स्वामींची फ्रेम ही बाहेर या साठी लावली होती की कोणीही आल की त्यांची नजर तिकडे जावी..आणि ती मूर्ती किंवा फोटो नाही फक्त प्रतिकृती आहे ...आणि चप्पल बॉक्स उत्तर दिशेला आहे ईशान्य नाही ... मुख्य प्रवेशद्वार ईशान्य दिशेला आहे ....तरीही मी ती काढून आतमध्ये लावेन ...ती गोष्ट सोडून कमेंट करा कारण काही लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करून त्याचा इश्यू करत आहेत ...मी ज्या कारणासाठी प्रवेशद्वार दाखवला ते सोडून फक्त हेच बोललं जात आहे ... 😊🙏
@smitakishordeware4 ай бұрын
बरोबर आहे ताई...बदलता येईल ना ते..उगाच सर्व इशू करतात
@ashwinikarne21564 ай бұрын
Ani tai ne he wicharun ch kelay na vastu specialist na....
@manjuufoodcreations3694 ай бұрын
खूप छान ताई. अभिनंदन ❤️ जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय ?? कुणाच्या कमेंट वरुन विचलित होऊ नका.दिशा वगैरे आपल्यासाठी.. सर्वव्यापी अखिल ब्रम्हांडनायकासाठी सर्वच एक आहे.❤ श्री स्वामी समर्थ ❤❤ तुम्ही शक्यतो सर्व शास्त्रोक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@shwetajagushte86254 ай бұрын
नको काढू ती स्वामीची फ्रेम ती तिकडेच छान वाटतेय तू उगाच कोणाचा निगेटिव्ह कमेंट्सवर लक्ष नको देऊ लोक दहा तोंडाने दहा बोलतात आपल्या मनाला ज्याने समाधान मिळत तेच आपण करावं हे माझं स्पष्ट मत आहे बाकी ओवरॉल door खरच खूप छान आणि प्रसन्न वाटतोय मस्तच keep it up all the best श्री स्वामी समर्थ
@poojanikam6454 ай бұрын
Tai pls umbarthya bdl vicharych hote ..no milel ka tumcha
@meghakumbhar12344 ай бұрын
छान आहे घराचा entrance. ह्या घरातील प्रत्येक interior design idea उत्कृष्ट आहेत. स्वामींची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤
@AnuradhaRokade-dl8vb4 ай бұрын
ताई खूप खूप सुंदर स्वामींचे घर तयार झालं आहे. ही संकल्पना खूप छान आहे. श्री स्वामींचे घर आम्हाला खूप आवडलं आहे.ताई तुला साडी खूप सुंदर दिसत आहे कलर पण. तू खूप गोड आहे. साधा सिम्पल आणि सोबर. ग्रीन ग्रास मुळे खूप छान दिसत आहे. हळदीचे लेपन आणि रांगोळी. फुलांनी सजवलेले ताट. मनमोहक प्रवेशद्वार आहे.
@swatihardikar53444 ай бұрын
मेघांजली तुमचे आयुष्यभराचे कष्ट,,तुमची निरागसता निस्वार्थी स्वभाव, परमेश्वराची सेवा हे सगळे तुमच्या वास्तुतुन प्रकट होत आहेत ❤ खरंच तुमच्या ह्या पवित्र वास्तुत स्वामी रहात आहेत ❤❤❤❤
@kirtihadawale74304 ай бұрын
खर आहे ताई स्वामी आपल्या भक्तांची खूप काळजी घेत असतात 🙏🙏
@sachidanandrane91565 күн бұрын
ताई खुप छान दरवाजा आहे परंतु दरवाज्याला पिवळा रंग का मारला ते समजले असते तर बर झाले असते
@aparnas58234 ай бұрын
खूप छान आहे मुख्य दरवाजा व सेफ्टी डोअर सुद्धा ,,,,खूप आवडले ,,आजची साडी सुद्धा मस्त आहे ,,,सगळे देव देतो ही कॉन्सेप्ट आवडली पण तुम्ही सुद्धा शांत चित्ताने नीट विचार करून ते सजवले आहे हे ही तितकेच महत्वाचे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@medhapathare10834 ай бұрын
अतिशय देखणे प्रवेशद्वार केले आहे . खूप विचार करून सजवले आहे . स्वामींच्या नेम प्लेट ची संकल्पनाच अतिशय सुंदर आहे आणि ती तिथे शोभून दिसतेय . उंबरठा तर दृष्ट लागण्यासारखा . तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे .
@reshmahigurav9824 ай бұрын
मेघा खूप खूप सुंदर स्वामी माउलींच्या घराचा दरवाजा छान आहे. मेघा तुझ्या कडील प्रत्येक गोष्ट खूप खूप खूप खूप सुंदर आहे.
