No video

जायफळ लागवड/Nutmeg plantation/jayphal laagvad

  Рет қаралды 336,975

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

मित्रानो आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील-फोन नं - 7039169662
कलम,रोपांच्या विक्री किमती जून 2021
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
110रु140,रु 180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 60,90,110,130 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - 200 नेकेड, 300 3 फूट उंच ते 400 रु
बोना -200 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 200रु,250 ते 350रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 250 ते 350रु
गंगा बोडम - 200 ते 300रु
हजारी -200 (1.5 फूट )ते 300 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 200 ते 300रु (4 फूट)
प्रताप -250 ते 300रु
बाणवली - 130 ते 180रु
सुपारी - मंगल,100रु
विठ्ठल,150रु
मोहितनगर,100रु
बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
मोठी 1.5 फुटी 180 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
दालचिनी - 100रु
लवंग - 120रु
जयफळ - 150 रु व 200रु
ऑलपासेस - 150रु
जांभूळ कोकण बहडोली 150रु
कोकम - 100 रु
तसेच सोनचाफा 6 फूट - 180रु
,चिकू - 140रु
,पेरू,- 140 रु
लिंबु,- 100,170,250,रु
निरफणस - 350 रु 400
फणस (गम कापा) 200 रु
फणस (गमलेस कापा)250रु
ATM,बारामासि 350 रु ,450रु
बांबू ,केळी, मोसंबी अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
निलेश - 9604410063
(जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
सतीश जाधव पुणे
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
नाराळ जातींची लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
• आंबा फळमाशी नियंत्रक क...
रोजगार प्रशिक्षणे
• स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
तसेच
गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु
व ट्रॅप बॉक्स 100 रु
संपूर्ण सापळा किट 300 रु
गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 250 रु
*फोन नं - संपर्क
सुधाकर सावंत - 7039169662
ईशान - 7588523978
निलेश - 9604410063

Пікірлер: 596
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 4 жыл бұрын
नमस्कार सर आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद कलम हवी होतं
@girishthakare3484
@girishthakare3484 2 ай бұрын
🙏👌🌹 खूपच अप्रतिम माहिती मिळाली धन्यवाद दादा
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खुपच छान उपयुक्त माहिती सांगितली
@shrikantpatil6089
@shrikantpatil6089 3 жыл бұрын
नमस्कार सर आपण जायफळ लागवड सविस्तर माहिती दिल्याबदल धन्यवाद जायफळाची कलम रोपे हवी आहेत
@prakashkulkarni15
@prakashkulkarni15 2 жыл бұрын
कलमी हवे आहेत कोठे मिळतील काय भाव आहे
@hareshbhoir1348
@hareshbhoir1348 4 жыл бұрын
सर तुमचे युट्युबवरचे सर्व व्हिडीओ मी नेहमीत पाहातोय कारण तुम्ही कलम कशी करावी कलमाची लागवड कशी करावी प्रत्येक झाडाची माहिती तुम्ही सविस्तर देताय त्यामुळे आम्ही पण कलम आणि लागवड करायला शिकलो तसेच सर माझा मुलगा याच वर्षी 4 इयत्तेत प्रवेश केला आहे आणि तो पण तुमचे व्हिडीओ माझ्या मोठ्या भावाचा मोबाईल वर बघून कलम बांधणी करू लागला आहे
@sunilsonawanisonawani9624
@sunilsonawanisonawani9624 3 жыл бұрын
मला रोपे कशी मिळतील ! रोपे पाहिजे !
@balasahebnaik7078
@balasahebnaik7078 3 жыл бұрын
सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहातो, आता मला पन जायफळ लावाव वाटते पण मराठवाड्यातील जमिन योग्य आहे का? व लावल्यास बाजार कुठे व ते आम्ही रोपटे आमच्या वातावरणात येतील त्या बद्ल सविस्तर माहिती पाहिजे सर खरच सर तुम्ही सांगता तेव्हा एकाग्र होऊन माहिती ऐकतो
@vishalparab9115
@vishalparab9115 3 жыл бұрын
Namaskar Sir khup changli mahiti bhetli ya video madhun.
@nitinzade8500
@nitinzade8500 4 жыл бұрын
नमस्ते सर ,आपण खूप छान माहिती देतात,, मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा आपण खूप छान माहिती दिली आणि बोलण्यासाठी वेळ पण दिला,धन्यवाद ,तुमच्या कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद
@ravindradokhe9576
@ravindradokhe9576 4 жыл бұрын
रोप कोठे मिळेल ? पत्ता सांगा ? रेट काय आहे प्रती रोप ? लागवडीसाठी आंतर काय आहे ?एक एकर साठी कीती रोपे लागतील?
@mohanbapat4120
@mohanbapat4120 2 жыл бұрын
चांगली आणि संपूर्ण माहिती .
@niteshkalgutkar8614
@niteshkalgutkar8614 4 жыл бұрын
Khup cchan mahity deta...👌👌👍
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 Ай бұрын
Sir tumi Stores krnya sarkhi mahiti detat ya baddal Dhanyavaad
@sobarsmachado7666
@sobarsmachado7666 4 жыл бұрын
जर आपण मादी प्रकारातील जातींची झाडे लावली (स्वाद, श्रीमंती, विश्वाश्री) आणि १०% झाडे नर लावण्यापेक्षा सुगंधा जातीची (नर + मादी ) लावली तर चालेल का? कि वेगळी नर झाडे लावावीत लागतील ? ही कलमे कुठे मिळतील, आणि विश्वश्री जातीची सुद्धा मिळतील का ?
@SNMokal
@SNMokal 3 жыл бұрын
तुमचा पत्ता सांगावा, आम्हाला जायफळ चे रोपे कुठे मिळू शकतील, छान माहिती आहे 👍
@bhalchandrauttekar5973
@bhalchandrauttekar5973 3 жыл бұрын
Sar.maljaìfal.anitaj.hcikalm.hva.ahi
@charudixit5254
@charudixit5254 3 жыл бұрын
अगदी बरोबर पत्ता सांगावा
@chhaganpatil7184
@chhaganpatil7184 4 жыл бұрын
धन्यवाद....खूप छान माहिती दिलीत .
@rajikshaikh8999
@rajikshaikh8999 3 жыл бұрын
Namaskar sar khub changli mahiti Dili mala kalam have hoti kuth bhetnar aani he kalam ghare lagty kay
@madhukarchacharkar2401
@madhukarchacharkar2401 Жыл бұрын
सर आपण विविध फळांची माहिती दिली. आकर्षक आहे. पुस्तक रूपांत उपलब्ध आहे काय? नमस्कार
@parutaiwagh8444
@parutaiwagh8444 4 жыл бұрын
आमच्या घरासमोर बागेत आंबा, चिकु,पेरु फळाची झाडे लावली आहेत. दरवर्षी खूप फळ येतात पण माकड फळ खातात.तर यासाठी काय उपाययोजना कराव्यात. Plz sir reply kra
@bharatpatil3185
@bharatpatil3185 4 жыл бұрын
सर परिक्शण प्रयोग शाळे शिवाय माती परिक्शण कसे करावे मातीची सामु टेस्ट कशा प्रकारे करता येते यावर एक विडिओ रिलिज करावा ही विनंती़़धन्यवाद
@pradipkawade5681
@pradipkawade5681 2 жыл бұрын
Kalam kuthe milel.vidarbhat hoil ka
@roshanbrahman7688
@roshanbrahman7688 4 жыл бұрын
५ ग्रामचे एक जायफळ धरल्यास १००० जायफळांचे पाच किलो उत्पादन मिळेल मग प्रति झाड ८०-९० किलो उत्पादन कसे?
@kailashbhoir1785
@kailashbhoir1785 4 жыл бұрын
Ha na 😂🤦🏼‍♂️
@sobarsmachado7666
@sobarsmachado7666 4 жыл бұрын
5 gram bee che vajan ahe, jaypatri and baheril sal dharun vajan vadhel na....
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 Жыл бұрын
सुकले नसते तेव्हा खुप वजन असते..
@akshaypadhye6348
@akshaypadhye6348 Жыл бұрын
उत्तर मिळालं का?
@mahadev27duk
@mahadev27duk 3 жыл бұрын
नमस्कार सर, लवंग वर विडिओ बनवा आपल्या डोंगर उतारावर ही झाडे चांगली होऊ शकतील, याला किडींचा प्रादुर्भाव पण कमी आहे.
@ganeshmhaskar7953
@ganeshmhaskar7953 4 жыл бұрын
सर छान माहिती .सर लागवडीनंतर किती वर्षात जायफळ लागतात .
@drpatil4578
@drpatil4578 4 жыл бұрын
खूप छान .खानदेशा त येईल का .
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 3 жыл бұрын
नमस्कार 🙏 सर जायफळ किती वर्षात येणार पिक आहे आणि पाणी किती प्रमाणात लागत.कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@nareshjadhao4400
@nareshjadhao4400 3 жыл бұрын
सर फार उत्कृष्ट माहिती आपण दिली आहे सर माझा एक प्रश्न आहे की सदर जायफळ उत्पादन हे विदर्भ मध्ये प्रांतत उष्ण प्रदेशात घेता येईल का
@vinayakwadekar6502
@vinayakwadekar6502 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@maheshnikam7176
@maheshnikam7176 4 жыл бұрын
Ksharpad jaminit konte falbag lavavi? Naral chalel ka? Jamin kali ahe pan kshar aslyamule pani jirat nai. Pavsalyat bailjodi mashagat sudha karta yet nai.
@rameshmire7129
@rameshmire7129 3 жыл бұрын
Very good knowledge diye sir ,thanks .
@vinodwaingade3706
@vinodwaingade3706 4 жыл бұрын
सर लागवडीनंतर फळ धारणा कधी चालू होते,आणि याची रोपे कोठे मिळतील या विषयी कृपया माहिती द्या
@sachinsawant8490
@sachinsawant8490 4 жыл бұрын
फारच छान माहिती सर धन्यवाद
@rahul21jun1990
@rahul21jun1990 4 жыл бұрын
Sundar mahiti
@dr.amolthorat1142
@dr.amolthorat1142 2 жыл бұрын
सर प्रायोगिक तत्वावर 5 झाडे नाशिक ला मिळवण्यासाठी आपले मार्गदर्शन मिळावे
@jayant_vartak
@jayant_vartak 4 жыл бұрын
जायफळाचे कलम कसे करतात? क्रुपया व्हिडिओ द्वारे माहिती द्यावी. जयंत वर्तक-पालघर,माहीम.
@manoharpatil6795
@manoharpatil6795 4 жыл бұрын
Dada tumhi chhan mahiti dili pan shanka na uttare pan dya.
@nvichare1310
@nvichare1310 3 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत, जायफळ किती वर्षाने फळ लागतात,
@Ab-li5pd
@Ab-li5pd 4 жыл бұрын
Khub chan
@prashantjadhav520
@prashantjadhav520 3 жыл бұрын
झाडें लावल्यावर फळधारणा विषयी video करावेत
@priteebhandarkar4939
@priteebhandarkar4939 4 жыл бұрын
फळ धारणा कितव्या वर्षी पासून सुरु होते?
@Vidyasagar306
@Vidyasagar306 17 күн бұрын
Yache kalam mumbai madhe kuthe milel, solapur bhagat ye zadhe lau shakto ka?
@pksshinde1935
@pksshinde1935 3 жыл бұрын
जायफळाची कलमे कोठे मिळतील.साधारण कामाची किंमत काय असेल🙏🙏
@balajidevelopers5936
@balajidevelopers5936 4 жыл бұрын
Thakur Sir Velchi lagvadi baddal pan mahiti video banva .
@jayeshmanje.1853
@jayeshmanje.1853 4 жыл бұрын
सर, सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आंब्यावर फांदीमर, शेंडा पोखरणारी अळी, आणि सर्वात जास्त प्रादुर्भाव असणारा आजार म्हणजे पाने देठाच्या पुढे तोडणारे कीटक, ह्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत आहे तरी याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे ही विनंती आहे.....🙏🙏🙏
@umeshbhagat9524
@umeshbhagat9524 4 жыл бұрын
Fakt Jaufal Lagvadisathi 2 Ropamadhe Kay Antar Asave! Jar Naral Kera Sankara (TD) Vanache Aahe Ani 2 Narala madhe 20 Feet Antar Asel tar 4 Naralacha Choufulit Jaifal Lagvad Karta Yeil Ka?
@pratibhajoshi9648
@pratibhajoshi9648 4 жыл бұрын
जायफळाची बी रूजेल का?कोणत्या महिन्यात रूजत घालावी
@yogitakapse245
@yogitakapse245 3 жыл бұрын
सर जळगांव सारख्या उष्ण भागात जायफळाचे उत्पन्न घेता येईल का? त्यासाठी कोणती उपाययोजना करावी लागेल? कृपया मार्गदर्शन मिळावे.
@SwamsOrg
@SwamsOrg 3 жыл бұрын
Nice vdo. Jar majhya baaget jaifal lavaycha asel tar mala nar ani maadi donhi lavava laagel ka ? Ani te olkhaycha kasa ?
@dattatraygeet3665
@dattatraygeet3665 4 жыл бұрын
नमस्कार सर तुम्ही छान माहिती दिलीत कलमे हवी आहेत सविस्तर मार्गदर्शन करा
@athulkulkarnii2415
@athulkulkarnii2415 3 жыл бұрын
खुप छान माहीती मिळाली मला कलमे हवी आहेत कुठे मिळतील
@balrajingle5898
@balrajingle5898 4 жыл бұрын
एका रोपाची किंमत किती आहे सर
@dnyaneshwargiri8516
@dnyaneshwargiri8516 3 жыл бұрын
सर 🙏 जायफळाची एकरी लागवड किती झाडे, लागवडीपासून ते काढणी पर्यंत चा खर्च, आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, बाजार पेठ मराठावाड्यातील जमिनीत येऊ शकते का याची माहिती मिळाली ही विनंती🙏
@shilpainamdar5643
@shilpainamdar5643 Ай бұрын
पावसाळ्यात होतात मग वाळवायची कशी? काही उपकरण आहे का🙏
@jitendarshingare2566
@jitendarshingare2566 4 жыл бұрын
ठाकूर सर नमस्कार काळीमिरी लागवड या विषयावर मार्गदर्शन करावे
@arvindkhanolkar1901
@arvindkhanolkar1901 4 жыл бұрын
कलमे कुठे आणि कधी मिळतात.
