राम कृष्ण हरी 🙏🙏 आपलं कीर्तन ऐकलं की मन खुप प्रसन्न वाटते खुप काही शीकता येते
@ganpatmurkute46096 ай бұрын
खुप कुशल प्रगल्भ शब्दच नाहीत आपली स्तुती करण्यासाठी महाराज, धन्यवाद राम कृष्ण हरी 🌺
@EknathPalave-v2uАй бұрын
खूपच छान कीर्तन. आपले कीर्तन ऐकून कानाला अंकुर फुटतात.
@vasantpatil97192 ай бұрын
खरं आहे जळणार लोक जवळ असल्याने दुसऱ्याची प्रगती होते.
@SunitaRakh-j7c8 ай бұрын
जळणारे दोन तरी माणसा असावेत प्रगती होते थँक्यू शास्त्री महाराज खूप छान सांगितलं
@gaurisankpal19797 ай бұрын
😅😅😅😅😅😊
@gaurisankpal19797 ай бұрын
❤
@bhaupokle74966 ай бұрын
@@gaurisankpal1979😅😄👌 33:45
@sandipdeshmukh4585 ай бұрын
@@gaurisankpal1979\;
@samadhanpawar-pw2pe4 ай бұрын
@@gaurisankpal1979😊😊😊lll
@RameshPatil-qe9gv4 ай бұрын
संगत,कशी असावी. संगती मुळे जीवन कसे बदलते, ह्याचे सुंदर निरूपण ऐकले.धनंता मिळाली.
@ambadaslatpate7901Ай бұрын
अप्रतिम, खूपच छान! राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
@MangalPatil-v6w2 ай бұрын
वंदन गुरू माऊली. आपण गुरू देव आहात
@Sanskar_0122 ай бұрын
खूपच सत्य आणि खरे बोलतात तुमच्याकडे खरंचखरंच पूर्ण देवाचे ज्ञान आहे तुम्हाला कोटी कोटी नमन आहे महाराज
@tukaramjadhav81396 ай бұрын
18:26 Danyavad vicaranchi. Kholi apratim uy . ... ,
@SindhuMundeАй бұрын
खूपच छान मार्गदर्शन शास्त्री महाराज
@vedicakarnadechannel27328 ай бұрын
Some politicians like Modi ji, and Eknath Shindeji are really very good and moral.
@LakhaLange3 ай бұрын
रामकृष्ण हरी माहराज खुप सुंदर किरतण
@vedicakarnadechannel27328 ай бұрын
Very Psychological and Philosophical Kirtan.
@babusingrathod60727 ай бұрын
Ramkrishn Hari khup Chan
@KamalBharati-ty6kb8 ай бұрын
अप्रतिम किर्तन 🎉
@gajananwatane49707 ай бұрын
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🚩🚩 खूप छान ज्ञान आहे.
@gajanandeshmukh4168 ай бұрын
खूप छान महाराज
@santoshmane53295 ай бұрын
राम कृष्ण हरी एकदम स्पष्ट भाषेमध्ये समजाऊन सांगता खूप चांगले वाटते
@vidyayalameli68762 ай бұрын
जय श्रीराम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम एम ' राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@morepatil66178 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी3 ай бұрын
🙏जय हरी गुरू माऊली अप्रतिम अमृतवानी प्रवचन
@rishipatil30113 ай бұрын
तुम्हाला पाहिलं तरी चैतन्य येत....राम कृष्ण हरी..
@babajivaidya32574 ай бұрын
शास्त्री यांचे किर्तन म्हणजे अमृतवाणी ❤ खूप खूप धन्यवाद महाराज
@rameshdigole2154 ай бұрын
खूप सुंदर किर्तन स्पष्ट व्याकरण दृष्टीकोनातून धन्यवाद महाराज
@JanimiyaShaikh-fj3dm3 ай бұрын
फार मार्मिक आणि आत्मरसाळ प्रवचन असतं आपलं....महाराज..🌹🌹🙏🙏