जंगली प्राणी तरस याने, रस्त्याने चालणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर केला हल्ला‎...!.पुढे काय झालं पहा...!

  Рет қаралды 3,462,374

स्वराज्य संवाद

स्वराज्य संवाद

Күн бұрын

Пікірлер: 694
@prachispecial4531
@prachispecial4531 2 жыл бұрын
सलाम त्या माणसाला ज्याने त्या आजोबांना वाचवले ..‌किती माणसें आहे तिथे सगळे गेले असते तर तो तरस राहिला असता का जिवंत....
@shaileshkullal11
@shaileshkullal11 2 жыл бұрын
Tarasa ch kahi udhar aahe ka tuzyakde, tyala marun takayala. Toh ek hinsra prani aahe, mansane sagalikde raste aani imarati bandhlyat tyamule ase halle honarach. being human, be a human!
@devil-jt2zu
@devil-jt2zu 2 жыл бұрын
ताई तुला नक्कीच डोक नसावं म्हणून तू अशी कॉमेंट केलीस तुला जगायचं हक्क आहे ना तसाच प्राणी मत्रणा सुद्धा आहे तुला मारून टाकला तर चालेल का नाही ना प्राणी मत्रणा सुध्दा तेवढाच जगायचं हक्क आहे जेवढा तुला आहे..
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 2 жыл бұрын
Sagle jail madhe gele aste Mela asta tr
@pranavbam4769
@pranavbam4769 2 жыл бұрын
@@shaileshkullal11 बरोबर...
@roniplshorts9909
@roniplshorts9909 2 жыл бұрын
@@shaileshkullal11 tarasala jungle ani city kahi farak padat nahi taras ha group madhe vaghavar attack kartat .ani rahili shaharachi gosht jevha wild animal astat tyana mansachya raktachi chatak lagli tar te jungle sodun gavamdhe jaun mansavar halla kartat
@atharvkarad8162
@atharvkarad8162 Жыл бұрын
सलाम त्या माणसाला ज्याने आजोबांना वाचवले. यातून खरंच मित्रांनो संदेश घेण्यासारखा आहे. Man saves man life🙏🙏
@1809vishal
@1809vishal Жыл бұрын
Salute to the man🏌️ who saved old man, even that Small dog🐕 was trying to help... Shame on the guy who ran away instead of helping.
@yuvrajgaikwad9926
@yuvrajgaikwad9926 2 жыл бұрын
लाज वाटली पाहीजे म्हातारे आहेत खुशाल तुम्ही video कडून टाकत आहे 👆
@carnagexop931
@carnagexop931 2 жыл бұрын
Tumhi pan hech kele aste bolne soppe ahie
@ajithinukale5781
@ajithinukale5781 2 жыл бұрын
vachvay jayachi pn layki lagte ani ti tuzi ti nahi ahe te dakhvlas
@maheshs6238
@maheshs6238 2 жыл бұрын
हो पण जे लोक मदतीसाठी गेले ते दिसले नाही का?
@prasadchetre
@prasadchetre 2 жыл бұрын
@@carnagexop931 are zatu tu ky bolto tula kalt ka
@techchannel8536
@techchannel8536 2 жыл бұрын
@@carnagexop931 ek dam brobar
@sureshkale6778
@sureshkale6778 2 жыл бұрын
वाचवण्यापेक्षा, व्हिडीओ बनवण्यात जास्त फोकस चालू आहे सध्या......😢😢😢😢 थोड्या लाजा धरलया म्हणजे झालं।।
@s.g_Patilll
@s.g_Patilll 2 жыл бұрын
Khrc Aahe bhau
@s.g_Patilll
@s.g_Patilll 2 жыл бұрын
@Samruddhi Labade kon
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 2 жыл бұрын
😂😂😂😂
@aajyaher
@aajyaher 2 жыл бұрын
Fattu ahet sale
@nikhilpawar5214
@nikhilpawar5214 2 жыл бұрын
Tu ky upadayla video bhagtoy ka mg
@meshramji8663
@meshramji8663 2 жыл бұрын
वाचवणारा खरा मानुष. बाकी 🙏
@nileshsuroshe2442
@nileshsuroshe2442 2 жыл бұрын
Gandu aani hijde
@girishpatil4891
@girishpatil4891 2 жыл бұрын
Baki hijade
@Rohitdada7143
@Rohitdada7143 2 жыл бұрын
6
@Pranav_MH34
@Pranav_MH34 Жыл бұрын
Baki bhadve prajati
@amoladat
@amoladat 4 ай бұрын
Baki sare handage
@shreyashkharat6032
@shreyashkharat6032 2 жыл бұрын
मित्रांनो पुन्हा असं कोणावर संकट आलं ki व्हिडीओ न काढता त्याच्या मदतीसाठी जावा निदान १ जिव तरी वाचेल ☺️
@mangalmandale7834
@mangalmandale7834 2 жыл бұрын
विडीओटाकणारालाजवाटलीपाहीजे
@swapnilgavit4522
@swapnilgavit4522 2 жыл бұрын
Yes but जर वाच व्हायला गेला आणि त्यालाच मारून टाकलं मग
@gandhakavitecha6436
@gandhakavitecha6436 2 жыл бұрын
मदतीला बोलवायचं काय डायरेक्ट नाही जायचं आग दगड हा वेळेवर सुचत नाही ते ही आहे पण काहीतरी केलं पाहिजे पण काय नक्की
@somnathsonawane6566
@somnathsonawane6566 2 жыл бұрын
भावा एकदम खरं आहे मी पण मला कोणता वृध माणूस संकटात असल्यावर कशाचाही विचार न करता डायरेक्ट मदतीला जातो कारण बिचाऱ्या म्हाताऱ्या जीवाला मदत तरी होते पण म्हाताऱ्या माणसालाच नाही जगातल्या प्रत्येक पशु प्राण्यांना जे माणसांना जे कोण संकटात असेल त्यांना अशे फालतू विडिओ न काढता मदत केली पाहिजे
@ganeshzende2857
@ganeshzende2857 2 жыл бұрын
त्याला पैसे भेटणार असेल भाडखाऊला...
@pratikkadam5768
@pratikkadam5768 2 жыл бұрын
Video kadhanyapeksha vachvayala java na tyana..
@carnagexop931
@carnagexop931 2 жыл бұрын
Tu astat trr hech kele aste nako shikvy tyala
@itsmarathiporaga1359
@itsmarathiporaga1359 2 жыл бұрын
@@carnagexop931 अयं भावा दगड तरी मारु शकला असता
@carnagexop931
@carnagexop931 2 жыл бұрын
@@itsmarathiporaga1359 ha te trr ahiech
@freefiregamer4258
@freefiregamer4258 2 жыл бұрын
Barobar
@rohitjadhav-th2bt
@rohitjadhav-th2bt 2 жыл бұрын
पैसे कामव्यचे आहेत भाई 509k चे 50, हजार तरी आले असतील
@surajgadadare5525
@surajgadadare5525 2 жыл бұрын
पाहणाऱ्या आई घाल्या आपल्या आजोबा एवढा म्हातारा हे वाचवा सोडून पळत आय
@village__gaming7157
@village__gaming7157 2 жыл бұрын
Video बनवणारे लाज वाटली पाहिजे तुम्हांला
@Apatiil
@Apatiil 2 жыл бұрын
@@khatgavenarsing227 jare taporya tuzya sarkha lokan mule bharat mage rahla lawdu
@nitin9589
@nitin9589 2 жыл бұрын
@Khatgave narsing Abe sagle tujhyasarkhe 100 bapache nastat.
