Рет қаралды 32,230
आज आम्ही निघालो जरा फेरफटका मारायला. मुंबईतून आल्यावर पहिल्यांदा बाहेर निघालो. घराजवळच आंबे खाल्ले. तेथून आम्ही निघालो वाघदऱ्यावर. तेथे पाणी प्यायलो, हात पाय धुतले आणि पुढे जाऊन करवंदं खाल्ली. पाऊस पडल्यावर रान मेवा थोडा कमी प्रमाणात खाल्लेले बरा, नाहीतर आपल्यालाच त्रास होतो. आंबे, करवंद काजू खाऊन आम्ही घरी आलो. गावी आल्यावर जंगलात गेले कि खूप छान वाटे, एक वेगळीच दुनिया आहे. एक वेगळीच शांतता आहे.
#Forest #Ranmeva #Jungle #Nature #KonkanVlog #KokanVlog #Sahyadri
आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :
1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg : १००/- Non Veg : १२०/- (फक्त दहिसर आणि मालाड)
ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger