तळकोकणाचा अस्सल अनुभव देणारा माचली फार्मस्टे | कोकणातील ऑफबीट ठिकाण

  Рет қаралды 546,014

Mukta Narvekar

Mukta Narvekar

10 ай бұрын

⚜️🌿मागिना - महाराष्ट्राचा दागिना🌿⚜️
कोकणात फिरताना तिथल्या आसमंताशी जोडले गेले. समुद्र, नारळीसुपारीच्या बागा, टेकड्या, खाड्या यांनी तर भुरळच घातलीय. मागिनाने कोकणातल्या अश्या सुंदर गोष्टींची छबी त्यांच्या दागिण्यातून साकारली आहे. त्यांचं हे कोकण कलेक्शन नक्की बघा आणि आवडती छबी आपल्या कलेक्शन मध्ये समाविष्ट करा👇🏼
magina.in/collection-product/...
🌼🌿माचली फार्मस्टे 🌼🌿
📞What's app Enquiry: +919637333284
🌐website: www.maachli.in/
💜 Instagram: maachli_farmsta...
कुळगराच्या छायेत असलेला हा फार्मस्टे. तळकोकणाचा अस्सल अनुभव इथे येतो. गाडी पार्क करून आल्यावर समोर हिरवगार कुळागर दिसतं. तिथेच cottages आहेत. तिकडे पलीकडे जायला साकवावरून जायचं. हा साकव आपल्याला एका हिरव्यागार, शांत, शीतल दुनियेत घेऊन जातो. अश्या दुनियेत मी 3 दिवस राहिले. कुळागरात झाडांची माहिती घेत फिरले. अस्सल कोंकणी पदार्थ चाखले. थोडं बाहेर पडून कुंभारांकडे गेले. त्यांच्याकडे बांबू आणि मातीपासून तयार केलेलं चाक होतं. अश्या पारंपरिक चाकावर मातीची भांडी बनवण्याची प्रक्रिया मला बघता आली. हा सगळा अनुभव या एपिसोडमधून शेअर केला आहे.
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 391
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
⚜️🌿मागिना - महाराष्ट्राचा दागिना🌿⚜️ कोकणात फिरताना तिथल्या आसमंताशी जोडले गेले. समुद्र, नारळीसुपारीच्या बागा, टेकड्या, खाड्या यांनी तर भुरळच घातलीय. मागिनाने कोकणातल्या अश्या सुंदर गोष्टींची छबी त्यांच्या दागिण्यातून साकारली आहे. त्यांचं हे कोकण कलेक्शन नक्की बघा आणि आवडती छबी आपल्या कलेक्शन मध्ये समाविष्ट करा👇🏼 magina.in/collection-product/?collection=konkan
@konkanmazjeevan
@konkanmazjeevan 9 ай бұрын
Miq kuthla use krte voice khup chan vttoy eikyla full clear❤
@bhaktirane2609
@bhaktirane2609 10 ай бұрын
मुक्ता,आजचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच अप्रतिम. खरं तर,पहिल्यांदा कॉमेंट करते, रहावलं नाही म्हणून. तुझ्या व्हिडिओज मधून तू जो निसर्ग सुखाचा आनंद देतेस,त्याला तोड नाही, मी गेली सात वर्ष bedridden आहे उठते,बसते पण चालत नाही.पण हे असे काही youtubers चे व्हिडिओज पाहिले की एक आगळा आनंद मिळतो.मागे तू गोव्याच्या अशा जागा दाखवल्या की गोवा फिरूनही मला त्या जागा माहीतच नव्हत्या.तू जी मागिना ची सुंदर ज्वेलरी दाखवली,त्या hallmarking chya institution मध्येच जॉब करत होते,असो.कधी शक्य झाल्यास,तू माझ्या गावी,कारवार la जरुर जा,मला तुझ्या स्वप्नाळू नजरेतून तुझ्या ओघवत्या भाषेतून कारवार पाहायला खूप आवडेल. आमचं गाव नितांत सुंदर आहे,जे मी आता पाहू शकत नाही.शक्य झाल्यास तू लेखनही कर.तुझी भाषा खून सुंदर आहे,sorry,comment मोठी झाली,खूप शुभाशीर्वाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
नमस्कार काकू कमेंट मोठी नाही झाली. तुम्ही मनापासून व्यक्त झालात हे आवडलं मला. एपिसोड बघून आनंद मिळतोय, हे वाचून मलाही बरं वाटलं फार. मी कारवारचा नक्की एपिसोड करेन. तुमचे आशिर्वाद असेच पाठी असू द्यात. मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
@shreedhartend3878
@shreedhartend3878 10 ай бұрын
Sabse best comment
@DY-yr5ll
@DY-yr5ll 10 ай бұрын
God bless u Mast comment
@neelamsawant3232
@neelamsawant3232 10 ай бұрын
Devachya ashirvadane Tumhi lavkar barya vhal ❤
@mamatapadval8484
@mamatapadval8484 10 ай бұрын
Hi mukta mi sudha karwarchi aahe, Tu nakki karwarcha video kar aamache gaon khup sunder aahe
@deepaksalunkhe6043
@deepaksalunkhe6043 10 ай бұрын
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्घ भागातल्या लोकांना एकच विनंती आपल्या जमीनी अजीबात विकूनका त्याचायोग्य वापर करा आणि स्वतः साठी निर्माण करा .मराठी लोकांनाच वीका.❤❤❤❤
@4sinfoserv366
@4sinfoserv366 Ай бұрын
Khar aahe, jamjni vikun pudhachya pidhyana beggar karu naka
@stalemateraja
@stalemateraja 10 ай бұрын
निसर्गाची ताकद च वेगळी आहे ❤अदभूत सौन्दर्य😊
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 10 ай бұрын
मुक्ताताई 🙏🏻 माचली फार्म स्टे अतिशय सुंदर
@mahendrakadam9206
@mahendrakadam9206 10 ай бұрын
Apratim nisarg saundarya.....no words to describe....konkan is heaven
@godmarketdevotee
@godmarketdevotee 10 ай бұрын
छानच निसर्ग, ओघवती शैली, अप्रतिम छायाचित्रण
@manojchavan1817
@manojchavan1817 10 ай бұрын
खूपच सुंदर,
@vaibhavmore475
@vaibhavmore475 10 ай бұрын
खुप चांगल्या प्रकारे समजावता तुम्ही👍
@surajmagar3174
@surajmagar3174 9 ай бұрын
Heaven in Maharashtra ❤❤
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 10 ай бұрын
नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडिओ, निसर्ग संपन्न फार्मस्टे
@pravinnagvekar410
@pravinnagvekar410 8 ай бұрын
नमस्कार मुक्ता फारच. छान
@sujatamohitepatil4394
@sujatamohitepatil4394 10 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना केली आहे. तुझे व्हिडिओ सगळे खूप मस्त असतात.
@ceaser13
@ceaser13 9 ай бұрын
Beautifull Place,,,Love nature,,,birds Singing...Wow..Amazing,vlogs
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 7 ай бұрын
वा निसर्गाचे रूप बघून शब्द नाहीत
@yhshinde
@yhshinde 10 ай бұрын
छान. माहिती आणि अस्सल मराठी शब्दांचा वापर. मस्त 👌👌
@sachinpatil9318
@sachinpatil9318 3 ай бұрын
Khupac chan.....
@pradippatil8381
@pradippatil8381 9 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
@mayureshbane3063
@mayureshbane3063 10 ай бұрын
जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई... खरतरं माझं लहानपण कोकणात गेलं पण नंतर शिक्षणासाठी मुंबईला आलो. पण आता सुध्दा गावात आलं की पुन्हा मुंबईत याव असं वाटतं नाही... कोकणातला असून मी फार कोकण फिरलोय देवगड तर अगदी हाकेला आहे परंतु जाणे झालं नाही... परंतु तूझे videos पाहून आता मनात कोकणात जाण्याचे मोह आवरत नाहीत... नक्कीच जाईन... तुझा आवाज खूप मधूर आहे... ऐकत राहावंसं वाटतं.. तू कोकण फिरत नाहीस तर जगतेस अस वाटतं... अजून खूप फिर आणि आनंद हे... आणि आम्हाला पण तुझ्या videos च्या माध्यमातून कोकण आणि इतर नवनवीन जागी घेऊन जा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
@vikrantkadwadkar4545
@vikrantkadwadkar4545 10 ай бұрын
भाऊ मुंबई आणि कोकण वेगळं नाही. मुळात जरी तुझ्या गावाहून मुंबईत आलास तरी तू कोकण सोडूच शकला नाहीस. कारण ज्या मुंबईत तू आलास ती मुंबई सुद्धा कोकणातच येते. कोकण फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नाही रे...तर कोकण गुजरात पासून केरळ पर्यंत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकण आहे. त्यामुळे कृपया कोकणचा अभ्यास करावा.🙏
@720Vini
@720Vini 10 ай бұрын
Khup mast !!!!..
@nilimadabhade8535
@nilimadabhade8535 5 ай бұрын
मुक्ता, तू नावाप्रमाणे तू मुक्तपणे भरभरून रसिकतेने जगते. असे वाटते तुझ्याबरोबर मी ही असावे. खूप बघायचे राहून जाते. सोबतीचा प्रश्न. तुझे हे vedio पाहून खूप आनंद मिळतो.अशीच मुक्तपणे जग👌👍🙂
@RohitSShembavnekar
@RohitSShembavnekar 23 күн бұрын
छान माहिती मिळाली. धन्यवाद!
@user-ic3pu9lp9x
@user-ic3pu9lp9x 10 ай бұрын
Very nice presentation and your heart touchable sound and language
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 8 ай бұрын
ताई अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि तळ कोकणात जगणं, म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं आहे
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 10 ай бұрын
नेहमीप्रमाणे सुंदर video.👌👌
@ishwarmurmure7126
@ishwarmurmure7126 10 ай бұрын
मुक्ता, तुझा साद एकदम मनोवेधक आहे. खरचं खुप उत्कंठा होते. विशेष म्हणजे की मला माहीतगार होण्यास मदत होत आहे. 🤩🥳
@shivlingswami9860
@shivlingswami9860 7 ай бұрын
खूप छान ठिकाण तुमचे विडिओ बघुन आम्हि इथं जाणार आहेत thanks
@anilsave7231
@anilsave7231 8 ай бұрын
मुक्ता, प्रथमच तुझा विडिओ पाहतोय, एक सुंदर ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळाला. नक्की भेट देण्याचं ठिकाण आहे.
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 3 ай бұрын
मुक्ता तुझे सर्व व्हिडिओ मी अजून मधून पाहि ले... निसर्ग... शब्दरचना आणि विविध पैलूंनी मांडलेले निसर्ग चित्र छान ...शुभेच्छा🎉🎉🎉
@anilwankhade1
@anilwankhade1 10 ай бұрын
Khup chhan 👌 Apratim
@chitralipare6609
@chitralipare6609 3 ай бұрын
मुक्ता,तुमचा व्हिडिओ पाहून तिथे फिरून आल्याचा भास होतोय.... अप्रतिम निसर्गसौंदर्य...आणि ते अचूक टिपणे हे सुध्दा अप्रतिम.....all the best👍
@manojchavan1817
@manojchavan1817 10 ай бұрын
अप्रतिम विडिओ, खूपच आवडला, मलेशिया , बाली आपल्या कोकणात च आहे
@thestrongestbreed9967
@thestrongestbreed9967 4 ай бұрын
मी ज्या आयुष्याची कल्पना करतो, तुम्ही ते जगत आहात। अतिशय सुंदर , धन्यवाद असे सुंदर video बनवल्याबद्दल
@KiranPatil-cy7is
@KiranPatil-cy7is 10 ай бұрын
तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू दाखवली...दुसऱ्या बाजूने stay rates दाखवले तर कुणीही दोनदा विचार केल्याशिवाय राहणार नाही...
@bandofbats
@bandofbats Ай бұрын
Kiti rates aahet
@happylifestyle4553
@happylifestyle4553 Ай бұрын
Baroabr
@vikramjadhav40
@vikramjadhav40 Ай бұрын
Sobt rates baddl pn jar kalpna dili asti tr khup chan Sarvsamanyana paisyancha pn vichar krava lagto
@mithilaghag1847
@mithilaghag1847 8 ай бұрын
Khup sunder
@busywithoutwork
@busywithoutwork 10 ай бұрын
Mast nisarg Real swarg🎉 Thanks for sharing
@arunpujari1894
@arunpujari1894 7 ай бұрын
Khupach mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@shamsuddinnavshekar1159
@shamsuddinnavshekar1159 10 ай бұрын
स्वर्ग...जन्नत
@tipurazasd4968
@tipurazasd4968 7 ай бұрын
Mukta Jii khup sundar Video tayar kela aahe Dhanyawad 🙏😊
@arunbhat3899
@arunbhat3899 4 ай бұрын
आपल्या गोड दिसण्याप्रमाणे आपला आवाजही गोड आहे. या क्षेत्रात तुम्हाला पुढे यायची संधी आहे. शुभेच्छा.
@armarimaratha
@armarimaratha 10 ай бұрын
Superb Video Muktaji...
@anandparulekar3317
@anandparulekar3317 7 ай бұрын
परुळे हे आमचं मूळ गाव आम्ही गावी गेलो की परुळे गाव मध्ये जातो आमचं ग्राम दैवत आहे,कुलदैवत आहे. आमचे पूर्वज जवळजवळ 100 वर्षा पूर्वी तालुका कणकवली मध्ये हळवल गावी आलो, अजून ही आमची नाळ परुळे गावाशी जोडलेली आहे...व्हिडिओ उत्तम आहे. निवेदन खूप सुंदर आहे.
@Pimputkarp
@Pimputkarp 10 ай бұрын
Lovely and soothing experience. Special mention, beautiful videography by your husband, kudos to him.
@babasopatil2310
@babasopatil2310 9 ай бұрын
खूप छान आहे
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 ай бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💞
@manasipanvalkar2048
@manasipanvalkar2048 10 ай бұрын
खूप छान असे वाटत होते की मी तिथे फिरत आहे . ही सगळी किमया त्या निसर्गा बरोबर तुझ्या आवाजाची आहे.खूप छान....
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 10 ай бұрын
Mukta.. खुप गोड आवाज, अप्रतिम व्हिडिओ आणि photography, अगदी तुमच्या बरोबर आहोत असाच अनुभव आला
@7strsxmatador557
@7strsxmatador557 Ай бұрын
अप्रतिम ♥️
@hotelchulangan2550
@hotelchulangan2550 5 ай бұрын
Beautiful ambiance
@amitparab2849
@amitparab2849 10 ай бұрын
Outstanding marathi translation mukta...👌👌
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 9 ай бұрын
Nice video and nature is beautiful.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 10 ай бұрын
Apratim. Nisarg. Soundarya.
@hemlatasurve2030
@hemlatasurve2030 9 ай бұрын
Khup chan
@akshatamangaonkar3827
@akshatamangaonkar3827 10 ай бұрын
सुंदर
@vishalsakpal2631
@vishalsakpal2631 8 ай бұрын
Khup chan video astat tasech kokan japta tumhi hech mukta
@arunbhor4475
@arunbhor4475 3 ай бұрын
ग्रेट ❤🎉
@sunitikolhatkar4399
@sunitikolhatkar4399 10 ай бұрын
Beautiful video and your prese tation also
@prakashpatil2949
@prakashpatil2949 10 ай бұрын
Awesome as always didi. Khup chaan. Always wait for your vlogs. Keep it up 🙏👏
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 8 ай бұрын
माझं कोंकण मला खूप आवडतो तसा मी रायगड जिल्ह्यातील पनवेल चा आहे पण तेथूनच कोंकण चालू होतो तो गोव्या पर्यन्त छान व्हिडिओ बनवतेस मुग्धा असेच व्हिडिओ बनवत रहा तुला शुभेच्छा ❤❤
@rameshdesai9125
@rameshdesai9125 7 ай бұрын
आपले विडिओ अप्रतिम असतात. स्टे करण्याची ठिकाणे फार छान असतात.
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 10 ай бұрын
last time I was under such a heavy marathi when I was in the school. and now after many many years I can hear and watch this marathi... keep Rocking girl , like your video in very first min as you have taken good simple shots.
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 10 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य विश्लेषण ❤❤❤❤❤❤
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 10 ай бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे 😊😊😊😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
हो 😊😊
@user-nt4pw1mx1r
@user-nt4pw1mx1r 3 ай бұрын
Masta video and information...thanks.. navin thikan kalale.
@gaurisalvi5580
@gaurisalvi5580 3 ай бұрын
Khupach chan jaga ahe jevan siddha chan ahe Amhi gelelo khup Majja ali.odya madhe mase giddily kartat payana pani Khupach fresh ahe. Kharech ek sunder Anubhav ahe
@shalakabhatawadekar7870
@shalakabhatawadekar7870 7 ай бұрын
Ekun chan maahiti aahe
@user-yc3ph1sg1t
@user-yc3ph1sg1t 9 ай бұрын
Excellent Nature Location
@nitinpingle4643
@nitinpingle4643 10 ай бұрын
ताई अप्रतिम व्हिडिओ...🎉
@desaivaibhav51
@desaivaibhav51 10 ай бұрын
Superb
@geetanjalisatale9915
@geetanjalisatale9915 8 ай бұрын
Your work is really inspirational for me
@sandeepbhosale5496
@sandeepbhosale5496 10 ай бұрын
Mastach नेहमीपंमाणे ❤❤👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
Thank you 😊
@jubersurve
@jubersurve 4 күн бұрын
ताई एक विनन्ती, तू जीतेजीते फिरतेस त्याचा येनारा खर्च सुदधा सांगत जा, ट्रिप प्लान करता येइल❤
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 ай бұрын
अप्रतीम
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 10 ай бұрын
खुप मस्त
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 10 ай бұрын
छान माहीती.
@shaileshmagdum8331
@shaileshmagdum8331 8 ай бұрын
Heaven 💚
@arunmhatre2465
@arunmhatre2465 10 ай бұрын
मुक्ता खूप सुंदर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@bhajanandbhajanibuwa6183
@bhajanandbhajanibuwa6183 Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ.. शूटिंग आणि एडिटिंग उत्तम.. नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 10 ай бұрын
😮 छान
@shrikantpawaskar302
@shrikantpawaskar302 10 ай бұрын
मस्त मुक्ता
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@iampremveer7
@iampremveer7 10 ай бұрын
Superb amazing vlog 🖤💜
@mercycardoz9422
@mercycardoz9422 10 ай бұрын
Very nice video👌 N very nice place good experience 💕💕
@savitaraul8615
@savitaraul8615 7 ай бұрын
Love you mukta ❤ great voice and laugh
@dadasahebchougule9036
@dadasahebchougule9036 8 ай бұрын
Real beauti of nature
@kri888
@kri888 9 ай бұрын
Chan video 👍
@akshaykamble2724
@akshaykamble2724 10 ай бұрын
Aaj sakali tumcha video bagitla khup mast video banvla ahe mi he koknatla ahe video pahun gavachi aathavan aali thank you Asech sundar videos aamchya sathi gheyn ya
@anshukapoor2756
@anshukapoor2756 4 ай бұрын
Beautiful jewellery collection
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 10 ай бұрын
अप्रतिम location आणि सुंदर vlog मुक्ता.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद
@ashokkumble9919
@ashokkumble9919 9 ай бұрын
Kadachit mi lahan asen tumchya pekshya pn maze pn khup sare aashirwad.....mast kam krta tumhi tai...🙏🙏
@ankitjb3
@ankitjb3 25 күн бұрын
Very nice video 😊
@rahulkamble2375
@rahulkamble2375 10 ай бұрын
Khup mast vlog hota ❤❤ Apratim❤❤ Asech vlogs gheun ye mukta😊
@SamruddhiPawar-pw2pp
@SamruddhiPawar-pw2pp 2 ай бұрын
Apratim
@sirjohnfernendes3949
@sirjohnfernendes3949 10 ай бұрын
Super
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 10 ай бұрын
Nice 👌👌👌
@madhavvalase8950
@madhavvalase8950 10 ай бұрын
SUPERB location.. !! Excellent Nature..!! Peace of mind...!! 👍👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
Thank you 😊
@sagarpawar9635
@sagarpawar9635 10 ай бұрын
👌👌
@nikhilnayak6013
@nikhilnayak6013 10 ай бұрын
Tuza awaz khuup ahey.. God gifted 👍
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 10 ай бұрын
खुप् छान आहे तुम्ही स्टे केलेलं ठिकाण मुक्ता
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद
@user-lv1wn5wq7n
@user-lv1wn5wq7n Ай бұрын
thanks goa
@surajsayyad242
@surajsayyad242 10 ай бұрын
Khup Chan video
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 10 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
We Got Expelled From Scholl After This...
00:10
Jojo Sim
Рет қаралды 62 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 34 МЛН
The Most Luxurious Resort In Devbag Malvan? Rivercoast Resort!
21:58
Somnath Nagawade
Рет қаралды 166 М.