कुणा कुणाला दादांची आ म्हणायची पद्धत,त्यांच्या आईंची जुन्या पद्धतीने बसण्याची पद्धत ,, परत बानाई च गोड हसन आवडत ,सुला ताईंच लाजन आवडत❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@suvarnakhandagale91455 ай бұрын
मला वर्णन केले आहे ते सर्व आवडते
@dr.yuvrajkharade86125 ай бұрын
मी ताई चे व्हिडीओ सर्व पाहतो, सर्व पहिले आहेत he सर्व व्हिडीओ पाहून माझ्या डोक्यात कल्पना आली कि आपण पण गावठी आणि घरगुती पद्धतीने भाज्या बनवाईच्या मी पूर्ण भाज्या ताईचे व्हिडीओ पाहून शिकलो आणि मी मी छोटा ढाबा टाकला आहे. खूप छान चालत आहे, माझ्या हॉटेल चे नाव साई ढाबा. धन्यवाद ताई जय मल्हार 🙏🙏🙏🙏
@jyotirajan26265 ай бұрын
घरच्या तिन्ही सुना एकदम साक्षात लक्ष्मी आहेत. सुलावाहिनी ,अर्चना ,बाणाई दिसतात गोड, हसतात गोड. देव तिघींना सुखात ,आनंदात ठेवो .आई आणि दादांना दीर्घ आयुष्य लाभो .त्यांच्याच पुण्याईने तुमचे घर सुखासमाधानात आहे. त्यांना माझा साष्टांग दंडवत.
@poonamnamdas7775 ай бұрын
ताई प्रथम तर खूप छान वाटून घटून कोंबड्यांचा रसा बनवला....आणि खरंच मनापासून सांगते.तुमची जी पारंपरिक राहण्याची जी प्रथा आहे.म्हणजे की एकजुटीने सर्व कुटुंब एकत्र पाहून मनाला खूप आनंद देऊन जातं..असा एकत्रित पणा खूप कमी पाहायला मिळतो आजच्या पिढी मध्ये..खूप छान.मी एक फौजी पत्नी आहे... तुमच् वातावरण पाहून मला मझ्या घरची आठवण आली🤗😀
@VrishaliPatole5 ай бұрын
बानाई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.देवाने तुला देताना सर्व गुण भरभरून दिले आहेत खूप अभिमान वाटतो तुझा .आजचे जेवण तर नादखुळा.
@mayathorat21505 ай бұрын
बांनाई च काम कसं निट नेटकं आहे एक च 1ंच नंबर आहे रेसिपी. मस्त पैकी.
@rameshchaudhari73625 ай бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत कोणताही पदार्थ त्या अप्रतिम बनवतात 👌👌
@sangitamahanwar19415 ай бұрын
संपूर्ण हाके कुटुंब अगदी आदर्श कुटुंब आहे आज काल एकत्र कुटुंब पद्धती त कोणी राहायला तयार नसते अगदी खेड्यात देखील पण तुम्हा सर्वांना सलाम बानाई तर विचारूच नका तिच्यावर लक्ष्मी सरस्वती cha वरद हस्त आहे ती शिकली की नाही माहिती नाही पण तिचे बोलणे वागणे सुसंस्कृत ज्ञान पूर्ण माहिती पूर्ण असते ❤❤❤😊😊😊😊
@anitasalunke94035 ай бұрын
तुमचा व्हिडिओ बघतांना जुना मराठी सिनेमा बघत आहे असेच वाटले. मराठमोळी संस्कृती, परंपरा सांभाळून आहात आपण सर्व. मनापासून सलाम स्त्रीशक्ती आणि घरातील जबाबदार पुरुष मंडळींना.🙏🙏🙏🙏
@nitinohol45445 ай бұрын
बानाई तुम्ही स्वयंपाकात खूपच हुशार आहात,मस्तच बनवता काय पण.
@tejassumbe36035 ай бұрын
तूमचे सर्वच व्हिडीओ आम्ही बघत असतो.तुम्ही आमच्या कुटुंबांचाच एक भाग आहात असे वाटते.खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@sanjyotmore70725 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@gkek6605 ай бұрын
दोन तासात 30 हजार view तुमच्या गोड स्वभाव मुळे आणि प्रत्येक गोष्टी मध्ये समाधानी हेच तर धन आहे
@fatimanadaf53033 ай бұрын
छान कुटुंब नियोजन लय भारी मस्त जेवण, मायाळू लोकं , बायकांचे शालीन वागने त्यांना माणसांची चांगली साथ मुलें ही मदतीला खूप छान वाटले
@bandapatil-zy4ie3 ай бұрын
मी बंडा पाटील मला तुमचे जेवण करण्याची पद्धत मला आवडली 100% रस्सा छान होनर
@tanajikhemnar41315 ай бұрын
हाके फॅमिलीचे सर्व मेंबर सर्व कामात हूशार आहे. कुणीही मेंढ्या राखतो तर कुणीही शेती तसेच गाई बघतो. आखाड पार्टी छान झाली.❤❤
@nivruttichaudhari73511 күн бұрын
नैसर्गिक जीवन जगण्याचा आनंद , आनंद हा पैस्यानेच मिळतो असे नाहीं.
@gouriramane51655 ай бұрын
😊 कीती छान वाटते हयाचे विडिओ पाहुन ,मी नेहमी हयाचे विडिओ आवर्जुन पाहते ,अस वाटते की जेवायला आणि रहायला जाव ,1 नंबर असतात हयाचे विडिओ ,
@saritadeshpande26785 ай бұрын
तुमच्या सारखे एकत्र कुटुंब हल्ली बघायलाच मिळत नाही खूप छान वाटते तुम्हा सगळ्यां ना असे एकत्र बघुन❤❤❤
@vilasvirkar93185 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ व रेसिपी
@santoshgolhe3444 ай бұрын
आत्ता पर्यंत खूप व्हिडिओ बघितले असे गावा कडचे पण हा व्हिडिओ अप्रतिम. एकदम नॅचरल. ताई आहे गावाकडची पण तिचा जेवण करण्याचा लहेजा खूप भारी. खूप हुशार आहे ताई. गावठी कोंबडा खायला यायला हवे तूझ्या घरी. केवळ अप्रतिम . दादा खूप आभारी व्हिडिओ साठी. रेसिपी खूप मसस्त.
@sunndakashinathbhavsar94525 ай бұрын
मी पण बानाईसारखी कारळ वाटुन टाकते।पाटापण वापरायला सुरुवात केलीय।मस्तपकीच लागत अगदी कालवण।😅
@piyusalve58005 ай бұрын
बाणाई ला नथीचा आकडा खुप च शोभून दिसतो बरबटाचा भारी बेत पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा
@komalprajapati74355 ай бұрын
बाणाई व्हेज असो की नॉनव्हेज एकच नंबर स्वयंपाक असतो मस्त 👌🏻👍 सागरला शाळेत पाठवत जा नायतर त्याला शाळेची सवय लागणार नाही एकदोन दिवस रडेल शाळेत जाताना मग गोडीने जाईल .
@manishapatil98135 ай бұрын
पंगत लय भारी. Banai तुला नथ खूप शोभून दिसते. पूर्ण कुटुंब छान.
सुरेख स्वयंपाक. सुरेख माणसे. कष्टाळू आणि प्रामाणिक. सुखी रहा.
@UrmilaKamble-ym8uo5 ай бұрын
बाणाई खर् च कष्टकरी आहे आणी घरी असून खावू घाल्ते कोण त्याही कामात माग नाय दादाच रिस्पेक्ट करते आई आणि सुला त्यानपण दाद देतात गुड फॅमेली
@becharsolanki23914 ай бұрын
Jhanjhanit Chicken Curry. Yummy! Simple village people. Very nice ❤
@vidhyapatil70835 ай бұрын
नेहमी चुल घर स्वच्छ सारवलेल्या जमिन मला सुद्धा खूप आवडतात हाके मंडळी 🎉🎉🎉या ❤❤❤❤❤❤❤
@ganeshgosavi73975 ай бұрын
तुमचे व्हीडिओ सव॔ बघतो 1 चं नबंर रेशीपी
@GeetaAmble5 ай бұрын
मस्तच
@madhumatimadhavi21035 ай бұрын
बनाई ताई तुमच्या कुटुंबाची नाळ आमच्या कोकणात जोडली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा कोकणीच आहात असे वाटते कधी पुन्हा इकडे अलात तर भेटायला नक्की आवडेल
@sushmashete73965 ай бұрын
बानाई मस्त पैकी बेत केला आहे गावठी कोंबडा व भाकरी मी जूने पण विडीओ पाहत आसते खूप आवडतात मला धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
@cravings11475 ай бұрын
खूप भारी आहेत तुम्ही बानाई ताई खूप knowledgeable आहात तुम्ही
@sushamasawant99205 ай бұрын
मस्त कालवण
@meghashewade81745 ай бұрын
मी पण आता तुझ्या च पद्धतीने चिकन मटन करते वैनी पोरायले लय आवडते
@MangalPadalkar-s1z5 ай бұрын
अम्हाला आपले व्हिडिओ खूप आवडतातव आम्ही ते नेहमी पाहत असतोआपले जेवण बनवण्याची पद्धत आम्हाला फार आवडतेगावी गेल्यानंतरआम्ही चुलीवर जेवण बनवून खातो
@avinashjadhav30294 ай бұрын
फारच छान वाटले आहे व्हिडिओ दादा ❤❤❤
@maliniwani2075 ай бұрын
खुप छान व्हिडिओ, अचानक पाहुणे आले , खुप छान🎉🎉
@varshapatil39015 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे आ खा ड पार्टी गावटी कोंबडा लय भारी ❤❤😊
@kusumsatav10885 ай бұрын
झणझणीत मटण छान रेसिपी
@sunitakadam62285 ай бұрын
Mastch vahini 1 number recipe.