@vishalprabhale573
@vishalprabhale573 2 жыл бұрын
@@nitin9589 अगदी बरोबर
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 28 күн бұрын
ज्याने त्या आजोबांना वाचविले त्य व्यक्तिला देवा, एक अब्ज वर्षांपर्यंत धनदौलत व सुखी, समाधानी जिवन मिळु दे.
@avishkargaikwad3422
@avishkargaikwad3422 2 жыл бұрын
काय छक्क्यावणी पळालय ते पोरगं त्या माणसाला वाचवायचं सोडून
@fitness9114
@fitness9114 2 жыл бұрын
😂🤣
@fitness9114
@fitness9114 2 жыл бұрын
@@sunilshinde9165 🤣
@Mambo05-f5k
@Mambo05-f5k Жыл бұрын
Tu ja ki internet waril chakkya bite force mahit aahe ka tula tarsachi ? Saalya kaymcha adhu hoshil
@avishkargaikwad3422
@avishkargaikwad3422 Жыл бұрын
@@Mambo05-f5k mala mahit hai bite force Ani to kathi marto tyala pnahit hai, tari pn himmat dakhawli ka nai tyani, are asa palnyapeksha himmat dakhun pudha gele aste tr lvkr haklun lavla asta tyala
@ameyaditifun3053
@ameyaditifun3053 2 жыл бұрын
वाचवायला गेला असता तर बर वाटत असत
@rahulkarande8872
@rahulkarande8872 2 жыл бұрын
समोरचा मेला तरी चालेल पण आपण व्हिडिओ काढत बसायचं नालायक कुठला
@sopankshirsagar2405
@sopankshirsagar2405 2 жыл бұрын
मी पण तेच करतात
@akmusicviebs2621
@akmusicviebs2621 2 жыл бұрын
मित्रानो!!!व्हिडिओ तोच व्यक्ती काढत असतो ज्याला त्या ठीकांची परिथिती माहिती असते आणि जर त्या ठिकाणी जीवघेनी परिस्थिती असेल जशी ह्या व्हिडिओ मध्ये आहे ह्याची जाणीव असूनही मदत न करता व्हिडिओ काढतात मग ह्याच्यातून बरोबर कोणते? माझ्या मते व्हिडिओ काढणे चुकीचे आहे . आणि मला अस वाटत जो इतका कठीण मनाचा व्यक्ती आहे ज्याला माहिती अस्त की हा व्यक्ती आता संकटात सापडणार आहे तरी त्याची मदत करत नाही किंवा त्याला तिथे जण्या साठी अडवत नाही अश्या व्यक्ती त्याने काढलेल्या व्हिडिओ ज्या अकाउंट वरून लिंक झालंय त्या अकाउंट वरून त्याची details kadhun त्यावर कारवाई करायला हवी आणि जर अस काही कायदा जर अमलात नसले तर तरीही अशा लोकांवर काहीतरी निर्बंध करायला हवेत ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे ते मला रिप्लाय देऊन सांगा
@aniladiti6339
@aniladiti6339 2 жыл бұрын
बरोबरच आहे
@MP-rj3xt
@MP-rj3xt 2 жыл бұрын
Mi sahamat aahe
@roshnirathod7668
@roshnirathod7668 2 жыл бұрын
Ho dada
@bhaisawant2929
@bhaisawant2929 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे हे कुठे झाले आहे ते काळे ल का
@mangeshraut2209
@mangeshraut2209 2 жыл бұрын
कदाचित तुमचे म्हणणे बरोबर असेल, तर अश्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही. आणि तो जर आजोबांचा सहज व्हिडीओ काढत असेल तर त्याला दोष देऊन काय फायदा.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 2 жыл бұрын
वीडियो काढ़नार्या ला माहित होते की तों हल्ला करणार आहे असे माणुसकी संपत चालली 🤷‍♂️😔😔
@maheshkondvilkar
@maheshkondvilkar 2 жыл бұрын
अगदी बरोबर, त्याला माहिती होते , आणि तरीदेखील मदत केली नाही.
@nageshkhaire5149
@nageshkhaire5149 2 жыл бұрын
वाचवणारा एक मराठा आहे बघा नीट त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वेटर आहे.... जय शिवराय
@hemant1967
@hemant1967 Жыл бұрын
कुठेपण जात का आठवते ? हल्ला झालेला पण माणूस, वाचवणारा पण (देव) माणूस व video काढणारा पण (---) माणूसच......
@nageshkhaire5149
@nageshkhaire5149 Жыл бұрын
@@hemant1967 मराठा मी हे जात म्हणुन बोलो नाही तर महाराष्ट्रात राहणारा मराठा आहे... ह्या विचाराने मी बोलो आहे... आणि एक ईथे चांगल कॉमेंट ला कोणी कस रिप्लाय देऊ शकत जिथे जाती वाद होतात तिथे दादा तुम्हीं उभे राहायला हवे पाठीशी.
@aishwaryauniverse
@aishwaryauniverse 2 жыл бұрын
लोकं वाचवणे आयवजी काही पुळण जातात
@shubhampudale5836
@shubhampudale5836 2 жыл бұрын
तुला पळून म्हणायचे का
@niarnjankadam8688
@niarnjankadam8688 2 жыл бұрын
@@shubhampudale5836 mang tula kay vatla😆😂
@ringtonebeats1105
@ringtonebeats1105 2 жыл бұрын
तु पण असती तर पुळण चं गेली असती😂😂
@vikasgalande7385
@vikasgalande7385 2 жыл бұрын
@@ringtonebeats1105 😂😂😂 kay Rao !!
@ringtonebeats1105
@ringtonebeats1105 2 жыл бұрын
@@vikasgalande7385 😜🤭
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 8 ай бұрын
सलाम त्या वाचवणाऱ्या जिगरबाज बहाद्दराला...
@dr.shubhamingle7848
@dr.shubhamingle7848 2 жыл бұрын
या सगळ्यांपैकी तु एकटाच अंगावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जॅकेट साठी खरा उतरलास मित्रा... 🙏
@mrinalkashikar-khadakkar7393
@mrinalkashikar-khadakkar7393 2 жыл бұрын
बरोबर इथं हल्ला होणार हे गृहीत धरून व्हिडीओ बनवला आहे अस वाटतय, त्यापेक्षा हल्ला होऊच नये हे बघायला हवं होतं
@_ShrutiHarale
@_ShrutiHarale 4 ай бұрын
Nich mans
@swapsakpal08
@swapsakpal08 2 жыл бұрын
the person who ran away... I don't think he belongs our Maharashtra soil. Not able to imagine such behaviour from our people
@harshavardhanmohite2684
@harshavardhanmohite2684 2 жыл бұрын
Right 👍🏻
@MP-rj3xt
@MP-rj3xt 2 жыл бұрын
Bhaiyya cha bij
@arjunnaik267
@arjunnaik267 2 жыл бұрын
True. आपले काय जात आहे, ही उपरी भावना दिसते आहे.
@BlokeBritish
@BlokeBritish 2 жыл бұрын
maharshtra soil ? u mean yeh soil alag hai aur baki india ke soil alag ? aasman se paide hoke aaye kya maharashtra soil wale ? haha
@advocate4343
@advocate4343 2 жыл бұрын
@@BlokeBritish awakadit raha
@mohangitte007
@mohangitte007 Жыл бұрын
आजोबांना वाचवणाऱ्या व्यक्तीचे म्हणावे तेवढे आभार कमीच आहेत.
@savitabhadane5985
@savitabhadane5985 Ай бұрын
बरोबर आहे तुमच
@Reflection-World07
@Reflection-World07 11 ай бұрын
Ek Line:- वाघाने तरसाला पळवून लावलं आणि लांडगे बघत होते.
@SonamBawane
@SonamBawane Ай бұрын
Ya video mdhye saravat Maan denya laik manus ajobala vachvnara
@kailasdhole3116
@kailasdhole3116 6 ай бұрын
म्हाताऱ्याला मदत करणाऱ्या तरुणाचे मनःपूर्वक अभिनंदन🎉 या बघ्यांचे काय खरं नाही.
@ganeshshimpi3697
@ganeshshimpi3697 7 ай бұрын
हा व्हिडीओ आणि या channel असणारी व्यक्ती जर एकच असेल तर ती एका छ्क्या प्रमाणेच आहे. त्या वयोवृद्ध व्यक्तीला मदत करण्यापेक्षा व्हिडीओ काढण्यात interest दाखवत आहे. आणि सोशल मिडीयावर viral करत आहे.
@कृषीमिञ-ग5ण
@कृषीमिञ-ग5ण 2 жыл бұрын
मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ काढतात
@MrUnbeatable-pt8hy
@MrUnbeatable-pt8hy 6 ай бұрын
ज्या तरूनाने त्या आजोबांना वाचवला तेंचा देव नक्की चांगला करेल
@bhagwankapade
@bhagwankapade 2 жыл бұрын
🙏सलाम त्या माणसाला त्यांनी आजोबाचा जीव वाचवला 🙏
@pramodsolanki2553
@pramodsolanki2553 2 жыл бұрын
Thanks For Those man ( God )..who save old man .. But I hate that red color Shirt man .who ran away.. ( Bhagoda) ..
@Cop_Gaurav
@Cop_Gaurav 2 жыл бұрын
विडिओ काढण्या यवजी वाछवायला गेला असता तर् changal zaal asat bhau
@ankushmudabe7903
@ankushmudabe7903 Жыл бұрын
बरोबर म्हणतोच 👏
@pramoddangat3704
@pramoddangat3704 Жыл бұрын
बाबा थोडक्यात वाचले
@sagarlohat2018
@sagarlohat2018 Жыл бұрын
Salute this guy who's save old man one guy afraid maybe so he was run
@sharadtapkir7491
@sharadtapkir7491 3 жыл бұрын
ही विडीओ कोणत्या गावातली आहे
@sattisfyingvideos3697
@sattisfyingvideos3697 2 жыл бұрын
Khed (Kharpudi )
@ajithinukale5781
@ajithinukale5781 2 жыл бұрын
@@sattisfyingvideos3697 dapoli khed ka pune khed hote
@sattisfyingvideos3697
@sattisfyingvideos3697 2 жыл бұрын
@@ajithinukale5781 pune
@darshattamore9744
@darshattamore9744 2 жыл бұрын
कोणावर् संकट येत तेव्हा अशा लोक्काना व्हिडिओ काढत राहायला लाज् कशी वाटत नाही यांना
@Neha11131
@Neha11131 5 ай бұрын
I think camera man already knew what was going to happen thats why he was ready to shoot......he really wanted to enjoy the deadly scene
@pravindrakale6856
@pravindrakale6856 2 жыл бұрын
अरे भावा व्हिडिओ पेक्षा comments गजब आहेत😂😂
@mahendrapardeshi444
@mahendrapardeshi444 2 жыл бұрын
सर्व मानव त्यांच घर हिस्कवल। ते तुमच्या नहि तर तुम्हीं तरस च्या घरात राहताय लक्षात ठेवाव
@satishgavhane3135
@satishgavhane3135 2 жыл бұрын
भावा ला salute
@shrikantvidhate7558
@shrikantvidhate7558 2 жыл бұрын
व्हिडिओ करणारे आणि त्याच्या आसपास असणारे काय माणसं होते की नाही
@roshnirathod7668
@roshnirathod7668 2 жыл бұрын
छक्के पण नव्हते ते...काय माहित
@vishalprabhale573
@vishalprabhale573 2 жыл бұрын
तरुण पिढी किती बाराची आहे हे या व्हिडिओ मध्ये दिसते 😭
@sunilrathod557
@sunilrathod557 2 жыл бұрын
मदत करा साहेब
@marathimulgi9225
@marathimulgi9225 2 жыл бұрын
लाज वाटू द्या जरा त्या जागी जर आपले कुणी जर असते तर अशाच सोडून दिले असतात का वा काय तुमची शिकवण आणि काय तुमचे संस्कार
@yulianaprieto5203
@yulianaprieto5203 3 ай бұрын
God bless the man who saved this old man
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 2 жыл бұрын
ठिकाणं कोणते आहे 😨
@bhusnarsandipbs
@bhusnarsandipbs 2 жыл бұрын
भाऊ व्हिडीओ बनवण्यापेक्षा आजोबांना जाऊन वाचवलं असत तर
@srk_duplicate123
@srk_duplicate123 10 ай бұрын
Kaha ka incident hai????
@MP-eq8fx
@MP-eq8fx 5 ай бұрын
प्राणी मित्र म्हणतात की जंगली जनावर स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाही कोणावर हल्ला करीत नाही, त्यांनी डोळे उघडे ठेवून हा व्हिडिओ पहावा आणि खोट्या गोष्टी पसरवणे बंद करावे.
@snu6129
@snu6129 2 жыл бұрын
व्हिडिओ काढणाऱ्याचा अंगावर येयला पाहिजे . याला माहीत होत अंगावर येणार आहे.म्हणून सावध राहून शूटिंग सुरू केली.
@vijaydhengle6655
@vijaydhengle6655 2 жыл бұрын
Tu काय व्हिडिओ करून करोडपती होणार होतास काय रे दलिंदर वाचवायचं सोडून पळतोय.👺
@varadkarande5750
@varadkarande5750 2 жыл бұрын
Tyanna vachavnya peksha video kadhna jast mahatwacha hota ☺ Well done bhava 👌🙌👏
@VR_TALKS18
@VR_TALKS18 2 жыл бұрын
😂
@gaikwadpratiksha7674
@gaikwadpratiksha7674 2 жыл бұрын
काय म्हणत आहेस तू शी तू पण आहेस वाटत त्याच लायकीचा बावळट
@varadkarande5750
@varadkarande5750 2 жыл бұрын
@@gaikwadpratiksha7674 sarcasm ahe ho 😭
@chetanm20
@chetanm20 2 жыл бұрын
That black jacket or shirt, man is real hero..
@ashutoshghuge4777
@ashutoshghuge4777 2 жыл бұрын
तिथे खूप लोक होते पण तरी सुद्धा कोणी समोर गेलं नाही वाचवायला
@devidaslole3591
@devidaslole3591 Жыл бұрын
व्हिडिओ करणाऱ्याला माझा संदेश तुम्ही व्हिडिओ करण्याजागी मदत केली असली तर
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 2 жыл бұрын
Laj saram vatayla pahijel hoti ase video banvtana.
@sanjaykedare3437
@sanjaykedare3437 2 жыл бұрын
Hya video kadnaryala madt keli asti tr
@o.g.3396
@o.g.3396 2 жыл бұрын
त्याला आधीच माहिती होत वाटतं
@ajinksdev4583
@ajinksdev4583 5 ай бұрын
एक गोष्ट कळत नाहीये, हल्ला करण्यापुर्वी च कसकाय video चालू केला .....
@harshalkhandave5119
@harshalkhandave5119 2 жыл бұрын
Ho brobr aahe vachvaych sodun vidioo kasht bslen nalayk
@marutipatil3736
@marutipatil3736 2 жыл бұрын
Video करनार्याचा मोबाईल जळला पाहिजे होता
@pghadage
@pghadage 8 ай бұрын
Tya manus ani Chotya Shwana la salaam...Dighan mule Ajobanche Pran vachle
@जागृतमहाराष्ट्र-ब7फ
@जागृतमहाराष्ट्र-ब7फ 2 жыл бұрын
विडिओ काढत बसलेले छक्के आहात का तुम्ही....?
@dhanashripawar9569
@dhanashripawar9569 2 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे लांबून गंमत पाहणाऱ्यांना.
@kunalbhosale2882
@kunalbhosale2882 2 жыл бұрын
तुला माहित होता ना तिथे तरस आहे ते तरी त्या आजोबांना सांगितलं नाही का तर तुला व्हिडिओ important आहे
@ajinkyawagle2603
@ajinkyawagle2603 Жыл бұрын
Which area?
@kunalbhosale2882
@kunalbhosale2882 2 жыл бұрын
त्या जागी तुझे वडील असते तरी व्हिडिओच केली असतीस ना.... जाऊदे तुझ्यात पण दम नसणार म्हणून लांब उभा होतास मदतीला गेला नाहीस
@gaikwadpratiksha7674
@gaikwadpratiksha7674 2 жыл бұрын
आरे कोण आहे रे व्हिडिओ काढणारा बावळट आरे व्हिडिओ काढणारा कोणता माणूस आहे त्याला मी सांगते आरे तू जर त्या आजोबांच्या मदतीला गेला असतास तर त्या आजोबांना किती चांगलं वाटलं असतं त्या आजोबांना वाटलं असतं आरे आहेत रे देवा आमच्यासारख्या माणसाला मदत करणारे माणसं तू इतून पुढे तर आस नको करू रे बाबा मदत कर मदत सर्वांना मदत मदत हो हो,✋✋✋😔😔😡राग वाटून घेऊ नकोस ज्यांनी ज्यांनी आस पाठविलं आहे त्याचा रे प्लीज रे
@gaikwadpratiksha7674
@gaikwadpratiksha7674 2 жыл бұрын
हाय
@poojakayastha
@poojakayastha 2 жыл бұрын
विडिओ काढायला आधी सुरवात झाली म्हणजे विडिओ काढणाऱ्याला माहित होत हल्ला होणार आहे.. तरी फक्त्त मजा बघत बसला... म्हताऱ्या ऐवजी याला तरी धरायला पाहिजे होत....
@govindsakat2584
@govindsakat2584 2 жыл бұрын
Video kadhanara kon set uptya he
@nitinmhaske1
@nitinmhaske1 2 жыл бұрын
,salute to brave man
@Itz_tushya
@Itz_tushya 2 жыл бұрын
Video kadhnya पेक्षा वाचवला असते तर
@KrushnaGade-v7d
@KrushnaGade-v7d 9 ай бұрын
Iaj tar wat Kuch pahije😢😢
@komalkshirsagar907
@komalkshirsagar907 2 жыл бұрын
Mhatara manus jat aahe tumhala mahit hot as honar tr tumhi tyana ka jau dil jau dil tr dil varun video kela wa re wa
@kavitaathavale7831
@kavitaathavale7831 10 ай бұрын
Video kadhnyat vel ghalavla tya babanna vachvayla jata nahi aala ka
@roshnirathod7668
@roshnirathod7668 2 жыл бұрын
लाज नाही वाटली का एवढे जण असून कुणीच धावत गेलं नाही...फक्त बघ्याची भूमिका घेता....व्हिडिओ काढून अवॉर्ड भेटला का...बर झाल एका वीर पुरुषाने वाचावल...
@prafulshinde3241
@prafulshinde3241 2 жыл бұрын
माणसातील माणुसकी संपत चालले हेच खरं....
@smitagaikwad8706
@smitagaikwad8706 2 жыл бұрын
Video kadhla ch kasa Mnje adhich mahiti hote ka ase kahi honr ahe mhnun
@vinodlokhande7395
@vinodlokhande7395 2 жыл бұрын
Video kadhanyapeksha tyana help Keli Asti tar bar zale aste video la like milave mhanun evdhi dhadpad
@SachinPatel-ll7wp
@SachinPatel-ll7wp 2 жыл бұрын
Brave man with stick
@sharadlandage3655
@sharadlandage3655 2 жыл бұрын
व्हिडिओ काढलेल्या त्याच्या वडिलांबद्दल पण असं झालं तर तो तेव्हा पिल्लूच काढणार मदत करणार नाही
@merajshaikh4444
@merajshaikh4444 2 жыл бұрын
विडीओ काढणाऱ्या माणसाला किती वाईट म्हणावे तेच मला समजेना.
@RupaliGagare-uo9vr
@RupaliGagare-uo9vr 10 ай бұрын
लाज वाटते का
@आत्मसमर्पण-च7द
@आत्मसमर्पण-च7द 2 жыл бұрын
Aani tumhi video krt hota.... Wa
@priteshbhise1573
@priteshbhise1573 Жыл бұрын
हल्ला होण्या आगोदर कसा काय व्हिडिओ चालू होतो, आणी हल्ला होताना बघत कसे बसू शकतात हे लोक😠
@chankyaquotes3570
@chankyaquotes3570 Жыл бұрын
Respect for dog🙏🙏🙏🙏🙏
@pallavimore1336
@pallavimore1336 2 жыл бұрын
विडिओ बनवण्यापेक्षा त्या बिचाऱ्या आजोबांना सगळ्यांनी एकत्र वाचवायला गेला तर काय बिघडेल..
@rahulsarkate8698
@rahulsarkate8698 2 жыл бұрын
Bhau tuch khara hero....lakdi gheun hanara.. Nahi tar aaj ajoba galay astay..
@Atharvabioz12
@Atharvabioz12 2 жыл бұрын
Jayne vachval really 🙏
@sunilpatil7037
@sunilpatil7037 2 жыл бұрын
थोड़ी फार मदत करायला पाहीजी होती भावानों
@technicaltm8518
@technicaltm8518 2 жыл бұрын
Abr shahnya video काढणाया peksha tya माणसाचा जीव वाचवण्यासाठी गेला असता तर बरे झाले असते
@akshaydorugade8542
@akshaydorugade8542 2 жыл бұрын
Video banavya pekasha madat kar mitra
@rajendragangurde2417
@rajendragangurde2417 2 жыл бұрын
Video kadtoy bhava kadta kadta dhavat jayla pahije hot Tu.. 🙏🙏
@Vickyy11001
@Vickyy11001 2 жыл бұрын
ही असली video काढण्यापेक्षा त्या आजोबांना वाचवायचा प्रयत्न केला असता तर काही बिघडलं नसतं . Views येण्यासाठी आपली मराठी माणसं हे पण करतील वाटल नव्हत .
@realSamarthT
@realSamarthT 2 жыл бұрын
त्याला कसं माहित हा हल्ला होणार म्हणून
@vaishaliindulkar656
@vaishaliindulkar656 2 жыл бұрын
Tarsacha pan vichar kara
@Ahm-Newz-By-Peshawar-Kpk
@Ahm-Newz-By-Peshawar-Kpk 4 ай бұрын
Whats the Animal name who attacked
@chhagannimane9544
@chhagannimane9544 Жыл бұрын
व्हिडिओ बनवण्या पेक्षा. त्यांना मदत करायला पाहिजे होती.
@MPSC_StudY_CorneR
@MPSC_StudY_CorneR 2 жыл бұрын
मदत करायची सोडून व्हिडीओ महत्वाचा आहे का 🤨
tiger attack man in the forest | tiger attack in jungle, royal bengal tiger attack
15:10
Crazy Life Entertainment
Рет қаралды 97 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
September 24, 2024
0:38
krishnakunj news
Рет қаралды 1,3 М.
Playing on his life, he took out the leopard that fell in the well
14:35
Sarpmitra Akash Jadhav
Рет қаралды 64 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36