👌👍👍👍😀😀😀 मस्तं आहे व्हिडिओ... गावाला राहायचं म्हणजे रोजचे व्यवहार करणं खूप कठिण असते अक्षरशः जीव धोक्यात घालून सगळी कामं करावी लागतात... जंगलातून इतकं अंतर चालून जायचं म्हणजे गावात राहणाऱ्या माणसालाच शक्य होते...त्या लालूला बरोबर यायची भारी हौस दिसते.. कुत्र्याना चांगलं पोहता येते पण भिजायला आवडत नाही..मला माझ्या लहानपणीची आठवण आली...पण आता वाघामुळे कुत्रा बरोबर नेणं फार धोक्याचं झालं आहे...वाघ तसा सहसा माणसावर हल्ला करत नाही.. कुत्र्याला मात्र धोका असतो..डुक्करीण माणूस समोर आला तर सुळ्याने फाफसते...आर्यन फार हुश्शार होईल...😀 पाण्यात गेलेल्या म्हैशीच्या पाठीवर बसून आला तेंव्हा यमदुताची आठवण झाली... व्हिडिओ बघायला खुपच मज्जा आली..
@hRishabhtodankar2 жыл бұрын
😀😀
@hRishabhtodankar2 жыл бұрын
thank you atya
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
ऋषभ मस्तच विडिओ दाखवला कोकणातील वातावरण मस्तच आहे असेच आनंदी आणि खुशाल राहा😄😃😁 बाकी देवाक काळजी जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र👏✊👍
@hRishabhtodankar2 жыл бұрын
thank you😊
@duttarampujari19632 жыл бұрын
@@hRishabhtodankar ek no video. Asech video banvat ja.
@duttarampujari19632 жыл бұрын
@@hRishabhtodankar maajaa yete baghayla.
@siddhijadhav11152 жыл бұрын
ऋषभ तुझे बोलणे ऐकायला खूप छान वाटते माहितीपूर्ण आहे संचित व लोकेश चे व्हिडिओ बघते आता तुझे पण आवडतात काळजी घे
@hRishabhtodankar2 жыл бұрын
thank you
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप सुंदर विडीओ मित्रा जंगलातला प्रवास खूप मज्जा आली 👌👌🌹🌹
@crownstar47902 жыл бұрын
मगरीपासून गाय बैल सारख्या पाळीव प्राणी व गावातील रहिवाश्यांना धोका असल्यामुळे वन विभागाने मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात म्हणजे ज्या ठिकाणी मगरी राहू शकतात अश्या ठिकाणी (अभयारण्यात) सोडायला पाहिजे. बाकी व्हिडिओ छान. पुन्हा एकदा गावाची आठवण आली.
@prakashdhuri49392 жыл бұрын
tumch gav konte
@kundatandel43782 жыл бұрын
Rushbh tumhi shravani-saptah je mendirat chaltat tar tumhi palta ka? I k mean tumhi non veg. Khata ka? Thanks❤🌹🙏 for sharing very nice vedio.
@yashkakade14312 жыл бұрын
Dada ashech video upload karat Raha koknatil video bagitlya vr veglach vatavarn feel hoto dada♥️🤗
@viveklotlikar38582 жыл бұрын
कांगापुर दाखवल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही नदी मधना कांगापुर मध्ये शिरलात त्याच्या वरच्या बाजूला आमचं घर आहे. येत्या गणपती मध्ये योग आला तर भेटू
@guruprasadkhatavkar196 Жыл бұрын
1 number Bhava.. video 🙏🙏👌👌👍👍
@anilchavan29132 жыл бұрын
काय ते विडीओ काय ते कमेंट काय ते लाईक काय ते सबस्क्राईब.सगळ कसं ओके मध्ये आहे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍 MH O9 Kolhapurkar