@maheshsataminternalpeace3905
@maheshsataminternalpeace3905 4 жыл бұрын
Great kokan Thank you Thakur Sir
@ashokkamble9640
@ashokkamble9640 Жыл бұрын
सर माहिती छान दिलीत आपला मोबाईल क्रमांक द्यावा कृपया
@ashaarjunwadkar635
@ashaarjunwadkar635 Ай бұрын
सुगंधी जायफळ नर आणि मादी एकाच झाडात असलेले रोप कुठे मिळतील
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 Ай бұрын
*कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴 **हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर) *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु 2.5 ते 3 ते 4 फूट 180रु *Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट) *देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु 3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु 3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु *बारामासि* (रुमानी)- 400 रु *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु ) *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 70,120,150 रु *वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु *नारळ बुटकी जात* लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350 बोना -300 ते 350 रु ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु चौघाटी ग्रीन- 330रु चांद्रराज 300 रु सिंगापुरी - 280 रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु गौतमी गंगा 300रु व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु सुमंगला 120 ते150 रु विठ्ठल,150 180 रु मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु सागर डॉर्फ सुपारी 140रु श्रीवर्धनी - 100 ते 120 रु विठाई 400 रु *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु मोठी 1.5 फुटी 250 रु *वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु दालचिनी - 180रु200रु लवंग - 180रु जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु ऑलस्पायसेस - 180 ते 250रु वेलची ,120रु *जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु व्हाईट जांभूळ 250 रु कोकम - (अमृता)मोठे 230 रु लहान -150 रु तसेच *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर 200 ते 250 रु *चिक्कू* कालिपत्ती - 200रु ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु 1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु शेवगा (O.D.C.) -150रु *निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु *फणस* (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ब्राझिया फणस 350 रु हजारी फणस 400 रु Atm फणस 450 रु रेड फणस 430 रु पांढरा चंदन - 150रु रक्त चंदन -150 रु बांबू (ब्लकोआ) 140 रु बांबू माणगा 250 रु साग 100 अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब. केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 रेशम मोरे - 9373770485 ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. ) _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_ *सतीश जाधव पुणे* टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व *लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇 शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share नर्सरी झाडे - 2024 kzbin.info/www/bejne/i4OygqqBbbl7frMsi=csNslM7XJumzLaIm श्रद्धा रोपवाटिका - 2023 kzbin.info/www/bejne/q4iTm5t4aMpqmZI महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती kzbin.info/www/bejne/o5TcaoVrf71kh9U नारळ झाडास इंजेक्शन देणे kzbin.info/www/bejne/h6avgp-jd7aJjrM नारळ गंगाबोडम उत्तम जात kzbin.info/www/bejne/fYq4douug9efapIsi=7kEN-tRpmJTkMHDr नारळ काढणी यंत्र (शिडी) kzbin.info/www/bejne/q2WlgWBjgciMldUsi=4Z7u_Actn_EySv5U नारळ लागवड kzbin.info/www/bejne/laGxip-Lg96DiNU नारळ खोडातून औषध देणे भाग 1 kzbin.info/www/bejne/o3mbcmpjgpyMY8k *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* 👇 kzbin.info/door/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw *instagram* लिंक instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
@shahebaz7368
@shahebaz7368 3 жыл бұрын
सर, तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे. हिंगोली जिल्ह्यात झाडांची लागवड करता येईल का हवामान अनुकूल
@maulimauli617
@maulimauli617 Жыл бұрын
शंभर टकै
@bhagwannagargoje2282
@bhagwannagargoje2282 10 ай бұрын
कलमांची किंमत
@charudixit5254
@charudixit5254 3 жыл бұрын
आम्हाला आमच्या घरी गार्डन मध्ये लावायचे असेल तर चालेल का हे झाड कसे लावायचे कलम कुठे मिळेल ते सांगावे
@manikbhamre4259
@manikbhamre4259 2 жыл бұрын
सर करवंदाची रोपे मिळतील का? सर करवंद लागवडीबाबत एखादा व्हिडीओ करावा ही विनंती
@shriramsarpale8275
@shriramsarpale8275 11 күн бұрын
सर मला कोकण सुगंधा ची रोपे हवी आहेत मला पुण्यात रोपे मिळाली तर चालतील
@xyzxyz23513
@xyzxyz23513 Жыл бұрын
Son chaffa lagwad baddhal sanga. Gulchaddi mogra etc
@varsh3772
@varsh3772 3 жыл бұрын
Very nice information 👍🙏
@aniketvaidya9980
@aniketvaidya9980 4 жыл бұрын
sir जेजे मसाले आपल्याकडे होतात ते ते वीडियो टाका ना
@raginichauwan2480
@raginichauwan2480 3 жыл бұрын
मुरमाड जमिनीत लागवड करू शकतो का माझे शेत पुणे जिल्ह्यात सातगाव पठार या भागात आहे तर लागवड करता येईल का तीन एकर क्षेत्र आहे
@shobhaamberkar9563
@shobhaamberkar9563 Жыл бұрын
Aplya kday kuthchi msalyachi klme milta t amala havi ahet kubhvde gava mdhe rajapur kumbhvday
@bharatpatil3185
@bharatpatil3185 4 жыл бұрын
आपण जायफळाची दाखवलेली विविध जातीची रोपे एकत्रित कुठे व कधी ऊपलब्ध होऊ शकतील ?पत्ता व संपर्क कुठे कधी व कुणाशी करावा ?संपर्क क्रमांक क्रुपया कळवावा.
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 4 жыл бұрын
Call kra 9420785872
@pax0611
@pax0611 4 жыл бұрын
नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी
@pax0611
@pax0611 4 жыл бұрын
नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी कोड 02352 - 255077 , 255331 सर्व मसाल्याची कलमे इथे मिळतात.सकाळी 8.30 9 ला चालु होते.शक्यतो सकाळच्या वेळात जाऊन घेणे.आधी फोन लावुन बघणे
@pratimgaonkar1461
@pratimgaonkar1461 4 жыл бұрын
Krushi Tantra vidhyalay - Devgad sir please Reply me on WhatsApp I messaged you My last number is 36
@sadanandacharya2744
@sadanandacharya2744 3 жыл бұрын
सर अ़ंबा कलम कोणत्याही बाठा उपलब्ध झाडावर केले तर चालू शकते का
@shubhadathube5763
@shubhadathube5763 Жыл бұрын
I have everything essential so please send us guide with plants we ll have coconut tree
@vaishudeshmukh1634
@vaishudeshmukh1634 5 ай бұрын
कलम कुठे मिळेल
@anitavetal3640
@anitavetal3640 4 жыл бұрын
I have got a tree which is more than 17 years old, blooms with many flowers but dont turn into fruit, could u pl guide me with the solution pl
@ranjeetvanjule8150
@ranjeetvanjule8150 6 ай бұрын
जायफळाची रोपे कुठे मिळतील व किंमत किती असेल.
@ushasonawane
@ushasonawane 4 жыл бұрын
Namste, satara bhagat लागवड होऊ शकते का? होत असल्यास ३-४ रोप हवे असल्यास ते कसे मिळेल हे सांगाल का? आणि त्याची किंमत किती आहे? कृपया मार्गदर्शन देणे.
@sarveshsoman6606
@sarveshsoman6606 3 ай бұрын
देवगड जवळपास जायफळ ची कलमे कुठे मिळतील ?
@dilipghanwat1389
@dilipghanwat1389 4 жыл бұрын
Paschim Maharashtra t konti masala pike gheta yeu shaktil
@prashantkadam979
@prashantkadam979 4 жыл бұрын
छान माहिती .
@KonkaniRanvata
@KonkaniRanvata Жыл бұрын
आदरणीय सर, मला आपला संपर्क क्रमांक पाहिजे
@ajayjaiswal2733
@ajayjaiswal2733 3 жыл бұрын
Very well explained
@chandrakantsuroshi6189
@chandrakantsuroshi6189 3 жыл бұрын
Gharachya baget lavale tar yeil ka n kiti jaga vyapte
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 10 ай бұрын
Ayurvedic medicin jayafal
@prabhakardohale2958
@prabhakardohale2958 4 жыл бұрын
कलम कशी मिळतात. आम्ही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरी आहोत. किती संख्येने मागणी करावी लागते.
@bhanudasrajdeo6381
@bhanudasrajdeo6381 4 жыл бұрын
वाड्याला कोणते गाव
@kalyanithakur1707
@kalyanithakur1707 4 жыл бұрын
Zaad yenyasathi jayfal lavava ka ,sanga please, mast video
@sitarammore629
@sitarammore629 9 ай бұрын
Profecr shib seeds pasun tree 🌲tayar kataty yet kaa.
@sayajivarute9675
@sayajivarute9675 4 жыл бұрын
जायफळाची लागवड केल्यानंतर पुढे किती वर्षे जायफळाची बाग चालते
@narayantakalkar1385
@narayantakalkar1385 3 жыл бұрын
Rope.qurierne.pathvata.yeyilka PerRopachi.kimat.dyavi Kami.pathvayetil.ka .kalva
@kashinathtogarge8947
@kashinathtogarge8947 4 жыл бұрын
कंलम.लावलेले.बरे.का.बी.लवलेले.बरे.हे.सांगा.आणि.किति.दिवसात..फळ.मिळेल
@madhukarshirole4924
@madhukarshirole4924 4 жыл бұрын
Very very nice.
@shashikantkulkarni6138
@shashikantkulkarni6138 3 жыл бұрын
Kal.kuthe.milatat...patta.s.b.kulkarni.savali.hait.nevale.vasati.chikhala.pimpari.chan havad
@tejasnaik6481
@tejasnaik6481 3 жыл бұрын
जायफळळाची उत्तम प्रकारची कलमे कुठे मिळतील कुपया मागँदशँन करावे
@NiceFruitsFarmMaharashtraIndia
@NiceFruitsFarmMaharashtraIndia 4 жыл бұрын
Nice information Sir
@dattaramsatwase6652
@dattaramsatwase6652 4 жыл бұрын
आभार !
@anandshetye6769
@anandshetye6769 Жыл бұрын
आपल्याकडं कोणत्या जातीची जायफळ कलमे आहेत ?किंमत किती ?
@vilasyadgire7175
@vilasyadgire7175 3 жыл бұрын
कलम किंवा रोप कुठे मिळतील?कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻
@bhatushelar5270
@bhatushelar5270 4 жыл бұрын
Jayfalachi kalme kothe miltil.
@user-qm8yt6pi4l
@user-qm8yt6pi4l 8 ай бұрын
सर जाईफळ कलम कोटे मिळतील व कलम रोपाची किमत किती
@sanjayprabhu5340
@sanjayprabhu5340 3 жыл бұрын
आम्हाला सुगंधा जायफळ ची कलमे पाहिजे असेल तर कुठे मिळू शकेल?
@dattaramsatwase6652
@dattaramsatwase6652 4 жыл бұрын
रोज सकाळी वर्गात बसल्यासारखे वाटते.
@babyKesarwani
@babyKesarwani 3 жыл бұрын
Sab पुछ रहे हैं लेकिन एक का जवाब नहीं दिय हैं 🙏
@mahadevangane9050
@mahadevangane9050 3 жыл бұрын
sir jayphal babat ajun chngli mahitee bhetel ashi video banva na pls
@RAMESHDBORDE
@RAMESHDBORDE 4 жыл бұрын
जायफळ कलम विकत मिळतील का?एका जायफळ कलमाची किंमत किती असेल,आणि जायफळ कलमे घरपोच मिळतील काय!
@suyoga2025
@suyoga2025 Жыл бұрын
रत्नागिरीत जायफळ,लवंग कलमे पुरवता का?
@dj9327
@dj9327 4 жыл бұрын
लागवड केल्या नंतर किती दिवसाने उत्पादन मिळते
@siddhantjadhav9551
@siddhantjadhav9551 4 жыл бұрын
Sir, जातीनुसार उत्पन्नाची माहिती दिली असती तर कोणती जातीची रोप लावावे ते समजले असते.
@parseabhi
@parseabhi 4 жыл бұрын
मराठवाड्यात येऊ शकते का
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 20 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 28 МЛН
फणसाचे भेट कलम करणे /Jackfruit Grafting Successful Method
12:52
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 185 М.
बिया पासून विलायची चे रोप कसे तयार करावे || how to grow cardamom at home.
7:31
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 28 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН