जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद सुपर डुपर वंडरफुल ऐस्लंट सेंगसेन सुपर स्पीच जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@ThefairyvisionАй бұрын
आपल्या सर्वांचे पूर्वज आदिमानव होते त्यामुळे आपण सर्व एकच आहोत. सर्वांना भूक पण तशीच लागते.सर्वांना हाव पण तशीच सुटते.आणि सर्वांना माया पण तशीच येते. आणखी किती काथ्या कूट करायचा यावर?
@bhaskarpatil4830 Жыл бұрын
माणूस म्हणून सगळे एकच जातीचे आहेत माणुसकी हीच सर्वांची जात.
@NAMEless-nh2mc7 ай бұрын
Aagdi barobr❤
@Farmer-i9i4 ай бұрын
@@bhaskarpatil4830 हें जरा इतर धर्मीयना पण बोल केवळ हिंदूंना नको
Marathas did not receive SC reservation. It's unfair.
@sh09976 Жыл бұрын
जातींमुळे विखुरला गेलेला समाज पुन्हा एकदा एकत्र येण्याची तीव्र गरज आहे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@artdemo57662 ай бұрын
Ghanta ektra honaar ..arakashan sodat nahi ithe koni
@bbluklsreАй бұрын
Ha karan Maratha jatila OBC pn target kartoy aata
@ammo551320 күн бұрын
असे होणार नाही आरक्षण मिळते आहे ना
@truthsoldier843615 күн бұрын
@@ammo5513 मी महार आहे मी स्वतःच म्हणतो जाती संपवा आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, पण जो पर्यंत रोटी बेटी चे व्यवहार होत नाही तोपर्यंत जाती संपणार नाही
@vishvapathdaily81462 күн бұрын
महाराठीनी शब्द २५०० वर्षा पूर्वीचा आहे..
@bharatmore6039 Жыл бұрын
🙏मराठा आणि म्हार जात हे एकच आहेत हे सत्य आहे कोणाला माहित नसलं तर इतिहास वाचा काही नालायकान मुळे आपल्याच माणसांमनध्ये फूट पाडून आलग करण्यात आलेलं आहे 🙏जय भिम ❤️जय शिवराय ❤️🙏
@pushpatherise4827 Жыл бұрын
बहुजन लोकांची आडनाव बघा समजेल खरं आहे
@gangode-qb4ph Жыл бұрын
आता ब्राह्मण लोक सुद्धा सांगतील की आम्हाला SC (अनुसूचित जाती ) मधून आरक्षण द्या कारण वैदीक काळात काही ब्राह्मण लोक गावातली सार्वजनिक काम करत असत तर काही महार लोक देव धर्माच काम करत असत परंतु उत्तर वैदिक काळात ज्यानी जे काम स्विकारले ते वंश परंपरागत झाले ब्राह्मण शूद्र आणि शूद्र ब्राह्मण झाले या आधारावर ब्राह्मण व दलित लोक एकाच आहेत म्हणुन ब्राह्मण लोक सुद्धा आता दलित म्हणुन अनुसूचित जाती मधून आरक्षण मागतील वास्तविकत जे मूळ दलित लोक आणि आदिवासी लोकांना जी घृणास्पद वागणूक उच्च जातीच्या लोकानी दिली ती हजारो वर्ष दलित आणि आदिवासी लोकानी सहन केली त्यावेळी हे दोन समाज अति मागास होते बाकी सर्व समाज घमेंड मानसिक वृत्तीने दलित आणि आदिवासी समाजाला हिणवत होता आणि अजून या काळात देखील हिणवत आहेत मात्र 70 वर्षे पूर्वी आरक्षण काय दिल उच्च समाज एकदम मागास झाला आणि जो तो सांगू राहिला आम्ही दलित आणि आदिवासी आहोत आम्हाला अनुसूचित जाती/जमाती मधून आरक्षण द्या 70 वर्षां पूर्वी ह्याच लोकांना दलित आणि आदिवासी समाजा चि अॅलर्जी होती
होय मी मराठा आहे आणि माझे महार समाज हे आपलेच आहेत कोणाला आपले महार बंधू आहेत हे कळत नसेल तर ते जातीने ग्रासले असतील 🚩जय शिवराय 🟦जय भीम
@Bunnygaming-o5x11 ай бұрын
Mag mahar aplya devala ajun dharma la ajun hi shivya ka detat
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
जय atrocity.
@Illuminati_8538 ай бұрын
@@Bunnygaming-o5xmahar he aaj baudh jhale.. aani mahar ka shivya detat yach uttar he aahe ki jya dharmachya lokkani tyanchya war anyay kela tyamude tyanchi manshikta asi jhali.
@opulenceschoolofeducationb67937 ай бұрын
मित्रांनो हया सर्व गोष्टींवर चुकीचे शोध,विलसन सारख्या परकीयांनी कैलेले भाष्य हे सर्व बकवास आहे.मराठा रेजिमेंट चा इतिहास शोधा,ही एकच गोषट खरी आहे की महार हे क्षत्रियच आहेत आणि ते महाराजैच होते .भारत देशात हयाच राज्यांचा दरारा होता परंतु सुमारे इ.स.700 व्या वर्षात जेव्हा मौसलीम टोळ्यांनी भारतावर हलले केले तेव्हा आताचे महार हे सनातती क्षत्रियानी म्हणजेच महाराजान क्षत्रियानी त्याना कडवा विरोध केला म्हणून त्याची महार हार झाली.महणून तयाचा बिमोड करून त्यांना नष्ट केले व गावोगावी तया वंशाचया समाजाला मान हानीकारक जिवन जगण्यासाठी,तयाच परमाणे तयाना हिन वागणूक देवून गावातून बहिष्कृत करून टाकले वाळीत टाकले.एके काळचे राजे अशा प्रकारे अपकारक जिवन जगले .ततकालीन ब्राह्मण समाजने लिहीता वाचतता येते महणून हीन इतिहास लिहीले त्या पैकी एक मनु स्मृती हा एक ग्रंथ. मराठाही जात नाही महाराष्ट्रात राहणाऱ्यांना सरवच जाती धर्माच्या लोकाना इतर राजयात मराठा म्हणूनच ओळखतात .
@subhashkanawaje76437 ай бұрын
Bhava aaj 2024 madhe tyanchya 90% janatech jay bhim jay mim zalay. Aata tyancha prayatn hindu dharmach khota padnyacha aahe. Aata savarnani swatamadhe ekjut vha. Fakt 1 karod jew 150 karod lokana bhari aahet keval ekjut asalyamule
@trymbakkacharupunwatkar3517 Жыл бұрын
मिलट्री मध्ये महार आणि मराठा या दोन रेजिमेंट आहेत..! महार-मराठा एकच आहेत...!
@shrimantsupekar598 Жыл бұрын
आपण एकच आहेत । या साड़ी आपण शूद्र कोण होते ? यांचे वाचन करायला पाहिजे.जय भीम जय शिवराय .
@chandrashakharpadwal4391 Жыл бұрын
0:05 नाही, महाराष्ट्रात बौद्धावर अन्याय,अत्याचार करण्यात ब्राम्हणांना तर मराठा जातीचा २रा नंबर लागतो.
@राजधानीसातारा-srj Жыл бұрын
मराठा रेजिमेंट मध्ये नुसते मराठा नाहीत 18पागड जाती पण आहेत जाऊन बाग येड्या
@Sigmaluthafort7 ай бұрын
@@shrimantsupekar598 सब आफ्रीकी खंड से ईधर आऐ है ऊसमे कोनसा समुह कब आया किसीको अरबो ने गुलाम बना के भी बहोतसे लोगोको लाया गया है
@prajwalmahadik54506 ай бұрын
👎👎
@Rk-qe6kv11 ай бұрын
मस्तच ....किती छान पणे तू सांगितलं महार कसे अस्पृश्य झाले ....हरले म्हणून अस्पृश्य झाले .... वा .... म्हणजे फक्त महारच हरले असतील दुसरे कोणी हरले नसतीलच बरोबर ना ....
@SurprisedCardinal-nm5sq10 ай бұрын
😂😂
@prb11187 ай бұрын
Durasre log sheti krayachye sutar loahar kamdhandhe . Maratha mahar he ladhwayi jamat asun tyanche adnave same ahe
@SurprisedCardinal-nm5sq7 ай бұрын
@@prb1118 आडनावे सेम नाहीत महार लोकांना आडनावेच नव्हती धोंड्या महार पांड्या महार बोलायचे शाहू रजनी आडनावे दिली मग 96 कुळी मराठा किती रुवाबदार देखणे राजबिंडे दिसतात शिंदे आडनाव लावून कोणी देखणे दिसणार नाही 😂जोतिरादित्य सारखे दोन शिंदे दोन कदम दोन गायकवाड दोन जाधव शेजारी बसवा मग समजेल भाऊ कदम सिद्धार्थ जाधव आनंद शिंदे 😂😂😂😂
@SurprisedCardinal-nm5sq7 ай бұрын
@@prb1118 महार तर गावाबाहेर होते ना मग लढले कधी? पानिपत मध्ये कुठे होते 😂😂😂
@dilipkhandagale75915 ай бұрын
अरे मुर्खा पानिपत कुठल्या साली झाले आणि महार शब्दच 11 व्या शतकात उल्लेख आहे
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
तुमच्या धाडसाला सलाम सर जय शिवराय, जय भिम🙏🙏
@jaihind3534 Жыл бұрын
@@sks1464 तो आरक्षण क्यु मांगते
@milindmachale7645 Жыл бұрын
@@sks1464महार हा गावच्या वेशीवर रात्री पहारा देत असे व कोणाच्याही भांडणात महारांची साक्ष खरी मानली जात असे.तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या मराठा समाजाच्या लेखकाचे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक वाचावे म्हणजे महार व मराठा या समाजाचे काय संबंध होते हे कळेल
@milindmachale7645 Жыл бұрын
@@sks1464 जो गावांसाठी पहारा देत असे त्याचा गावासी संबंध कसा नसणार, शेतसारा गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याचे काम महार व्यक्ती करायचा मग त्याचा गावासी संबंध कसा नव्हता? त्यांची वस्ती वेगळी होती हे खरे आहे.
@milindmachale7645 Жыл бұрын
@@sks1464 तो अभी तूम आरक्षण क्यों मांग रहे हो?
@milindmachale7645 Жыл бұрын
@@sks1464 म्हणून शिवाजी महाराज यांनी आपल्या किल्ल्याचे प्रमुख महारांना का बनवले होते.मराठा समाजाच्या लेफ्टनंट जनरल भोसले यांनीच लिहून ठेवले आहे.जरा वाच!
@anshiramtukaramdhage600611 ай бұрын
छान माहीती मगर सर , धन्यवाद
@Sam2024b Жыл бұрын
खूप उत्कृष्ट माहिती सांगितली सर असेच आणखी वेगवेगळ्या माहिती चे विडिओ बनवा...
@bbluklsre Жыл бұрын
Utkrustha 😅😅😅
@jhonyhill1 Жыл бұрын
Thanks! मला आज कलाले! महार आणि मराठया बदल 😮 I was treating everyone equal and going to treat same ahead😊
@editzzgamer1905 ай бұрын
He sarve dharm bhedbhav he fakt velach badalu shakate aata tar asech chalnar.
@GeoShubh3 ай бұрын
No. Mahar get SC privileges. Marathas don't have any privileges. They are not same.
@sujitsalvi7621 Жыл бұрын
बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ आहे. त्याच रत्नागिरी जिल्ह्यात सकपाळ 96 कुळी मराठा आहोत. तसेच कोकणातले सावंत, साळवी, मोहिते, कदम, महाडिक, दळवी, ढवळे, अशी अनेक आडनावे दोन्ही समाजात येतात.
@chandrashakharpadwal4391 Жыл бұрын
कोणी सांगितले बाबासाहेब आडनाव आंबेडकर नव्हते, माहित ,या.प्रकाशजी आंबेडकर किंवा राजरत्न आंबेडकर कडे पाठवून द्या, उचलली जीभ लावली टाळ्याला, मराठ्यांचा सध्याचा इतिहास दिसेना का ?चालले महार ,मराठा एक करायला, खुद्द मराठे जरांगे ला तरी मराठा मानतात का ?
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
@@khaandaani_gulamकृष्णाजी केशव आंबेडकर या साताऱ्यातील ब्राम्हण गुरुचे आडनावावरून आहे आंबेडकर माहिती घे..😂😂😂
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
@@khaandaani_gulam अरे मग मी पण तेच म्हणतोय आंबेडकर हे गुरूच नावावरून आहे..आणि तु म्हणतोयस ते अपभरांश होऊन झाले.
@sujitsalvi7621 Жыл бұрын
@@akshayjaitapkar6801 कृष्णाजी केशव आंबेडकर असा कोणताच व्यक्ती अजून तयार झाला नाही. बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे सुद्धा नाव आंबेडकर आहे काही पत्रात.
@pappurajpagare1153 Жыл бұрын
तुम्हाला हे सुचवायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे मराठा होते
@dsgawali10427 ай бұрын
अगदी योग्य आणि अभ्यासपूर्ण आकलन आणि माहिती..ब्राम्हण जातीतील आडनाव सोडले तर बाकी सर्व जातीमध्ये आडनाव, आणि मराठी भाषा समान वाटते...तसेच शौर्याच प्रतिक म्हणुन मराठा आणि महार रेजिमेंट भारतीय सैन्यात दाखल आहेत.
@DeepakshrikhandesirАй бұрын
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
@sambhajidhage9945 Жыл бұрын
सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत...!👍💯💙
@captain9842 Жыл бұрын
हासा आला ऐकून. सगडे एक नसतात. माहार राष्ट्र म्हणजे महारांच राष्ट्र. जस राजस्थान म्हणजे राजपूत लोकांचा स्थान. पण त्यांना बनवल कमजोर
@ishiva4265 Жыл бұрын
😂😂😂 ह भ प 3095
@buddhabhoomi6567 Жыл бұрын
परमेश्वरमुळेच बहुजनात फुट पडली प्राचिन बौद्ध परमेश्वराला मानत नाही आणि इतर पुरोहितांच्य बनविलेल्या परमेश्वराला मानतो
@jhggvjhgf2472 Жыл бұрын
Ja re mc 🤣
@harshuharshu142 Жыл бұрын
एकाच परमेश्वराची म्हणूच नका, एका वंशाचे म्हणा, असे काही असते तर साध्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागलाच नसता !
@santoshjadhav-ju3npАй бұрын
आम्हीच जाधव आहे, आमच्या शेजारी मोरे राहतात आणि माझी बहिण जगतपला दिली आहे आणि आम्ही महार आहोत❤❤
@deepakgurav736914 күн бұрын
जुन्या काळी सर्व हिंदू महादेवाचे दर्शन पुजा करायचे पण नंतर आता मात्र नवबौद्ध देवाला मानत नाहीत. नांव मात्र सारखेच असतात 😅😅 हे पटत नाही ❤
@subhashgejage6632 Жыл бұрын
सर खुप छान आपण नेहमी अभ्यास करून विडीओ बनवता. सखोल माहिती दिली आहे.
@rohinishewale6815 Жыл бұрын
खरे आहे मराठा महार एकच फार खोल कशाला जायचे bamnasarkhe आडनावे सगळी same आहेत.. अजून काय पुरावा पाहिजे...
@kavitavandre24534 ай бұрын
अग भोसडे तु महारीण आहेस व तुझे पूर्वज महार हेच आडनाव लावत होते कळल आमच्या शाहु महाराजांनी महारांना मराठा ब्राह्मण लोकांची आडनावे लावण्याची मुभा दिली म्हणून आता उडताय 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी
@statesnewfilmwhatsupandtea526213 күн бұрын
❤
@laxmanpatil6001 Жыл бұрын
मराठा महार मुसलमान ख्रिश्चन अजूनही बरेच काही पांडुरंगाने सर्वांना सारखेच बनवलेले आहे परंतु ह्या माणसाने जाती बनवल्या म्हणून आपण सर्व आज दुःखी आहोत. माणसाने माणूस म्हणून इथून पुढे जगावे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
@RamdasTalekar-ws5ec Жыл бұрын
ह्या जाती फक्त हिंदू धर्मात आहे उगाच इस्लाम आणि याहुदू ख्रिस्त यांना आपल्यात जोडू नकोस ते कदापी शक्य नाही
@ashishkurte8797 Жыл бұрын
Islam Madhe firke aahe, mhanje Devbandh, Shia, sunni, borhi ani ajun barech aahet,
@buddhabhoomi6567 Жыл бұрын
पांडुरंग तथागत बुद्धाची मूर्ति आहे तथागत बुद्ध हे साधारण मनुष्य होते कठोर साधनने बुद्ध बनले परमात्मा आत्माला नकारल तथागत बुद्धांनी जवलपास् सर्व महापुरुषांनी नकारल
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
@@RamdasTalekar-ws5ecजाती सर्वांत आहेत.ज्यांचा इतिहास जुना त्यांच्यात जास्त जाती आहेत.
@ekanathkamble41728 ай бұрын
हे वास्तव सर्वांनी स्वीकारणं,सर्वांच्या भल्याचं आहे🙏🙏🙏
@Adv.Prashad_Pawar Жыл бұрын
आज दोन्ही समाजने आपसात रोटी-बेटी व्यवहार सुरू करावा तेव्हाच शिवरायांचा महाराष्ट्र खर्या अर्थाने नावारूपाला येईल. 🚩🚩
@tejswinikamble8823 Жыл бұрын
No. Junya valna che astat te. Mulga vhava mhanun ajun hatta has asto. Aaplyakade mulgi zali tari bas mhantat. He mulga hoi paryant janmala ghalatat. Maza aaspas pahilay mi. Aaplya muli che Hal hotil
@vishwastripure601011 ай бұрын
भिमटयांचे थोबडे म्हशीच्या फोदयासारखे दिसत असतेत ना भो मग कसं काय जमणार.😁😁😂😂😂😂😂😀😀😀😀😀😀😀😀😀
@ronaldoKing2314510 ай бұрын
Chup laudya shivaji cha maharastra ghal tuzhya maycha bhokat only 96k aukat ahe ka roti beti chi bata karto
@rahulgaikwad89228 ай бұрын
शी. .... महार लोकांना Develop होणेसाठी 150 वर्षे लागतील.. मराठा हा महान क्षत्रिय
@3382Sagar7 ай бұрын
श्रीमंत महाराला बामणांनी पोरि दिल्यात उदा: बाबासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर रामदास आठवले आणी बरेच आहेत्
@nandadipjadhav1259 Жыл бұрын
नमस्कार सर. वास्तव आणि खरा इतिहास आहे. प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. आत्ताचा भेसळ जाती-पातीचा किती खरा सांगता येणार नाही. धन्यवाद सर. 🌹🌹🌹👌🙏
@vasantbauskar242011 ай бұрын
छान माहिती दिली
@harshuharshu142 Жыл бұрын
मराठा आणि महार एकच आहेत, दोघांची मिळून गोळाबेरीज भरपूर होते , हे एक झाले तर आपला बोऱ्या वाजेल, हे कळल्यामुळे त्या वेळच्या प्रस्थापित मनुवादयांनी फुटीचे राजकारण करून अलग केले आणि स्वतः राज गादीवर बसले !
@jitendrapol4728 Жыл бұрын
जाती जाती करू नका तसं असतं तर कोणीही एक पुरेसं होतं , विद्वेष करणे सोडा शिक्षित व्हा
@akshaybhalerao9249 Жыл бұрын
खूप उशीरा कळलं सिर...😂
@बापहैहमतुम्हारे10 ай бұрын
@@jitendrapol4728शिक्षशित होण्या साठी दंगली थांबवायच्या असतात आणि दंगली थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे नेता प्रकाश आंबेडकर हे च थांबवतात आर एस एस आणि भाजपचा पक्ष दंगली घडवून आणतात
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मग मराठ्यांवरच्या atrocity च्या cases काढुन टाकायला हव्यात सरकारने.
@shubhamsawant15518 ай бұрын
gap ere tumha kaa amchyt yaycha ahe
@SachinNimsarkar-yk4cn Жыл бұрын
अरे भावांनो मागचं झालं गेलं ते विसरा आणि नवीन सुरुवात करा...महार मराठा सर्व वंचित समाज एकत्र व्हा...सत्तेवर येऊन राज्य करा..भटांच्या मागे राहू नका..जयभीम जय संविधान जय शिवराय जय वंचित समाज...
