दया पवार स्मृती पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन व शुभेच्छा,
@sayli3727Ай бұрын
तुम्ही जे जे सांगीतले ते ते अगदि खर आहे. मुली शिक्षित झाल्या असल्या तरी त्या समाजाच्या पगड्या तुन मुक्त होण शक्य नीही. आणि तमच्या आई सारखीच आई सगळ्यांना भेटेलत नाही नाहीतर माहेरचेच लोक आपल्या बाजूनी नसतात.
@SandymorvekarАй бұрын
क्रूरतेचे शिखर गाठलेल्या या रामराज्यात असे धीरगांभीर, बेधडक आणि उदात्त लोक सक्रिय आहेत त्यांचे कौतुक मी काय करणार, पोखरकर साहेब आपले अभिनंदन आणि खास धन्यवाद असे कार्यक्रम हल्ली कोण पोहचवतोय आमच्या पर्यन्त.
@RaviArankar1240Ай бұрын
केवळ राजकीयच नाही तर एक विविधांगी पत्रकार म्हणुन निरनिराळे विषय , निरनिराळ्या घटनांवर भाष्य करण्याची आपली हातोटी अलौकिक आहे हे आणखी एकदा आपण सिध्द केलय रविंद्र सर , अभिनंदन व शुभेच्छा .
@KantChendkale-ob5srАй бұрын
श्री पोखरकर सर आपण अतिशय तळमळीने सुंदर savindhan वाचवण्यासठी व पुरस्कार प्रदान कार्य क्रम व दया पवार पुरस्कार साबळे शाहीर यांच्या हस्ते आवडला सर धन्यवाद सर.
@shaileshpawar3526Ай бұрын
आद. रविंद्र पोखरकर साहेब खुप छान कार्यक्रम आणि खुप छान संविधान वर मार्गदर्शन केले. त्या बद्दल अरुणा साबणे ताई साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय जय जय भिम. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏 मुंबई.
@salvesalve2831Ай бұрын
पोखरकर सर, सलाम वक्त्याना, हि सलाम , आपण हा विषय समोर.आणला❤❤
@bhagwantkshirsagar6107Ай бұрын
अरूणा सबाने अभिनंदन.सुंदर भाषण.
@bhagwantkshirsagar6107Ай бұрын
सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींची हार्दिक अभिनंदन.
@swatisaoji1966Ай бұрын
Great work very proud अरुणा ताई पुरस्कार प्राप्त सर्वच सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻
@madhavikulkarni-inamdar9880Ай бұрын
मनःपुर्वक अभिनंदन रविंद्र ! खूप आवडलं अरुणाताईंच भाषण आणि तुझ्या कष्टांचही चीज झाल🎉🎉
@ashwinichine9400Ай бұрын
मी पण सर तुमचे चॅनल पाहण्यापूर्वीच लाईक करते💪
@VijayJadhav-pq8nsАй бұрын
अरुणा सबाणे Brave woman. निश्चीत त्यांना भेटायला व त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकायला आवडतील. स्पष्ट व निर्भिड स्त्री.
@Sunshine12816Ай бұрын
She is my masi. She indeed a great human being too.
@Selen304Ай бұрын
@@Sunshine12816सामान्य लोकांना देणग्या मागून मागून स्वतःचे नको ते चोचले भोगून भोगून माजले तुम्ही कार्यकर्ते.
@arunasabane47629 күн бұрын
Thanks sir
@nanatapale4381Ай бұрын
रविंद्र सर, कसे आभार मानावेत तुमचे? तर मी तुमच्या वयापेक्षा मोठा आहे तरी ही तुमचा [ तुझा ] ऋणी असावं आसंच वाटेल!मा. शा. संभाजी भगत यांना त्रिवार मानाचा मुजरा!
@abhivyakti1965Ай бұрын
🙏🙏🙏
@shirishjadhav926Ай бұрын
अतिशय उद्बोधक आणि अंतर्मुख व्हायला लावणारं विचार मंथन. हे आपल्या चॅनल च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏
@baburaoowle-hu2dzАй бұрын
संविधान कोणाचा बाप ही बदलू शकत नाही,, परंतु संविधानावर प्रेम करणाऱ्यांवर अन्याय अत्याचार होतात... शोकांतिका आहे.
@sureshburbure4304Ай бұрын
सुंदर कार्यक्रम पार पडला. आपल लेखन नक्कीच क्रांतिकारी असनार. कारण.... तुम्ही सुर्य कुळातल्या च आहात. 🙏🙏🙏🙏🙏 सप्रेम जयभीम.
