जळ पूजन आरती झाली एका लहान मुलाच्या अंगामध्ये लखाबाई आली देवकुळे परिवार कार्यक्रम सापटणे
Пікірлер: 21
@vaijayantithombre25724 күн бұрын
कीर्ती वर्षांनी बघत आहे हे लशुमी आईचे वारे धनयवाद
@satyawankhandagale398521 сағат бұрын
भारतरत्न मागतात आणा भाऊ ला
@manojkasabe18 сағат бұрын
मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा
@amitbajiraoahire9717 ай бұрын
प्रगतीकडे वाटचाल !
@rajlaxmisableyoutubechanne4009 Жыл бұрын
👌👌
@Trending4Comments4 ай бұрын
अति उत्तम गुर्वर्या मनोज कसबे जी लोक काहीही म्हणुद्या पण ही एक संस्कृती आहे ,परंपरा आहे जपली पाहिजे, बाकी अर्थ अर्जना साठी या कमामधून जास्त पैसा नाही मिळाला तरी तुम्ही दुसरे पर्याय निवडू शकता पण एक कला आहे ही जिवंत ठेवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे, आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...एकदा अमलेश भाऊ जवळकर यांच्या सारखे एक मोठ्या उंचीवर तुम्हाला बघण्याची इच्छा आहे...... जे आज नाव ठेवतात या प्रोफेशन ल त्याने तुमच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी तरस ले पाहिजेत
@manojkasabe4 ай бұрын
🙏
@dagajimairale142022 сағат бұрын
असेच चालू द्या तुम्ही काय सुधारणा नाहीत
@manojkasabe21 сағат бұрын
8605547403 call me
@BalasahebKirwale-xj4ssКүн бұрын
अरे लेका शाळेत जावे लागते
@BalasahebKirwale-xj4ssКүн бұрын
असले चाल बरोबर् नाही
@kashinathgajbhiye686014 сағат бұрын
मनोज भाऊ त्याला शाळेत पाठव मोठा साहेब होईल रखाबाई काहि करनार नाहि अशा रूढीतून बाहेर पडा भावानो
@manojkasabe12 сағат бұрын
Ho ८ vit ahe to ata
@vishal.thengal392 Жыл бұрын
1.नं❤❤
@nandumane554311 ай бұрын
@aaaaAAAAAAVV
@dvkamble776311 ай бұрын
असे उद्योग करू नका शहाणे व्हा बाबांनो😄 😨
@manojkasabe11 ай бұрын
🤣
@vivekpawar138711 ай бұрын
Randechyano shikare samvidhan ne tumhala adhikR dilay shikaycha