#mimicry Mimicry Artust हुबेहूब प्राण्यांचे आणि पक्षांचे आवाज काढणारा कोकणातील Talent Animals Voice Mimicry कोकणातील कलाyकार #kokan #earrings #anrtist #viralvideo wonder boy
Пікірлер: 486
@bhagwanpatil21964 ай бұрын
सुंदर अप्रतिम आवाज
@shrinivasdange11043 ай бұрын
अभिनंदन. अतिशय सुरेख, सुंदर
@DigamberPatil-hn3gs5 ай бұрын
वा बेटा अभिनंदन तुझं कोणत्याही प्राण्याचे पक्ष्यांचे आवाज तू हुबे हुब काढले आहेत. विश यू बेस्ट लक हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस
@aishwaryaghule56033 ай бұрын
खुप छान हुशार मुलींना पुढे जाऊन मदत करावी 👌👌👌👌👌
@hrishikadam1604 ай бұрын
अतीशय सुंदर एक नंबर कलाकार कोकणातील राज्या मानाचा मुजरा आपणास मानसा परीस हा कलाकार बरा एक नंबर राज्या
@digambarpadwal50286 ай бұрын
कलाकार आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
@pramilaambhore61963 ай бұрын
अभिनंदन हर्षल सर्व प्राण्यांचे आवाज रियल काढले
@vasudeosawant63004 ай бұрын
हर्षदचे आणि तुझे सुद्धा मनापासुन अभिनंदन
@saiart5034 ай бұрын
खूप गुणी पोर आहे तुझ्या उज्ज्वल भविष्याची मनोकामना ❤❤❤❤
@aarathipawaskar42985 ай бұрын
जबरदस्त! आपल्या कोकणात काय छान talent आहे.
@ajheartbeatsofmusic32214 ай бұрын
खरच हर्षद खूप अप्रतिम टॅलेंट आहे तुझाच 👌👌👌
@rajendrasawant71273 ай бұрын
खूप सुंदर आवाज काढले आहे कोकणचा अभिमान वाटतो असे बाल कलाकार आहेत👌👌
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thanks
@dattatraygawali42514 ай бұрын
👌👌👌खूपच सुंदर 👌अगदी हुबेहूब आवाज आहे
@pappubatre10384 ай бұрын
Balu
@laxmanmali3813 ай бұрын
खूपच छान बेटा प्ल्याट फॉर्म या मुळाला मिळायला पाहिजे ❤💐💐
@MunnaNikam-kc9ol3 ай бұрын
हर्षल पर्यंत तुमची संपूर्ण टीम पोहोचली त्याबद्दल धन्यवाद
@user-ye3zq7el1k3 ай бұрын
हर्षद दादा खूप छान लाजतोस, चेहरा एकदम निरागस आणी आवाज तर अप्रतिम मनःपुर्वक शुभेच्छा
@reshmakhaire87683 ай бұрын
Great Great 👍
@m.pnikam42523 ай бұрын
अतिशय जबरदस्त
@rakeshnaik76172 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज
@sanketrane22397 ай бұрын
लय भारी. खूप टॅलेन्ट आहे पोरा कडे. तुझ्या विडिओ मुळे हा पोरगा सर्वान prayant पोहचेल. एक दिवस हा मोठा कलाकार होईल.
@SarveshPednekarVlogs7 ай бұрын
Share kr कोकणातील Talent
@shalinigaikwad86702 ай бұрын
Nice
@charudattahatode53895 ай бұрын
Superb 👏👏👏 ह्याला मुंबईला आणून मोठ्या मंचावर सादर केलं पाहिजे
@prathameshhaldankar18736 ай бұрын
शेवटचो ढोकाचो आवाज काढल्यानं खूप मस्त अजून mhasda, टिटवी, गरुड, बेडक्या,कुवा कोमडी, हे आवाज काढू शकेल तो सराव केला तर खूप खूप शुभेच्छा हर्षद ला..
@neetagandhi66793 ай бұрын
हार्दिक अभिनंदन 🎉👍👍
@vinayakbhosale30813 ай бұрын
खूप चांगल
@rajendarsomvanshi14663 ай бұрын
संसद भाऊना आभिनदंन छान 🙏🙏🙏🙏शवॅष भाऊना धन्यवाद ।
@mahadevkhatavkar7503 ай бұрын
अतिशय सुंदर कलाकरी
@bhamrajmeshram86393 ай бұрын
जबरदस्त बेटा
@shankarmandale84063 ай бұрын
खूप छान ❤😊
@user-mc6vs7sg2l3 ай бұрын
अप्रतिम कलाकारी नक्कीच जुनी कला जोपासण्याचा प्रयत्न केला गेलाय हीच कला त्याचा व्यवसाय बनू शकेल
@badbag2743Ай бұрын
खूपच छान इतक्या लहानपणी खूप हुशार आहे तर मोठा झाल्यावर तो खूप मोठा हिरो होईल अप्रतिम आवाज आहे
@subhashghone88175 ай бұрын
अतिशय सुन्दर कला, कमी वयात प्राण्याच्या आवाजाचे प्रतिआवाज़ काढलेत, निरिक्षण बुद्धिचे इश्वरी वरदान, प्रचंड कौतुक!
@nanapatil61253 ай бұрын
मित्रांनी कोकण ही छान दाखवत आहात । हर्स ल छान बेटा!
@janardhanwakchaure88214 ай бұрын
तु खरा पक्षी मित्र आहेस.तुझं पक्षी आणी निसर्ग प्रेम खूप कौतुकास्पद आहे.तुझी ही कला वृध्दींगत होवो तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thanks you
@user-cm6hl4fp5u2 ай бұрын
हर्षद तुझे खुप अभिनंदन, खुप मोठा हो, फिल्म सिटी मध्ये जाण्याच्या प्रयत्न कर ,कार्टून मध्ये तुझ्या आवाजाचा फायदा करून तुझे दिवस चांगले येतील,, एक लेडी आहे ती खुप छान लहान मुलांचे आवाज काढते, नाव परत सांगेन 👌💐🙏
@RanjeetTitave28 күн бұрын
जबरदस्त पक्ष्यांचे आवाज हर्षद काढतो
@user-ls3cs4qb2v5 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे बाळा तुझा पुढच्या प्रगती साठी खुप खुप शुभेच्छा
@shafi_shaikhАй бұрын
खुप खुप छान मस्त आहे
@shakuntalapatil95155 күн бұрын
खूप छान हुबेहूब आवाज कढतो हर्षद तुला खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍
@kondibamargale45603 ай бұрын
खूप छान आवाज त्याला पुढे येण्यासाठी सहकार्य करावे.
@neetagandhi66793 ай бұрын
शाब्बास बाळा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🥳
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thanks
@prashantjadhav41216 ай бұрын
खूप सुंदर मुलगा आहे best off luck बेटा ❤❤ खुप सुंदर आवाज कडतो ❤❤
@raviwaghmare63813 ай бұрын
जबरदस्त हर्षद बेटा अभिनंदन
@ninadtandel27063 ай бұрын
खुप भारी टायलट आहे आवाजात मित्रा ❤❤
@user-rk4mg3sz1k6 ай бұрын
खूप मेहनत खुप छान बारीक निरीक्षण ह्या वयात असे छंद very good!
@harshuharshu1426 ай бұрын
एकदम जबरदस्त व्हिडिओ ! एकदम आवडला ! छोट्या मुलाने अगदी हुबेहूब आवाज काढले हर्षदचे अभिनंदन करावे तेवढे कमी होईल , हर्षदला भावी आयुष्याच्या अनेक मंगल कामना !
@user-rk6il4tr5j4 күн бұрын
रत्नागिरी च्या कोंबडी पक्षांचा आवाज काढला खुप छान आहे
@gajendrashivdas79093 ай бұрын
Very nice amazing brother it's so excellent vlog lovely ❤❤😂🎉
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thank you so much
@crsondawale38483 күн бұрын
अतिशय उत्तम काढून दाखविले.
@ChandrakantKumbhar-eq6le3 ай бұрын
आती सुंदर बळा प्रॅक्टिस कर.तुला धन्यवाद.🎉
@zafaransari15876 ай бұрын
God gifted child, future is bright please don't spoil it 🙏 work hard on your talent . One day your parents, families , neighbours, Village people, your friends every body will proud of you
@GaneshPatil-do8js5 ай бұрын
बाळा तुझं मनापासून अभिनंदन आणि तुझ्या आई-वडिलांचा अभिनंदन
@kalpanagaikwad38893 ай бұрын
Lay Bhari
@shivajipawar87673 ай бұрын
हर्षद खूप छान, तुझं निरिक्षण खूपच चांगलं आहे,
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thanks
@shivshankardambarke825429 күн бұрын
अभिनंदन खूप सुंदर आवाज काढतो
@supriyalambe12053 ай бұрын
अतिशय जबरदस्त आवाज काढत आहे
@SarveshPednekarVlogs3 ай бұрын
Thanks
@subhashthorat197929 күн бұрын
खूपच छान आवाज हुबे हुब
@chandrakantmalap9604Ай бұрын
हर्षद जाधव अतिशय सुंदर आवाज आहे. खूप छान आहे. अभिनंदन 🙏🏼🙏🏼