आज हाणलंय कुर्ले पकडून | Vlog No.93

  Рет қаралды 66,960

sweet family 84

sweet family 84

3 ай бұрын

आज हाणलंय कुर्ले पकडून | Vlog No.93 #kokan #kokani #मालवणी #seafood #shimga #crab #sweetfamily
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
shimga
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
malvani bhasha
मालवणी भाषा
फिश
fish
seafood
मासे
kokan vlog
malvani vlog
कोकण आपलोच असा
kokan aaploch asa
मी कोकणी
me kokani
Thank you for watching 😊🙏🙏🙏

Пікірлер: 118
@maheshgosavi722
@maheshgosavi722 3 ай бұрын
खरंच तुमची फॅमिली स्वीट आहे... सगळे एकत्र आहात... आनंदी रहा आणि एकत्र रहा... पुण्यात आलात तर कळवा नक्की भेटूया... शिमगो मस्त... पारंपारिक खेळ कोकणात अजून जपले आहेत...❤
@dineshkoyande1737
@dineshkoyande1737 9 күн бұрын
छान विडीओ.बालपण बरेच दिवस विरवाडीत गेली.खूप कालव खाल्लि.
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 ай бұрын
Mast video 🎉🎉AaeeSundar haushi kalakar Dada Va hini Apratim Devagad sundar Thankyou Moraya
@vanitajadav8431
@vanitajadav8431 3 ай бұрын
sweetfamilychi sagli pora khupch sweet asa aaik ghevun yaa Mumbaila tila maza namskar vahini mast deste sadit 2ghi pn chan melun Rahtat so sweet bhavu khup Enjoy karta
@seemasamant2787
@seemasamant2787 3 ай бұрын
Khup chan aahe
@kavitatemkar2727
@kavitatemkar2727 3 ай бұрын
व्हिडिओ खुपच सुंदर. खाडी पण खूपच सुंदर आहे. माई गोड आहे. कायम सगळेजण असेच एकत्र ,आनंदित, मजा मस्ती धमाल करत सुखात रहा. आईला नमस्कार सांगा.
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 3 ай бұрын
खुप छान विडियो एक नंबर
@thisismumbai8102
@thisismumbai8102 3 ай бұрын
Kharach khupach sweet family, maai khup goad ahe, tichi smile 😊😊❤
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 3 ай бұрын
Mast bahi❤
@amitamalap4587
@amitamalap4587 3 ай бұрын
Good morning .... enjoy
@HarshalPadelkar-rf3fw
@HarshalPadelkar-rf3fw 3 ай бұрын
भारी व्हिडीओ 👌👌👌
@yugamhatre9323
@yugamhatre9323 3 ай бұрын
😊 suprabhat Bhava
@user-iu7cy5cc1o
@user-iu7cy5cc1o 3 ай бұрын
छान
@kamodinipurohit6624
@kamodinipurohit6624 3 ай бұрын
khup chan 🎉
@ajaykadam8121
@ajaykadam8121 2 ай бұрын
🎉aaj party ha❤😂
@shilpakamble7761
@shilpakamble7761 3 ай бұрын
Wow😮😮
@guruprasadkhatavkar196
@guruprasadkhatavkar196 3 ай бұрын
Lay bharich...
@chandrashekharmulekar3183
@chandrashekharmulekar3183 3 ай бұрын
कोकणात बायका शेवटी जेवण जेवतात. . . अशी पध्दत आहे. . . छान दाखवलेत
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 3 ай бұрын
मंजे नक्की कुठे ???
