आज बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या ❤️, आमचा बाजरी काढणीचा पहिला दिवस 🌾😊👍| dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 126,276

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

आमचा बाजरी काढणीचा पहिला दिवस 🌾😊👍|आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
dhangari jivan | sidu hake
#बाजरी #shetkari #शेतकरी #royalshetkari #siduhake #dhangarijivan #banai #farmer

Пікірлер: 175
@pranitamane1133
@pranitamane1133 11 ай бұрын
दादा तुमच्या आई या वयात पण खूप काम करतात..सलाम त्या माऊलीला ❤️🙏👌💐
@ashakhachane2734
@ashakhachane2734 11 ай бұрын
दादा आई, बाबांचे ह्या वयात आराम करायचे दिवस आहे. पण ते दोघे खूप कष्ट करून दिवस काढत आहेत. आई, बाबांना साष्टांग नमस्कार सांगा व पिराजी, तुम्हाला सल्युट.
@abasahebauti6216
@abasahebauti6216 11 ай бұрын
आज धावपळीच्या जीवनात चुलीवरचा स्वयंपाक फार दुर्मिळ झाला आहे कारण उज्वला गॅसचा जमाना आहे 😊🙏
@SantoshPAldar
@SantoshPAldar 11 ай бұрын
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर! छान व्हिडीओ
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 11 ай бұрын
गेल्या वर्षी बाजरीचा निंबोरा भाजून दाखविले होते शेतकरी लोकांच वास्तव जीवन दाखविले लय भारी ❤🎉
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 11 ай бұрын
तुमच्या घरातील सर्व माणसे खुप खुप कष्टाळू आणि प्रेमळ आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होओ
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 11 ай бұрын
गावकडचे वातावरण खुप छान ,कुटुम्ब छान आहे तुमचे एक मेकान सपोट करता असेच छान रहा ❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 11 ай бұрын
खुपच कष्टमय जिवन आहे दादा हे. आम्हाला आज बाजरी कशी काढायची याची माहिती मिळाली धन्य आहात दादा. ❤❤❤❤❤❤
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 11 ай бұрын
दादा तुमचे आई-वडील खूप कष्टाळू आणि साधे आहेत❤ खरंच आम्ही शहरात राहतो पण गावाकडचं वातावरण खूप आठवते. तुमचे घर तुमचे शेत तुमचे घरातली माणसं पाहून खूप छान वाटले❤😍😍
@arunapingle330
@arunapingle330 11 ай бұрын
दादा आपल्या कुटुंबाला पाहून समाधान तर आहेच पण तुमच्या जवळ जी श्रीमंती आहे ना त्याचा ‌हेवा वाटतो हो दादा 🙏 आणि जे आहे त्यात आपण सुख-समाधानाने राहता ☺️मला शब्दात नीट मांडता आले नाही 🌹पण आपण आनंदी राहता हे मात्र नक्की 🏡आई वडिलांचा आशिर्वाद😘
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 11 ай бұрын
दादा तुमचे आई वडील खूप कष्टाळू आहेत आपला पूर्ण परिवार खूप छान आहे सलाम 🙏🏼🙏🏼👌👌👍🏽👍🏽🙏🏼🙏🏼
@poojaprasade5258
@poojaprasade5258 11 ай бұрын
किती सुंदर वातावरण आहे. खूपच छान 👌
@VidaansWorld
@VidaansWorld 11 ай бұрын
खूप छान, मजा आली पाहताना, तुमची आई, वडील, peeraji खूप kashta करतात, शेतकरी खूप सहनशील व kashtalu असतो
@yogeshghule7589
@yogeshghule7589 11 ай бұрын
सुख आणि सौंस्करांची श्रीमंती ❤😊
@ranjanashete5232
@ranjanashete5232 11 ай бұрын
दादा खूप छान आई-वडील पण खूप भारी तुमचे लय भारी खूप वेडी वयस्कर कष्ट करतात आई किती भाकरी सगळं करते आई-वडिलांची सेवा पण करा सगळ्या पोरांनी आई वडिलांची तेवढीच काळजी घ्या खूप कष्टाळू आई-वडील धन्यवाद
@prabhakarmaule1970
@prabhakarmaule1970 11 ай бұрын
Baba , Aai khup mehnat kartat...
@jyotipatekar7650
@jyotipatekar7650 11 ай бұрын
आई खूपच मस्त आहे बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण होऊदे यांच्या
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 11 ай бұрын
Sidu dada you are very cultural person. You respectfully talk to all family members. Give respect to all. Very cultural family. God bless all of you..
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 11 ай бұрын
एकच नंबर फॅमिली .तुम्ही पण थोडे दिवस यायचे होते मेढरणा घेऊन गावा कडे.