@sonalisasane75525 ай бұрын
सुलाताई कॅमेरासमोर लाचतात वाटतं स्वभाव छान आहे मन मिसळून राहतात
@sanjaybhosale89333 ай бұрын
खरे जीवन हेच आहे आत्ताचे आयुष फक्त दिखव्याचे नुसता मुखवटा
@kalpanamandavkar99533 ай бұрын
मस्तच नादखुळा आहे जेवण😊
@yuvrajpatil10615 ай бұрын
खूपच छान रेसिपी बनवले मी शाकाहारी आहे पण तरी बघते तुझे व्हिडिओ बानाई नथ घालून खूप छान दिसते
@sagarjalvi59073 ай бұрын
Ek number..zanzanat
@sangeetakochale86595 ай бұрын
लय भारी
@latakamble49775 ай бұрын
Aaj chulivarcha ghavtthi kombadya bet chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali
@shardakatke8735 ай бұрын
एकचं नंबर मटन रस्सा भाकरी
@sulbhadeshmukh-c2g5 ай бұрын
छानच
@Akcreation25622 ай бұрын
खूप छान आपली जेवण रेसिपी मला आवडली गावरान जेवण खायला सुध्दा नशीब लागते
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
मस्तच व्हिडिओ🎉🎉
@ravindrapingale86404 ай бұрын
Khup chhan
@muk-m5t5 ай бұрын
गावाकडील मटण रेसिपी ची वाटच पाहत होते छान ताई पाटयावर वाटुन केलेले मटण मस्त 👌👌🎉🌷🌷
@parvinpathan85155 ай бұрын
Mastch
@riyakarte51745 ай бұрын
Banai sugran aahe dada,mast video aahet tumache
@shailalande41505 ай бұрын
वहिनी मस्त पाट्यावर वाटून कींबडयाच झणझणीत मटन 👌🏻👍
@shubhadagurav84845 ай бұрын
Khupach Chan 1 no
@jyotsnamore1185 ай бұрын
किती स्वच्छ सगळे काही 🎉🎉🎉🎉
@mangeshchavan73245 ай бұрын
हाय दादा नमस्कार वहिनी बाबा खुप छान व्हिडिओ
@sanjaykadam83634 ай бұрын
एकच नंबर ताई, तुमचे मटनाचे कालवन बघून आमच्या तोंडाला पाणी सुटले
@tikhi-jaanu3 ай бұрын
अब तक का सबसे ज्यादा tasty खाना है, ❤❤❤, kash main bhi kha pati😊
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
मटण रस्सा येकच नंबर🎉🎉
@sushmadube15255 ай бұрын
सुलाची बोट मस्त लांबसडक आहेत. लाजते तेंव्हा खूप गोड दिसते सुला. मी आता बाणाई सारखाच बोलू लागले बडी, धणा, खोबरा, डालचीन ई. 😄 छान वाटत कानाला.
