आज बघादारातील झाडे खुरापायची आहेत ।पूजाने सगळ्या घरात नुसता धिंगाणा घातला आहे 🥲

  Рет қаралды 22,112

gavthi punam

gavthi punam

Күн бұрын

Пікірлер: 43
@suvarnatengale6271
@suvarnatengale6271 2 ай бұрын
वेगळं का राहत नाही तुम्ही एवढं काय तीच ऐकून घेता
@sagarbahule5235
@sagarbahule5235 2 ай бұрын
खुरपं घ्यायचं नुसतं नाटक होतं काय खुरपणी राहिल
@AashaPawar-dg1gy
@AashaPawar-dg1gy 2 ай бұрын
पुजान गवत काढलं तवा तु कुट गीलती
@SubhangiShinde-j2m
@SubhangiShinde-j2m 2 ай бұрын
तुम्ही वेगळ राहा की तुम्हाला पण वेगळ राहू वाटना ती लहान आहे का पाहिजे म्हंटल्यावर पाहिजे
@GaneshSargar-ck2nn
@GaneshSargar-ck2nn 2 ай бұрын
Are aas kahi nahi tyancha kharokharch thod bhandan ahe video sati asatay
@SadhanaSawant-tu4kd
@SadhanaSawant-tu4kd 2 ай бұрын
पुजा खरच बावळट बाई आहे तीच्या डोक्यात फरक पडलाय तीला स्कुटी कशाला पाहीजे ही कुठ कामाला जाते काय ती तुमची सुधारणा होऊ देणार नाही वेगळे राहा
@TruptiWagh-ue3oc
@TruptiWagh-ue3oc 2 ай бұрын
तुझ्या नवरा बुलेट साठी नाटक करत होता ती नको म्हणत होती हाट्टान घेतली बरोबर आहे तु कशाला बोलतेस नवरा बुलेट घेतली काही बोलत नाही
@vaishaliyadav3217
@vaishaliyadav3217 2 ай бұрын
तिला वेगळं राहायचं असेल
@sarikajadhav731
@sarikajadhav731 2 ай бұрын
ताई परसबाग करा माळव घरच होईल
@jyotiJayesh-l5r
@jyotiJayesh-l5r 2 ай бұрын
स्कुटी घेऊन कुठे जाणार आहे ते आता फिरायला एकटीच जाणार आहे का स्कुटी घेऊन पहिली शिकावी लागते लायसन काढावे लागतात त्यानंतर जावं लागतं पहिलं घर बांधायचं बघायचं की पहिलीच कुठे घ्यायची बघायची
@vishaljadhav8726
@vishaljadhav8726 2 ай бұрын
नुस्त्या बड्या बाता मारायला येतात बाकी काही नाही
@smitalate1276
@smitalate1276 2 ай бұрын
तुम्ही पण फिरत जाऊ नका.
@archanajadhav1512
@archanajadhav1512 2 ай бұрын
Tai pooja tai khup ate karte tina lhan pora sarkh krte scooty kasala gheyche tila kay kaam aahe job aahe ka
@Super_tasty_recipe
@Super_tasty_recipe 2 ай бұрын
Hi
@Seema2033dhavale
@Seema2033dhavale 2 ай бұрын
तुमच्या आशा किरकिरी मुळे व्हिडिओ पण बघू वाटत नाही आता पहिले तुमचे व्हिडिओ बघत होते सारखी मी तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नव्हतं पहिले आता तुमची किरकिर बघू वाटत नाही कायमची किरकिर असते
@padminikatkar3583
@padminikatkar3583 2 ай бұрын
पूनम तुम्ही पूजाच का ऐकून घेत आहे आणि का याचं कारण काय का तुम्ही त्यांच्या मिंदात आहे का
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 2 ай бұрын
तुम्हीच घेऊ घेऊ म्हणतात म्हणून ति तसच करती तुम्हीच कशाला घेऊ म्हणतात तिला सवय झाली आता ति कशाला ऐकती मग 😮
@KomalNimgade-r2w
@KomalNimgade-r2w 2 ай бұрын
Are tichya aai babala bolava g Ani sanga tich khup jast hot ahe g Punam
@RanjanaPhadtare-xr2gt
@RanjanaPhadtare-xr2gt 2 ай бұрын
पुनम तीला खरंच वेगळी ठेवा त्या शिवाय तीला कळना र नाही
@nandakhodade6623
@nandakhodade6623 2 ай бұрын
अगं पण पूजाला वेगळं द्या एकामागून एक भांडण करते काही ना काही
@shakuntalamore8380
@shakuntalamore8380 2 ай бұрын
घरात लहान मोठे 9मानसे आहे तर 9गाडया घ्या मग सलाम तुमच्या घराला
@GaneshSargar-ck2nn
@GaneshSargar-ck2nn 2 ай бұрын
​@@shakuntalamore8380😂
@bhau5806
@bhau5806 2 ай бұрын
गाडी नका घेऊ आता घर बांधा
@ashutoshyadav1536
@ashutoshyadav1536 Ай бұрын
तु पन तसलीच आहे
@priyankashinde8852
@priyankashinde8852 2 ай бұрын
Ticha nawra hay bawlat tuza chatur 😂
@ishwari7270
@ishwari7270 2 ай бұрын
ताई तुम्ही वेगळे रहा ती बावळट बाई आहे
@sharadjadhav9549
@sharadjadhav9549 2 ай бұрын
Zav
@jyotiJayesh-l5r
@jyotiJayesh-l5r 2 ай бұрын
अगं ताई तुझ्याकडे लक्ष देऊ नको तिचा एक झाला की दुसरा पाहिजे दुसरा झाला की दुसरा पाहिजे तिथे ते चालू राहील बाकी काय होणार नाही
@ShitalJagtap-f9g
@ShitalJagtap-f9g 2 ай бұрын
ति बावळट बाई आहे घर बसवेल तीला वेगळं ठेवा
@satishpardhe4328
@satishpardhe4328 2 ай бұрын
Ag khurap
@Jyotiishu8621
@Jyotiishu8621 2 ай бұрын
जाऊदे पूनम लक्ष देऊ नको तिला वेड लागलंय आणि आबा बिचारा भोळा आहे . तिज्या मुलांना पण तुम्हालाच सांभाळायचं आहे
@gopiramchoudhary732
@gopiramchoudhary732 2 ай бұрын
पूनम दीदी पूजा दीदी को स्कूटी की गेराज नहीं है उसको एक गधा ला कर दो खेड़ा गांव की औरत और शाइनिंग कितनी करती है
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 125 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 347 М.
Synyptas 4 | Осымен бәрі бітті.. | 5 Bolim
20:25
kak budto
Рет қаралды 1 МЛН
Human vs Jet Engine
0:19
MrBeast
Рет қаралды 125 МЛН