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 11 ай бұрын
दादा मी विडिओ बघायच्या आधी कमेंट करते आई आणि बाबा एकच नंबर 🙏🙏
@PRATIBHAMANE-co7mq
@PRATIBHAMANE-co7mq 11 ай бұрын
दादा खूप छान जेवण झाडाखाली बसून .तोंडाला पाणी सुटले .आणि वातावरण पण खूप छान आहे.
@SagarMaskar-qw9fy
@SagarMaskar-qw9fy 11 ай бұрын
गावाकडल्या आज्जीचा डोक्यावरून पदर खाली पडत नाय .त्या पडु देत नायत ! आशी संस्कृती या पुढे टिकेल का नाय सांगु शकत नाय .आज्जी साठी एक 👍❤️
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 11 ай бұрын
बाजरीची कणसं खूपच छान कामाची लगबग मस्त दादा मळा 1 नंबर 👌👌👌👌
@seemaoswal2048
@seemaoswal2048 11 ай бұрын
Dada khup kashtakari jivan aahe tumche sglyanchech🙏
@jayashreejadhav6652
@jayashreejadhav6652 11 ай бұрын
खूप छान सर्वजण खूप कष्ट करतात आईचा जीव जास्त बिराजी वर आहे सगळ्यात लहान आहे वाटतं बिराजी
@NG-hj7zt
@NG-hj7zt 11 ай бұрын
कष्टकरी कुटुंब... बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@sumitrawagh7416
@sumitrawagh7416 11 ай бұрын
आईला पाहीले की जुने दिवस आठवले माझी आजी अशीच होती खूपच छान कुटूंब आहे
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 11 ай бұрын
तुमचे आई आणि वडील या वयात पण खूप काम करतातं 🙏
@meeramhaske6900
@meeramhaske6900 11 ай бұрын
तुम्ही करतात ते नवल नाही पण आई-बाबा करतात ते किती मोठी दादा वहिनी करतात ते तरुण आहेत पण म्हातारी माणसं सुद्धा किती काम करतात
@maliniwani207
@maliniwani207 11 ай бұрын
आई बाबा या वयात खुप काम करतात, खुप छान व्हिडिओ खुप छान बाजरी
@sunitadhare6813
@sunitadhare6813 11 ай бұрын
खूप छान कुटुंब खरच बीराजी भाऊ सुला ताई सर्व मुल आई दादा सर्व सभलतात खरच खूप छान
@Nikhilkote563
@Nikhilkote563 11 ай бұрын
खूप छान दादा 👌
@bhagyashreedhumal4034
@bhagyashreedhumal4034 11 ай бұрын
दादा तुमची बाजरी मस्तच आहे आम्ही पण शेतकरी आहे पुण्यात
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 11 ай бұрын
हाय दादा नमस्कार तुमच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते खूप छान वाटलं असं गावाकडेच वातावरण बघायला मिळत🙏🏻🙏🏻
@sureshpawar2861
@sureshpawar2861 11 ай бұрын
Aai aani dada ajun git aahet pranam sarvana
@sushilayankanchi5327
@sushilayankanchi5327 11 ай бұрын
सीददु दादा वैनी भानाई तुम्ही पुरा महाराष्ट्र तुमच वीडियो बगतोय मी तर दीवस ऊगवलयार सुरु करते भनाईचा वाटुन घाटुन भजी आईची खरपुस भाखरी बगुन मन भरतो मी पुण्यात रहायला आहे माझी नवरा पोलिस आफीसर आहेत ते सांगतात भनु सारख भाजी करभाखर बनवायला सांगतात मी तसच बनवुन देत असते दादा वैनी सगळ जीवन खडतर आहे असुदे काळ्जी घया हो
@nayanabele4861
@nayanabele4861 11 ай бұрын
दादा तुम्ही किती छान म्हणता आई ऐकून बरं वाटतं
@vatsalazende8256
@vatsalazende8256 11 ай бұрын
गावाकडचे वातावरण पहुन खूप छान वाटते
@lilachavan6133
@lilachavan6133 11 ай бұрын
गावाला वयस्कर लोकांना पण खूप काम असते आणि ते पण खूप कष्ट करतात
@suvarnasable6728
@suvarnasable6728 11 ай бұрын
दादा आईच्या हातची चुलीवरची भाकरी मस्तच आहे. एवढ्या वयात पण आई, दादा खूप मेहनत करतात 🙏🙏👍 रानात जेवण्याची मज्याच वेगळी असते 👌👌👍video खूप छान वाटला 🙏🙏👍पोटाची भूक भागविण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते दादा अगदी बरोबर बोलला शेती करणार्‍यांनाच माहीत खूप कष्ट घ्यावे लागते 🙏🙏
@pravinshinde3144
@pravinshinde3144 11 ай бұрын
बाजरी एकदम भारी मस्तच 👌
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 11 ай бұрын
चांगली पावसाळी बाजरी आहे आमच्याकडे उन्हाळी बाजरी असते दादा पण पावसाळी बाजरी एक नंबर लागते आणि चुलिवरची म्हणजे एक नंबर 🎉👌👌👌👌👌
@deepagirolla3234
@deepagirolla3234 11 ай бұрын
खूप कष्ट पन खूप सुंदर गाव आणि शेती
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 11 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी बाजरीची कणसे भरपूर झाली कणीस चांगले मोठं आहे दादा खूप छान व्हिडिओ सासवड
@balasahebphule5973
@balasahebphule5973 11 ай бұрын
👌👌👌
@nandajadhav7797
@nandajadhav7797 11 ай бұрын
खूप छान दिसत आहे
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 11 ай бұрын
खूप छान आहे तुमची फॅमिली👌👌
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 11 ай бұрын
Very nice👍 yelkot yelkot jay malhar🌹
@supriyamohite1600
@supriyamohite1600 11 ай бұрын
दादा तुम्ही बाजरी काढायला मदत केली आई नी दादा खूप कष्ट करतात खूप छान आहेत बरोबरीने काम करतात दादा सर्वांनी मिळून आई वडील ची काळजी घ्या छान गावाकडचं वातावरण
@radhajadhav6327
@radhajadhav6327 11 ай бұрын
तुमच्या कुटुंबातील प्रत्येक माणूस खूप छान आहे
@smita_29
@smita_29 11 ай бұрын
खूप सुंदर 👌🏻🙏
@gajananbhandalkar1815
@gajananbhandalkar1815 11 ай бұрын
बाजरीचे सरमाड एक दिवस काडुन वाळवून कुटी करुन भोत भरून ठेवा जनावरांना उपयोगी पडेल.
@user-bv8fg1mh2v
@user-bv8fg1mh2v 2 ай бұрын
दादा खूप मेहनत करावी लागते तुम्हाला वाड्यावर आम्ही पण धनगर आहे खूप अभिमान वाटतो तुमचा
@dilipshinde5612
@dilipshinde5612 11 ай бұрын
तुमच्या एवढेच आम्ही पण बानाई ला मिस करतो आहे.
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 11 ай бұрын
एकच नंबर वातावरण आहे
@pushpabarathe8187
@pushpabarathe8187 11 ай бұрын
बाजरी लईच भारी आहे काढायला आली तरी हिरवी गार आहे अगदी
@vinayamulik5742
@vinayamulik5742 11 ай бұрын
लय भारी
@ravindramahale1578
@ravindramahale1578 11 ай бұрын
Aamcyha kade pan aamhi shert galun kam karto aami dhule jhilyatun baghtoy tumcha vidoyo
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 11 ай бұрын
👌👌
@manishashirke5784
@manishashirke5784 11 ай бұрын
खुप छान
@meghashewade8174
@meghashewade8174 11 ай бұрын
किती दुर्गम भागात आहे भाऊ तुमच कुटुंब इतर महत्त्वाच्या सोयी आहेत का मग
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 11 ай бұрын
दादा बाजरी कीती भारी आहे आमच्या शेतात आशी ज्वारी आसते लय भारी वाटत तुमी बाजरी खुडताय ते बघुन ❤🎉
@latakamble4977
@latakamble4977 11 ай бұрын
Tumchi mehanat faat aahe kastache jivanat pan hasat rahata aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@nitinthite3855
@nitinthite3855 11 ай бұрын
Nice 👍
@sumatishinde4809
@sumatishinde4809 11 ай бұрын
दादा खूप कष्टाळू आहात तुम्ही सर्व
@nandalonkar5418
@nandalonkar5418 11 ай бұрын
तुमचा व्हिडिओ माराठी जुना सिनेमा बघितल्या सारखा वाटतो 😊😊😊😊😊
@dhangarijivan
@dhangarijivan 11 ай бұрын
🙏
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 11 ай бұрын
दादा माझी आई पण आशी शेतातली काम करत आहे आता 80 वरशाची आहे
@manishapatil9813
@manishapatil9813 11 ай бұрын
तुमचि किति एकर जमिन आहे .दादा 😊
@sachinshinde8283
@sachinshinde8283 8 ай бұрын
Aai Dadana ,kakuna Aamcha Namaskar Sanga Dada.khup kashtalu Mansey Aahat Tumhi sagli.Asech Aanandat Raha kayam.Balu Mamanchya Navane Changbhala.
@dadasahebdandavate6783
@dadasahebdandavate6783 11 ай бұрын
माझ्या आईला तुमचा विडीओ दाखवला तर लय आवडेल पण ती गावाला आहे पण मी तिला तुमचा विडीओ लवकर दखविन तिला शे
@santoshghate6727
@santoshghate6727 11 ай бұрын
Nice
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 11 ай бұрын
आई दादाला नमस्कार खुप कस्टाळू आहेत दोघ त्यांची मुल सुना पन त्यांच्यासारखी कस्टाळू
@Indianfemalebrewer
@Indianfemalebrewer 11 ай бұрын
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 11 ай бұрын
Nice family
@girishthakare3484
@girishthakare3484 11 ай бұрын
सलाम सगळ्यांना ❤🇳🇪🙏🇳🇪👌🥀
@shitalwaware8050
@shitalwaware8050 11 ай бұрын
एक नंबर दादा
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 10 ай бұрын
Aai chi maya lay bhari
@jyotsnamore118
@jyotsnamore118 11 ай бұрын
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉🎉
@PopatShelke-ly7kc
@PopatShelke-ly7kc 11 ай бұрын
एक नंबर
@gaming_-_gangster
@gaming_-_gangster 11 ай бұрын
Bajari khup chha aaley
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f 11 ай бұрын
हाके भाऊ तुम्ही सर्व फॅमिली कष्टाळू आहेत
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 11 ай бұрын
Khup chan video❤❤❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900 11 ай бұрын
सगळे कामं करत असता दादा कष्टाळु आहे सगळे खुप शुभेच्छा तुम्हाला
@rohinidumbre4350
@rohinidumbre4350 5 ай бұрын
बाजरीच पिक छान आहे
@sapanahande2303
@sapanahande2303 11 ай бұрын
Aai kup kam kartay
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 11 ай бұрын
सिध्द दादा आईवडील खुपछान आहे👌👌👌👌👌🥰
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 11 ай бұрын
❤dada,khup chan video, Aai vadil. Bajari changla utar padl bag.❤
@mokindalad35
@mokindalad35 11 ай бұрын
सिद्धुभाऊ आम्ही बापुला ओळखतो पण आज बापुची आई ची ओळख करुन दिली बर झाल.बाजरी चांगली आहे,पण काढणीला आली का कारण हिरवीगार दिसतीया ताट थोडे पिवळे पडु दिले पाहिजेत होते.दाने फुटुन निघाले आसते.मि परभणीहुन आहे आपण कडब्याला करमाड म्हणताय,आम्ही कडबा म्हणतो.आणी बाजरीला आम्ही सजगुर म्हणतो.
@77manisha
@77manisha 11 ай бұрын
दादा तुम्हाला kiti तरी लोक चांगले बोलतात दुसरे चॅनेल पण चांगले बोलतात जरा एक व्हिडिओ काढा आणि सर्वांचे आभार माना तुमचे व्हिडिओ चांगले असतात🙏👌👌
@rupanjalikhairnar8372
@rupanjalikhairnar8372 11 ай бұрын
किती छान वातावरण आहे कीती भारी वाटते दादा
@aakashirkule7000
@aakashirkule7000 11 ай бұрын
खूपच छान तुमचं शेत आहे बागायती
@user-xb1tu9hz6j
@user-xb1tu9hz6j 11 ай бұрын
Nice👌👍👍
@user-oc8zv2rh1c
@user-oc8zv2rh1c 11 ай бұрын
कष्टाळू आहेत खूप ही माणस
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 11 ай бұрын
❤ nice 👍👍
@kalapanagohil2973
@kalapanagohil2973 2 ай бұрын
India is win ❤❤❤❤❤
@sumankamble3244
@sumankamble3244 11 ай бұрын
मदत पणं केली पाहिजे असेच एकोप्याने राहावा
@jaideepsahajrao2161
@jaideepsahajrao2161 11 ай бұрын
First like first coment🎉🎉🎉 barobar aahe dada aare sansara sansara kabad kasta la pan hasun khelun jagnyachi kala aahe dada 🎉🎉🎉🎉🎉🎉
@pravinshinde3144
@pravinshinde3144 11 ай бұрын
दादा एक नंबर बरका 👌
@vandananavale6559
@vandananavale6559 11 ай бұрын
कष्ट करून खाणे यासारखे सुख नाही शेतकऱ्यासाठी
@preetipawar2951
@preetipawar2951 11 ай бұрын
तुमचे आई वडील खूप छान आहेत आई खूप काम करतात.ते आहे तो पर्यंतच सर्वकाही
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 34 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Fresh Adana Cheese from Cow's Milk: A Village Tradition 🐄🍃
37:51
Kənd Həyatı
Рет қаралды 509 М.