श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
@poojanavale2243Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@Raksharodge009Ай бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹
@TejalGondlekarАй бұрын
Tai kal seva karun khup samadhan labhley Dhanywad Tai❤❤
@VarshaDhanwateАй бұрын
Hi Tai , maza 1 questions aahe tyo me tumhala mail kela ahe , plz reply dya Shree Swami Samarth 🙏
@TejalGondlekarАй бұрын
Shri Swami Samarth Tai🤗🤗🍫🍫 ❤❤
@SangitaRaikar-n7hАй бұрын
❤❤Shri Swami Samarth❤❤
@BhagyashriGaware-gc4jyАй бұрын
Shree swami samarth tai 🙏🏻🌹
@Riya-dz2enАй бұрын
Shri Swami samarth🙏 Tai mi sataynarayan maheri karu ka please reply
@poojaslifestyle3558Ай бұрын
करू शकता
@PoojaShahir-gr9ydАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@DavyaniLondheАй бұрын
Shree Swami samartha ❤
@TruptiLokeАй бұрын
🙏Shree Swami Samarth🙏
@MahiShaikh-z2lАй бұрын
Porimecha upvas aaj karava ki udya karava.....plzzz replay
@poojaslifestyle3558Ай бұрын
आजच
@Gurudevdatta12Ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ
@krantimashar3003Ай бұрын
Tai to daga kiti divas hatata tehava
@poojaslifestyle3558Ай бұрын
वर्षभर ठेवला तरी उत्तम
@rupaliasmar5803Ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@AshwiniBhagwat-bn2pkАй бұрын
Tai mala piriod ahe 4 divas ahe tr mi Aaj dr poornima ch satyanarayan kru shkte ka
@poojanallawar294Ай бұрын
Rpl please Tai
@Shrirang-f6sАй бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@PunamDhangar-xl9hgАй бұрын
Shree Swami Samarth Maharaj 🙏
@RaniGodaseShende-zs3isАй бұрын
Shree Swami Samarth 🪷🪷🌷🌷🌺🌺🙏🙏
@AmolKhujeАй бұрын
Shri swami samarth
@Shrirang-f6sАй бұрын
श्री स्वामी समर्थ
@AshwiniBhagwat-bn2pkАй бұрын
Shree Swami samrth ❤
@Krupa-Sindhu-SwamiАй бұрын
Shree swami samarth❤❤
@omkarshinde9540Ай бұрын
Shree swami samarth 🙏🙏🌹
@dipurangari4684Ай бұрын
Tai me Aaj Tulsi ch झाड लावू शकते का pleeze सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
लावू शकता
@vishwatejvishwasbhagwat1332Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺
@preranapatil6698Ай бұрын
Shree Swami Samarth Tai 🌺🙏 अनंत च्या धाग्यावर कोणती सेवा घ्यायची
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई आनंद दादा भगवान विष्णूचा फोटो जवळ ठेवून विष्णुसहस्त्रनमावली बोला
@pallavi7603Ай бұрын
Hii.. tu gajlakshmi kiti rs ghetli...
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई मी 1100 ला दोन घेतल्या होत्या केंद्रातून
@PradipChand-nl9fsАй бұрын
Shree Swami samarth 🙏❤
@nilamdere631Ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ रेंटच्या घरामध्ये दिवा लावला तर चालेल ना माझ स्वताच घर नाही ये काल तु सांगितले ली सगळ्या सेवा केल्या छान वाटलं
@poojaslifestyle3558Ай бұрын
लावू शकता
@poojaslifestyle3558Ай бұрын
लावू शकता
@PoojaShahir-gr9ydАй бұрын
ताई 5 वात कशी लावायची दिव्या मध्ये 4 दिशेला + अश्या पद्धतीने असेल आणि 5 वि वात कशी लावू plz सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
पाचवा हा ईशान्य दिशेला लावावा
@Aher-oo7vlАй бұрын
ताई उद्या ग्रहण आहे का सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
भारतात ग्रहण नाही
@VarshaKank-ls9khАй бұрын
,🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 मंगल मूर्ती मोरया 🙏🙏 हे गणपती बाप्पा सर्व स्वामी भक्तांना जास्तीत जास्त वेळ स्वामी सेवा करण्यासाठी मिळू दे 🙏🙏
@ujjawalaphopasepatil8473Ай бұрын
ताई माझी अडचण आली आहे मी नंतर सत्यनारायणाची पूजा कधी केली तर चालेल
@Manisha-ui7nvАй бұрын
shree Swami Samarth
@TruptiSwami-n8nАй бұрын
किती दिवस ठेवावे लागते धागा
@poojaslifestyle3558Ай бұрын
वर्षभर
@EkvirasareesАй бұрын
Karan aaj ganapati visarjan ahe
@EkvirasareesАй бұрын
Tai udya satyanarayan nhi chalanr ka kela tr
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई सत्यनारायण करण्यासाठी पौर्णिमेचा कालावधी उद्या आठ वाजून चार मिनिटांनी सकाळी संपणार आहे आज केलं तर खूप उत्तम
@shwetanalawade-9169Ай бұрын
. नंतर त्या दिव्याचा काय करायचं
@SonaliRokade-y2cАй бұрын
Thai Uday grahan hai baddal ka hi sanga
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई एक ग्रहण भारतात दिसणार नाही
@tulasabaishete8936Ай бұрын
Bappa sakali 9 la virjit kele v Tai mi sakali kela satynarayachi pooja
@poojaslifestyle3558Ай бұрын
चालेल ताई कारण सकाळी अनंत चतुर्दशी होती आणि या दिवशी सुद्धा सत्यनारायण केलेले चालतं काहीच काळजी करू नका
@ShailaKurhadeАй бұрын
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ✨✨🙏पूजा, मला लवकरात लवकर सेवा पाहिजे आहे, विषय असा आहे की, आमच्या ग्राउंड फ्लोअर ला राहणारे काही कारणाने भाडनार आहे. तर ते भांडण होऊ नये, करीता सेवा दे pl.🙏
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई या संदर्भात माहिती येईल
@varshautekar2156Ай бұрын
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺
@DhanashreePatil-wo5uvАй бұрын
Thank you tai
@SantoshPatil-wt2njАй бұрын
Shree Swami Samarth
@mamtapatil1233Ай бұрын
ताई मला माझ्या वाढदिवसाला माझ्या पुतणीने स्वामींची मोठी मूर्ती दिलेली आहे तिच्यावर रोज अभिषेक करायचा का माझ्याकडे स्वामींची लहान मूर्ती आणि फोटो देखील आहे सगळे एकाच जागी देवघरात ठेवले तर चालतील का
@poojaslifestyle3558Ай бұрын
चालेल
@castudy2079Ай бұрын
❤❤
@SanjivaniAmarАй бұрын
didi Puja Har Sal karna padega Anant Chaturthi ka
@poojaslifestyle3558Ай бұрын
हा दीदी आप हर साल की सेवा कर सकते हो
@sonalikakade738Ай бұрын
Namaskar Tai...Tumhi kalachya video madhe mhatlelat ki anantacha dhaga tumhi lagech bandha kinvha thodya welane bandha...pan he mi nanter pahila video madhe...dhaga mi Aaj sakali bandhala lagech na bandhata...to ratrabhar mi poojechya ithech thevla ....tar facta ti Shanka hoti majhi mi lagech na bandhata ratrabhar theun ma dusrya diwashi sakali bandhala ...tar pls ..chalel na ..
@poojaslifestyle3558Ай бұрын
काहीच हरकत नाही ताई मी सुद्धा काल त्याच्यावर सेवा केली आणि आज सकाळी माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तो धागा बांधला
@poojaslifestyle3558Ай бұрын
काहीच हरकत नाही ताई मी सुद्धा काल त्याच्यावर सेवा केली आणि आज सकाळी माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना तो धागा बांधला
@pratikpatole8579Ай бұрын
वैभव लक्ष्मी चा उपवास पूजा पितृपक्षात गृहीत धरला जातो का....
@veenashinde544Ай бұрын
पुजा ताई प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या सत्यनारायण पुजेसाठी उपवास करावा का... उपवास न करता प्रदोष काळात पुजा मांडुन अध्याय वाचुन सेवा केली तर चालेल का?
@poojaslifestyle3558Ай бұрын
तुमची इच्छा असेल तर उपवास करू शकता नाही केलं तरी चालेल
@vaishnavijadhav5848Ай бұрын
ताई पितृ पक्षात प्लॉट खरेदी करायला चालेल का .. please मार्गदर्शन कर🙏
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई तुम्ही फ्लॅटची बोलणी करू शकता काय हरकत नाही तुमची इच्छा असेल तर
@SUJYO-x2fАй бұрын
🙏❤🌺श्री स्वामी समर्थ❤🌺 🙏
@Mohinispatil0786Ай бұрын
😊❤
@charushilachavan2061Ай бұрын
Thank u
@Aditi16yАй бұрын
ताई आम्हाला आमची कुलदेवी माहित नव्हती तेव्हा आम्ही जानाई मलाई देवी च नवरात्र करत होते आमचा असा गैरसमज होता की ती आमची कुलदेवी आहे परंतु एका नवसामुळे ती देवि आम्हाला लागू आहे आणी आम्हाला केंद्रातुन समजलं की आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर आता नवरात्र कोणत्या देवीचं करायचं तुळजाभवनाई कुलदेवी आहे तर तिच करायचं का आणी त्याचे नियम काय आहेत ?
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई सर केंद्रात तुम्हाला तुळजाभवानी माता सांगितली आहे तर तेच तुमची कुळदेवी आहे
@supriyawagh2723Ай бұрын
Ananta cha dhaga mahnje kay
@poojaslifestyle3558Ай бұрын
आपल्या चॅनलला व्हिडिओ केलेला आहे नक्की बघा
@vaishalichavan9908Ай бұрын
ताई माझा आताच लगण झालं म्हणजे 7..8महीने झाले . पण मी अजून पर्यंत कधीच सत्यनारायण केला नाही . पण मला केंद्रातल्या मावशी बोल्या की कर अस उपवास नाही केला तरी चालेल म्हणे ..... तर म आज पौर्णिमा आहे तर start करू शकते का Plss sang na kay kru
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो ताई तुम्ही सत्यनारायण करू शकता उपवास नाही केला तरी चालेल सत्यनारायण ही खूप मोठी सेवा आहे आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करा नक्कीच मनासारख्या गोष्टी घडते