@nandajadhav77975 ай бұрын
खूप छान चिकन❤आहे🎉🎉🎉
@manjiri_043 ай бұрын
नमस्कार ताई 🙏 मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात काय भारी जेवण बनवता स्वच्छता नीटनेटकेपणा खूप छान मी तुमचे व्हिडिओ कोकणातून नेरूर मधून पाहते खूप छान बनवता जेवण तूम्ही जवळ असला असता तर तुमच्याकडून जेवण बनवायला शिकले असते खूप भारी जेवण असत भाकऱ्या वैगरे भारीच 👌
@smaranpatil43552 ай бұрын
खरचं खुप छान
@bkdoke2872 ай бұрын
बाणाआई कि जय छान सोवयंपाक 👍👍🇮🇳
@Balasahebpopatpardhi5 ай бұрын
खुप छान बानाई वहिनीच्या हातचा स्वयंपाक एक च नंबर
@anitashinde33755 ай бұрын
बाणाई वहिनींना नथ खूप छान दिसत आहे सर्व कुटुंबियांना साष्टांग दंडवत चुलीवरचे जेवण एकदम बेस्ट
@Sreadsukun.4 ай бұрын
परमेश्वर तुम्हाला असंच नेहमी आनंदी समाधानी यशस्वी ठेवो. ♥️♥️♥️♥️♥️♥️
@anantgawai4405 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@dhanajayzambare-me2sv5 ай бұрын
एकच नंबर दादा
@yogeshkhairnar41465 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतात दादा तुम्ही
@GAMER_141185 ай бұрын
गावठी कोंबडा म्हणजे एक नंबरच मटनत्याच्यात फाट्यावरच वाटण खूपच सुंदर आणि बाणाई सुगरण खूप छान
@Vyakta_Vichar5 ай бұрын
बानाई म्हणजे सुगरण ताईच आहेत कष्टाळू देखील तेवढ्याच आहेत तुमचा जीवनात सतत आनंदी आनंद राहो शुभेच्छा👌🌹🌹
@jayashrikhyadgi39153 ай бұрын
Lai bhariiiiiii. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌
@sjvlogs67633 ай бұрын
चुलीवरच जेवण ...आणि तेही झणझणीत🔥🔥 चिकन🍗🐔 ...एक नं 😋😋😋
@Mangeshire4 ай бұрын
याला म्हणतात असल गावरान मटन. 👌👌👌👌👌👌👌👌
@poonamjraut5 ай бұрын
कधी येऊ जेवायला??? तोंडाला पाणी सुटलं. 😄😄👌🏼👌🏼
@kavitasurkamble7615 ай бұрын
खुप सुंदर ❤
@pushpashinde57375 ай бұрын
Khup Shundar 👌👌😊😊
@manojdandekar3726Ай бұрын
खूप छान..... अस्सल गांवरान बाजी..
@SubhashKharche-rv2xt4 ай бұрын
😘😘❤️❤️👌👌👍👍 खरच खूप छान जेवण असते यांचेकडचे मी बऱ्याच वेळा आस्वाद घेतलेला आहे आमचे मित्र आहे किसन राठोड रा. वडोद बाजार जिल्हा छत्रपती संभाजी नगर ते सध्या शहरातच असतात त्यांचे शासन मान्य दूध डेअरी चा व्यवसाय आहे दूध बॅग विक्री त्यांच्याकडे मी कामाला होतो तेव्हा बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे असा स्वदिष्ट पाहुणचार घेतलेला आहे 👌👌👍👍🙏🙏
@deepmalashinde33325 ай бұрын
Banaie watun ghatun bhari zala akhad bet 👌👌😋😋👍pangat mast basali 😊vedeio👌👌👍👍
@AkashTayade-ip9qs4 ай бұрын
एक नंबर जेवण बनवलं आईसाहेब
@sanjaykolte44424 ай бұрын
अप्रतिम
@savitribharani58835 ай бұрын
Mast mast mast mast 👌👌
@sameershantaramuttekar18335 ай бұрын
गावरान चिकन आणि वडे.
@snehlatathaware10085 ай бұрын
1 नंबर गावठी कोंबडा ❤
@ShridharPoojari-l4m5 ай бұрын
भांडी व चुल खुप छान वाटत आहे
@PratibhaaBiraris5 ай бұрын
गावठी कोंबड्याचे चुलीवरील कालवन एक नंबर झाले 😍😍😋😋 बाणाई 🎉
@deepalirasal16495 ай бұрын
Waa mast 👍👌
@rajanisadare37215 ай бұрын
दादा तुमच्या video ची वाट पाहत असतो. किती पण उशीर होऊ द्या पण तुमचे video पहिल्या शिवय करमत नाही. आणि ताई receipe एक no. च बनवणार हे माहित आहे. 👌👌👌👍👍👍💐💐🌹🌹🌹