@waghvilasАй бұрын
पोखरकर साहेब , बरेच दिवसापासून आपल्याला एक सांगायचे राहून गेले आणि ते म्हणजे आपण काय बोलणार आहात त्याच्या अगोदरच मी लाईक करून घेतो म्हणजे तुमचं संपूर्ण विश्लेषण ऐकल्या नंतर लाईक करायचं राहू नये म्हणून. Thank you sir.
@abhivyakti1965Ай бұрын
धन्यवाद.. पण ऐकून लाईक केलेलं मला अधिक आवडेल.. आणि नाही आवडलं तर नापसंती दर्शवली तरीही चालेल 🙏
@waghvilasАй бұрын
@@abhivyakti1965 sir मी तुमच्या इतका अभ्यासू नाही पण जिथे ना पटणाऱ्या गोष्टी असतील त्यावर कदापि तुम्ही भाष्य करणार नाहीं हे ही माहित आहे. Thanks for responding everytime .
@shailajabangar1374Ай бұрын
👍 दिलखुलास 👍👍👍💐💐💐🙏
@sudhirmane3707Ай бұрын
तुमचा सन्मान हा सर्वसामान्यांचा सत्कार🎉
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-कАй бұрын
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम, सूर्य गिळणारी मी व शाहिरांनी सादर केलेली संविधानावरील कविता👍👍👍
@suvi0suvidhaАй бұрын
सर्व पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉
@shashikantkamble3940Ай бұрын
खूप छान कार्यक्रम पोखरकर साहेब. आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे खूप चांगले विचार ऐकायला मिळाले धन्यवाद आपले. 🙏
@shailajabangar1374Ай бұрын
रवींद्रजी🙏, नितांतसुंदर, कार्यक्रम.परिवर्तनाची चळवळ चिरायू होवो.शाहिरांचे,व सर्व पुरस्कारार्थींचे सकौतुक अभिनंदन.अरुणाताई तुमच्या लढ्याला सलाम.🙏💐👍👍👍
@janardhanwakchaure882120 күн бұрын
परिवर्तनाच्या चळवळीचे काम अव्याहतपणे चालू आहे.खर्या अर्थाने हे रामराज्य मुळीच नसुन भीराज्य आहे.सर्व यरस्कार विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक आभार. पोखरकर सर आपलं अभिव्यक्ती चॅनल खरोखरच लोकशाही आणि संविधान वाचविण्याची काम अतिशय तळमळीने करत आहे करत आहे.हे अतिशय उत्कृष्ट राष्ट्रीय कार्यआहे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
@rajkumarpatil5393Ай бұрын
Best💯💯💯💯👍👍👍👍
@ujwalaawad5126Ай бұрын
संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ टाका सर. पहायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.
@abhivyakti1965Ай бұрын
@@ujwalaawad5126 ओके 👍
@ilbabambasilbabambas2556Ай бұрын
काँग्रेस चि बदनामी करू नये आपल्या सर्वांच्या कामाला सलाम ❤ 🙏
@khalidshaikh7148Ай бұрын
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विषय मांडला आज .जय हिंद जय महाराष्ट्र.
@prabhurajgadkar1453Ай бұрын
सुकन्या शांता यांचे अभिनंदन.
@SarjeraoBallal-qm8dmАй бұрын
Khup chan very very nice Jay Bhim Jay Savidhan Namobuddhy
सर, खूप छान कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन अप्रतिम. यानिमित्ताने आपल्याशी प्रत्यक्ष भेटता आलं हा आनंद केवळ अवर्णनीय आहे.
@abhivyakti1965Ай бұрын
@@dilipkumarkamble5479 🙏🙏🙏
@mahendra.C.mormare6035Ай бұрын
अभिनंदन सर 💐💐💐. जय आदिवासी 🙏🙏🙏.
@shahidamulani5696Ай бұрын
Jay Bheem Jay savidhan Taine mandalelya wicharanshi mi sahmat ahe khup chan bolali tai kharay
@anisattar4848Ай бұрын
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागरАй бұрын
धन्यवाद पोखरकर सर...खूपच सुंदर कार्यक्रम....❤😊
@atulmahalle4939Ай бұрын
खूप छान संभाषण आहे अरुणा ताईचे मी यांचे आत्मचरित्र वाचले आहे यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे मी नेहमी यांच्या कार्यक्रमाला जातो भेट होत असते
@krushnapatil1406Ай бұрын
अशोक वानखेसाहेबांच्या बरोबरीने रवींद्र साहेब तुम्ही विचार मांडत असतात
@178_SnehaPadalkar_SYLLBАй бұрын
खूप छान विषय आणि मॅडम च अनुभवी speech पण छान.