@shilpaambekar4634 ай бұрын
फार सुंदर 👌👌पण main door facing नाही सांगितलंस. Actually एक सुचवायचं होतं की जी स्वामींचा फोटो plate ही आतमध्ये म्हणजेच safety door उघडल्यावर समोर लावली असती तर छान वाटलं असत आणि जिथे plate आहे तिथे तुमच्या नावाची name plate लावा.कारण खाली तुम्ही shoe box पण ठेवला आहे.
@jyotibendhari19414 ай бұрын
स्वामींचे प्लेट चप्पल स्टँडवर नको वाटते. 😮
@meghanjalikoli94 ай бұрын
हो ताई मी तसच करेन ...मी विचार केला होता की ही प्लेट बाहेर लावली तर प्रत्येकाला दिसेल म्हणून तिथे लावली होती पण तुमचं पटलं मला मी नक्की ती आतल्या बाजूला लावेन 😊🙏
@harshuvishupatil25254 ай бұрын
Khup chan suggest kel malahi पटले ❤😊
@vidyashinde74064 ай бұрын
छान आहे घर
@shilpaambekar4634 ай бұрын
@@harshuvishupatil2525 🥰🙏
@rupeshbasare5044 ай бұрын
ताई खूप छान आहे बघून खूप प्रसन्न वाटतं
@aartigadre44854 ай бұрын
खूप सुंदर आहे ताई. श्री स्वामी समर्थ ताई.
@bhagyashreenene93494 ай бұрын
Khup chan aahe entrance door ,main door space chan milali aahe tya mule mast vatte aahe
@shailaagarkar92074 ай бұрын
खूपच सुंदर आहे ताई तुझे घर श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सतत राहो श्री स्वामी समर्थ ❤❤
@SantoshKalkutki-f9k4 ай бұрын
छान ताई तुम्हीचे विडिओ आवडतात मला श्री स्वामी समर्थ
@sangeetapawar65872 ай бұрын
मेघा खूप छान आहे घर मेन दरवाजा अप्रतिम आहे.तुझी रांगोळी खुप छान.मी लेट पाहिले .आई गुरुवारी देवाघरी गेली . नागपंचमीच्या दिवशी तिला अग्नि दिला.तुझ्या व्हिडिओ मी आईला दाखवायची . आईला खुप आनंद व्हायचा कोळी मावशीला येवढी सुंदर सुन मिळाली कि तिला देवाची खुप आवड आहे.
@nehabharaut18314 ай бұрын
खूप छान आहे तुमचा दरवाजा
@kamakshirathodkamakshirath68484 ай бұрын
खूप सुंदर आहे ताई मेन डोअर ऊबरठा पूजन तर अप्रतिम 👌👌👌 स्वामी च्या घरात तूम्ही सर्व सुखी समाधानी राहोत हीच प्रार्थना 👍👌🙏
@swatighuge40944 ай бұрын
अतिशय भव्य व मनमोहक आहे मेन दरवाजा 👌👌👌
@asthagaikwad94254 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान दरवाजा entry आहे सुंदर 😊
@VedikaJadhav-p4w4 ай бұрын
खरचं खुप सुदंर आहे मला पण खुप आवडला घराचा entrance
@pallavibhalekar9517Ай бұрын
Atishay sundar ghar ani decor ,congratulations to u all …stay blessed 🎉 tuzhya sarva videos madhe Kahi na kahi navin shikayla milte…asa vat ata ki apli khup juni olakh ahe ,amche hi Navin ghar ahe .swamin Chya ashirwadane khup sundar ani saglyat mahatwacha mhanje te amhi doghanni swatch sajavla ….giving it a homely touch n vibe 🎉😊
@PoojaChauhan-ur1nx4 ай бұрын
khup Chan ahe Tai pravesh dvar mla khup avdla khrch khup Chan kel ahe tu sarv sawamikde hich Prarthana ahe ki maz ghrach Kam pan lavkr haudya Kam chalu ahe Ani Tai tu sadimdhe khup Chan diste 😊 shree swami Samarth
@SarikaMetkari-bp9hs4 ай бұрын
खूप छान आहे मुख्य दरवाजा श्री स्वामी समर्थ
@reshmadkhatri32964 ай бұрын
Entrance khup che chan ahe sistematick kaam ahe tum che .khup chan .👌👌💐💐💐🙏🙏🙏 shree Swami Samarth
@shilpamukunde11014 ай бұрын
अप्रतिम आहे ताई श्री स्वामी समर्थ 🌸🌸
@MitaliSuryavanshi-nn9ewАй бұрын
Kup sundar.sawmiche fream lavale chan ahe.gharatle entres chan decorat kele.mitu,rajeshri, manshi,manisha yanan tumche enters kup avadle.tumche suvichar kup chan astat.puja chan mandata.kup sundar mahiti dilit.kolahapur
@NayanPandhare-h4g4 ай бұрын
🙏🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🎉फार सुंदर तुझा मुख्य प्रवेशद्वार पण ऐकच मनाला खूप दुखत आहे 🙏
खुप मस्त आहे प्रवेशद्वार ताई 🥰👌श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@vaishnavienterprises-mz5me4 ай бұрын
Khup khup sunder tai shree swami samarth
@mangalsalve58162 ай бұрын
अप्रतिम आहे मुख्य द्वार ताई खूप डोकं चालून काम केलंय तू छान❤❤
@meghanjalikoli92 ай бұрын
😊🙏🏻
@shreyaluman13184 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏. Megha khup sunder banwalays main door & safty door. Safty doorchi design khup sunder aahe.
@laxmipatil92134 ай бұрын
Khup j sundar distey tai pravesh dwar.. 👌🏻👌🏻👌🏻mi don teen vela baghitla video tarihi man bharat nahiye. Shabd j nahit urle.. Khup j sundar ani tyahun hi adhik sundar tumhi ani tumche vichar ahet.. ❤️❤️ 🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
@reshmahigurav9824 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
@ashwinidarekar44464 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@priyankashinde85904 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
@vaishalimahajan10074 ай бұрын
ताई तुझे आणि स्वामींचे घर खूप सुंदर आहे.... तुझ्या सारखेच... तुझ्यावर खऱ्या अर्थाने स्वामींची कृपा दृष्टी आहे.... सगळे blogs खूप सुंदर असतात.... Motivate करतात
@jyotiparakh30804 ай бұрын
Meghanjali khup khup surekh v prasanna aahe main darvaja.sagle kam Khupach chhan keley.fakta tya swamincha frame khali shoe rack aahe tr swaminchi frame door open kelyavar samorcha wall var lav kiwa tula jithe lavayla aawdel tithe laav. Pn kharach sangte ki khup surekh keley sagle.v tu itke manapasun bhakti bhavane kartes .👌👌👍🙌🙌🤗 Shree Swami Samarth 🌹🙏🙏🌹
Shree swami Samarth 🙏 khup khup sunder haye tuz praveshdwar
@nandatambe5124 ай бұрын
Hi Megha khup Sunder vlog मेघा तुझे मुख्य प्रवेश द्वार खुप छान सुंदर आहे पाहून मन प्रसन्न होऊन गेले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
खुप खुप खुप सुंदर आहे मेघा ताई तुझ्या घराचा entrance..konalahi gharat pravesh kartach prasanna vatel itka surekh👌👌 स्वामींची कृपादृष्टी सदैव तुझ्या कुटुंबियांना वर राहो🙏
@mrunmayimule8014 ай бұрын
खूप सुंदर 👌👌 Sweet n simple looks Awesome 👌👌👍
@ajaydobhal35584 ай бұрын
मुख्य द्वार खूब छान आहे,
@namratakadam74324 ай бұрын
छान आहे ताई,👌👌श्री स्वामी समर्थ🙏🙏
@namitawarang40634 ай бұрын
Are wah .... thanku thanku thanku megha tu maza comment var vlog kelas thanku very much❤❤❤
@hemantchavan59634 ай бұрын
Are wah
@shobhatayade70374 ай бұрын
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏 तुला दरवाजाच्या इथे स्पेस छान मिळाली आहे.
@aashviniGirhe4 ай бұрын
नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुला श्री स्वामी समर्थ,
@manishabankar9924 ай бұрын
खुप छान आहे ताई तुझ घर👌👌
@shakshijadhav50604 ай бұрын
Khup Sundar banavala aahes Tai entrance tuje video baghun mala hi vatate majha life madhye ase kadhi serv hoil ek divas nakki Swami cha adhirbadane nakki hoil Tai shree Swami Samarth
@Shubhangi..974 ай бұрын
Khup sunder aahe praveshdwar
@Shubhangi..974 ай бұрын
Kontya floorla aahe flat
@muktasarpotdar88554 ай бұрын
खूप छान दोन्ही दरवाजे. व स्वामीचा फोटो.नागपंचमीचय शुभेच्छा. जय श्री. स्वामी समर्थ महाराज की जय 😂😅
@surekhashinde80004 ай бұрын
Khupach chan👌👌👌
@hemlataahire35923 ай бұрын
स्वामींची फ्रेम छान आहे
@Neil077-w2m4 ай бұрын
खूपच सुंदर 🎉🎉
@omgaikwad2224 ай бұрын
खूप छान आहे interior
@mandashinde72084 ай бұрын
Khupch Sundar ahe entrance ❤❤👌👌
@nehamate37834 ай бұрын
1 no megha shree Swami Samarth ❤
@vinitamungi23764 ай бұрын
खूप सुंदर 😊
@SwatiKaranje-cc3it4 ай бұрын
ताई खूप छान प्रवेश दार आहे 👌👌👍
@sangeetananjani21104 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹🙏 nice video tai 👌👌👍
@SnehaMhetar-gf6sd4 ай бұрын
Khup khup mast zali ahe 😊
@DivyaKhakare4 ай бұрын
Maushi show rack var fuldani theva khup chhan vaatel❤😊