आज हणमंत आबाने हट्ट धरलाय आखाड संपणार आहे मला हॉटेल वर जेवाय ने म्हणून 😂

  Рет қаралды 14,132

गावठी निलेश पुनम

गावठी निलेश पुनम

Күн бұрын

आज हणमंत आबाने हट्ट धरलाय आखाड संपणार आहे मला हॉटेल वर जेवाय ने म्हणून 😂#गावठीनिलेशपुनम

Пікірлер: 23
@sureshzende1534
@sureshzende1534 2 ай бұрын
एकच नंबर दादा असंच राहावा कुणाचं ऐकू नका आणी.... कुणाच्या नादाला पण लागू नका 👌👌👌👌
@ranideshmukh9795
@ranideshmukh9795 2 ай бұрын
निलेश दादा तुम्ही भाऊ भाऊ छान राहता मग त्या पूजा ताई ल काहीही बोलता... का तिच्या आई वडिलांचं काढता... तिला पणं वाईट वाटतं असेल न
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 2 ай бұрын
निलेश दादा तुझी बायको आबाला किती बोलली 16 हजाराचा मोबाईल घेतला म्हणुन आणि आबा कडे दहा मैसी 10 त शेळा आहेत त्यांचे सगळे आबा आणि पुजाकरतात
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 2 ай бұрын
आशेच भाऊ भाऊ खुष राहा खुपछान विडिओ मस्त 👌👌👌👌🥰
@bharatitandel2613
@bharatitandel2613 2 ай бұрын
आबा खूप चांगला माणूस आहे
@damayantinangare9351
@damayantinangare9351 2 ай бұрын
सर्व घरीच बसता थोडी आबाला मदत करीत जा
@SadhanaSawant-tu4kd
@SadhanaSawant-tu4kd 2 ай бұрын
जावा आबाला घेऊन बिचार किती दिवसातून होटेलात जायच म्हणतात
@shubhangiphadatere4366
@shubhangiphadatere4366 2 ай бұрын
Aaba 1no manus ahe
@AsmitaskKamble
@AsmitaskKamble 2 ай бұрын
सगळी फॅमिली जावा हाटेलमध्ये भांडण होणार नाही समजावून सांगा आणि न्या सर्वांना
@SamadhanKale-d4j
@SamadhanKale-d4j 2 ай бұрын
Abbasaheb 👑 Royal personality
@Pranav_gade_official
@Pranav_gade_official 2 ай бұрын
आबा एकच नंबर
@MauliSul-qs3fu
@MauliSul-qs3fu 2 ай бұрын
सदैव तुम्ही दोघे भाऊ असेच विचाराने आयुष्य भर रहा बायांच ऐकू नका त्या बाया बावळट आहे
@SuvarnaBotave-lj2ss
@SuvarnaBotave-lj2ss 2 ай бұрын
निलेश दादा आबा आणि तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला
@AniketBotre-ss3pd
@AniketBotre-ss3pd 2 ай бұрын
व्हिडिओ छान
@biraburungale651
@biraburungale651 2 ай бұрын
आबा छान बोलतातुमि
@PoojaNalawade-ji1ho
@PoojaNalawade-ji1ho 2 ай бұрын
Nice Dada ❤
@sahanurpatel1567
@sahanurpatel1567 2 ай бұрын
🎉❤
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 2 ай бұрын
🏠🏫🏠🏫🏠🏫🏠🏠🏠
@UjwalaRevgade
@UjwalaRevgade 2 ай бұрын
Dada hotel abala given ja
@shubhammaske1244
@shubhammaske1244 2 ай бұрын
बायकाना वेत खायला घाला तेवढं खुष होतील दोघी जनी 9:04
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx 2 ай бұрын
❤❤🎉🎉
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН