एकमेव च्यानल असे आहे की एकही वाईट कमेंट येत नाही दादा बाणाई खुप हुशार आहे इतर च्यानल चालवणारे लोक आहेत त्यांनी आदर्श घेतला पाहिजे खुप छान व्हिडिओ
@NPRRavindra5 ай бұрын
He khrr bolala tumi
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@SahilMangade-go9ry5 ай бұрын
Humm
@Aarav5965 ай бұрын
दादा तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच आहे,मला व माझ्या पूर्ण परिवाराला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि बनाई जे रेसिपी शिकवतात ते ही आम्ही ट्राय करतो तुम्ही दाखवलेली सुखा चिकन रेसिपी मी ट्राय केली अप्रतिम झाली होती तर सरवानणी कौतक केलं मी सर्वांना सांगितले की बनाई ने शिकवले खूप खूप आभार
@LeelavatiChavan-vf1ww5 ай бұрын
आयड्या लय भारी कुठली गोष्ट आडून राहत नाही मस्तच बानाई 😊👌👌🙏
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@ushaghotankar42845 ай бұрын
निसर्गाशी एकरूप झालेले कुटुंब अतिशय दुर्मिळ ❤
@geetagurav34145 ай бұрын
बाणाई कडून खूप शिकण्यासारखे आहे ❤❤ कुठं कधी अडत नाही
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@Appel123-si7qt5 ай бұрын
बाणाईला पदर जरा ही पडू देत नाही खरच किती आदरणीय आहे बेटा अशीच रहा 🎉
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@pritijadhav45745 ай бұрын
ताई आणि दादा तुम्ही दोघ हि खूप हुशार आहात जिवन जगण्याची कला तुमच्या कडून शिकली पाहिजे सर्व चॅनल वर दिखावा असतो पण तुमच्या व्हिडिओ मध्ये सर्व साध सरळ खरं दाखविलेले आहे
सुंदर हिरवऴआणी निसर्ग ची साध झरे आणि खोरे यआतू कष्टमय जीवन जगत आहेत काऴजी घेत चला सलाम तुमचया हिम्मत ती ला🎉🙏
@uttrapatil6245 ай бұрын
बानाई वहिनी. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत पुस्तकी ज्ञानापेक्षा तुझं व्यवहारिक ज्ञान कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.... खूप खूप छान ब्लॉग दादा
@satishsalunke31345 ай бұрын
बिस्कीट च्या पुड्यात दुध काडल 👌🏻👌🏻🥰😊😊😀
@vishwamitraparab82385 ай бұрын
खूप छान बाणाई बिस्किट दूध पार्टी झाली🎉🎉
@balasahebvarpe3565 ай бұрын
खरच आडचणीत ही आनंदाची कसे जगावे ह्या कुटूंबातील कडे पाहिल्यावर लक्षात येते. जय मल्हार.
@satishrajepandhare24405 ай бұрын
जय मल्हार
@AndroidAndrew-gz7kp5 ай бұрын
दादा लवकर तुमचे 1M subscriber होणार. खूप लोकप्रिय चॅनेल आहे तुमचा 👍🏻😍
@vidyasagvekar45605 ай бұрын
रानात कश्या बरोबर काही खा त्याची चव अप्रतिमच लागते म्हणतात ना भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा , खूप छान विडिओ❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@JyotiMahamunkar-jm8wr5 ай бұрын
बाणाई खुपच हुशार आहे.अस डोक आमच पण चालणार नाही.
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@ashascookingnvlog61145 ай бұрын
बानाई ला हिरकणी पुरस्कार द्यायला पाहिजे
@muniraatar84185 ай бұрын
खूप-खूप अप्रतिम 👌👌👌 भाषा बोलण्याची पद्धत सर्व काही सुंदर असते... निसर्ग ...हे सर्व पाहून खुप आनंद वाटतो.... मेहनत...🙏...जेवण पण स्वादिष्ट बनवता...मला बाणाई फार आवडते❤
@sandhyakale81545 ай бұрын
खूप छान
@maheksam5 ай бұрын
बाणाई ताई खरंच खूप छान आहे, किती जरी कामात असली बाणाई ताई तरी डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही 😍 खरंच खूप छान वाटत तुमचे विडिओ पाहून ✨
@sushmashete73965 ай бұрын
वा वा काय भारी आयडिया सुचली बिस्किटे पानात आणि पुड्यात दूध लय भारी धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
@SantoshPAldar5 ай бұрын
छान व्हिडीओ छान बिस्कीट पार्टी
@gretadessai39835 ай бұрын
❤banayee super woman she knows how to make a day in forest also. Beautiful life in the middle of unknown way.
@minalbhole91565 ай бұрын
Kiti kashtmay jivan aahe. Tarihi sukhi. Khup ghentasarakhe aahe. 👌👌🌹💐
@sunandadrode69785 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान छान आहे बाणाई आमचे शब्द अपुरे आहेत तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🎉🎉👍❤️
@vishakhabhatkar54865 ай бұрын
जे साधन उपलब्ध असेल त्याचा उपयोग कसा करावा हे बाणाईकडून शिकावे. बिस्किटच्या कागदाचे मस्त ग्लास बनवले. बाणाईचे ज्ञान डिग्री धारकापेक्षा भारी आहे👍👍
@snehaljathar9995 ай бұрын
Lai bhari idea biscuit chya pudyat dudh
@shobhapatole9005 ай бұрын
Khup sundar .banzai sarkhi gruhini labali ahey dada tumhala you are lucky
@anjalipawar54815 ай бұрын
एकच नंबर बेत
@anitasalunke94035 ай бұрын
तुम्हा सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. किती आव्हान रोजच्या जीवनात असतात तुमच्या, तरीही कसलीच तक्रार कोणी ही करत नाही. बानाई तर खुप कमाल आहे,हुषार, हजर जबाबी, कर्तव्य दक्ष. खुप काही शिकण्या सारखे आहे तूम्हा सर्वांकडून. मनापासून सलाम तुम्हाला. ग्रेट आहात तुम्ही.🙏🙏🌹.
@prachirokade17235 ай бұрын
दादा मस्त पैकी असेच कौतुक करत असतात बाणाई चे.....😂😂😂
@nitinkavankar30455 ай бұрын
छान व्हिडिओ . लहान पणा ची आटवन झाली
@user-cr6by8cv7lАй бұрын
Khup chan aahe tumhi
@ashokbandale49525 ай бұрын
छान आहे जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग शेअर करतात❤
@gulabshaikh68315 ай бұрын
तुमचे व्हिडीओ छान असतात निसर्गही छान 👌👌👌 सगळ्यात महत्वाचे बाणाई आणी दादाचे अप्रतिम प्रेम सगळ्यांनी आदर्श घ्यावा अस प्रेमळ जोडपं 🙏🙏🙏🙏🙏
@lalitadhamal605 ай бұрын
❤
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤❤❤.....❤❤❤....❤❤....❤...छान .
@MomsMagic.5 ай бұрын
, तुम्ही जे जीवन जगता ते मला खूप आवडते मस्तच
@abhijitdatar20315 ай бұрын
खूपच आवडतात तुमचे व्हिडिओ. बाणाई खूप हुशार आहे. काय कमाल ग्लास केले दुधा साठी.
@pravinhandgar47155 ай бұрын
#👑😈🦁आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो हे फक्त वेळच सांगेल😈ओन्ली धनगर🦁👑 खूप सुंदर व्हिडिओ बनवला दादा👌👌👌👌🙏🙏
@sachinshinde82835 ай бұрын
Nice video Dada.khup chaan Banai Tai.Bapu Pani pinyachi Navin padhat Mastach.
@sumangaikwad64905 ай бұрын
Chan banae tae
@indumatiraskar4555 ай бұрын
मानलं बानाई तुला एवढी आयड्या कशी जमते बाई तुला बिस्किटे काढून कागदामधे दुध शेळीचे काढून बिस्किटे खाल्ली कमाल बाई एकचं नंबर 👌👌👍👍🙏🙏
रानातला रानमेवा, रानातली पाटीॅ,मेंढर चारताना आनंदात दिवस घालवता जय मल्हार
@sangitapagare58745 ай бұрын
1 ch no video..milk biscuits 🍪 deep..great Vahini 👌👌🙌🙌😀
@Kalpana_patil275 ай бұрын
बाणाई खूपच हुशार आहे
@mahersasarvlogs31635 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌
@user-vw8to6kc7y5 ай бұрын
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
@AshwiniKumatkar-ti5oy5 ай бұрын
तुमचे विडीओ बघायला खूप छान असतात एकमेव चॅनल आहे असं जे रियल जीवन दाखवतात आणि परीस्थितीती कशीही असो आनंदी राहता 😊😊
@sarikaghule9585 ай бұрын
बानाई तुला सलाम..... आदर्श व्यक्तिमत्व.नेहमी असेच आनंदी रहा.बहुतेक लोकांचे आणि पार्ले बिस्किटे असेच जीवाभावाचे नाते असावे.माझेही आहे.मलाही लहानपण आठवले.thank you सो much
@vaishalikature13965 ай бұрын
एकमेव प्रेरणा देणारे चॅनेल
@scaregamer10245 ай бұрын
एक नंबर❤
@snehlatathaware10085 ай бұрын
बानाई खूप हुशार , बिस्कीट पार्टी छान❤
@shubhangisule72945 ай бұрын
एव्ह्डे जण कमेंट करतात तर एकाने तरी प्रयत्न करुन बनाई ताई ला उंच माझा झोका हा पुरस्कार मिळवून दिला पाहिजे आदर्श बनाई ताई आणी सिधू भाऊ