सुलाताई खूपच कष्टाळू आहेत.बीराजी व दोघे घर शेती आणि सगळी मुले सांभाळतात.हे खूपच अवघड असतं.दोघांच मनापासून कौतुक .आम्ही सगळे आपल्या कुटूंबाच्या व्यक्तीगत आयुष्यात रमतो कारण तुम्ही आम्हा सबस्क्राईबरना आपल्या घरातीलच सदस्य समजून बातचीत करता.खूप खूप आभार.
@latagaikwad27176 ай бұрын
सुलभाताई आणि बिराजीचे पणं खूप मोठे कष्ट आहेत घरं शेती गुरेढोरे आणि सर्व मुलांच्या शाळा पहाणे आणि या सर्व कुटुंबाची मोळी बांधून ठेवणारे आई दादा एक आदर्श कुटुंब
@vidhyapimple70036 ай бұрын
आई बाबांच्या चांगल्या सहकार्यामुळे तुम्ही एकत्र राहू शकता .त्यांना चांगले आयुरारोग्य मिळो .हीच ईश्वर चरणी प्रार्थना .❤❤❤❤
@chandrashekhardeshpande77286 ай бұрын
तुमच्या वर बाळूमामाची कृपा आहे आमच्या पेक्षा तुम्ही भाग्यवान आहात.किती अन्नदान करता ताईंना तर कंटाळा नाही अम्ही फार भाग्यवान आहात दादा आपणांस अशी पत्नी मिळाली बाळूमामाची अशीच कृपा लाभो हिच प्रार्थना
@bhagyashridhole16716 ай бұрын
छान परिसरात रहाता तुम्ही घरातील सर्व जण खूप काम मन लाऊन करतात उगीच भांडत बसत नाहीत कामा पुरतेच बोलतात छान सहनशीलता हा गुण आहे सर्वांच्या त
@sushmadevang83982 күн бұрын
खुप छान आहे वालाची भाजी मत मस्त मस्त ओके बाय 💐🙏😊❤️❤️✅
@rajashridange54806 ай бұрын
असे चुलीवर चे जेवण म्हणजे अतिशय उत्तम आरोग्य किती छान वातावरणात राहता तुम्ही विचार, मन, कष्ट करायची वृत्ती या गुणामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहते तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे
@RiddhiLomte6 ай бұрын
आज काल गावाकडे अगदि शेतातल्या घरात सुद्धा फरशी, गॅस, मिक्सर, कुकर असते पण तुम्ही अजूनही शेणा मातीच्या घरात राहता घरातल्या बायका न कुरकुरता वाटण घाटण करून सर्पण गोळा करून चुलीवर स्वयंपाक करतात ते हि छान छान पदार्थ 😋😋 You all are great 🙏🏻
@JayshriKale-z7e3 ай бұрын
खुप चं छान् आहेत तुमच्या रेसिपी😊
@sunndakashinathbhavsar94526 ай бұрын
सुला,बिराजी खुपच संस्कारशील आहेत।एवढ्या मुलांच न कुरकुरता करन म्हणजे चेष्टा नाही।हे सर्व ते मनापासन करतात।स्वताच्या मुलांच करायला जिवावरन येत आजकाल।सलाम तुम्हा दोघांना।🙏👍
@Slvv736 ай бұрын
तुमच्या परिवारात एकापेक्षा एक लोक खूपच कष्टाळू आणि मायाळु आहेत 😊
@mulanimumtaj41216 ай бұрын
धनगरी जीवन मध्ये काही दिखावा नसतो सर्व काही वास्तव जीवन पहावयास मिळते म्हणून आपला व्हिडिओ खूप आवडतो आपला परिवार फार कष्टाळू आहे जे हाती पडले ते काम करतात आपल्या परिवाराकडून खूप काही शिकायला मिळते ❤❤❤❤❤🎉🎉
@piyusalve58006 ай бұрын
किती छान कांदा लसूण ठेवलाय मस्त च वाटते घर भरल्या सारखं धन धान्यांनी समरुद्ध वालाची भाजी खुप चविष्ट बनवली बणाई ने
@nandakeni22916 ай бұрын
1चं नंबर वालवरची भाजी बघुनच तोंडाला पाणी सुटले
@mayathorat21506 ай бұрын
दादा,बांनाई , सुला,बिराजी,आई, पप्पा, सगळं कष्ट करणारे लोक आहेत.घर टिकून ठेवण्यासाठी झटत आहेत.सलाम तुमच्या कामाला.
@BabasahebShemane-n4n5 ай бұрын
❤ खुप छान हिडीओ आहे दादा ❤
@anjanakekan86166 ай бұрын
खरंच शेतकरेचच जीवन खूप छान आहे कष्ट आसत भरपूर पण राणातीली हावा सूध नीरोग राहतो शेहरातल जीवन आजीबात चागल नाही हावा सूद नाही प्रदोषेण तुमचं विडीओ खूप छान आसतात तुम्ही खूप साधी भोळी माणूस आहत बाणूतर साक्षात लक्ष्मी आहे ती सगळेना आवडते तस तुमचा परीवारच खूप छान आहे आज तुमचं घरात आईवडिलांना बघून खूप छान वाटल कसा लक्ष्मी नारायेणाचा जोडा वाटतोय आईबाप घरात आसलेवर कीती छान वाटतंय काशीला जाई कोणी पंढरीला जाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई माय माऊलीने माझा वाढविला पीड पीतणे केले माझे बलवान दड दाविली दुणीया सारी सारी नवलाई चैरीधाम माझे घरी बाप आणि आई हा अभंग आहे खूप खूप छान विडीओ आसतात मला खूप आवडतात मलाच काय सर्वांना च आवडतात लोक कीती छान कमेंट करतात बाणूच खूप कौतुक करतात
@neelakeskar62126 ай бұрын
एकच नंबर बारस चे जेवण,बाणाई ताई तुम्ही खरोखरच अन्नपूर्णा देवी आहात 😊
@rampopatraundhal9646 ай бұрын
अतिशय छान भाजी. संस्कार अप्रतिम.
@suvarnasable67286 ай бұрын
घेवड्याची भाजी चुलीवर मस्तच बनवली 👌👍 घराच्या बाहेर हिरवागार निसर्ग खूप सुंदर,👌👌👍 video खूप छान 👍
@GAMER_141186 ай бұрын
तिघांच्याही आई-वडिलांचे संस्कार खूप छान आहे डोक्यावरचा पदरही पडत नाही
@alexx_russo6 ай бұрын
सुलभाताई पण छान आहे सर्व मुज लांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी खाणं पिण करणं साधी गोष्ट नाही विडीओ छान ❤🎉
@rinasalunke44876 ай бұрын
Bhau 1 number j1 bnavle vahinene❤❤❤❤
@ShaakuntalaShankarRajput5 ай бұрын
बानाई ताई स्वभाव खूप छान नेहमी आनंदी चेहरा सगळ्या घेवून चालणार खुप खुप धन्यवाद ताई ❤❤❤❤❤
@komalprajapati74356 ай бұрын
बाणाई खरच सुगरण आहे .सगळे काम आंनदाने करते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ पूर्ण परिवार प्रेमळ सुख शांतीवाला आहे असेच कायम प्रेमाने रहा ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍
@mangalbhosale80866 ай бұрын
खरोखर दादा असं वाटतं हेच खरे विठ्ठल रुक्माई आहेत की काय तुमचे विठ्ठल रुक्माई आहे दादा ते किती मस्त बापरे डोक्यावरचा पदर अजिबात पडत नाही यांच्या खरंच खूप खूप छान आई दादांना माझा नमस्कार
@nandajadhav77976 ай бұрын
सुलाताईबिराजीखुपछान आहे❤❤❤
@somnathkumbhar51636 ай бұрын
लय भारी घेवड्या ची भाजी. माझी आवडती भाजी लय भारी व्हिडिओ दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mokshadahemendragosavi35146 ай бұрын
सुंदर बनवली भाजी पण रस्सेदार बनवली असती तर अजून जास्त पाणी आलं असत तोंडाला 👌
@rajanisadare37216 ай бұрын
Nice video.. मस्त झाली भाजी एक no. 👌👌👌👌👍👍👍🌹💐💐💐🍫🍫🍫🍫
@vanitamundhe90486 ай бұрын
बाणाई अन्नपूर्णा आहे छान बनवले घेवड्याची भाजी
@archanadandekar65836 ай бұрын
जय श्रीराम,बाणाईने छान बनवली भाजी!
@kavitagaikwad6406 ай бұрын
Bhaji khup chan keli tai ni ..mla pahun khau vatli..mla khup avdte hi bhaji.❤
@vitthalvajeer80196 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@NandaChavan-d1c6 ай бұрын
मी तुमचा व्हिडिओ बघते मुंबई वरून बघते मी पण गावची आहे जुन्नर तालुक्यातील मला खूप आवडत गावचं जीवन बाणाई खूप छान जेवण बनवतात तुमचा परिवार खूप छान आहे असा परिवार आता बघायला मिळत नाही
@ramapokharkar34096 ай бұрын
किती छान बनविली बाणाई ताईंनी घेवडा भाजी मी पण अशा प्रकारे बनवून बघणार आहे आई दादा खूप मस्त आहेत ❤❤
@kirantharkude36856 ай бұрын
मस्त पैकी मस्त विडिओ😊❤😊
@AshwiniKadam-fx6wm6 ай бұрын
तुमचे ऐकीचे बळ पाहुन खूप खूप अभिमान वाटतो मुलांना खूप शाळा शिकवा नक्की ईजीनीयर डॉक्टर होतील आणि तुम्ही खुप मोठा अलीशान बंगला बांधाल हि शिवचरनी प्रार्थना आहे आमची तोपर्यंत आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहणे आहे
@vandanakamble7136 ай бұрын
मस्त च व्हिडिओ
@gghben25366 ай бұрын
इंडियनब्यूटीफुल
@JyotiMahamunkar-jm8wr6 ай бұрын
दादा आजचा व्हिडीवो बघुन खुपच समाधान वाटले शेतातली घेवडा भाजी मला खुपच आवडते.तुमच घर ,शेत, तुमच कुटूंब खरच सगळ कस छान आहे.
तुमचे सगळे घरातील माणसे खूप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत तुमचे दोन्ही भाऊ खूप प्रामाणिक आहेत खुप शांत आहेत असेच रहावा नेहमी 😊
@nandakasbe7316 ай бұрын
Jaava jaava kiti Chan relation aahe ,sagali family khupch premal aahe❤❤❤❤
@NandaBhagat-kh6wd6 ай бұрын
❤ अतिशय अप्रतिम सुरेख व्हिडिओ आहे रोज एक व्हिडिओ टाकत जा❤
@sheetalpradhan31566 ай бұрын
Mala tar hake dadanchi sarvaghratli manse khup aavdtat sula banaiaai vadilsarva jankhupch chan aahet mee uslapan aavdini baghat astemule pan khup shahani aahet aaji Ajobapan khup chan.banu sulabiraji sagrchi aai sarvach khupach aavdtat.
@charulatabachhav52526 ай бұрын
बाणाई भाजीची कढई किती स्वच्छ आणि चकचक आहे, भाजी पण एक नंबर केली छान ❤
@nitinkavankar30456 ай бұрын
छान रेसिपी
@anitakad12316 ай бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@nileshbhase35586 ай бұрын
माझी ही कंमेंट्स खास बिराजी साठी आहे, आणि त्त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती त्यानां म्हणा या विडिओ मध्ये जशी तुम्ही एकदम बारीक दाढी ठेवले तशीच नेहमी ठेवा तसाच तुमच्या लुक छान दिसतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@roseskitchen42826 ай бұрын
सुलाच्या कष्टालापण सलाम
@RohiniJadhav-z9n6 ай бұрын
वाला ची भाजी 1. नंबर झाली जसा सागर बोलला तशी. तूम्ही सर्वजण मिळून मिसळून सगळी कामे करता बघून खूप छान वाटत आम्ही दोघेही व्हिडिओ ची वाट आतुरतेने वाट बघत असतो गावाला आहे तो पर्यंत रोज व्हिडिओ टाकत जा. आता सागर ला पण शाळेत टाका तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम ❤
@drsonone96446 ай бұрын
खूप छान ❤️🙏
@shobhagaikwad25296 ай бұрын
बानाई खुपछान विडिओ मस्त 👌👌👌👌
@Beingsrushhh6 ай бұрын
Ghratale sagle manse khup chan man milau kashtalu ahe.👌👌😘😘🙏
@mangeshchavan73246 ай бұрын
हाय दादा आणि वहिनी नमस्कार खुप छान आई दादा ला खूप छान वाटतं त्यांना बघून खूप छान व्हिडिओ दादा एकच नंबर असंच दररोज व्हिडिओ पाठवत जा तुमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असते
@nilamjadhav6326 ай бұрын
सुला पण खूप कष्टाळू आहे घर मुलं आणि शेतीची कामे बीराज आणि सुलु छान सभांळतात तुमच कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि दररोज व्हिडिओ टाकीत जा आम्ही वाट पहात असतो ❤❤❤❤❤
@ravikirangiri43316 ай бұрын
खुप छान भाजी बनवली
@SantoshGhate-oq3yx6 ай бұрын
एक नंबर भाजी❤❤🎉🎉
@meghashewade81746 ай бұрын
खूप छान सुंदर कुटुंब
@nagarkedgaonrecipesandother6 ай бұрын
खूप छान हे एकञ कुटूंब आहे,सगळे चेहरे काम करून पण खूप फ्रेश दिसतात.
तुमच्या कुटुंबियांवर कुनाची नजर न लागो.. ❤❤ कारण प्रत्येकाकडून खुप काही घेण्यासारखे आहे.. कारण आमचे कुटुंब देखील तुमच्या सारखे एकत्र आहे.. खुप खुप अभिनंदन आणि आभार मानतो तुमचं.. ❤❤
@jyotsnamore1186 ай бұрын
1 no. पूर्ण कुटुंब 🎉🎉🎉🎉
@nikamkaka83026 ай бұрын
Sulabai is the hardest worker and really no one in your family
@sachinyt70086 ай бұрын
सागर जेवण कस लागतय : 1 नंबर लागतय वा खूप छान 😊😊😊😊😊😊😊😊😂😂😂😂😂🎉🎉🎉❤❤
@nandajadhav-rn3fj6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️
@vijaygamre13256 ай бұрын
सुरेख ❤❤❤
@bhagyashreepadawal6 ай бұрын
मी व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक करते कारण व्हिडिओ आवडणार नाही असे शक्यच नाही....दादा गावाकडे आहे तोपर्यंत रोज व्हिडिओ टाकत जावा, सगळ्यांना रोज बघावे वाटते.....
@seemasawant9236 ай бұрын
मस्त gevdyachi भाजी मला पण आवडते ही भाजी❤
@lilachavan61336 ай бұрын
खूप छान वालवरची भाजी केली . बाणाई खरच तू सुगरण आहे
@varshajoshi59426 ай бұрын
खुपच छान भाजी
@manishaa35716 ай бұрын
तुम्ही दोघे भाऊ एकसारखे दिसता छान व्हिडिओ बाणाईला जेवण वाढण्याचा आणि करण्याचा उत्तम अंदाज आहे हुशार फार आहे आणि लाजाळू पण
@Tejaswinishelke196 ай бұрын
खुप छान ❤
@sushmashete73966 ай бұрын
मी पण जून्नर तालूका नारायणगाव येथे आहे रोज पहाते बानाईचे व्हिडिओ मला खूप आवडतात त्यांची ग्रामीण जीवनशैली मला खूप आवडते
@kaminikamble56356 ай бұрын
दादा तुमचे एकत्र बघून खूप आनंद वाटतो आई वडील सोबत असलेने छान वाटते आणि वहिणी एक नंबर सुगरण