या चैन मार्केटिंग मुळे आणि बायनरी मुळे यांनी चांगल्या चांगल्या लोकांची वाट लावलीये यांला असाच धडा शिकवला पाहिजे!
@kiranlengare530410 ай бұрын
ह्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या मुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे आकाश आणि टीम असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा best of luck 🎉
@bharatthakre76779 ай бұрын
Te kas re
@kiranlengare53049 ай бұрын
तू पण नेटवर्क मार्केटिंग वाला दिसतोय 😂
@akashbhuvad42459 ай бұрын
Chukich video Network marketing nka bolu काही compny bol tyamule Nm ch nav badanam zal nm khup lok Jabardast compny kam krun pudhe gele tyat mi pn ahe ase chukiche video banu nkos gairsamj karun social media varun pudhe janyacha praytn nko krus information vevstith ghe ani mg video tak changala ahes pudhe jashil NM Badnam nko karu plz Amhi Success ahot je thambale khi compny madhe te unsuccess astil bro
@KiranBabar-b8v9 ай бұрын
😂😂
@Y56887j8 ай бұрын
आज Network marketing मुळे कित्येक लोकांना rojgarachi sandhi मिळत आहेत. Network marketing संदर्भात खुप गैरसमज आहेत. फक्त योग्य company ची निवड केली पाहिजे.
@sadashivsawant66272 ай бұрын
आपला नाना बिग बॉस मध्ये जाऊन जिंकायला पाहीजे राव नानाकडे खर टॅलेंट आहे .लोकांना हसवत सामाजिक प्रश्न योग्य पद्धतीने मांडला .जय नाना नाना तुम आगे बढो ❤
@saurabhsarolkar51589 ай бұрын
आमचे सर महिन्याला 3 लाख कमावतात, फिक्स डायलॉग..🤣😜🤣
@sangramchandgude29326 ай бұрын
Mi lifestyle
@navnath26636 ай бұрын
मोककार हसलो 😂😂😂पण लास्टला इमोशनल केलं खरी परीस्थिती आहे पकंचर वाला अक्टिंग एक नंबर 😂
@surajchoramale262110 ай бұрын
21 दीन मे पैसा डबल 😂 असल काही होत नसते कष्ट करा आणि स्वताच्या मेहनतीवर मोठे व्हा 💯
@AnjaliGaikwad-e5b7 ай бұрын
Money circulation aur network marketing mai farak hota hai
@dharmeshjadhav56237 ай бұрын
आजच्या तरुण पिढीसाठी चांगला मेसेज दिलात.छान मोटिवेशन केलत धन्यवाद नाना.. ❤आणि हसवले या बद्दल ही आभार तुमचे 😂😂
@SachinSS20237 ай бұрын
ह्या चैन मार्केटिंग वाल्यांचा आईचा दाणा मला स्वतःला पण चुना लागला होता 10 हजारांचा कॉलेज मधे असताना पण बर झाल ह्यांना शिव्या घालून लगेच बाहेर पडलो😅भारी विषय घेतला नाना❤
@Vr34eqtyd55 ай бұрын
😂
@mayursuryawanshi00729 күн бұрын
😂😂😂😂
@Anandgavade335014 күн бұрын
😂
@sankukawale52887 ай бұрын
2017 साली * मला सुद्धा असाच घोडा लागणार होता थोडक्यात वाचलो😂
@Amol237314 күн бұрын
सर्व कलाकारांचे खुप- खुप कौतुक ° मी मित्रांना सांगून वैतागलो , याबाबत जनजागृती करणे खूप गरजेचे होते , ती तुम्ही चांगल्या पद्धतीने मनोरंजन पद्धतीने दाखवली , खूप छान...!
@munjapimple876910 ай бұрын
मी पण असाच नाना सारखा घोडा लावला होता या मार्केटिंग वाल्यांना
@sachinbhosale701110 ай бұрын
नेटवर्क कंपनी वाल्यांची जळाली असेल
@bharatthakre76779 ай бұрын
Ajibat nahi......
@marotibedrepatil22839 ай бұрын
😅
@Alwaysinheart1237 ай бұрын
Assort
@MubarakPathan-pf8nh5 ай бұрын
😂😂😂
@shortvines5615 ай бұрын
तुजी काय अशी वेगळी मार्केटिंग कम्पनी हाय बाबा , का आभाळ हेपलणाऱ्याचा लीडर तूच आहेस , लेव्हल सबके निकलेंगे
@shankarpawar828810 ай бұрын
Osmose ने लोकांना भिकेला लावलं 😂
@bharatthakre76779 ай бұрын
Haaa😂
@histoneofficial2788 ай бұрын
Tya osmos cha dana bekar fasavtat sale
@akshayjadhav6158 ай бұрын
😂
@rajendratupe7742Ай бұрын
maje pn gele😂😂
@_AkshayRaut11 күн бұрын
1200 vale😁😙
@NIKHILDESHMUKH-p3k19 күн бұрын
गळ्यात टाय घालायची पद्धत वेगळी आहे😂😂😂
@swapnilmali5852Ай бұрын
अगदी बरोबर CONCEPT..💯 मानल्ल तुम्हाला नाना🔥 Network Marketing वाल्यांचा दाना 😅😭
@ajitbhapkar094 ай бұрын
खूप चांगला विषय निवडला आहे. ग्रामीण भागात आर्थिक प्रलोभनाना बळी पडून खूप पैसे लोकांनी गमावले आहेत.
@mr.marathi10 ай бұрын
Puncturvala जोरात acting करतो😂
@Alwaysinheart1237 ай бұрын
तो चॉकलेट बॉय आहे ह्यांचं😂😂
@AR.Storys10 ай бұрын
Shekrya दादा : तू माझ्या खाली मी तुझ्या खाली नाही तू माझ्या खाली 😅😂😂
@avindachavan387910 ай бұрын
बरोबर घेतले नाना भरपूर फसवणूक चालू आहे आता
@s.m.82188 ай бұрын
खूप जबरदस्त जन जागृती...
@Sagar777_India3 ай бұрын
फसवणूकीच्या बुलेट पेक्षा कष्टाची स्प्लेंडर बरी.....💯✅
@swapnilshinde3967 ай бұрын
हा फॉड तुम्ही क्रिनवर दाखवली धन्यावाद हा शहरात फॉड चाललेला असतो तीन माणस जोडा
@ishwarboramani10 ай бұрын
खूप छान संदेश दिला आहे..❤
@rahulfolane251910 ай бұрын
मी पण ह्या 2016 मध्ये ह्या बिमारीचा शिकार झालो होतो,माझे15हजार बुडाले. खरच फसवणूक असते ही😢
@balajikadam186110 ай бұрын
Glaze ka bhava
@nikhilgawade924610 ай бұрын
@@balajikadam1861 mi pn bhava Glaze made 12 hajar budale Aahet.😢
@Secret-Trader10 ай бұрын
Majhe pn 2021 madhe glaze
@atulkalel513310 ай бұрын
मला पण एका madarchot ने दहा हजार ला गंडा घातला 2016 लाच