@बापहैहमतुम्हारे10 ай бұрын
खरच सर्व मराठा आणी महार एकत्र येऊन वंचित आघाडीला सत्ते वर बसवलेच पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्या सारखे महाराष्ट्र बनूशकते नाहीतर सर्व दंगली घडवून आणणारे सरकार बनत आहे नाही तर आता पर्यंत काँग्रेस असो कि भाजप दोघींनी ही दंगलीच घडवून आणल्या आहेत छत्रपतीं च्या स्वराज्यात महिलांना जेवढा मान संमान मिळाला होता तसा मान संमान भाजप आणि काँग्रेस च्या सरकार मध्ये 5% सुधा मिळाला नाही म्हणून जात पात न पाळता सर्व एकत्रित ऐऊन वंचित बहुजन आघाडी ला बहुमतांनी विजयी करुन आना आणि आणि विजयी करून आनलेच पाहिजे ।।जय शिवराय जय शंभू राजे जय भीम जय संविधान।।।
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मग त्यांच्यावरच्या atrocity च्या cases चं काय करायचं?
@SurprisedCardinal-nm5sq10 ай бұрын
@user-vz9tn7wn1l wah kay zakas question jabrdast bhava❤
@SurprisedCardinal-nm5sq10 ай бұрын
Vanchit kon? 😂😂 Maratha tar raje ajun pan tech rajya karat aahet vanchit mahar je gavabaher hote jyancha ekhi cm zala nahi maratha cm kiti zale ???😂😂
@Marathitanta8 ай бұрын
तुम्ही बुद्ध सोडा.. आम्ही भट सोडतो...
@Sulemansurve-x1y24 күн бұрын
तुम्ही अगदी बरोब्बर बोलताय 👍आधी मलाही शंका होती मात्र मनोज जरांगे यांना पाहून, त्यांची भाषा पाहून मलाही खात्री झाली.
@shashisatpute261011 күн бұрын
😂😂😂
@SurprisedCardinal-nm5sq10 күн бұрын
मनोज जारंगे हा एक गावठी अडाणी माणूस आहे प्रत्येक जातीत असतात असले. तू विलासराव देखमुख ना पाहिले ऐकले का? उज्वल निकम ना पाहिले ऐकले का? विश्वास नांगरे पाटील ना पाहिले ऐकले का? पृथ्वीराज चव्हाण यांना? यादी बरीच मोठी आहे जाऊदे किती इज्जत काढू तुझी 😄
@ammo55139 күн бұрын
@@Sulemansurve-x1y 🤣🤣
@chandrak7416 Жыл бұрын
तथागतीत मराठा आणि महार एकच आहे म्हटल्यावरती मराठा आरक्षणाचा प्रश्नच सुटला. महार आणि मराठा एस सी आरक्षण वाटून घेतील
@Thestoicaspirantsushil8 ай бұрын
Swagat
@davidlonare16107 ай бұрын
Agodar roti -beti vyavahar suru. Ani aplya mul Bouddh Dharma madhe ya tarach he shakya hoil
@RadheshamGaikwad-xq5ky5 ай бұрын
मातंग समाज आंदोलन ABCD चल रहा है उसमें मराठा आएंगे तो फिर तो अच्छी बात 1 2 3 4. 69. 70
@prb11184 ай бұрын
Sc Ani Maratha milun sankhepramane 50% arakashan dya .
@jayhind-k5h Жыл бұрын
मराठा महार एकच महार म्हणजे मराठा हया राष्ट्रा चे महार म्हणजे *महाराष्ट्र*
@sachink6524 Жыл бұрын
मांस हाड रक्तांच्या मांसांच राष्ट्र मंजी महाराष्ट्र!
@RushiTelure Жыл бұрын
महान राष्ट्र manje महाराष्ट्र
@MithilaKulkarni Жыл бұрын
Sadhya maha bhandkudal zaalel raashtra mhanje Maharashtra
@popatpawar976711 ай бұрын
राष्ट्र ला महा जोडून महाराष्ट्र होतो. भाऊ
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मग मराठ्यांवरच्या atrocity च्या cases केव्हा काढुन घेता?
@MurlidharBSatav Жыл бұрын
Very good student namaste
@sampatwalke1911 Жыл бұрын
या ग्रुपवर एक coment वाचली आदिवासी कधीच कुणाचे गुलाम नव्हते मला हे सत्य वाटते कारण आदिवासी आपली संस्कृती जपत जंगलातच राहिले त्यांनी निसर्गालाच देव मानले त्यांचा नागर संस्कृतीशी फारसा संबंध आलाच नाही नागर संस्कृती त्यांनी स्वीकारली नाही नगर संस्कृचे लोक त्यांच्याकडे फारसे फिरकले नाहीत
@jitendrapol4728 Жыл бұрын
सर्व एक समाजाचा भाग होते
@vaibhavniranjane4573 Жыл бұрын
Are dada tasa nache Jevha arya lok akramhan kela techa dravidian hote pn akraman mude je lok agother gulami accept kela te obc, je sanskruti la nuksan Ani jiv vachavun jaunglr madhe gele te ST Ani kadhun kadhun shevat haarke te SC lok
@swatishilimkar7254 Жыл бұрын
बरोबर. त्यांचा कोणाशीच काही संबंध नव्हता.
@rahulahire9688 Жыл бұрын
Right
@millionviewers1334 Жыл бұрын
बुल्यागत तोंडाचे,आदिवासी कोणाचे गुलाम नव्हते म्हण,आईघाल्या नो स्वतच्या जातीसाठी लढणारे तुम्ही,देश गुलामी मध्ये होता,आणि म्हणे आम्ही जंगली प्राणी कोणाचे गुलाम नव्हतो म्हण
@tanajichavan4401 Жыл бұрын
खूप छान सत्य माहिती,निर्भिड पणे मांडली ,very nice❤
@rahulgaikwad89228 ай бұрын
खोटे आहे.. महार समाज कुठे.. काही त्यांचे राहणीमान.. काही त्यांचे विचार.. शी
@pranavwanjare44707 ай бұрын
@@rahulgaikwad8922तुझ्या भूर्कटलेल्या विचारांपेक्षा चांगले आहे💯
महार मराठा मांग ब्राह्मण व इतर हजारो जातीपाती पंथ एक आहेत की नाही यावर अनेक मतमतांतर असतील. पन माणूस ही एकच जात आहे. जातीपाती असव्यात की नसव्यात याचा विचार करायची वेळ आली आहे.
@@swapnilpatil8441 आपण मातृभाषा मराठीत देवनागरी लिपीत लिहले तर बरं पडेल वाचायला.......
@maskalekapilkumar53002 ай бұрын
सर्व जाती जमाती नष्ट करून मानवता हा एकच धर्म मानावा . माणसांनी माणसासाठी माणसासम वागणे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असा अनेकदा प्रयत्न झाला पण ते शक्य झालं नाही.कारण महाराष्ट्रत,देशात नव्हे तर जगभरात एव्हढा एकमेकांना विषयी तिरस्कार,राग, द्वेष,घृणा निर्माण झाली आहे त्यामुळे आता फक्त आणि फक्त एकदा का पृथ्वी वरील मानव जाती(जीव, जंतू, प्राणी पक्षी सोडून) नष्ट होण्याची वेळ येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही.
@namdevraskar453711 ай бұрын
धन्यवाद छान आहे कल्पना चित्र
@KP-wn2vp2 ай бұрын
तू खुप हुशार आहेस हे तूझ्या बुद्धी नुसार कळते....
@nitinkamble505829 күн бұрын
21 वेळा परशुराम ने पृथ्वी वरिल सर्व पुरुष क्षत्रियंचा विनाश करुण क्षत्रियं स्त्रियांच्या गर्भाच्या हि गर्भाच्या क्षत्रियाचा विनाश केला. आणि त्यांच्या स्त्रियांचा तारल . तर मंग आताचे क्षत्रिय जन्माला कसे आले ?
@nitinkamble505829 күн бұрын
21 वेळा परशुराम ने पृथ्वी वरिल सर्व पुरुष क्षत्रियंचा विनाश करुण क्षत्रियं स्त्रियांच्या गर्भाच्या हि गर्भाच्या क्षत्रियाचा विनाश केला. आणि त्यांच्या स्त्रियांचा तारल . तर मंग आताचे क्षत्रिय जन्माला कसे आले ?
@rajendrakamble2105 Жыл бұрын
महार , मराठा एकच
@PATRICX20009 ай бұрын
बाप बनवून घ्यायची जुनी सवय म्हणुयात का याला?
@mayurjagtap85558 ай бұрын
Bilkul barobar patric ji
@surajjadhav73838 ай бұрын
@@PATRICX2000bamnya chi neech asprushya jaticha choda aala shendiwalya 😂
@zorathus22297 ай бұрын
@@PATRICX2000 amche manus amhi baap mahnu tumchya sarkhe baman la lavdya war marto
@Sigmaluthafort5 ай бұрын
@@PATRICX2000नहि ईसाई और महार एक है
@amolugale2050 Жыл бұрын
Ham sab 1 he jay shivray 🚩 jay bhim 🇪🇺🙏❤️🚩🇮🇳
@sareesoph Жыл бұрын
Khuo khup dhanywad dada jai sivaray 🙏 jaibhim🙏🙏🙏🙏
@yogeshgaikwad7887Ай бұрын
फक्त महार मराठा नाही तर बाकीचे सारेपण एकच आहेत.कारण सगळे माणूस आहोत आपण.
@sunilajadhav6974 Жыл бұрын
एका झाडाचे अनेक फांद्या जय हिंद जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय नमो बुध्दाय
@SantoshAkhargekar8 ай бұрын
आशिष मगर, अतिशय, ऐतिहासिक, अभ्यासपूर्ण विश्लेषण! आणि हे 100% सत आहे.
@prasadadhav3968 Жыл бұрын
महार मराठा माळी साळी धनगर कुणबी आगरी कोली मातंग एक आहोत. आम्ही भारतीय हिंदू आहोत.
@chandrashakharpadwal4391 Жыл бұрын
महार हे शेत्रिय आहे आजचे बौद्ध बाकिचे हिंदू बाम्हणांचे तळवे वाटणारी जात आहेत.
@chandrashakharpadwal4391 Жыл бұрын
@@gangode-qb4ph ओबिसीं झोपलेले नाही तर, तसे आता कोणत्याच जाती झोपलेल्या नाही तर, आदिवासींना माहित आहे, धनगर सुद्धा मराठा,माळ्यांन सारखे जमिनी बाळगून आहे.धनगर काय आदिवासी पाड्यात आढळून येतात काय ?उद्या बाम्हणं, बनिया भंगी जातीत घाला म्हणून आरक्षण मागतील मग ते संडास धुतील का ?
@SANGPALDIPAKE Жыл бұрын
😂 भारतीय माणूस आहेत अणि माणुसकी जपतात अस बोल भावा हिंदू नाही हिंदू शब्द कधी आला तर तो पेशवाई काळात आला तो फक्त ब्रम्हणान साठी वापरण्यात आला होता
@shaileshhadke4931 Жыл бұрын
आपण फक्त भारतीय आहोत हिंदू नाही
@3rdEye01 Жыл бұрын
@@SANGPALDIPAKEshemnya hindu code bil madhe Sikh budh sagle hindu ch aahe -savidhan 😂😂
@@shubhamsawant1551 jevha roti beti vyavahar suru hoil ani gaavat sagle ekatra rahtil tevha
@shubhamsawant15512 ай бұрын
@@suyogbhalerao9454 te shakya nahi roti vyavahar hotil Beti Vyavahar nahi arakashan hi band Houn jail Sgala Private Honar ahee Yetya Kali Maratha Mahar ek nahi 😐
@suyogbhalerao94542 ай бұрын
@@shubhamsawant1551 nusta eka mansachya maanya var kahi nasta O. Jaude tumhi tension naka gheu. Jaati palikade tumhi vichar nahi karu shakat, ani amhi manuski pudhe vichar nahi karat
@shubhamsawant15512 ай бұрын
@suyogbhalerao9454 amhi jati phude vichar karato samajle pan tumche gani ulterior Sultan ahe tyat amchi chuk nahi
@kailasshendkar5336 Жыл бұрын
सर्वमाणसे एकच परमेश्वराची मुले आहे
@harshuharshu142 Жыл бұрын
मग वागणुकीत भेद का केल्या जातो ?
@malimanoj2956 Жыл бұрын
एकच नंबर माहिती दिली सर आपण मग आता या वीलेश्णा वरून अस सागायच की आता मराठ्यांनी ओ बी सी न होता बी सी मधुन आरक्षण मिळालायला पाहिजे मग आता ओबीसी न होता हे बरोबर आहे
@MithilaKulkarni Жыл бұрын
Adaanipanamule
@राष्ट्रहीत11 ай бұрын
@@harshuharshu142 डुकरांचे संस्कार वेगळे असतात म्हणून
@Marathitanta8 ай бұрын
आम्ही बुद्धांचे नाही... तू असशील केल्या..
@anilmohite52813 ай бұрын
सुंदर रचना सुंदर गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे आपण मानवता धर्म आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे वातावरण पवित्र बनतं आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे
@kishoredesai8891 Жыл бұрын
सर्वच जाती धर्म हे माकडपासून जन्माला आले, विषय संपला
@sangitachandanshive8498 Жыл бұрын
Agdi barobar
@SIDDHYA__YT Жыл бұрын
😂😂👍👍
@societymitra Жыл бұрын
अरे वेड्या ...माकड वानर आणि माणूस यांचे पूर्वज एक आहेत.....homosapian म्हणजे मानव ...माकड आणि वानर हे सगळे एकाच कालखंडात उत्क्रांती करून जगात वावरायला शिकले
@milindwankhade9093 Жыл бұрын
😂😂
@onkarwagh7737 Жыл бұрын
अंतिम सत्य 🙏
@nagnathsonkavday779 Жыл бұрын
OBC, SC, ST मराठा यांनी सम्राट अशोक प्रमाणे बौध्द धम्म अमलात आणून, 85% आम्ही एक आहोत असे दाखवून भारताची सिमा वाढवली पाहिजे. जात या दरिद्री आणि गुलामी चे जीवन कायमचे सोडायला हवे. स्वतंत्र जीवन जगले पाहिजे.
@shubhamsawant15518 ай бұрын
amhal buddha dhamma manya nah ito dharm tumchya kadhe theva
@pravinpatil84476 ай бұрын
@@shubhamsawant1551आरक्षण कशाला मागता मान्य नाही तर
@shubhamsawant15516 ай бұрын
@@pravinpatil8447 amhi thodi magitale
@siddhanujakamble38765 ай бұрын
@@shubhamsawant1551 nashibvaan asaw lagta buddha dharmat yenya sathi jithe kontach bhedbhav nahi. Tumhala koni ya pan mhanat nahi buddha dhammat tumhi pan tikdech Raha tumch nashib nahi tevdha changla ya janmat tari kalal ka.
@shubhamsawant15515 ай бұрын
@@siddhanujakamble3876 aso swapan hati yeeu mula jsnmala ghala
@SantoshKamble-q1w9 ай бұрын
मगर भाऊ ! अभ्यासपूर्ण पुराव्यानिशी. विश्लेषण ! मी डा बाबासाहेब आंबेडकर लिखित "Who were Sudras" या मुळ पुस्तकांतील मराठी भाषेत असलेल्या पुस्तकात हे वाचले आहे. हे १००% खरे आहे.
@purushottamwelhe4514 Жыл бұрын
मराठा ही जात नाही. महार हे शेतकरी लोक आहेत. मराठे हेही शेतकरी आहेत. आडनाव समान आहेत. हे दोन्ही एकच आहेत. भाऊ भाऊ आहेत.
@ashishmarke5621 Жыл бұрын
आडनाव तर 1956 नंतर आले भाऊ पहिले सर्व आम्हाला पिर्या महार,सोन्या महार,दगड्या,सुपड्या,महारच म्हणायचे आता कुठं गवई, खोब्रागडे, आठवले, म्हणू लागले
@Gavkari1111 ай бұрын
आडनाव नंतर लावलेले आहेत.
@ashishmarke562111 ай бұрын
शेतकरी हे महार नाहीत शेतकरी हे कुणबी माळी आहेत महार म्हणजे मेलेले ढोर ओढुन नेणारे मांग म्हणजे त्याची कातडी काढणारे चांभार म्हणजे त्या कातडीचे जोडे बनवणारे
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
आपण सगळे भाऊ भाऊ,तुमच्यावर atrocity चा खोटा आळ घेऊ.
@harishdeshmukh31789 ай бұрын
Kharai
@manojbhoyar1236 ай бұрын
I am Maratha and I firmly Believe that Maratha and Mahar are one and same.
@GeoShubh3 ай бұрын
No. Mahar get SC privileges. Marathas don't have any privileges. They are not same.
@TimePassAdi-ii7vw2 ай бұрын
@@GeoShubhjal mat 😂
@SurprisedCardinal-nm5sqАй бұрын
@@TimePassAdi-ii7vwलोग हस्ते है तुमपर 😂😂
@rahul1234900Ай бұрын
नक्कीच आवडतात....खूप छान पद्धतीने समजावून दिले आहे..
@amar_mohite_007 Жыл бұрын
खुप खोल अभ्यास...
@vijaymane348927 күн бұрын
आम्हाला फक्त माणसातील माणुसकी आणि हिंदू धर्म माहित आहे . बाकी काही ऐकन्याची गरज नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.
@sdta2539 Жыл бұрын
सर माहीती खूपच काही शिकण्यासारकी आहे पन शिवाजी महाराजांनी १८पगड जाती एकत्र येऊन युद्ध केले तेव्हा पन असे कोणीही सांगितले नाही आता य्या जातीचा शोध कोनि लावला 🙏🙏धन्यवाद सर 🌹🤝🙏
@RajendraGaikwad-hf1ky Жыл бұрын
💐💐💐संतमेव जयते✍️✍️✍️🪷🪷🪷🕉️🕉️🕉️🖊️🖊️🖊️🧘🧘🧘🌺🌺🌺👌👌👌💯💯💯
@VYP243 Жыл бұрын
महार आणि मराठा एकच आहे पण ब्राह्मणणांनी काही महारांची शुद्धता करून te मराठे झाले म्हणून शिवरायांची अभिषेक नाकारला होता.. म्हणून 90% आडनाव same ahet...
@mahindramohod18645 ай бұрын
Akadam barobar ahe bhau Jay bhim jai shivaray
@DeepakshrikhandesirАй бұрын
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
@AmarAmbewadikar-t8y15 күн бұрын
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागा भाटानी कोणत्या हातानी केला,,,,, हे एक मोठं उदाहरणं आहे
@tejasnagrale9249 Жыл бұрын
साहेब आजुन सुधा काही गावो गावि महार जातिला कमी लेखतात ते महार समाज़ आजुन सहन करत आहे
@Parli-v6 ай бұрын
Barobar Mita he agdi khara ahe
@kira.280424 күн бұрын
फक्त गावोगावी नाही दादा सगळीकडेच आस आहे. शहरातही तेच आणि गावी ही तेच. जात संपणार नाही एवढं मात्र नक्की.
@narayanp4256 Жыл бұрын
काहीपण बोलतो हा. फक्त महार आणि मराठा च का. महार आणि लिंगायत, महार आणि जैन, महार आणि आदिवासी, महार आणि धनगर, महार आणि रेड्डी, यादव, राजपूत, नायर, वक्कलुगा हे सगळे एकाच असले पाहिजेत.
@swatishilimkar7254 Жыл бұрын
उगाचच नातं जोडत आहे. ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत आणि मराठा मराठ्यांच्या जागी योग्य आहेत.
@Umesh-u7c Жыл бұрын
दोन्ही एकच आहेत तर रोटी बेटी का नाही...
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
नाही नाही.या सर्व जाती केवळ पैशांसाठी आणि आरक्षणासाठी जात बदलणाऱ्या नाहीत.
@श्रीज्ञानोबारायश्रीतुकोबा-छ9थ10 ай бұрын
महान् चासौ राष्ट्र इति महाराष्ट्र.
@Fitness5forAll Жыл бұрын
Mi Mahar mi Maratha mi Brahman mi Shimpi mi Wani mi Rajput mi Gujarati mi Jain..... Sagalyat mahatwacha mi Bharatiya aahe
@xx_raju_rs___Sontakke-ss8ps3 ай бұрын
😂😂
@DeepakshrikhandesirАй бұрын
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
@npurishottam Жыл бұрын
सर्व महार मांग चांभार हे सर्व हिंदू भारतीय च आहेत.ते सर्व मराठा व इतर सर्व मुख्य जाती मधील च आहेत.फक्त ते त्यांच्या पारंपारिक कामामुळे या व्यावसायिक जाती मध्ये आहेत.या जातीत कोणता कमी पणा नाही.
@Illuminati_8538 ай бұрын
Mahar aata baudh jhalet
@Jsinka488 ай бұрын
@@Illuminati_853 bodh jhake tar mhar nahi rahile.
@thesouloflife.93185 ай бұрын
@@Jsinka48असा नहीं आम्ही बुधिस्ट महार अहो आता
@Jsinka485 ай бұрын
@@thesouloflife.9318 baudh dharmat manya ahe ka hey?
@thesouloflife.93185 ай бұрын
भाऊ टीसी वर धर्म बूधिस्त आहे आणि cast Mahar
@yashwantsonawane1063 Жыл бұрын
धर्मांतर पुर्वीचा महार ह्यांची खरी ओळख ही नागवंशी आहेत. भगवान बुद्ध शाक्य गणातील नागवंशीच आहेत. बुध्दांच्या काळ महार बौध्द होते महारांच्या नावा सोबत नाग हा वंशवाचक शब्द लिहिला व बोलला जात होता. उदाहरणार्थ जसे यशवंत नावाच्या व्यक्तीला यशनाक असा उल्लेख केला जात असे.
@ShitalND5 ай бұрын
100% Correct ahe mi nagwannshiy bodha ahe MH24
@DeepakshrikhandesirАй бұрын
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
@pawantree7229 Жыл бұрын
जबरदस्त सर् माहिती
@keshav513 Жыл бұрын
होय आम्ही एक आहोत महार वरून महाराष्ट्र झाले.... आणि मराठा आमचीच एक पोटजात आहे.. आम्ही एक ahe
@historytheheritage4858 Жыл бұрын
Right
@dstreetmarathi5329 Жыл бұрын
😂
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
महार म्हणजे मृत आहार खाणारे..
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मग ते ओबीसींच्या आरक्षणात घुसताहेत त्यांना तुमच्यात घ्या.
@DipakKadam-ib1mo Жыл бұрын
माझं नाव दीपक कदम आहे आणि मी महार बौद्ध आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित महार पूर्वी कोण होते हे पुस्तक मी वाचलेले आहे मला वाचायला वेळ नाही म्हणणारी व्यक्ती आपली मानसिक आत्महत्या करीत आहे ही खात्री बाळगा. आणि. अजूक आता. मराठा समाज दुभंग नार आहे मागासवर्गीय मराठा आणि निजामी मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@ronaldoKing23145 महारठी अगीमितनाक धम्म दान केलेले शिलालेख कार्ला लेनी बाहेर आहे ,एरन शिलालेख मध्ये महारठी सेनापती सत्यनाग नाव आहे महारठी कूळ हे नाग राजांचा होत जे महाराष्ट्रीक म्हणत नाणेघाट अभिलेख मध्ये महारठीनी नागनिका यांचे नाव आहे ..जे 18 वया शतकात पण नाक नाग लावलेले महार लोकांचे नावे आहे.. 17वया शतकात वाई चे देशमुख यांच्या कागदपत्रात नागनाक महाजुर पाटील(महार) वैराट गड जिंकणारे पार 1st century pasun नावे आहेत महार लोकांची
@DeepakshrikhandesirАй бұрын
भाऊ प्रथम सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट विक्रमादित्य सम्राट अशोक सम्राट चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा विस्तार न्हावी समजचीच देणं आहे हा चक्रवर्ती समाज होता 9999⁹⁹⁹⁹⁹⁹% सत्य सम्राट महा पद्म नंद सेन वंशी सम्राट धनानंद सम्राट महा पद्म वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यांचे मांडलिक यादव झाले तेंव्हा हे राजे श्रेष्ठ करणारे कोणी नव्हते तथागत गौतम बुद्ध धम्म समाज आला ह्यात सम्राट अशोक ह्या न्हावी न्यायप्रिय सुर्य चंद्र वंशी शिव लिंगायत संप्रदाय होता ह्याचा पुरावा वेरुळ अजंता सांची एलिफंटा कोरून ठेवले तरी दुर्भाग्य ह्या न्हावी जातीस ह्याच्या मुला मुलींना शिक्षण आर्थिक रुपी मदत कोणीच पुढाकार घेत नाही😢😢😢 @shubhamsawant1551
@ChandraBapu14 күн бұрын
महार हेच मराठे आहेत, याचा उल्लेख कन्नड मधील बसवपुराणात सापडतो
@GouravSonune-qy1pj11 ай бұрын
❤जय भीम जय शिवराय ❤
@gaumtidas22924 ай бұрын
बराचअभ्यास आहे, सर. सत्य मांडण्याचा प्रयत्न.
@yashwantsakat7929 Жыл бұрын
उपयुक्त माहिती धन्यवाद
@MadhukarkumbharKumbharSF-dk8mu Жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली इतिहास आम्हाला शिकवत नाही आम्ही एका ताटात जेवलोय परंतु हल्लीची बानगुडे त्यांचा वाट पाहतात स्वार्थ पाहतात हे हल्लीच्या पोरांना कळत नाही
@Wolverin21-i4f6 күн бұрын
बाबासाहेबांनी येवढं सर्व समजाऊन सांगून पण आज दोन्ही लोकं आप आपसात वाद कशाला घालत बसता राव ❤
@swatishilimkar7254 Жыл бұрын
तुमची माहिती पटली नाही. धन्यवाद..!
@RaviArkade-d2x7 ай бұрын
तरी मीं म्हणतोय सगळे आडनाव एकच राहणीमान एकच + कधीच बघायला गेलो तर आपल्यात झाट जात पण आडवी येत नाही एवढे हुब हू आपण चुकी कुठून झाली आपण धम्म सोडला आण धर्म घेतला आणि देशाची अखंडता पूर्ण तोडीस आणली महाराज एकदम दयाळू शंभु महाराज एकदम दयाळू संत तुकाराम एकदम दयाळू आणि हा दयाळू पणा आपल्या करुणा सागर बुद्धणंकडून भेटला आहे सम्राट अशोक ते गांधीजी विवेकानंद जी आंबेडकर जी ते आतापर्यन्त जेवढे नागरिक भारतात जन्मतील ते पण बुद्धिस्ट छान सर tnx सर खूप खूप अभिनंदन सर खरी माहिती दिल्या बद्दल महाराजांची जयंती ट्रेंड मध्ये असायची मधेच गणपती आणला आणि जयंतीचा विसर पडला मूर्ख लोकांना आपण पण आजूण समजलो नाही चमत्कार काय आणि सिद्धी काय जय सम्राट अशोक जय शिवराय जय ज्योति जय लहुजी जय भीम जय संविधान कमिंग सून बहुजन साम्राज्य 💪💙
@gorakhpagare6696 Жыл бұрын
सर महार आणि मराठा एकच होते तर आजही जातीवाद कश्यापाई 🥲
@suniljadhav3824 Жыл бұрын
अगदी बरोबर
@Jayshivray2025 Жыл бұрын
खरंच
@SwarupNagare Жыл бұрын
बरोबर भाऊ❤
@pkmj1752 Жыл бұрын
जे शरण गेले ते चांगले राहिले आणि जे शरण नाही गेले त्यांचे हाल केले.
@nileshmule3206 Жыл бұрын
बामनी कारसथान ना मुळे जय शिवराय जय भीम बिडकर एक विद्रोही मावळा साथ मित्रांची पॅंथर
@pappurajpagare1153 Жыл бұрын
होय , मराठ्यांचे आजोबा पणजोबा हे महार आहेत
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
म्हणजे आता SC आरक्षणासाठी नवीन दुध भाकरी खाऊन उपोषण?
@ganeshchorghe2734 ай бұрын
Nit chek kar chukn tumche ajoba panjoba marathyache nighayche
@abhijitShinde-q2bАй бұрын
No
@realtimestudio7228Ай бұрын
आम्ही दोघे एक आहोत, सनातन लोकांशी खांद्याला खांदा लावून लढले,
@balasahebshinde5922 Жыл бұрын
जात ही माणसाने बुद्धीपरस्पर अहंकारने निर्माण केली आहे देवाने नव्हे. कोणाला जातीचा स्टॅमप मारून जन्माला घातले नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे.देवाने आपल्याला कशासाठी जन्माला घातले याच आत्मपरीक्षण केले तर लक्षात येईल.जातीचा पांगोळा घेऊन जगु नका.आपल्या कर्मावर विश्वास ठेवून अभिमानाने जगा. आत्मविश्वास बाळगून आपला आवडता व्यवसाय निवडा.कर्मानुसार उशीर होईना प्रगती हळूहळू निश्चित होते.
@godfather6378 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinbhangare45174 ай бұрын
100% right
@shreyashrandive11116 ай бұрын
💙...जय भीम...💙🧡... जय शिवराय...🧡 💚...सलाम वालिकुम...💚
सर आपण जी माहिती सांगीतली त्याबद्दल आडनावावरून शंका होती व महार मराठा एकच आहेत असं वाटत होतं दलीत सवर्ण याला खतपाणी व दुफळी याला जे स्वतःला ज्ञानी व देवाच्या मुखातून जन्म म्हणतात यानीच तेढ वाढवले जनतेने शहाणे व्हावं एक व्हावे बाबासाहेब आंबेडकर खरंच लोकांचे उध्दार करते आहेत
@prashantdongre9730 Жыл бұрын
महार कोण होते हे सांगण्यापेक्षा भगवान बुद्ध कोण होते हे सांगणे जरुरी आहे
@chetanshanfilms99883 күн бұрын
😅
@santoshmore471611 ай бұрын
Jay Bhim Jay Shivray
@rutik_sawant007311 ай бұрын
महान असे राष्ट्र महाराष्ट्र...
@MadhuriPatil-t3j27 күн бұрын
डोळ्यात पाणी आल 😢 खरंच महार आणि मराठा एकच आहेत❤
@bhagwatnikam5657 Жыл бұрын
Jaybhim Jay शिवराय. जय जिजाऊ. सर आपण खूप छान.माहिती सांगितली. Thank you sir. 🙏🙏
@gautamjanutambe52894 ай бұрын
खूप sundhar विश्र्लेक्षण
@rationalmarathi4027 Жыл бұрын
Khoopach Chhan Mahiti sangitali Sir aapan ! Dhanyawad ! 👌👍🙏
@lvijendra Жыл бұрын
देवाने तर मनुष्याला एकच बनविले , पण मनुष्याने विचाराने व करमाने जात पात व समाज बनवुन सवहताला घडविले ,, जय हिंद जय महाराष्ट्र ,,, ओम् नमः शिवाय ,,, वि
@balajishinde1315 Жыл бұрын
मग मराठ्याना आक्षरण SC तून दिल पाहीजे
@shankargajbhiye1099 Жыл бұрын
काहीच हरकत नाही
@sandipgawali1255 Жыл бұрын
Sc tun आरक्षण घेण्याचा काहीच हक्क nahi karan aspraushyacha त्रास तुम्ही सोसला nahi
@ShidhodhanKambale3 ай бұрын
बरोबर आहे सर
@amollokhande4782 ай бұрын
सत्य मेव जयते ❤
@yogeshpisal4230 Жыл бұрын
आदिवासी हे सर्वांचे मुळ आहे आदिवासी मधुनच सर्व बाहेर पडले आहे मनुस्मृती मधे कर्मा नुसार क्षेत्र ठरविले आहे मराठा आणि महार या जाती सगळ्यात शेवटच्या टप्प्यात येतात भारतात फक्त मराठा आणि महार या दोन चं जाती आहेत का.
@jspnjp3 ай бұрын
प्रभावी शब्दात परफेक्ट व लॉजिकल मांडणी करून आपण वस्तुनिष्ठ संदर्भासह प्रतिपादन केले आहे...😊
@arjunydhav8086 Жыл бұрын
महार आणि मराठा एकच आहेत.जे बाबासाहेबांना शिक्षण घ्यायला सहन करावं लागले तेच शिवरायांना राज्याभिषेक चा वेळी सहन करावे लागले . शाहू महाराजांना पण तेच अपमान सहन करावा लागला. हे सुर्यायेवढ सत्य आहे
@rohitghodke7253 Жыл бұрын
वेदोक्त प्रकरण माहीत करून घ्या.
@रोशनब्राह्मण10 ай бұрын
मग SC मध्ये आरक्षण दिलं पाहिजे त्यांना.
@ganeshyawale1000 Жыл бұрын
महार आणि मराठा एकच आहे...
@AkshayShinde-mi5ly11 күн бұрын
❤❤जय भीम जय शिवराय ❤❤आपण सगळे भावू भावू.
@swaaaa11 Жыл бұрын
हिंदू धर्म चे जातीवाद मुळे भारत देशाची वाट लागली
@ashishmarke5621 Жыл бұрын
धर्मा मुळे नाही भाऊ कांग्रेस, ख्रिश्चन, मुस्लिम मुळे जात अस्तित्वात आली हिंदू मध्ये वर्ण व्यवस्था होती
@travelleryogesh25 Жыл бұрын
@@ashishmarke5621 अंधभक्त spotted..
@naturelover5784 Жыл бұрын
@@travelleryogesh25 andhnamaji tuz gyan tuzya gandit ghal, handagya
@TimePassAdi-ii7vw2 ай бұрын
Right 👍
@pralhadpatil-n9bАй бұрын
मला पण आवडलंय,शांती ब्रम्ह एकनाथ महाराजांनी लीहलय,जोहार मायबाप जोहार, तुमच्या महरांचा मि महार,जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SidharthSatdive-t8x Жыл бұрын
Khup Chan Bhai Jay Bhim
@ramdaskadam901614 күн бұрын
आपण सगळे एकच आहोत, मराठा काय महार काय , सगळे स्वराज्याचे शिलेदार आहोत,, आपल्या अंतर्गत कलह मुळे बाहेरील पंथ आपल्या ला वेगळे करत आहेत काही ठिकाणी ध्रमंतर जास्ती झाली आहेत , आपण एकमेकांना सांभाळला भाऊ बंधकिने राहिलो तरच हे स्वराज आणि संविधान दोन्ही टिकेल,, ||जय हिंद|| || जय महाराष्ट्र|| || जय शिवराय|| || जय भिमराय||🚩🚩🚩🚩🚩