@Yogisab20
@Yogisab20 3 ай бұрын
Kay Chan yat bayka n kahi jevan tri rahil ahe kay ..Sarvani ektr bsun jevave ..evdh bnvtat ya bayka an tyach late jevanar
@truptikudkar7268
@truptikudkar7268 3 ай бұрын
Kevde Mothe kurle khup Chan family aahe tuzi aashi family sarvana bhetu de
@raginishet8810
@raginishet8810 3 ай бұрын
छान व्हिडिओ
@rakeshmondkar2947
@rakeshmondkar2947 3 ай бұрын
Majja kar bhai
@vaishnavisawant5413
@vaishnavisawant5413 3 ай бұрын
This is actual fun, speciallity of our konkan. Enjoyed watching this video.
@muralidharmanjare9165
@muralidharmanjare9165 3 ай бұрын
छान स्वीट फॅमिली... मस्त वीरवाडी.... आम्ही पण तुमच्याच खाडीतले. फेऱ्यात कुर्ले भेटले की गावले. गावले शब्द योग्य वाटतो. तुमचे व्हिडिओ नियमित बघतो.
@bhagyashreenaik3882
@bhagyashreenaik3882 3 ай бұрын
Mast❤😊
@user-fy9tf6ci6v
@user-fy9tf6ci6v 3 ай бұрын
Bhari dada
@nileshsalaskar7588
@nileshsalaskar7588 3 ай бұрын
बोटीत फीराक मजा येता खुप छान वीडीओ
@vilasiniposam7314
@vilasiniposam7314 3 ай бұрын
मस्त कालवा तसरे खेकडे मज्जा मजा
@user-fk4uf2ru8h
@user-fk4uf2ru8h 3 ай бұрын
खूप छान
@priyankarasam821
@priyankarasam821 3 ай бұрын
छान विडिओ 👌
@tusharnaik6219
@tusharnaik6219 3 ай бұрын
👌♥️
@hpkubal
@hpkubal 3 ай бұрын
मस्त मजा
@shivrajmorajkar9527
@shivrajmorajkar9527 3 ай бұрын
Namasakar Happy Holi To You All Sweet Family 84 Bro God Bless U All 🌹🙏
@pp-ll8xl
@pp-ll8xl 3 ай бұрын
👌👌
@ashamulay3606
@ashamulay3606 3 ай бұрын
*अन्नपूर्णा!* हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळी च्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फारशी वेळ आली नव्हती. तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गावच ते. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असेच मायेने. लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून सामान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थातच लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती. जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार! chat.whatsapp.com/GUPJUiLiFU6Di92Lng21HB लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायचच. सकाळपासूनच तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे. मग समोर यायच्या गार भज्या, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची. तिथे तरी आईच्या मागे भुणभुण करता यायची. पण इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या. चटणी, कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी, बटाटा भाजी, मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात, रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली. मध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले. बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला. आता पंगती बसणार! ती तयारीतच होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणी ने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली. मुलांची पंगत बसली. अर्धे मुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताटे मांडली, रांगोळ्या काढल्या. आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. "चला सर्व अन्नपूर्णांनी या!" आजेसासऱ्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. "बसा पानांवर" ते म्हणाले. ही गांगरलीच! हे काय वेगळंच? सर्वत्र आता पुरुष मंडळींची पंगत असते ना? पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली. आजे सासऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली. "आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरमागरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो" ते तिच्याकडे बघत म्हणाले "तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!" ती स्तिमित राहून ऐकत होती. इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात "वदनी कवळ घेता" सुरू झाले. "जय जय रघुवीर समर्थ" चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यात च होती! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूक च तिच्या तोंडून उद्गार निघाले *"अन्नदाता सुखी भव!"* - पूजा खाडे पाठक
@shilpakamble7761
@shilpakamble7761 3 ай бұрын
Tumche video amhi TV var bagto sagli family khup Chan astat video❤
@yuvrajdesai5885
@yuvrajdesai5885 3 ай бұрын
Nice
@satyawangawade4585
@satyawangawade4585 3 ай бұрын
आता खरी स्वीट फॅमिली वाटता मस्त
@ajaykadam8121
@ajaykadam8121 2 ай бұрын
Ky khaycha Ani ky NY khaycha......sglach khaych❤😂
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 3 ай бұрын
Govyat tisre mhantat, chhan tondala pani sotla. Sarvjan anandi raha ❤
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 3 ай бұрын
गावचे कुरले एकदम tasty🥰👌 काजुची size पण एकनंबर आसय🥰✌️
@SwingWithAR
@SwingWithAR 3 ай бұрын
❤❤❤
@satishpethkar9848
@satishpethkar9848 3 ай бұрын
Tumche video khup chhan astat te pahun mala vatte ahe ki tumhi maze aajol tiravade phata malvan rasta yancha video karava thanks 🙏🌺
@snehamadye9207
@snehamadye9207 3 ай бұрын
Tondansun Pani Ela re baba.😀😀😀😀😀😀😀😀😀
@harshadbedekar4147
@harshadbedekar4147 3 ай бұрын
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 ай бұрын
Sweet family mast family dada tumcha gavh khup chaan aahey nisarga chya sanidhyat jithey aajun traveller lokancha yena jana suru nahi zala naitr amchya malvanat vatlavun taklyanni assa tourist lokanni gavpan haravlai javasa vatat nahi gavacha originality haravli aahey
@kalpeshhirnaik5127
@kalpeshhirnaik5127 3 ай бұрын
आम्हाला पूर्ण विरवाडिचा शिमगा पाहायचा आहे आम्ही पण विरवाडीचेच हिरनाईक आहोत
@avaniskitchen
@avaniskitchen 3 ай бұрын
देवगडा क तसरे म्हणत आमचा कडे सांवतवाडी तिसरे खुबे पण म्हणत
@devendrapawar5615
@devendrapawar5615 3 ай бұрын
Kalwa tisra kirve. Jek number.
@ramnaik3074
@ramnaik3074 3 ай бұрын
खूप मज्जा आली आमका व्हिडीओत कुर्ली बघून❤
@RilenRick-ns9hx
@RilenRick-ns9hx 3 ай бұрын
Bhava party naa.. Pathun dey mumbai laa.. Khup chaan
@manojgawadevlogs7213
@manojgawadevlogs7213 3 ай бұрын
Namaskar 🙏
@reshmazajam4940
@reshmazajam4940 3 ай бұрын
शिमगा special vlog बनवा❤❤❤
@varshashetye2001
@varshashetye2001 3 ай бұрын
भाऊ तुमच्याकडचे काजू छान आणि मोठेआहेत.
@user-wc8vl4zs7z
@user-wc8vl4zs7z 3 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते.तुमची भाषा,त्यातील विनोद ऐकायला बरे वाटतात.तुम्ही जेव्हढे बोलके आहात त्या विरुद्ध तुमचा लहान भाऊ अबोल वाटतो.कुर्ल्या,तिसऱ्या, कालव मस्त मजा.
@dineshanerao4422
@dineshanerao4422 3 ай бұрын
Mast mitra Sweet family.
@ashwiniparab3750
@ashwiniparab3750 3 ай бұрын
मुंबई पेक्षा गावचे माशे एक नंबर असतत..... 👌👌
@ravindrachaugune4166
@ravindrachaugune4166 3 ай бұрын
आई.. ला..माझा नमस्कार
@drvarsha100
@drvarsha100 3 ай бұрын
सगळ्यानी मिळून जेवायला बसले असते तर दोघीनापण व्यवस्थित खायला मिळाले असते...त्या दोघींनी स्वयंपाक केला आणी त्याच अर्ध पोटी राहिल्या....
@swapnalijuwatkar9381
@swapnalijuwatkar9381 3 ай бұрын
Kay re dada parbin khay geli😂
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 3 ай бұрын
आम्ही मालवण थ मुळे म्हणत मी मालवणी
@rupeshchavan4194
@rupeshchavan4194 3 ай бұрын
आये भिचारी साधी हा ❤
@niteshmhatre387
@niteshmhatre387 3 ай бұрын
Tumhi neval dock la aaj dislat
@user-iu5qv9qe2q
@user-iu5qv9qe2q 3 ай бұрын
विट्टल सक्खा भाऊ ahe का दादा तुमचा आणि बाकी विडिओ खुप छान आणि तुमची भाषा आणि कॉमेडी खुप छान खुप आवडला व्हीडिओ भारी
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
Hoy 👍👍👍👍
@suniljadhav8670
@suniljadhav8670 3 ай бұрын
Dada konte gaav
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
@@suniljadhav8670 देवगड
@sandeshlad3694
@sandeshlad3694 3 ай бұрын
Very nice video
@varshashetye2001
@varshashetye2001 3 ай бұрын
दिपाली आणि वहिनीने खेकड्याचे जेवन छान बनवले,पण त्यांना हि जेवतानां खेकडे,शिंपल्या मिलाल्या पाहिजे होत्या. छान वाटले असते.
@user-uz2rd8vn4n
@user-uz2rd8vn4n Ай бұрын
आम्हाला पण पाठवा
@RajendraVekhande-ir8my
@RajendraVekhande-ir8my 3 ай бұрын
Sweet family dada Ya ek divas pandits kitchen la bhet dyayala
@pratimajadhav4491
@pratimajadhav4491 3 ай бұрын
तू व्हलो घेतलस आणि होडी फास पळूक लागली असा तुका वाटता 😂😂😂😂😂😂😂🎂🎂🎂
@swarashelatkar6343
@swarashelatkar6343 3 ай бұрын
Bhai amka pn patav thode kaju....
@umathakur3065
@umathakur3065 3 ай бұрын
आम्ही पण मसुरे डांगमोडे गाव मुळे पखडले.तूम्ही त्यालाच तसरे म्हणता काय सागा हं.....
@hpkubal
@hpkubal 3 ай бұрын
मुळे थोडे वेगळे असतात. त्यात तिसऱ्या च्या मानाने मांस कमी असतं. आणि मुळे थोडे बुलबुळीत (लाळय्ये ) असतात.
@rupeshchavan4194
@rupeshchavan4194 3 ай бұрын
आये दिसली आज
@user-yc3vg1oh4s
@user-yc3vg1oh4s 3 ай бұрын
Par bi ni la dakhwa jara
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 3 ай бұрын
पोट साफ वाहयेसर खा. आम्ही जातो आमचा गावा ह्या सिनेमाची आठवण होवाक वह्यी.
@kavitatemkar2727
@kavitatemkar2727 3 ай бұрын
काजू विकावयास आणले तर नक्की सांगा
@rekhapatil7340
@rekhapatil7340 3 ай бұрын
आबा आणि त्यांची पत्नी व मुलं यांची काळजी घ्या.
@pranalidesai7932
@pranalidesai7932 2 ай бұрын
Bhava tumcha gav Santa na
@pradeeppatil3416
@pradeeppatil3416 3 ай бұрын
Aple gav sodun palun janare Mumbai la kokani bolayche nahi
@pranalidesai7932
@pranalidesai7932 2 ай бұрын
Namaskar bhava birvadi tuz gav ka neet sanga na karan Maz aajol aahe birvadi
@sweetfamily84
@sweetfamily84 2 ай бұрын
नाडण वीरवाडी गाव माझं तालुका देवगड
@snehalparab9472
@snehalparab9472 3 ай бұрын
Birwadi devgad madhe konte goan aani tumche surname kay aahe
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
नाडण वीरवाडी, कोयंडे
@sarveshanabhavane7926
@sarveshanabhavane7926 3 ай бұрын
विठ्ठल दादान काजु दिल्यानं कि नाय?
@pratimajadhav4491
@pratimajadhav4491 3 ай бұрын
आये भजन करतय म्हणता
@Ashitosh-xj4qr
@Ashitosh-xj4qr 3 ай бұрын
vithal tuza sakha bhau aahe ka sem tuzygt disto
@vitthalkoyande9917
@vitthalkoyande9917 3 ай бұрын
होय
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
👍👍👍👍👍हो 😊
@ganeshthorat4506
@ganeshthorat4506 3 ай бұрын
Nusta kurle aani mhavra khato kadhi job kay karto te pan saang
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
Q&A मध्ये सांगतंय
@evilgoaway28
@evilgoaway28 3 ай бұрын
Dada ravak khay tu devgadak
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
वीरवाडी
@jivishakadu9838
@jivishakadu9838 2 ай бұрын
Tasare nahi Tisare
@sheetalarondekar4750
@sheetalarondekar4750 3 ай бұрын
Mai konachi mulgi ahe chan diste
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
मोठ्या भावाची
@user-hg6jl6it7p
@user-hg6jl6it7p 3 ай бұрын
Gaav konta tumcha dada?
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
नाडण वीरवाडी
@pratikambelkar6511
@pratikambelkar6511 3 ай бұрын
बिरवाडी ला यायचं कसं... ??
@user-ig4uo7ji6g
@user-ig4uo7ji6g 3 ай бұрын
देवगड वरुन आलात कि वाडातर पुल लागले तिथुनच थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे वळून सरळ जायच १किमी कि आली विरवाडी
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 3 ай бұрын
ते बिरवाडी नाही... वीरवाडी आहे...(ही वीरवाडी जामसंडे गावची वाडी आहे).... आणि "बिरवाडी" हे गांव आहे... पण ते "महाड" तालुक्यात...
@namitadhuri4202
@namitadhuri4202 3 ай бұрын
Name of your native place
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
देवगड
@manvisolkar3365
@manvisolkar3365 3 ай бұрын
तु मचा भाव जेवायला जमीनीवर बसत नाय😮😮
@manvisolkar3365
@manvisolkar3365 3 ай бұрын
Bol
@sweetfamily84
@sweetfamily84 3 ай бұрын
बाईक ची किक मारताना घुडग्याला लागलं त्या मूळे एक महिना मांडी घालू नको बोलला डॉक्टर आता ठीक आहे
@sanjaygadekar5317
@sanjaygadekar5317 3 ай бұрын
S̤w̤e̤e̤t̤ f̤a̤m̤i̤l̤y̤ ,̤s̤w̤e̤e̤t̤ v̤d̤o̤.̤
@ashamulay3606
@ashamulay3606 3 ай бұрын
"भूक लागली की खाणे म्हणजे प्रकृती, भूक नसतानाही (पोट भरले असताना) खाणे म्हणजे विकृती, आणि भुकेल्यांना खायला देणे (ठेवणे) म्हणजे संस्कृती "..... विनोबा भावे. हे आपण शाळेत शिकलोय. साहेब. तूम्हीच विचार करा तुम्ही कुठे बसता? 👎😢 'तूमच्याच घरातल्या' ज्या स्त्रियांनी कष्ट करुन स्वयंपाक केला त्यांचा आधीच्या पंगतीत बसलेल्या प्रौढांनी स्वकृतीने हे लहानांना दाखवले असते तर जास्त बरे झाले असते. पण आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठुन येईल?...... 😡😡😡
@smitabagwe13
@smitabagwe13 3 ай бұрын
Kurlya tumhi khup khatat, nehmi khane changle nahi. Mulichya school la raja padli vatte.
@pradeeppatil3416
@pradeeppatil3416 3 ай бұрын
Tasrya nahi re tisrya boltat tyala.mumbai la janare kadhi kokani Banu shakat nahit.tu swatala kokani bolu nako.
@rajeshmirgule9572
@rajeshmirgule9572 3 ай бұрын
खुप छान
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 23 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Viresh VS Rudolf on illegal land filling at Curca.
4:44
GPNews Media24
Рет қаралды 960
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 23 МЛН