खूप छान दिसतोय मटर पनीरची भाजी दाजींचा हातची टेस्टी पण भारीच झाली असणार❤️❤️
@vaishalipandit58162 ай бұрын
खूपच छान निसर्गसौंदर्य बघायला मिळालं 👌🏻👌🏻 हरणाचं पिल्लू कुठे गेलं
@sangitasonawane94432 ай бұрын
ताई एवढे छान निसर्ग सौंदर्य दाखवल्या मुळे धन्यवाद मला ही तुमच्या सारखीच आवड आहे शेताची झाडं झुडपाची मोकळे वातावरण मी लहान असताना आजी आजोबा कडे तीन वर्षे राहत होती शिक्षणासाठी असेच स्वप्न होते माझे ते अपूर्ण राहिले कारण मी चोवीस वर्षांपासून spinal cord injury मुळे बेड वर आहे सत्तावीस वर्षे झाली मला दोन मुले आहेत पण मला तुमचे व्हिडिओ पाहुन खूपच आनंद होतो तुमच्या बरोबर मी ही ते क्षण ऐंजाय करते खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना ❤️💐🙏
@POOJADhaygude-p1h2 ай бұрын
Hi tai maz pn asch opreshn zaly mi pn bead vrch ahe
@suvarnamahule52512 ай бұрын
राजु फौजी म कशाला दिल आमच्या स्वातीताई ला गुलाबाच फुल आणी आता एवढ लाजताय तुम्ही फार नशीबवान आहे स्वाती ताई सारखी मुलगी तुमच्या आयुष्यात तुम्हाला बायको म्हणून मिळाली भारतीताई सारखाच स्वाती ताई चा स्वभाव व बोलणे फार गोड व छान आहे आस करत जाऊ नका एका बहीणी ची हि विनंती समजायला हरकत नाही 😂😂😂😂😂
@creativity_unboxed2 ай бұрын
शेतातले हिरवेगार निसर्ग पाहून खूप छान वाटले. मटार पनीर ची भाजी ची रेसिपी भारी आहे.खूप सुंदर व्हिडिओ आहे आज पण.तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान असतात.👌👌👌👌👌👌👌👍👍
@gretadessai39832 ай бұрын
Today u both husband wife came out very pleasing. Sometimes need a break. Ur friends working in the field and v enjoy the fruits of their hard work. Good u sometimes make them happy on festive season. How hard their lives. Love to see swati and raju Also spend time in the field. Cooking was great. Raju don't have to hide he is a brave fuji. God bless you all.
@BhartiGokhe-y7c2 ай бұрын
द्रूव खुप गोड बोलतो .तुमच्या दोघी कडून हा गोड बोलण्याचा गुण घेतल मनायच बाला ने.
@SuluSarangkar2 ай бұрын
दाजीनी छान विचार केला झोपडी च.सगळ्यांना निवारा होईल.तुम्हाला एकत्र बघून खूप मस्त वाटले❤❤❤❤😊😊
@Avniadira2 ай бұрын
Mst hota blog,happing vattao, Mi Detroit Michigan USA 🇺🇸 varun pahate tumhala.mstch ❤
@sunitagotsurve65602 ай бұрын
भारतीय स्वाती तुम्ही दोघी एकत्र असल्यावर व्हिडिओ खूप छान बघायला आवडते
@abidakazi25622 ай бұрын
कोथिंबीर. खुप महाग आहे ताई लवकर विका पैसे भरपूर होतील
@renukajadhav85892 ай бұрын
Tv serial फीकी आहे तुम्ही दोघी पुढे
@NilamGhadge-u7h2 ай бұрын
Ho
@nandapatil41952 ай бұрын
हो खरच
@SuryakantMhetre-o3t2 ай бұрын
Ho❤
@manishapaygude93892 ай бұрын
हो आगदी बरोबर
@SarikaPukale-i6x2 ай бұрын
हो खरंच ❤❤
@NeetaNakhate-fz4br2 ай бұрын
भाऊ खूप छान भाजी
@VirajThorve-q8p2 ай бұрын
स्वाती चे बोलणे miss करतोय सगळेजण.तुम्ही दोघी सोबतच छान वाटतात.
@SandipMaske-hc6vd2 ай бұрын
Svati tai kute gele ❤❤❤mi pan tyana I miss you ♥️ svati tai
@pritisdhalescreation7752 ай бұрын
स्वातीला खुप मिस करते आज भारती तुमच्या दोघींचा व्हिडिओ पाहण्याची सवय आहे ना❤❤
@AlkaWani-sg8th2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ निसर्ग बघून छान वाटले
@BhartiGokhe-y7c2 ай бұрын
Swati tai na aaj miss kel ba . Tumhi 2ghi na एकत्र पाहिलं नहीं तर काही तरी सुटल्या सारखं वाटत बाकी व्हिडीओ तर नेहमी सारखं झक्कास आहे ❤🎉❤❤
@mspatchgrove2 ай бұрын
Daaji ekdam bhari ahet!!
@gauravgawai89419 күн бұрын
Tai tumchi family khup cha aahe
@sonamkumbharkar89042 ай бұрын
हो ताई शेत छान खूप छान वातावरण खर्च जा एकदा जेवण करायला शेतात खूप छान असतं शेतातली ताजी भाजी आणि खरचकाळीआणि कधीच मोकळ्या हातांनी लावत नाही शेतकरी लोक पण खूप साधे प्रेमळ असतात दादानी छान च पनिर भाजी बनवलीय. डोंगरावर खूप छान वाटतंय निसर्गात खूप छान वाटत परत स्वाती ताई ला परत घेवून जा. छान वाटला विडिओ ❤❤
@suvarnamahule52512 ай бұрын
शेतातल्या ताई बरोबर बोल्या भारतीताई तुम्ही जस व्हिडिओ च खूप काम करता तस त्या ही शेतात भरपूर काम करतात 😂❤❤
@Tarachand123862 ай бұрын
एकत्र फॅमिली असले की सर्व काही करता येते मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो
@supriyawaikar8752 ай бұрын
किती मस्त वातावरण आहे सुनीता ताई च्या शेतात 😊 एकदा नक्की पार्टी करा आम्हाला पण पाहायला मिळेल 😊 स्वाती ताई ला मिस केलं व्हिडिओ मध्ये 😊
@YashBahiram-t2i2 ай бұрын
खूप छान ताई विडिओ
@Samikshafashioncreation2 ай бұрын
Khup chan video😊😊
@Nitin.Bhosale2 ай бұрын
Kothimbir my favourite
@LataThombare-u9z2 ай бұрын
खूप खूप छान व्हिडीओ आहे ताई🎉🎉🎉🎉
@PoojaHagawane-g3o2 ай бұрын
Aajcha video khup mast hota pn swati tai navhati tr kahitari missing vatat hot khup miss kel swati tai la mi ❤ matar panir khup chan disat hot daji😋
आजचा ब्लॉग इतर ब्लॉग पेक्षा काही खासच होता खूप छान वाटले पाहायला... असेच हसत खेळत आनंदाने राहा... श्री स्वामी समर्थ 🙏
@rituranipatil38662 ай бұрын
Wow kite chann kotmir
@VandanaMaral2 ай бұрын
मंगळागौरीची खेळ छान होते
@sonaliwadekar29752 ай бұрын
Evadhi bhaji aani kothimbir dili sunita tai ni. Shetakari manasach ch Man evad moth asu shakat,
@suvarnamahule52512 ай бұрын
ताई मी आता तेच म्हणार होते स्वाती ताई नाही तर काही तरी कमी कमी वाटत य मिस यु स्वाती ताई 😂❤❤❤❤❤
@ratnamalapisal67142 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहीला खूप आवडते मला
@suvarnamahule52512 ай бұрын
भारतीताई धु्वला मोठ्या डॅडीचा व तुमचा आई वडीलांसारखाच खूप खूप लळा आहे जसा धु्व तुमचाच तिसरा मुलगा आहे एवढ तुम्हच्या दोघांचा त्याला लळा आहे 😂❤❤❤
@Anjali-giri-3522 ай бұрын
स्वातीताई तुझ्यासारखाच आहे माझं पण माझे पण मिस्टर कुठेच येत नाहीत
@manoharkibile44912 ай бұрын
माझी लाडकी स्वाती ते दिसल्यानंतर खूप छान वाटलं 🎉🎉
@rudravlogandrecipe2 ай бұрын
खुप छान
@SandipMaske-hc6vd2 ай бұрын
Bharati tai svati tai ❤kute aahe ❤vlog mdhye ka nahi ❤❤ nice ❤
@snehalchavan48762 ай бұрын
आमचे फोजी पण असच बनवतात पनीर
@pranjalibrahmane8142 ай бұрын
कोथिंबीर खूप महाग झाली आहे
@iampremveer72 ай бұрын
Amazing vlog 💜🖤
@hinalad41592 ай бұрын
खुप छान व्हिडिओ शेतातील वातावरण खूप आल्हाददायक आहे. मस्त शेतकरी महिला मिळुन शेतात वन भोजन करा खुप छान होईल.🌴🌴🌳🌳 सिताफळ चा बाग सुंदर आहे.शेतकरी दिलदार माणसं,कधी रिकाम्या हाताने पाठवत नाहीत.सुनीताताईना नमस्कार,🙏
@ShardaBhoir-g8q2 ай бұрын
कोथिंबीर खुप महाग आहे
@vidyanimbalkar37172 ай бұрын
भारती स्वातीचा सोळा सोमवार झालं की या ठिकाणी तुम्ही नॉनव्हेज चा बेत करा तुमच्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन खूप छान वाटलं सगळ्या शेतकरी महिला तुमच्या खूप छान आहेत आम्हाला खूप आदर आहे शेतकरी महिला विषयी❤❤
@snehajoshi10052 ай бұрын
Khup chan blog
@meenahiree2 ай бұрын
शेती खूप छान
@savitaagashe17532 ай бұрын
काय भारी वातावरण आहे तायि
@GovindKarad-i4u2 ай бұрын
तुमचा,परिवार,खुप,छान,आहे,ता,ई❤❤❤❤❤❤
@suvarnamahule52512 ай бұрын
भाक्षतीताई हेचतर शेतकरी लोक फार प्रेमळच आसतात भरपुर पिशवी भर भाजी आणली किती प्रेम ना ते
@AnjaliAdivarekar-de2jc2 ай бұрын
Aaj videomadhe Swati nahi ter kami majja aali shetatil hiravigar bhaji pahun maan prassan jhale mothya Faujinni 1 No bhaji banavali❤
@vijayaDuberkar2 ай бұрын
मजा आहे छान मजा करता तुम्ही❤
@RasikaUikey2 ай бұрын
Khup लाजाळू आहेत Raju dada
@EshaNarale2 ай бұрын
Swati tai video made disli nahi 😢ky karamal nahi tumhi doghi video made सोबत खूप छान वाटता🥰🙂♥️ miss u Swati ताई भारती ताई
@rajukadam22622 ай бұрын
RUPALI kadam Aajcha video kup kup chaan 😊😍😍🙏🙏
@ganeshgokule13612 ай бұрын
Fouji jenva boltat aaj mi j1 banavnar tenva khup chan vatate pan nantar eavdha pasara baghun vatate aaple aapan banavle aste tar bar zalaste
@vandanakokate46062 ай бұрын
Hi.... पहिल्यांच comment करतेय 🤗💞 माझी आणि तुझी साडी same आहे माझ्याकडे पण अशीच साडी आहे
@kalpanatajane60892 ай бұрын
काय भारी कोथांबिर 100 रू. देऊन मिळत नाही मला पाहून खूप भारी वाटले ❤
@ShubhangiBhosale-be4kj2 ай бұрын
खूप छान ताई भाऊ खूप छान आहेत 🎉🎉🎉🎉
@truptitate53372 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vedantajabe99352 ай бұрын
भारतीताई मटर पणीर 1 नंबर 😋 माझे मिस्टरपण आश्यापध्यतीनेच भाज्या बनवतात खुपच चविष्ठ होतात
@amarpatil7222 ай бұрын
भारतीताई दाजींची तब्येत कमी झाले
@suvarnamahule52512 ай бұрын
मोठे फौजी स्वयंपाकात फार च हुशार आहे 😂😂😂😂
@urmilakashilkar56842 ай бұрын
किती मस्त ग भारती
@SwatiLokhnde-ph5sx2 ай бұрын
👌👌👌👌
@Gavhaneashwini2622 ай бұрын
खूप छान व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@AshwiniKaygude2 ай бұрын
खूप छान ताई व्हिडिओ❤❤
@Priyagokul752 ай бұрын
खुप छान व्हिडिओ ताई❤❤❤❤❤
@savitapatil64652 ай бұрын
Khup chan aaj swatila khup miss kel
@dineshvaidya86082 ай бұрын
Tumhi doghi khup bhari aahat Bappa che sarva videos Sundar hote Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai
@GORGEOUSMAKEUPSTUDIO2 ай бұрын
कामून हा शब्द भारी वाटतो ना ताई .नगरी शब्द😂माझे मावशी मामा तिकडचे च आहे ते पण असेच बोलतात
@snehajoshi10052 ай бұрын
Very nice video
@rohinimahale64262 ай бұрын
छोट्या फौजी ला म्हणावं एक जाना व्हिडिओ मध्ये आले की छान वाटतं तुम्ही आणि स्वाती ताईंना ही बरं वाटतंय
@sangitatalekar69632 ай бұрын
❤❤❤❤❤👌👍
@suvarnamahule52512 ай бұрын
ताई भेळ बघुन तोंडाला पाणी सुटले 😂😂
@SuryakantMhetre-o3t2 ай бұрын
होना स्वाती ताई ला खूप मिस केले
@InMineWorld2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई
@JyotiTakwale2 ай бұрын
शुभ दुपार भारती स्वाती ❤
@PoojaAurange-x5z2 ай бұрын
Miss you dear swati tai 💓
@manishapatilvlogs90882 ай бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
@OP_PRANAY_3602 ай бұрын
माझ्या मिस्टरांचा पण तसंच आहे ताई काय बनवायचं असलं की सगळं तयार करून द्यावा लागत आणि मग बनवतात पण खूप मस्त बनवतात ताई ते जेवण
@DipaSuryawanshi-w6u2 ай бұрын
❤❤❤❤😊
@vidyachitrao88042 ай бұрын
Loved this video
@kiranbarge60452 ай бұрын
No words 😍😍
@komalwanjale46612 ай бұрын
Kiti chan watat Ashi shetatun taji kothimbir anayla.amchyakde 50 rs la judi ahe
@UshaSuradkar-iy2ur2 ай бұрын
Daji khuch bhari ahe
@acenglishclasses12832 ай бұрын
Raju fauji take care .your senior will see so hide from shoot
@manjiribandbe12422 ай бұрын
Tai aaj Swati tai nahi bhetali kahitari chuklya chuklya sarkh vatat...... love you so much tai ❤ ..........
@anitamungekar58992 ай бұрын
शेतावर चा व्हिडिओ खूप छान होता शेतावरती स्वाती कुठे दिसत नाही
@learnwithdhanshri6392 ай бұрын
Fkt suke masale taktat tumhi bhajit vatan krun bhajila chhan gravy yete yete Ani test pn paneer khup jast hot thod vatan krun dil ast tr ajun bhari bhaji zali asti
@priceness78932 ай бұрын
Mala tr watt swati pregnent asen pn atta sangat nhi
@ganeshbugad12162 ай бұрын
दाजिंचे वजन किती कमी झाले कसे केले सांगा ना प्लीज
@kandy77772 ай бұрын
भारती तुम्ही खूप सुंदर दिसता❤
@CookingQueen08112 ай бұрын
Hospital la ka gelti Swati tai
@PoojaDhandar-de5td2 ай бұрын
Vidio khup chan hota pan svati tai la miss kele aaj
@shubhanginidighe23472 ай бұрын
मी पण येणार आहे तुमच्या रुध्द आश्रमात 😂
@ChandushindeShinde-ng3mb2 ай бұрын
स्वातीताई चं काय दुखत आहे तब्येत ठीक आहे का स्वाती त्याची