@shirishpanwalkarАй бұрын
Congratulations and best wishes to you Pokharkar sir 💐 Thanks for uploading the speech 👍🙏
@sebastiandsouza9558Ай бұрын
अप्रतिम 💐
@krushnakatwate2328Ай бұрын
खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
@jitendradevalekar8006Ай бұрын
खूप सुंदर सूञसचालन आणि खुप सुंदर कार्यक्रम आभिव्यक्ती मंचावर आपण आणला सर धन्यवाद सर
@ganeshpagare5415Ай бұрын
अगदी सत्य कथन 👍👍👍👍
@AjitKulkarni-m7tАй бұрын
एक नंबर कार्यक्रम
@machindrakamble538Ай бұрын
पद्मश्री दया पवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा दया पवार स्मृती पुरस्कार ज्या ज्या मान्यवरांना मिळाला त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, आणि ज्यांच्या माध्यमातून हा नेटका सोहळा पहाता आला त्या 'अभिव्यक्ती' चे रविंद्र पोखरकर यांचेही धन्यवाद आणि आभार.
@shrinivaskakade5383Ай бұрын
हार्दिक अभिनंदन.
@vikasb.meshram1573Ай бұрын
अभिनन्दन !!
@nandkishorlavekar7478Ай бұрын
खूप खूप अभिनंदन, पोखरकर साहेब, तुम्ही सत्कारास सर्वार्थाने पात्र आहात.🎉❤
@kiransutar8211Ай бұрын
पोखरकर साहेब तुम्हाला सॅलुट आहे
@balirammore6871Ай бұрын
Sir Dhanyvad Thank you.
@rahulkamble7125Ай бұрын
खूप छान विश्लेषण असतं आणि अभ्यासपूर्वक तुमचं विश्लेषण ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण झाला असं वाटत नाही भारतामध्ये फार थोडी लोक अभ्यासपूर्वक व निर्भीडपणे विश्लेषण करता रविष कुमार विशाल शर्मा पुण्य प्रसून वाजपेयी निखिल वागळे नवीन कुमार हेमंत देसाई अजीज अंजूम आणि तुम्ही माझ्या आयुष्यात लाभलेली विद्वान व्यक्ती धन्यवाद तुमच्या कार्याला.
@rahulkamble7125Ай бұрын
अभिसर शर्मा चुकून विशाल शर्मा झाला
@suryakantpatil5920Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@NEWSमराठी15Ай бұрын
छान कार्यक्रम आपल्या मुळे बघायला,ऐकायला मिळाला🙏
@sandhyadanao4243Ай бұрын
खूप छान कार्यक्रम.... ताई छान बोलल्या
@vijaymore8648Ай бұрын
Mr.Ravindra ji Aapan kharo kharach sarv gun sam pann aahat chaufer study karta timing tanto tant palta kuthalya subject cha sakhol vivechan karta tumche vektimatv hi bolnya varun mawal wat te vdo madhe sudha tumhi aatm viswas purn wawarta kuthlya hi party chi polkhol karta tumhala dirgh aayush labho parmeswar satat tumchya pathi shi raho tumche raxan karo aapnas mann purvak salute marto jay bhlm jay shivray❤❤❤❤❤❤❤
@mohanpathak4232Ай бұрын
भगिनी, अरुणा सबाने यांनी त्यांची प्रेम विवाह केल्याची चूक अत्यंत हिमतीने दुरुस्त केली ,त्याचे खूप हार्दिक अभिनंदन.त्यांचे आईचे ही आभार.
@abhivyakti1965Ай бұрын
@@mohanpathak4232 प्रेम विवाह चुकीचा नव्हता.. निवडलेला माणूस चुकीचा निघाला..
@arunasabane47629 күн бұрын
Thanks
@milindraut4675Ай бұрын
छान कार्यक्रम
@subhashpatwardhan168Ай бұрын
श्रीमती सबाने ताईचे मनोगत ऐकले . आणि अण्णाभाऊ साठे आठवले . ते म्हणतात मी जे भोगल वास्तव जीवनात सहन केले त्येच वास्तव लिहल . कल्पनेची भरारी मारण्यात मी तरी जड आहे . कल्पनेला वास्तवाचे , सत्याचे पंख असले की ते उंच भरारी घेऊ शकते . नाही तर अंधारातल्या खोलीत आरशात जसे प्रतिमेचे प्रतिबिंब दिसूच शकत नाही . अनुभूती ला सहाणूभूतीची जोड नसेल तर आपण काय लिहतों याचा थांगपत्ताच लागत नाही . शब्दाला वास्तवाचे सत्याचे जीवनाचे पंख नसतील तर शब्द वांझोटे ठरतात . सबाने ताईने जे भोगले आणि त्याला सत्यजीवानाचे जोड दिली . म्हणूनच त्यांचे शद्ब अर्थपूर्ण ठरले . त्यांच्या कार्याला सलाम . पुरूषी वृत्ती तो आंबेडकरवादी असो की मनूवादी असो ही त्याच्यात असतेच त्यात परिवर्तन केले की तो सभ्य पुरूष बणण्याची वाटचाल करतो . तुमच्या माहेर कार्याला शुभेच्छा सबाने ताई .
@dr_mayookh_daveАй бұрын
That's fantastic, ravindra.
@SureshPatil-sc1igАй бұрын
खरोखर ताई तुम्ही धन्यवाद तुमचा निर्णय खूप पक्का आहे
@rajendradonde2814Ай бұрын
सर्वांचा सामान्य जनाकडून सन्मान 🙏🙏🙏
@ashoksatpute8194Ай бұрын
अप्रतिम ❤🎉
@learnertech2295Ай бұрын
जयभीम सर.
@MilindMalwankarАй бұрын
May Almighty God bless you.
@RekhaKamble-o8bАй бұрын
Namskar sir
@sajidpeerzada6612Ай бұрын
This is important message for all the people
@swarajya_121Ай бұрын
उत्कृष्ट सर खरंय हे .....
@bhausahebpokharkar1104Ай бұрын
खूप छान
@jogdandvijay1430Ай бұрын
Gret Thought
@udaypatil01Ай бұрын
Chan.💫💫💫
@bhagwantrangole393Ай бұрын
अतिशय सुंदर.
@sudeshgaikwad1516Ай бұрын
Congratulations sir Great work sir ❤❤❤❤❤
@asaramkure997Ай бұрын
पत्रकार असेच निर्भीड व स्वाभिमानी असावेत...नाही तर बरेच जन लाळघोटेच मिळतील.
@charandaspatil607Ай бұрын
Excellent programs sir. Please keep it up.
@yuvarajpawar8522Ай бұрын
Khup Chan vishay ghetla sir❤ Khup aavadla episode
@shashimaghade5624Ай бұрын
असं प्रबोधन होणं गरजेचं आहे
@panduranggaikwad5716Ай бұрын
Aapan mhanta te agdi barobar ahe
@माधवयादव-भ2घАй бұрын
Nice
@mrunalikadam6635Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@AssabaiisonamyАй бұрын
पोखरकर साहेब आपले खूप खूप अभिनंदन आपण खरंच संविधान प्रेमी आहात काल परवा वंचित ने त्याने एका नेत्यावर त्या संविधान सांगण्यात त्यांचं नाव मला आठवत नाही त्यांच्या कार्यक्रमात अकोल्यात र*** घातला वंचित ने वंचित इतका काय नीचपणा करायला लागले सर आम्हाला खूप दलितांना दुःख वाटतंय आम्हाला दलितांना खूप दुःख वाटतंय वंचित वंचित का असे म्हणून वागते भाजपची बी टी एम म्हणून काम करते वंचित आम्हाला दुःख झालं आहे
@ShardhaChavan-d7uАй бұрын
Jay Maharashtra ✍️🏽✍️🏽✍️🏽✍️🏽✍️🏽🙏🏼🙏🏼🙏🏼
@vasantraut5572Ай бұрын
🎉🎉❤🎉🎉
@SureshPatil-b5hАй бұрын
आदरणीय श्री साखरकर साहेब नाही कळले भाषण तरी चालेल पुरोगामी विचार करणारे कधीही चुकीचे बोलत नाही आणि तुम्हाला मनापासुन आदराचा नमस्कार बऱ्याचदा आमच्या माताभगिनी जिव तोडुन संविधान सांगतात तरीही आमच्या काही लोकांना ती चेष्टा वाटते परस्थीतीचे गांभीर्य कळत नाही उगीचच आदरातिथ्य फुले शाहु आंबेडकर यांनी मनुवादी व्यवस्था का नाकारली होती काहीतरी कारण आहे तरीही आम्ही साधीभोळी माणसं हरलेलो नाही भिडुगुर्जी ला पाडण्याची जबाबदारी संपूर्णपणे आठरापगड समाजाची आहे आणि साखरकरसाहेब तुम्ही जिवापाड मेहनत घेऊन सत्यावर आधारित व्हिडिओ बनवता आणि पाठवता हे सार्वभौम जनताजनार्धनाला मान्यच आहे तुमची विचारशैली कळकळ वाया जाणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@KK-cp9lzАй бұрын
❤❤❤
@viraswhistle6524Ай бұрын
आमच्या अकोल्यात दरवर्षी नवरात्र व्याख्यानमाला असते.यावर्षी ७७वे वर्ष आहे.आज चा विषय होता 'कोंडित सापडलेले पुरूष'! व्याख्यात्या होत्या डाॕ.गिताली वि.मधुकर! त्यांच्या व्याख्यानानंतर सर्वांनी संभाजी भगत सरांचं उर्जा देणारं गीत गायलं. "तोड मर्दा तोड ही चाकोरी... तोड बाई तोड ही चाकोरी... तोड तोड तोड तोड तोड ही चाकोरी!!" आणि घरी येताच या व्हिडिओत पुन्हा सरांचं दर्शन झालं.आपले धन्यवाद सर!! व्हिडिओ बघून त्यावर प्रतिक्रिया देतेच!!
@_Badboy_x_sanataniАй бұрын
👍
@AffectionateAstronaut-ck5kpАй бұрын
Veri good night
@santoshtayshete7633Ай бұрын
❤
@harrishvenkateshgowda7270Ай бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏🌸🌸🙏🙏
@vilasgavale-e4mАй бұрын
नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र हिंद मी मनणार नाही मि बहुजन आहे
@shashikantgaikwad9373Ай бұрын
Jai jijau sir
@sandeshnarwade1141Күн бұрын
सर मला एक प्रश्न आहे, अरुणा सबाने म्हणाल्या दया पवार स्मृती पुरस्कार ह्याच्या पेक्षा मोठ पुरस्कार कोणताही नाही तर मग कदाचीत त्यांना भारतरत्न आणि दया पवार पुरस्कार एकाच वेळी भेटला असता तर त्यांनी कोणता स्विकारलाअसता?. आणि सर त्यांनी फक्त त्यांची बाजु मांडली प्रतीपक्षावर हा अन्याय नाही का?
@shashikantbagul1656Ай бұрын
Aamchi mulgi doctor aasunhi tichya kadun keval gharkam karne , aangan zadne , sandas saf karne kaame karun ghetli geli...pan tila practice karu dili nahi...gharkam karnyas tichi harkat navhti pan mala practice kau dya ya kirkol magni mule sansar modla...muli sasri yetat swatache ghar sodun tya gulam bananyasathi navhe...mulgi tar gulam aahech pan mulgi dili mhanun tichya maherchyani aamhi sangu ti kame keli pahijet hi kuthli mansikta....
@abhivyakti1965Ай бұрын
@@shashikantbagul1656 ना - लायक लोक 😡
@bhojrajkamble8340Ай бұрын
All rauder vayktimatwa
@swarajya_121Ай бұрын
बाकी सगळे भाषणं टाका सर ❤
@shaikhkhajamoinoddin1970Ай бұрын
RAM RAM , Sir
@abhivyakti1965Ай бұрын
@@shaikhkhajamoinoddin1970 राम राम 🙏
@dk14797Ай бұрын
बाईचं म्हणणं एकूण वाटत इला पुरुष जात आवडत नाही , त्यामुळे प्रत्येक स्त्री ने अविवाहित राहील पाहिजे 😉😉😉😉😉
@मैत्रेयीMusicАй бұрын
संभाजी भगत याच्या पत्नी कधी कुठ दिसत नाहीत . ते भगत सर्वत्र मोठ्या पुरोगामी अर्विभावात सर्वत्र वावरत असतात . द .भि . ग्रेट माणुस होता , आंबेडकरी विचार सांगणारा माणुस वाईट का वागतो ? हा मूलभूत प्रश्न आहे . activist मैत्रिण चालते पण पत्नी नाही . संभाजी भगत पहा कशा टाळया वाजवत आहे .
@dayakarwasnik4505Ай бұрын
Kutumb todnarya baya. Ambedkari vichar kutumb todayela sangat nahi