बळीराम भोसले खरचं बळीराजे आहेत शेतकर्यांनी असे नवनवीन प्रयोग शेतीवर केले पाहिजे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा बळीराजा मायबाप 🙏🚩 जय जवान जय किसान 🚩🙏
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
लई मोठा माणूस आहे सरळ म्हणले. दहा एक्कर आंबा आहे किती साधारण जीवन आहे बघा
@surajwavre8291 Жыл бұрын
मोठा शेतकरी/बागायतदार/जमीन मालकच असे धाडस करू शकतो😂 नाहीतर 2-3 एकर वाला विचारानेच कुडकुडून जातो
@bhartiya777 Жыл бұрын
भारी काम केले आपल्या महाराष्ट्रात ही पिस्ता पिकवून दाखवला कमालीची गोष्ट आहे
भारत हा जगातिल एकमेव देश आहे जिथं काय पिकत नाही हे विचारा जर ठरवलं तर महाराष्ट्र समृध्द होईल तर मग चला फोन करा आणी मागवुया रोपे मी मागवणार
@parasramdeshatwad1181 Жыл бұрын
भोसले काका तुमचं आदर्श शेतकरी म्हणून खुप खुप अभिनंदन,
@vinodpund43296 ай бұрын
भोसले दादा शेती ची माहिती मनापासून देतात . यातच त्यांच्या मन मिळाऊ व मोठ्या मनाचा माणूस हे दिसून येते . दादांना भरगोस व आरोग्यदायी आयुष्य मिळो हीच शुभेच्छा .
@sureshkenjale1595 Жыл бұрын
बळिराम भोसले यांना प्रणाम आणि अभिनंदन आणि प्रविण नागणे सरानी हि माहिती जनते पर्यंत पोहचवले बध्दल त्यांना धन्यवाद । 🌷🙏🌹⚘🚩
@bhaskarpatil4976 Жыл бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी धाडसीच आहेत ! सलाम भोसलेकाका
@ujwalasamant684710 ай бұрын
फार उत्तम प्रयोग केला आहे अभिनंदन 💐
@appasahebbodkhe7088 Жыл бұрын
नाविन्यपूर्ण उपक्रम, भोसले काका एकच नंबर
@ppkasar2005 Жыл бұрын
भोसले काका खरोखर राजा आहेत सलाम तुमच्या कार्याला
@vaishalimane9509 Жыл бұрын
अप्रतिम काकाच मनापासून अभिनंदन, 🙏🏽🙏🏽
@udaychandradhuri8087 Жыл бұрын
छानच,शुभेच्छा. योग्य माणसाला वेड लागले तर काय परिणाम होतो याच हे ज्वलंत उदाहरण आहे. कोकणात चारोळी ची जंगले सपाट करून शहरीकरण जोरात चालु आहे.
@vitthaltopale2561 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी, जय जावान जय किसान शेतकरी येणारा माणूस मोफत फळ खाण्यासाठी देणारा जगात एकच ते फुकटात देणारे हे माझे शेतकरी राजा आहे धन्यवाद
@prabhakardeshpande4521 Жыл бұрын
अप्रतिम मनाचा नी मानाचा मुजरा❤ शेतकरी बळी राजा उत्तम उद हारान ऊस चे मागे का लागत असतात उत्तर हेच पीक नियोजन एक आदर्श
@shantanupendharkar1932 Жыл бұрын
अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे असेच प्रयोग करून पुढं गेलं पाहिजे बळीराम दादा हे नावाप्रमाणेच बळीराजा आहेत
@pramilajagtap2092 Жыл бұрын
खूप छान प्रयोगमोठं धाडस केलंत खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्या या कार्याला 💐💐🙏🙏🙏
@mahajanac606610 ай бұрын
काका खुप छान उपयुक्त माहीती दिली, धन्यवाद
@engineerIndia121 Жыл бұрын
काका तुम्हाला ईश्वर खूप यश दे हीच प्रार्थना।
@vinodpardeshi5762 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@RajendraSurag4 ай бұрын
खरोखर काकांना. कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल अशी प्रयोग यशस्वी केले हिम्मत दाद दिली पाहिजेत कारण माझा गैरसमज दुर झाल कारण ठराविक प्रांतात ती पिके येतात आशे वाटत होत परंतु सफरचंद पिस्ता अशी पिक घे ऊन महाराष्ट्रात शेतकरीवर्गास प्रेरणादायक काम केले .मी राजेंद्र सुरग संगमनेर तालुक्यातील शेतकरीवर्गास हा प्रयोग करून पाहावा.धन्यवाद
@shivajipatil3847 Жыл бұрын
उत्तम उपक्रम.. अभिनंदन 🌹
@rugvedsaste6894 Жыл бұрын
Namaste kaka aamhi pan tumchych gawache ashot khup proude feel zal tumchi pista sheti pahun
@SanjayBane-tf1fb Жыл бұрын
खूप छान 👌👌... "मेहनत का फल मिठा होता हैं " ह्या हिंदी म्हणीला तुम्ही न्याय दिलात काका... ह्या काकांची मेहनत, जिद्द, चिकाटी ला सलाम... आता तरी शेतकरी (बळीराजा ने )संकटात सापडल्यावर त्यावर काही तरी मार्ग काढावा....उपाय शोधवा..आत्महत्येचा मनात विचार ही आणू नये...हेच ह्या काकांच्या विचारातून शिकावं.. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जाण हे योग्य नाही.. तर ओढावंलेल्या संकटाशी ताठ मानेने समोर जावं.. हेच प्रत्येक बळीराजाने लक्षात ठेवावं.....केल्याने होत आहे रे....!!!! जय जवान, जय किसान... 🙏🙏 जय महाराष्ट्र.. 👍
@shivajikhillare386 Жыл бұрын
खूप छान प्रयोग केला आहे
@satishkhopade2222 Жыл бұрын
आपल्या नवीन प्रयोगाना सलाम, काका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@babanshankarlande4777 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे सर l
@Gopalbais1961-nj7ue17 күн бұрын
Precious thanks to kaka
@thestrongestbreed9967 Жыл бұрын
अल्प भूधारकांनी, vertical farming, चा विचार करावा, खाली fish, मध्ये पिक आणि वरती सोलर पॅनल, अश्या 3 स्लॉट मध्ये प्रयोग करावे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेग वेगळे प्रयोग करणे भागच आहे।
@shekharyelve8565 Жыл бұрын
Right
@Realatmx6 ай бұрын
Sadly farmers are not open-minded
@tejashribhosale6239Ай бұрын
बळी दादा तुम्ही आपल्या पापरी गावाचे नाव तुम्ही सोलापूर जिल्ह्यात फेमस केलं, सफरचंद, आणि पिस्ता लागवडीणे खूप, खूप,छान 🎉🎉
@sureshmayekar4299 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्याबद्दल काका आपले मनापासून अभिनंदन करतो. 🏝🏝
@VaishnaviMore-hy8cp11 ай бұрын
भोसले काका खरच खूप छान . तुमचे विचार खुप छान आहे. नवीन प्रयोगाला आमच्याकडून हार्दीक अभिनंदन अणि शुभेच्छा.
@ramsingsingal3862 Жыл бұрын
Kaka Abhinandaकोणताही प्रयोग करण्याचे धाडस फक्त सोलापूरकर च करू शकतात.हिम्मत वाले लोक आहेत. मनःपूर्वक अभनंदन.खूप छान मार्गदर्शन केले मला. छान वेळ देऊन बोलला. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना🙏🏻🙏🏻
@namdevmore6035 Жыл бұрын
जयकीसान
@prasannadeshpande8497 Жыл бұрын
अन्नदाता सुखी भव 🙏🙏
@VaishnaviMore-hy8cp11 ай бұрын
संपादक बंधूंचे खुप खुप धन्यवाद. नवीन pikabaddal माहीती मिळाली.
@rameshdarp97454 ай бұрын
One dhould realy appreciate Baliram Bhosale 's efforts. I would visit once !
@vilasracharla84417 ай бұрын
फार मस्त. धन्यवाद भोसले साहेब. शुभेच्छा
@nanduhandge1467 Жыл бұрын
काका, सलाम तुमच्या कार्याला.
@rajeshrabhadia4417 Жыл бұрын
जय महाराष्ट्र , लय मोठा प्रयोग आणि सफलता मिळाली आहे. खूप शान. आपल्याला शुभेच्छा.जय महाराष्ट्र.🎉🎉🎉
@dasharathjadhav4884 Жыл бұрын
शेतकरी पण संशोधन करून दाखवू शकतो हे श्री बळीराम भोसले ह्या शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांना खूप खुप शुभेच्छा.🎉🎉❤❤
@रोशनब्राह्मण Жыл бұрын
@@dasharathjadhav4884शेतकरीच संशोधन करतो आणि सरकारी कृषिशास्त्रज्ञ खुर्ची तापवुन पगार घेताहेत.
@maheshnawale1935 Жыл бұрын
लय भारी, काका.
@RaghunathBawskar7 ай бұрын
यालाच म्हणतात खरा शेतकरी दादा
@lallatimarathi8 ай бұрын
धाडसी कल्पक उद्योजक काकांना सलाम ❤
@shyamsolanki270 Жыл бұрын
भोसले काका खुप खुप अभिनंदन तुमची शेती बघायला नक्कीच येईल
@rameshjavir243510 ай бұрын
खूप चांगली मुलाखत पाहायला मिळाली
@rameshambre45093 ай бұрын
अभिनंदन भोसले साहेब इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
@gajananp049 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे ।। धन्यवाद
@adnya09kalbande87 Жыл бұрын
Bola Gajanan ji
@Krushisanjivaniayurvedprivatel Жыл бұрын
भोसले काका अनमोल माहिती दिली
@jalindarbajiraogaikwad5617 Жыл бұрын
खूपच छान प्रयत्न
@anilkhochare3447 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@anandhaladkar5351 Жыл бұрын
खुपच भारी भोसले साहेब अभिनंदन अभिनंदन सर
@arunab2402 Жыл бұрын
It's TRUE love also taking steps ahead fearlessly not backing off by comments great courage ..experimental..will be great guidance to all who wants to try
@prafulpatil25999 ай бұрын
आशा मानसांना पुरस्कार दिला पाहीजे खरा कस्ठाळु मानुस
@HEMANTRAMDASIАй бұрын
Great work! 👏
@santoshpatil2156 Жыл бұрын
सर्वात छान शेती आहे.
@AKB114 Жыл бұрын
पारंपरिक शेती बदलत्या हवामानामुळे खूप कठीण होत चाललंय. शेतकऱ्यांनी आता वेगळे करायची वेळ आली आहे.
भोसले साहेब आपला अभिनंदन चांगले माहिती दिल्याबद्दल जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
@sampadasawant481910 ай бұрын
अभिनंदन काका तुमच्या कामगिरीला मनाचा मुजरा
@hinalad4159 Жыл бұрын
खुप चांगला प्रयोग आहे.
@entertainmentkyahai25959 күн бұрын
भोसले काकांनी धाडस करुन हा प्रयोग केला यात त्यांना यश आलयं, ही फार चांगली गोष्ट आहे,भोसले काकांचा सार्थ अभिमान आहे,काका तुमची पिस्ता शेती पहायला नक्की येणार, फार लांब नाही,अनगर गावापासून 20km च्या अंतरावरच आहे
@anuwagh8118 Жыл бұрын
खूप छान भोसले काका Thankyou so much माहिती साठी दादा तुमचे
@maheshparab4297 Жыл бұрын
Nice to see your experience. Today's time, farmer must opt for commercial farming depending on their solil & surrounding environment.
@madhukarkolhal1221 Жыл бұрын
काका.अभिनंदन. चांगलि.शेती
@ajayjagirdar808 Жыл бұрын
Abhinandan Shri Bhosale kaka keep it up
@ajitbhave9445 Жыл бұрын
खूप सुंदर अभिनंदन
@AnantVatharkar8 ай бұрын
Thank you you are great man and your mind
@sheshraosawale8208 Жыл бұрын
धन्यवाद काका असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
Agriculture universities kay करते ? tyani yacha var संशोधन karun सुधारित biyaran banaval pahije..kaka ni 50% success kel asel tar 90% universities karu सकते..
@dollytrainer1667 Жыл бұрын
खुप धाडस केले, आपला विडीओ आणि तुम्ही केलेल्या कामाची बघुन खूपच शिकायला मिळाले. धन्यवाद मुलाकात घेतल्या बद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. मी शेतकरी नाही पण तुमच्या कडून खूप शिकायला मिळाले. खूपच धन्यवाद
@mahajanbhosale8298 Жыл бұрын
👌 भोसले
@pramodpawar8728 Жыл бұрын
Khup Chan.
@puredesi62789 ай бұрын
सलाम सलाम सलाम शेतकरी बंधुला मन आतून सलाम
@ravindrakadu98344 ай бұрын
भोसले काकांच अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@abdulwahidqureshi141310 ай бұрын
जबरदस्त 🔥🔥🔥👌👌👌
@kavitakutrekavitakutre1963 Жыл бұрын
Khup khup abhindan sir. Tumchya ya prayatnala pranam.
@sugandhsorte7211 Жыл бұрын
भोसले काका.. आपले खुप खुप अभिनंदन.
@prajaktadeshpande5256 Жыл бұрын
खूप छान भोसले काका. तुमचा प्रयोग खूप आवडला
@shaikhibrahim467910 ай бұрын
धन्यवाद भोसले भाऊ, छान माहीती दीली,पाणी नियोजन ,कधी, कीती, हे सांगावे कोरड वाहू जमीनीत पीक धेता येईल का ,
@vishvanathpatil2617 Жыл бұрын
बळीराम दादांना मनापासून अभिनंदन, व नमस्कार
@chayajadhav2002 Жыл бұрын
लय भारी उत्तम
@savitadhotre7525 Жыл бұрын
खूप सुंदर
@bhalchandrapatil5477 Жыл бұрын
🙏🏻जय किसान 👍 कृषीतज्ज्ञ. ( सरकारी ) 🤐
@sweetys2737 Жыл бұрын
खरच शेतकरी बांधवांनी असे नवीन प्रयोग अपल्याशेतात करावेत..
@rautkhkundlikharibhau8902 Жыл бұрын
खूप छान आहे
@rajanbhowar5974 Жыл бұрын
लय भारी
@sonalivijaykohle8211 Жыл бұрын
लय भारी काका
@sanjivchuri1757 Жыл бұрын
Kaka tumchya mahenati la Salam tumche Abhinandan 🎉🎉
@theplantworld242 ай бұрын
जबरदस्त काका❤
@jeevansangharsha6271 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा,मराठी पाऊल पडते पुढे 💐👑💐👏🇮🇳
@surekhadeshpande4806 Жыл бұрын
Great best'of luck amhi tumachys kadun protsahan gheu v tumhi adarsha ahat
@ajitsinhsonofsadashivbabak6455 Жыл бұрын
Maza shetkari Raja asech utaroutar safal hot jao parmatma krupene...
@prakashkanhere4738 Жыл бұрын
बळीरामजी प्रगतीशील शेतकरी 🎉
@vasundharaborgaonkar9770 Жыл бұрын
अभिनंदन भोसले काका 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर
@surajshinde9191 Жыл бұрын
👌👌👌👌
@meerabhide4888 Жыл бұрын
काका उत्तम..आम्हाला पण मार्गदर्शन करावे,ही नम्र विनंती.
@rosylinagonsalves4628 Жыл бұрын
Very nice man God bless you i will also try to see him