अरे योगेश आठ दहा मिनिटाचे व्हिडीओ बनवत जा एवढे मोठे व्हिडीओ नाही कोण पाहत एवढा वेळ नाही माणसांना त्यामुळे व्हिव कमी मिळतात
@ektajivsadashiv19 күн бұрын
बर
@Punit269019 күн бұрын
अहो दादा एकदा तरी सांगा संदीप भगत च्या घरी काय झालं आहे? त्यांनी वीडियो टाकणे बंद केले आहे
@sandipm955019 күн бұрын
Ti electric shegadi band kar baba khup.... Tya pekshya Bajaj chi electric shegadi ghe manje safe rahil. Tumchi shegadi unsafe ahe.
@Kavyapunekar19 күн бұрын
Nice sharing dada
@madhavipawar243419 күн бұрын
🙏ram ram. बाबा, कसे आहे तुम्ही sarv जन्, किती छान् boltata. बाबा, KHUP chan watate cyanche shabd ऐकायला, असें च बोलत रहा ।❤🙌🤴✌👨🦰💯💐
@sujatashinde718319 күн бұрын
छान बनवले दादा
@simranshaikh628319 күн бұрын
Dada aai cyanavavr gyas nah bhetla ka tumhala modi sakarkdun
@sunilmohitemohite129019 күн бұрын
खूप जबरदस्त भाऊ
@user-bo7hy3br7d19 күн бұрын
राम राम बाबा कसे आहात? आईबाबांना नमस्कार मस्तच वांगी आणि धपाटे
@vivekbansode189419 күн бұрын
Nice video
@ushanakate374719 күн бұрын
दादा 1 नंबर बेत मस्त 😋😊
@vijayashendage808619 күн бұрын
Mast dada 1 no ❤❤
@vaishalimundhe745819 күн бұрын
दादा धपाटे सोबत दही छान लागते
@AnilDange-hl9ib19 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂taisaheb baba tumche khupach Chan ahe
@vandanakamble71319 күн бұрын
राम राम बाबा नमस्कार
@NeetaNakhate-fz4br18 күн бұрын
👏👏👏👏
@geetatambde358219 күн бұрын
Dada kahi naski lok astat tyancha bolnyakde laksh deu nka dada tumhi tumche vidio banvat ja dada aturpt aatme astat te asch bolnar
@NeetaPatle19 күн бұрын
Namaskar dada bhau ani ajila😊🙏chup chann video
@yogitasaravad19 күн бұрын
नमस्कार
@sunitanalawade161719 күн бұрын
आई ,बाबा कसे व्यवस्थित जेवतात तसेच व्यवस्थित जेवण करावे भांडी वाजवू नयेत ,
@avinashhake933219 күн бұрын
जेवताना भांडे वाजवू नये
@pcpatil687719 күн бұрын
नमस्कार आजोबा🙏🙏
@manishabaviskar17219 күн бұрын
भाऊचे कपडे चांगले धुवून काढा दादा तुमच्या हाताने
@ektajivsadashiv19 күн бұрын
बर
@Punit269019 күн бұрын
Like krnya aivji sangitle tar bare hoil
@AnilDange-hl9ib19 күн бұрын
😢😢😢😢😮😅😅😅😅😅😅
@AnilDange-hl9ib19 күн бұрын
In
@truptilad37119 күн бұрын
Jevan aaj aai ne banavla na,bola ki mag aai ne aaj jevnala he banavla,sagayla laj vatate ka,bicharya maulich thod kavtuk kara ki,Asha awastet pan ti mauli Kam karte,Jara credit day tila pan
@minakshishinde456919 күн бұрын
हो खरं आहे आज जेवण आईने बनवले म्हणून ते न दाखवता जेवतानाचा व्हिडिओ बनवला आहे इतरवेळी पण कणीक भिजवून देणे भजीचं पीठ तयार करून देणे हे सर्व अगोदर आईनेच पूर्व तयारी केलेली असते पण एकदाही आई ने केले म्हणून सांगत नाही आई वडिलांसाठी सर्व जन व्हिडिओ पाहातात मग आईने केलेले काम का दाखवत नाही योगेश भाऊ तुम्ही काम करतात पण आई पण मदत करते हे कबुल करा की .
@ushanakate374719 күн бұрын
💯💯 हो दाखवल पाहिजे आनंद पण कामं केलेलं त्या माउलीच🙏
@yvvrangoli19 күн бұрын
Nice sharing dada 👌👌👍
@raghunathdharav79619 күн бұрын
संदिप भगत यांना काय झालं आहे व्हिडिओ मध्ये दिसत खुप दिवस झाले
नाय तर काय किती दिवस झाले सगळे विचारत आहेत काळजी पोटी एकदा तरी रिप्लाय द्यावा ना
@ektajivsadashiv19 күн бұрын
अहो ताई ते आमच्यापासून खूप लांब राहतात एवढं माहिती किती दवाखान्यात आजारी आहेत असं म्हणतात विचारलं तर घरचे त्यांच्या मग मला काय माहित नाही फक्त हॉस्पिटलमध्ये आहे तेवढे सांगतात घरचे त्यांच्या
@user-iv5xk5ys9o18 күн бұрын
निराधार चे पैसे आले आज दादा
@ektajivsadashiv18 күн бұрын
Ho
@tastyfoodandvlogs541219 күн бұрын
नमस्कार तुमच्या आई आणि बाबा. तुझ्या बाबांना सांगा ताईसाहेब बघतायत. बाकी ब्लॉग मस्त.
@ektajivsadashiv19 күн бұрын
🙏🙏
@AmolTilekar-tp8kq19 күн бұрын
ताई म्हणायचं आणि तुमचे आई बाबा म्हणायचं वा र्रर्र जमाना
@ravindrathakare793319 күн бұрын
आता लग्न तरी कर मला तर वाटते या बायकी कामांची तुला आवड आहे , तु एखादा व्यवसाय कर प्रगती कर
@ektajivsadashiv19 күн бұрын
अहो साहेब बस लग्न करायची इच्छा आहे पण मुली कुठे भेटतात कुठे शोधू आम्ही बस बघतोय पण भेटत नाही तर काय करू इच्छा नाही काम करायची पण कोण करणार आई-वडिलांसाठी आणि आत्ताच्या मुली आई-वडिलांना काय करतात तुमची बायको तर तुमच्याआई-वडिलांना सांभाळात असेल का किंवा जास्त वयस्कर झाल्यावर सांभाळेल का त्यांची घाण काढेल का आणि माझ्या आई बापासाठीच मी लग्न केलं नाही माहितीये का
@dikshu260918 күн бұрын
Ek divs tri ghrat nonveg kart jaa, baba na aavdt mhnun, chicken ky evhdh mahag bhetat nahi , tumchya purat ardha kilo chicken aanl tri khup hoil , roj roj sukh jevn krtos fakt , tyana aavdt tr kraych na chicken vgre.
@ektajivsadashiv18 күн бұрын
Br
@dikshu260918 күн бұрын
@@ektajivsadashiv saglya comments la tumhi fakt bar bar bolta ,Ani je kraych tech krtaa