कोकणातील रात्रीची खोल समुद्रातील रात्रीची थरारक मासेमारी |Night Mackerel Fishing In Arabian Deep Sea

  Рет қаралды 2,193,263

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

Пікірлер: 649
@vijayjadhav4674
@vijayjadhav4674 Жыл бұрын
लकी दादा खूप छान मासेमारी दाखवली आहे हरिभाऊ आणि त्यांचे सहकारी यांना धन्यवाद
@ashokbagkar2515
@ashokbagkar2515 10 ай бұрын
खरोखर जिग्रीच काम आहे अशा लोकांकडे भाव करू नये सलाम अशा लोकांना
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 2 жыл бұрын
आम्ही लोक मासे, बांगडे घर बसल्या खातो पण त्यासाठी एव्हढे कष्ट या लोकांना घ्यावे लागतात आणि जीव धोक्यात घालून मासे पकडतात हे पहिल्यांदा लाईव्ह पाहायला मिळाले. Vdo बनविणारे, हरिभाऊ आणि सर्व टीम सर्वांचे आभार आणि मानाचा त्रिवार मुजरा !!!👏👏👍👍❤️💕💝
@kishornatekar4671
@kishornatekar4671 2 жыл бұрын
हरिभाऊ व्हिडीओ उत्तम झाला.👌👌👌बाकी इतरांचे अभिनंदन.
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
तुमच्या या मासेमारी थरार बघून मला विविधभारतीवर ऐकलेल्या नाटकाची आठवण आली फार दिवस झाले त्या नाटकाला ऐकून मस्त👌😍 व्हिडिओ
@nishumelodies3094
@nishumelodies3094 2 жыл бұрын
अप्रतिम व थरारक video. खूप छान. 👍👍👍कोळी बांधवांचे खडतर आयुष्य दाखवल्या बद्दल धन्यवाद. असे सुंदर video टाकत जा
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 2 жыл бұрын
Wonderful vdo. मला असं खोल समुद्रात जायचं आहे. धन्यवाद असा सुंदर प्रवास दाखवल्याबद्दल.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे! तुम्ही खूप सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती देता.
@eknathtayade9019
@eknathtayade9019 10 ай бұрын
सलाम करतो मित्रांनो तुम्हाले. बापरे किदि कष्ट करतात . माझा तर पाणी पाहूनंच जीव घाबरला .
@nikiteshraut8861
@nikiteshraut8861 2 жыл бұрын
अप्रतिम बनवला लकी व्हिडिओ ...अतिशय आवडला व्हिडिओ ...खुप छान...
@milindvibhute4826
@milindvibhute4826 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली खूप सुंदर ... खरच कोळी लोक खूप कष्ट करतात..कोळी लोकांना नमस्कार
@abhijeetpawar96k11
@abhijeetpawar96k11 2 жыл бұрын
Khup chan ....Tumchya mule kokan darshan ghdte ..❤️❤️❤️
@amoldalvi6196
@amoldalvi6196 2 жыл бұрын
हेडफोन लावून व्हिडिओ पाहताना मी स्वतः त्या बोटीत आहे अक्षरशः असा अनुभव आला खूप छान खूपच छान...
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 2 жыл бұрын
उत्कृष्ट विडिओ, मासेमारीची उपयुक्त माहिती मिळाली. चांगला विडिओ. हरिभाऊंना नमस्कार!
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
Waa लकी तुम्ही खूपच लकी आहात समुद्रात जाण्याचा हा अनुभव आम्हालाही मिळूदे
@ampvideos8292
@ampvideos8292 2 жыл бұрын
खूप मस्त टेकिंग होतं व्हिडीओचं. पात नदीतून समुद्रात शिरतानाचे शूटिंग जबरदस्त. मुख्य म्हणजे मासेमारीबद्दल नेमकी माहिती मिळाली. जाणकार लोकांना उत्तमरित्या बोलते करवून घेतले. बाकी तोंडवळी तळाशील रेवंडी कधीही बघायला मस्तच वाटते
@nehakakade6648
@nehakakade6648 5 ай бұрын
बोटीतुन जाताना गार वारा समुद्रलाटा बघण्याचा आनंद. कोकणातील समुद्र किती सुंदर आहे. नारळाची झाडे आणि समुद्र किनारा हेच कोकणचे सौंदर्य.
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .माहितीपूर्ण चलतचित्र .
@vishnudhere5228
@vishnudhere5228 2 жыл бұрын
खुप छान वाटला व्हिडीओ बघायला व तुमचा अवाज व उचार पण खुप छान असल्यामुळे अम्हाला महीती आयकायला छान वाटली
@arjunkamble3905
@arjunkamble3905 2 жыл бұрын
भाऊ खूप खूप छान व्हिडिओ आला आहे . मनातून खुश झालो मी व्हिडिओ बघून. काही वेळेला तर मी सुधा फिशिंग करायला आलो आहे असं वाटलं.... कोकण हा शब्द जरी वाचला तरी आपल्या डोळ्यासमोर हिरवीगार नटलेली वनराई आठवते. अथांग पसरलेला दर्या आठवतो . खरच खूप खूप बोलावं वाटत,अनुभवावं वाटत हे कोकणातील जीवन खूप नशीबवान आहेत ते लोक जे कोकणात जन्मला आले आहेत......
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
लकी आम्ही सुद्धा मासेमारी करायला आल्यासारखे वाटले मस्त माहितीपूर्ण एपिसोड झाला धन्यवाद
@chandramohanpai2082
@chandramohanpai2082 2 жыл бұрын
मला असं वाटलं मी पण तुमचा बोटीत आहे मासे मारी करीत .खूप छान होता व्हिडिओ
@straightforward..8127
@straightforward..8127 2 жыл бұрын
जबरदस्त..👍👌👌..भाऊ मी मासे खात नाही, पण मला समुद्रकिनारा, मासेमारी बघायला फार आवडते, मासेमारी ची ट्रिप दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद💐💐
@ajaygotad5177
@ajaygotad5177 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा . चांगली माहिती दिली.
@amitpatil8144
@amitpatil8144 Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडीओ तुम्ही बनवला आहे माहिती पण खूप मिळाली मला मस्त
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 жыл бұрын
# dewak kalji re...baghuya 👍 like
@anilg55197
@anilg55197 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि मुद्देसूद विचारून माहिती मिळवली.कोटणी भाषेचे ज्ञान खुप आहे तुम्हाला.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
खूप छान झालाय व्हीलॉग
@adityarane4331
@adityarane4331 2 жыл бұрын
खूप माहितपूर्ण विडिओ होती लकी दादा
@dattaramsawant8231
@dattaramsawant8231 2 жыл бұрын
अप्रतिम मासेमारी.. आवडला व्हिडिओ..👌👌👌👌👍🌹🙏🙏
@ashokchavan5797
@ashokchavan5797 2 жыл бұрын
व्हिडिओ खुपचं छान झाला आहे.सादरीकरण आवडलं.
@maheshkuber777
@maheshkuber777 2 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ.. खूप नविन माहिती मिळाली. असेच विडिओ घेऊन या.. शुभेच्छा
@pravinchavan1088
@pravinchavan1088 2 жыл бұрын
मस्त, बघून असे वाटले की मासे धरायला गेलोय
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 жыл бұрын
लकी आजच मासळी खाल्ली बऱ्याच दिवसांनी (मार्गशीर्ष उपवास )आणि योगायोगाने तुझा बांगड्याचा व्हिडीओ पाहायला मिळाला, छान होता एकंदरीत व्हिडीओग्राफी उत्तम आणि आजचे वर्णन तर एकदम अलंकारिक होते.कोळी दर्याचा राजा असला तरी त्याचा व्यवसाय हा बिन भरवशाचा असतो त्यातही तो हरिभाऊंनी म्हटल्या प्रणाने बर्थडे साजरे करून वेळ मिळाल्यास काम करणाऱ्या खलाशांवर अवलंबून असतो. गंमतीचा भाग सोडल्यास हरिभाऊंनी सत्य तेच सांगितले आणि ते सर्वच क्षेत्रांत लागू पडते हे ही तितकेच खरे...!!
@जयहिंदसेना-ख8ट
@जयहिंदसेना-ख8ट 2 жыл бұрын
खरंच व्हिडिओ छान वाटला,.. काहीतरी वेगळा पाहायला मिळाला.. मासेमारीचा व्हिडिओ तोहि समुद्रमधील
@namrataghadge7105
@namrataghadge7105 2 жыл бұрын
Ohh God....apnaa sarwanaa pranam.... good Job be careful
@mikedesi5513
@mikedesi5513 2 жыл бұрын
Oh god fish died
@sahilparab6492
@sahilparab6492 2 жыл бұрын
Aase video bagaila khup Mazza yete
@maheshkajabale5430
@maheshkajabale5430 10 ай бұрын
खूप छान. 👍👍👍कोळी बांधवांचे खडतर आयुष्य दाखवल्या बद्दल धन्यवाद
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@hrushipalodkar
@hrushipalodkar 2 жыл бұрын
खुप भारी ! हरी नम्या आणि करण ला नमस्कार ! असा अनुभव खुप वर्षांपासून घ्यायचा होता, नशिबाने घर बसल्या मिळाला. Dhanyawad ! असेच व्हिडिओ येऊदेत !!!
@aaplasarpanch2214
@aaplasarpanch2214 2 жыл бұрын
खुपच मस्त , अगदि मानपासुन मेहनत करता आज नाही तर उदया तुमच्या चैनल ला पुरस्कार मिलेल , हिच ईश्वर चरनी प्रार्थना , आपला सरपंच संपादक चंद्रकांत पि जगताप मुंबई महाराष्ट्र
@maharashtra0719
@maharashtra0719 2 жыл бұрын
खोल समुद्रा मध्ये बागंडा मासेमारी खुपच छान झाली .नस्तावरून जाताना खुपच काळजी घ्यावी लागते.लकी सविस्तर माहिती देतो. देव बरे करो.👍👍👍
@vickypadvi7946
@vickypadvi7946 2 жыл бұрын
Khup chan tumcha mule amhi khandeshat rahun kokan darshan karto❤️❤️❤️
@ashokthakur9188
@ashokthakur9188 Жыл бұрын
सुंदर मनोरंजक व्हिडीओ.
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 2 жыл бұрын
मालवणी लाईफच्या खोल समुद्रातील पापलेट मासेमारीच्या अफाट लोकप्रिय व्हिडियोनंतरचा रंजक असा बांगडा मासेमारीचा सुंदर व्हिडिओ. ब-याच दिवसांनी हरीभाऊ व त्यांचे मालवणी ऐकायला मिळाले. सुंदर नजा-यांनी नटलेला मासेमारीचा माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍
@saanviorganicfishfarming
@saanviorganicfishfarming 2 жыл бұрын
खुप जबरदस्त माहिती भेटली आणि व्हिडिओ तर जबरदस्त 👌🏻👍🏻🙏🏻
@mahendramachhi8306
@mahendramachhi8306 2 жыл бұрын
अशी fishing video बगायला खुप मजा येते 🥰🥰🥰
@vasantpatait1611
@vasantpatait1611 2 жыл бұрын
दादा मी हा व्हिडिओ पूर्ण बघितला.. खूपच छान व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.. आम्हाला मच्छीमारी बद्दल काहीच माहिती नव्हती पण हा व्हिडिओ बघितल्यामुळे छान माहिती मिळाली... आणि असं वाटलं की प्रत्यक्ष मी पण तुमच्याबरोबर मच्छीमारीसाठी गेलेलो आहे असे वाटले खूपच छान अप्रतिम... 👍👍
@beingmaanav
@beingmaanav 2 жыл бұрын
छान व्हिडिओ, तसं पाहता अतिशय जोखमीच अस काम आहे हे, पण मच्छीमार बांधव कुशलतेने पार पाडतात. धन्यवाद 🙏
@darshanrawool5334
@darshanrawool5334 2 жыл бұрын
😍😍खूप छान वाटल... bole to ekam zakkas Laki Da🔥🔥🚣🚣😍😍
@kalpeshpashte5282
@kalpeshpashte5282 2 жыл бұрын
दादा मला कोकण लहानपणापासूनच खूप आवडतं. माझे जे मित्र मंडळी आहेत कोकणातील त्यांना मी नेहमी बोलतो की तुम्ही खूप नशीबवान आहेत तुमचा जन्म कोकणात झालाय. माझी एक इच्छा आहे देवाला की पुढच्या जन्मी मला कोकणात जन्म दे. म्हणजे मला कोकणातील शेती आणि मासेमारी अनुभवता येईल. मासेमारी पाहून अंगावर काटा आला खरच तुमच्या मेहनतीला सलाम आहे . मनात खूप आहे सांगायला पण आत्ता शब्द नाही आहेत लिहायला . परत एकच सांगेल पुढच्या जन्मी एखाद्या गरीब घरात का होईना पण कोकणातच जन्म होऊदे. असा वाटत आहे की मुंबई जॉब वगैरे सोडून कोकणात यावं शेती, मासेमारी वर उदरनिर्वाह करून कोकणी जीवन जगावं.लिहिताना काही चुकल असेल तर क्षमस्व🙏😳
@aabhaumrotkar8320
@aabhaumrotkar8320 2 жыл бұрын
कोकणात ठिकेय ...पण गरीब घरात का होईना 🤔 असं का सांगता देवाला ! मिळू दे की सुखी खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या घरात 😁😁😁आणि जात जा वेळ मिळेल तसे कोकणात ..पुढच्या जन्माची कशाला वाट बघता 😊
@edelweissachievers4895
@edelweissachievers4895 9 ай бұрын
सुंदर बनवलाय व्हिडिओ हॅट्स ऑफ
@gauravsurve3880
@gauravsurve3880 2 жыл бұрын
Dada video khup mast hota baghyla hi utsukta vatat hoti tyat dev masyachi gosta nigha aamhala hi bghychy dev masa lavakarch video havi aahe 💯💯dhanyavad
@moreshwarbaswat1521
@moreshwarbaswat1521 2 жыл бұрын
खूप छान विडिओ 👌👌👍👍🙏
@marutisonar5918
@marutisonar5918 2 жыл бұрын
खुप छान छान माहिती देतोस 👍🏼
@lalitkelambekar6383
@lalitkelambekar6383 2 жыл бұрын
भावा एकदम कडक 👌
@anilkhare7223
@anilkhare7223 2 жыл бұрын
मस्त video... अनेक दिवसानंतर मेजवानी मिळाली... हरिभाऊ जोमात... बांगडो कोमात...
@anantkolambkar3590
@anantkolambkar3590 2 жыл бұрын
सरस भावा. 👍✊️👌🙏🌹 horribal
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली भावा ✌️ बिच्चारे कोळी बांधव,काय कष्ट.. आणि मेहनत घेऊन, मासेमारी करतात ते,आज समजलं.....
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
खूप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे धन्यवाद आभार
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 жыл бұрын
Hari bhau...best daryamadhe amchi dole hodi
@amolbhokare8073
@amolbhokare8073 2 жыл бұрын
मस्त...व्हिडिओ लकी दादा..करली मासा सर्वात टेस्टी मासा आहे..माझ्यापण आवडीचा मासा आहे...
@narayan...mirjulkar9177
@narayan...mirjulkar9177 2 жыл бұрын
व्हीडीओ करणारे खुपच चांगल्या पद्धतीने माहीती संकलनाचे प्रश्न विचारून सरिवच द्रश्य ,लेकेशन दाखवुन कमालीची माहीती दिली.मी स्वत:दर्यामध्ये अनेक वर्षे समुद्रात धंदा केला. उत्तम मस्त खुपच सक्सेस होईल हा व्हीडिओ. रत्नागिरी जिल्हा भजव मंडऴ अध्यक्ष बुवा नारायण मिरजुऴकर
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@rushikeshpatilvlogs4520
@rushikeshpatilvlogs4520 2 жыл бұрын
Lucky Dadache narration mhnje kokan darshan
@mak940
@mak940 2 жыл бұрын
Mast video hota Khol samudratlya masemariche video baghayla khup aawdtat❤
@avinashthakur9237
@avinashthakur9237 2 жыл бұрын
छान विडीओ लकी! हरिभाऊना नमस्कार! खूप खूप शुभेच्छा!
@rajeshpujare7607
@rajeshpujare7607 2 жыл бұрын
Apratim shooting 😍✌👍 1number video
@behappywithnature8408
@behappywithnature8408 2 жыл бұрын
great jam mehnat aahe hari bhuchi
@pradeepkamble1559
@pradeepkamble1559 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि या मध्ये संपूर्ण मिळते आणि तुमचे संभाषण आणि प्रश्न समोरच्या व्यक्ती चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स. ही देतात ही चांगली कला आहे ती इतर यूट्यूब चॅनल कडे नाही आहे
@pradeepkamble1559
@pradeepkamble1559 2 жыл бұрын
असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@sourabhbhikule9635
@sourabhbhikule9635 2 жыл бұрын
छान व्हिडिओ दादा छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@rupeshdhamane1784
@rupeshdhamane1784 2 жыл бұрын
भावा खुप सुंदर विडियो बनवलास
@manoharnhivekar3669
@manoharnhivekar3669 2 жыл бұрын
Very. Good. Information. Thanks
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 2 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ दादा 👍✌️❤️ देव बरं करो 🙏👍❤️
@devendrajadhav588
@devendrajadhav588 2 жыл бұрын
Khup Chan video maja aali bagun 👌👌👍 nambar bhava
@narendraghatpande1372
@narendraghatpande1372 2 жыл бұрын
अतिसुंदर.... खूपच छान माहिती मिळाली ..Jetty वरुन खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी कशी केली जाते त्याबाबत उत्सुकता आहे .
@mangeshkadam7914
@mangeshkadam7914 2 жыл бұрын
Dada mast ha....tuzyamule baghuk bhetat navin navin
@tushartupe1989
@tushartupe1989 2 жыл бұрын
मस्त विडिओ आहे 👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@miheerpatil8443
@miheerpatil8443 2 жыл бұрын
Dada ek number video khup mst information dilis
@sandiprindhe3043
@sandiprindhe3043 2 жыл бұрын
Thrilling Experience n Very Hardwork
@sagarsinfozone293
@sagarsinfozone293 2 жыл бұрын
1 no shoot😊💐💐
@SK-ep8ne
@SK-ep8ne 11 ай бұрын
ATISHAY CHAAN VIDEO GHARAT BASUN SAMUDRATIL MASEMARI PAHILI
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
अतिशय छान अंकरिंग. माहिती. शूटिंग. 👌👌👌🙏🙏
@neelpawaskar8604
@neelpawaskar8604 2 жыл бұрын
1M like pahijet ya video la
@shardulchavan8684
@shardulchavan8684 2 жыл бұрын
Hattf off bhava थरारक दृश्य
@vinodghosalkar8088
@vinodghosalkar8088 2 жыл бұрын
Ek number video 👍
@sparshphotography3551
@sparshphotography3551 2 жыл бұрын
वाव यार जगात भारी आपला महाराष्ट्र...
@mayamhasade2715
@mayamhasade2715 2 жыл бұрын
सुंदर विडिओ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🙏🇮🇳सुंदर नजारा पाहायला मिळाला.
@nikhilkoli4885
@nikhilkoli4885 2 жыл бұрын
धन्यवाद दादा vdo बनवल्या बद्दल मी पन कोळी च आहे पन मि मराठवाड़ात राहनारा कोळी आहे आम्ही महादेव कोळी आहोत आणि हे मछीमार (आगरी) कोळी आहेत आम्ही शेती करतो आणि हे मसेमारी करतात आम्ही जामिनितुन सोन काढतोत आणि हे समुद्रातुन तुमच्या मुळे मला माझा भाऊ पाहायला व समजून घ्यायला मिळाला खरच तो समुद्राचा राजा आहे आणि आम्हाला त्याचा खुप अभिमान आहे आम्ही मराठी बोलतोत ते कोकणी बोलतात ऐकायला खुप छान वाटली कोकणी भाषा तुमचे खुप खुप आभार keep doing vdo, we appreciate u, love u,we r here to support u, nice work thank u आणि हरि भाऊ ला सांगा त्याचा marathvadyacha भाऊ चा जै एकवीरा
@atharpathan3685
@atharpathan3685 2 жыл бұрын
दादा तुझं खुप खुप अभिनंदन.. तु आम्हाला मासे मारी दाखवलिस खरंच ग्रेट आहे तुझा हा video
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@vrundavinod
@vrundavinod Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनविला आहे. मी फिशिंग चा व्हिडिओ पहिल्यांदाच पहिला. तुमचं बोलणं देखील खूप छान आहे, अगदी स्पष्ट. व्हिडिओ ची clearity पण उत्तम आहे
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
बांगडा कमी मिळाला याचं दुःख नाही पण आपले सुपरस्टार हरी भाऊ पूर्ण व्हिडिओत दिसले यानेच खूप आनंद झाला. खूप सुंदर विडिओ. तू perfectionist आहेस यात दुमत नाही. देव बरे करो 👍👍
@amolghadigaonkar7862
@amolghadigaonkar7862 2 жыл бұрын
8
@indianarmydjsound1572
@indianarmydjsound1572 2 жыл бұрын
kzbin.info/door/TAytn7ZouOuBBgD7FkvAlA
@santoshjambhale9777
@santoshjambhale9777 2 жыл бұрын
@@amolghadigaonkar7862 9
@bapubodake7805
@bapubodake7805 2 жыл бұрын
U
@mahendrakhetle3435
@mahendrakhetle3435 2 жыл бұрын
@@bapubodake7805 fgghu
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 2 жыл бұрын
मस्त भारी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you 🙏
@KokanVista
@KokanVista 2 жыл бұрын
दादा... तुझ्या प्रत्येक विडिओ मधून आम्हांला नेहमी नवनवीन पहायला आणि शिकायला मिळतं...त्याबद्दल तुझे आभार...🙏
@anilghorpade1131
@anilghorpade1131 2 жыл бұрын
सुपर खुप छान दादा
@akshayramani9567
@akshayramani9567 2 жыл бұрын
मस्त व्हीडीओ बनवला आहे 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sachinmithbavakar757
@sachinmithbavakar757 2 жыл бұрын
Kya baat hai bhari re 👌👌👌
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 2 жыл бұрын
Good information. Hari bhavu ani namya all time favourite.
@prabhunivalikar21
@prabhunivalikar21 2 жыл бұрын
Kadakk bhavala bhau vedio.. Ani khup kash gheun banavle video. Keep it bro.. Best of luck 😇😇❤️❤️❤️❤️
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@pritamraaje
@pritamraaje 2 жыл бұрын
Lucky dada..ek number vdo astat tumche...❣️ sgle pahilet..khaskarun samudratil...khup chan...
@Fishingmypassion
@Fishingmypassion 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विडीओ भाऊ....👌👌👌👌
@mayursatam1934
@mayursatam1934 2 жыл бұрын
Tharrark 👍 Dada Anubhav Ghyava ase vatte ekda tari
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН