अनुराधा मॅम...तुम्ही छान मार्गदर्शन आणी शांत पणे सशक्त सादरीकरण करता...step by step ... आणी मेनू ..सगळे काही शिस्तीत आणी उत्तम.. मनापासून कौतुक आणी अभिनंदन माझ्या माहेरी असेच असते..हीच पद्धत..शिस्त ..मेनू.. त्यामुळे खुप आनंद होतो ....wish u gr8 success..
@jyotijoshi66503 жыл бұрын
खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले , आता मी सुद्धा करून बघीन , खूप सुंदर
@vandanapanse33243 жыл бұрын
अनुराधताई आजचा मेनू खूप छान आहे .आणि मुळात ही कल्पनाच खूप आवडली।. सर्व प्रकार आपण केलेले असतात.पण त्यांचे योग्य कॉम्बिनशन तुम्ही करता पटकन सुचत नाही कोणत्या भाजीला कोणती कोशिंबीर करावी याचे तुम्ही बरोबर सुचवता .श्रावण महिना असल्याने ते औचित्यपूर्ण वाटते , बिरड उसळीत आमसुलं चांगले लागते चव येते
@makaranddandekar20972 жыл бұрын
अनुराधा काकू... मी आज खजुराचे पंचामृत केले.... खूपच छान झाले.... पाहुण्यांना पण हा नावीन्य पुर्ण पदार्थ खूप आवडला.... खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏 मानसी दांडेकर
@hemavelankar22632 жыл бұрын
तुमचे व्हिडीओ छान आहेत. सगळे मेन्यू रोज करू शकू असे आणि तरीही चविष्ट आणि परिपूर्ण आहेत. रेसिपी छान आहेत. टिप्स सगळ्या मौलिक आणि उपयुक्त अश्या असतात तुमच्या. तुमचा वावर छान वाटतो बघायला. साड्या तर सगळ्याच फार सुंदर आहेत. तुमचं " बरं का " ऐकायला फार गोड वाटत. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@TheMiseeka3 жыл бұрын
फारच अप्रतिम menu. Valache विविध प्रकार दाखवल्या बद्दल धन्यवाद. गाजर आणि मूग डाळ कोशिंबीर साऊथ इंडियन कुटुंबात बर्याच प्रमाणात खाल्ली जाते. खजुराचे पंचामृत नक्कीच करून पाहते. त्याबरोबर dileli tip अतिशय उपयोगी आहे. संपूर्ण jenachya padharthan साठी धन्यवाद.
@rashmidate70873 жыл бұрын
खूपच छान. खजुराचे पंचामृत पहिल्यांदाच पाहिले, कोशिंबीर पण छान.
@meghanamarathe48712 жыл бұрын
फारच सुंदर मेनू आहे आणि तुम्ही किती छान सांगता समजून.
@rohinimukadam82973 жыл бұрын
ताई,आजचा मेनू, अतिशय उत्तम. आपले समजून देणे ही ,फार नम्र आहे.
@vijayadeokule68012 жыл бұрын
खूप छान. भाज्यांचे रंग, करण्याची पद्धत. असं वाटते आईनेच केले आहे सर्व… कांदा लसूण विरहीत असल्याने आईची आठवण जास्तच आली.
@VaishaliKalyankar-ju3ykАй бұрын
खूप छान, नवीन प्रकारची कोशिंबीर आणि पंचामृत ..
@chitralalita3 жыл бұрын
अनुराधा जी नमस्कार आपण इतके छान छान पदार्थ आज काय मेन्यू च्या बाराव्या भागात दाखवलेत ते सर्व पदार्थ आपल्या भागात शेवटी ताटात वाढून जर दाखवले तर खूप आवडेल. सर्व पदार्थ एका ताटात वाढल्यानंतर फारच छान दिसतात तरी पुढे आपण कृपया असे करावे ही विनंती. धन्यवाद .
@Vedant_Nilu3 жыл бұрын
काकु तुमच्यामुळे नवनवीन पदार्थ आम्हाला शिकायला मिळतात.. तुमचे करणे, बोलणे खुप छान.... U r simply great☺️☺️🙏🙏
@supritasarmandali87873 жыл бұрын
Bhag 11 dakhava na Jara please please please
@varshapingle45482 ай бұрын
काकू 🙏 तुम्ही खूप छान समजावून सांगतात ते खूप आवडते धन्यवाद 🙏
@sonaljavalgekar63433 жыл бұрын
काकु तुमची पदार्थ शिजवण्याची पद्धत छान आहे.पदार्थ बनवताना कॉन्फिडन्स येतो.
@arundathisawant91463 жыл бұрын
काकू खूप छान श्रावणी बेत सुंदर आपल बोलण ऐकून मला भिडे काकूंची आठवण झाली.
@ankitateli80722 жыл бұрын
अनुराधा ताई तुम्ही खुप छान पद्धतीने सांगता धन्यवाद ताई
@smitakulkarni11173 жыл бұрын
सुंदर मेनू खजूराचे पंचामृत व गाजराची कोशिंबीर सुरेख. 🙏🙏
@janhaviborwankar4533 жыл бұрын
मेनू भारी.खजूराचं पंचामृत मस्तच.मी करून बघणार श्रावण सुरू झाला ना! वालांच बिरडं ज्याला इकडे आम्ही डाळिब्यांची उसळ म्हणतो सुंदर 👌👌🙏
@aniruddha9922993 жыл бұрын
नमस्कार ताई खूपच छान पदार्थ करायला शिकवले आहे कडवे वालाची उसळ मला फार आवडते मी पण भाजी मध्ये थोडा गूळ घालते त्या मुळे वेगळीच चव येते धन्यवाद
@1972vaishali3 жыл бұрын
मला खजुराचे पंचामृत खूप आवडले, मी नक्की करून पाहते!
@smitabarve19573 жыл бұрын
आजचा मेन्यु मस्त आहे. मी तुम्ही दाखविल्या प्रमाणे पोह्यांची खीर केली एकदम मस्त झाली.
खूप छान। तुम्ही या वयात किती ऍक्टिव्ह आहात। तुमच्या पाककृती छान असतात। तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे। तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा
@rashmipatil73983 жыл бұрын
Kaku kiti sunder menu hota aajcha mala without Kanda lasun chi receipe havich hoti ani khas karun walachya bhajchi havi hoti ti aaj milali thanks kaku 👌👌
@pavankumarmahamulkar9503 жыл бұрын
अन्नपूर्णा देवीचे दुसरे रुप म्हणजे ....अनुराधा आई.!!!!खुप छान आई !!!
@nikitasahasrabuddhe59693 жыл бұрын
सगळे पदार्थ खुप छान ताई त्या बद्दल धन्यवाद गणपती त प्रश्न पडतो की आज काय नैवेद्य ला , तुम्ही दाखवलेले पदार्थ नक्की करून बघेन,🙏
@eknathbhaginibhahini65392 жыл бұрын
खुपच सुंदर . आज मी तुम्ही सांगतलेली डोडाक्यची मुठ्ठे घालुन भाजी केली. मुलान खुप आवडलीं. मला मात्र शिल्लक रहिली नाही. मस्तच. 🙏🙏😋😋
@supriyajadhav-chavan57713 жыл бұрын
Khuuuuuuup मस्त मेनू👍👌👌मला खजुराच पंचामृत खूप आवडलं तोंडाला पाणी सुटलं
@shethpranav3 жыл бұрын
काकू तुमची ही मालिका 'आज काय मेनू' अतिशय उपयोगी आहे. तुमचे सगळेच भाग मी पाहतो. आपण दाखवलेला ताकातले उपिट माझ्या मुलाचे All time favorite आहे. त्याला कधीही विचारले नाश्त्याला काय हवे? तर तो ताकातले उपिट करायला सांगतो. त्याच्यासाठी म्हणून हे उपिट माझी आई आणि सासूबाई दोघीही करायला लागल्या. करण तो दोन दिवसा आड कंपल्सरी करायलाच लावतो.
@niveditasahasrabhojane89673 жыл бұрын
खूप सुंदर मेनू खजुराचे पंचंमृत करून बघेन
@ashwinikotkar96743 жыл бұрын
Mam! खूप खूप धन्यवाद.. कांदा लसूण विरहित रेसिपी.. much needed Video Thank you so much ❤️❤️❤️❤️
@shrikanthamine42343 жыл бұрын
Nehemipramane khup chaan menu. Khajurache Panchamrut! Idea ekdam bhannat aahe!
@meerapawar55293 жыл бұрын
आजचा मेनू खूप खूप मस्त ताई ,👌👌👌 आणि खजुराचे पंचामृत एकदम यमी 👌👌👍
काकू, नेहमीच आपल्या छान छान रेसिपीज बघून नवीन पदार्थ बनविण्यास वेगळाच आनंद वापतो
@pravaramedicalandgeneralst873 жыл бұрын
खूप छान मेनू. समजून सांगण्याची पध्दत खूप आवडते. 👌👌
@deeptivaidya93943 жыл бұрын
मस्त मेनू आहे काकी. फक्त आम्ही वाल असे नाही करत. तेलात जीरे टाकून त्यावर स्वच्छ केलेया वाल घालतो. वाल ठीकात हळद मीठ. आले लसूण पेस्ट जरूर तेवढे मीठ घालतो. नंतर तेलावर हलक्या हाताने सवतळतो. हरवस पणा रहात नाहीं. तूम्ही घातलेल्या मासल्याबरोबर चिंच किंवा आमचूर पूड नक्की घालतो.
@AnuradhasChannel2 жыл бұрын
नक्की मी अशी करून बघीन
@namratapaudwal78582 жыл бұрын
Thanks tai.. Khup chaan sangitla tumhi..
@sonaljavalgekar63433 жыл бұрын
रव्याचे नारळ घातलेले पाकतले लाडू खूपच छान झाले.
@rekhawalimbe38863 жыл бұрын
ताई उत्तम मेनू. आपण खूप छान व नम्रपणे रेसिपी समजून सांगता. धन्यवाद.
@swaraskitchen28243 жыл бұрын
खूपच छान काकू. पहिल्यांदाच पंचामृत रेसिपी पहिली. नक्की करून पाहणार आहे मी.Thank you so much
@AnuradhasChannel3 жыл бұрын
धन्यवाद
@rajeshreebarad14512 жыл бұрын
🙏काकू तुमचा रोजचा स्वयंपाक हा खूप मस्त असतोच तुमचा आवाज ऐकल्यावर आईची खूप खूप आठवण येते धन्यवाद काकू
@pradnyketkar7873 жыл бұрын
डाळींब्याची उसळ(बिरड) मस्त रेसिपीज उत्तम श्रावणातील मेनू सांगा नवीन काही वेगळा मेनू आवडेल
@vrushalikhedkar83483 жыл бұрын
अतिशय सुंदर, २ नवीन पदार्थ आणि आमटी , उसळ वेगळ्या चवीची . धन्यवाद काकू. नेहमी तुमच्या रेसिपी ची वाट बघत असते आणि त्या करून पण बघते 🙏😊
@anitapotdar81673 жыл бұрын
मस्तच..अगदी फक्कड बेत झाला आहे... खूप खूप धन्यवाद 🙏
@dipikaambre32133 жыл бұрын
सगळे मेनू छान बनता खुप छान
@rashmidas54373 жыл бұрын
Kaku panchamrut khup Kamal jhal, amhala khup awadl thank you so much ❤️❤️🙏🙏
@anaghadate30013 жыл бұрын
आजचा मेनू एकदम छानच आहे.
@shefalisakharkar2883 жыл бұрын
Mastach
@jyotsanadesai30613 жыл бұрын
खुपच छान मेनु नक्की करणार
@hanumantkajale71692 жыл бұрын
Khup ch Chan
@yogitasubhedar33363 жыл бұрын
खरचं,खूप मस्त. फक्कड मेनू. कोशिंबीरीत मूगडाळ शेंगदाणे बटाटा घातलात हे जरा वेगळेपण आहे.
@vijayaingle46573 жыл бұрын
Khupch chan
@pradnyaambulkar61963 жыл бұрын
Khup chan recipe ani Navin navin asatat
@nandawaghmare63383 жыл бұрын
Sunder..
@sunitasarvade52733 жыл бұрын
खूप छान खजुराचे पंचंआमृत कादांलसून विरहीत भाजी 👌
@snehalphadke25712 жыл бұрын
काकू आजच तुमचं च्यानेल सबस्क्राईब केलं बेल आयकॉन केलं,तूमच्या रेसिपी आणि सादरीकरण उत्तम, मी पाहात असते,खजूराचं पंचम्रुत नक्की करून बघेन,वेळ मिळाला की बघते रेसिपी खूपच सुरेख टीप्स देता तूम्ही धन्यवाद ताई
@madhurishidhaye94173 жыл бұрын
फारच छान मेनू
@shwetapowar90193 жыл бұрын
खजूराच पंचामृत एकदम मस्त!आपलं प्रेमळ बोलणं ऐकत च राहावंसं वाटत 👍
Wa kya bat hai. Tai ckp paddhatiche birde kase kartat?
@jyothibangera882 жыл бұрын
Khoopach chhaan...
@bhagyashreekarnik81373 жыл бұрын
खुपच छान मेनु आम्ही आपल्या ह्या सीरीज ची वाट पहात असतो
@kaustubhkale47883 жыл бұрын
खजुराचं पंचामृत वेगळं आणि नेहमीसारखा पौष्टिक मेनू😋😘
@Namaste_5 Жыл бұрын
खूपच छान 👌🏼👌🏼
@mandarkhade2513 жыл бұрын
आपले सर्वच पदार्थ उत्तम व नाविन्यपूर्ण असतात. मला एकच शंका आहे.... आपण आपल्या पदार्थांत किंचित जास्त हिंग घालता असं दिसतं. हिंग कडवट असतो, तर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर, पदार्थ कडवट होऊ शकतो म्हणून विचारलं. कृपया गैरसमज नसावा ही विनंती.
@AnuradhasChannel3 жыл бұрын
अगदी बरोबर थोडा जरी हिंग जास्त झाला तरी पदार्थ कडवट होतो, आपल्या पदार्थात हींग आहे पणं बेताचा, अगदीं आवश्यक तेवढाच, आणि माझा गैरसमज अजिबात नाही, उलट मला खूप आवडला तुमचा अभिप्राय , धन्यवाद
@mandarkhade2513 жыл бұрын
@@AnuradhasChannel आपल्या रेसिपी जितक्या छान आहेत तितका आपला स्वभावही छान आहे. धन्यवाद.
@vaishaliaundhekar5673 жыл бұрын
ताई तुमच्या रेसिपीज खरच खुप छान आहे, मी नक्की करुन बघणार आहे
@vaishalipandit21813 жыл бұрын
आजचा मेनू ही मस्तच आहे धन्यवाद काकू
@sunitawasnik40973 жыл бұрын
Mazi ek maitrin karwari... padgdgatichi bhendichi bhaji karte ...mala spoon che measuring ne Shikva .. karan TI chav yet nahi mazi... bhendi mothi kapte ti ... ani ek ek tukda khayla pan mast
@varshasonawane54583 жыл бұрын
Ajcha menu khup chaan hota.
@chhayabutala55713 жыл бұрын
खुपच छान काळे वखल दाखवलेत त्याची भाजी कशी करायची
@vijayatalokar14853 жыл бұрын
Khupach sundar dakhavle aahe sagale menu
@shalinimaldikar6353 жыл бұрын
काकू, श्रावणी सोमवार आजचा खूपच वेगळा होणार आहे. आज तुमचा हा मेनू मी करणार आहे. खूप खूप धन्यवाद.