Tai mi kal खारे काजू बदाम बनवलं खुप खुप छान झाले घरातल्या सगळ्यांना खूप आवडले
@manishasatre375Ай бұрын
मी पण लगेच बनवले मस्तच झाले शेंगदाने पण
@SandhyaMaharnawar-y8rАй бұрын
Hi
@JayJadhav-fx3tlАй бұрын
बाबा आणि अक्का व्हिडीओत दिसल्यावर खूप भारी वाटत. बाबांची रेसिपी 1no.
@GayetriSangleАй бұрын
Khrch
@non-sketcherarts452Ай бұрын
Ho na
@shitalnewase8546Ай бұрын
Ho tai
@hinalad4159Ай бұрын
खुप छान व्हिडिओ. बाबाच्या जुन्या आठवणी ऐकताना डोळ्यात पाणी आले. बाबानी खुप केल आहे लेकीसाठी आणि दाजीसाठी. तुम्ही अशीच त्यांची छान काळजी घ्यावी. तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत. गुलगुले छान झाले. बाबाना 🙏🙏 शक्य असेल तर त्यांना देवदर्शन करुन आणा.
@prahantravels385Ай бұрын
भारती आणि स्वाती बाबांनी छानच गुलगुले केले आहेत. बाबा आणि आक्का जंगलव्हिलाची शान आहेत . त्यांच्यामुळे घर भरल्यासारखे आहे . शोभा आहे . असेच सर्वांनी सुखी आनंदी रहा .
@rohit9860Ай бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान होता मला सुद्धा जुन्या लोकांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात माझे आजोबा सुद्धा त्यांच्या गळ्यातील अशाच गोष्टी सांगायचे हे मला खूप आवडायचं
@PoonamNikalaje-ev4lqАй бұрын
ताई दाजींचं स्वपन आहे ना कि वृद्ध आश्रम करणार तर त्या आश्रमाला आजींचं नाव दया खरंच खूप छान फॅमिली आहे love uuuuuu ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जंगल विला wow
@RekhaBhosale-j3cАй бұрын
हो खरंच आजींच नाव द्या आश्रमाला
@supriyawaikar875Ай бұрын
खरच हे सुख पाहायला आजी पाहिजे होत्या पारन फिटलं असत डोळ्याचं जाऊद्या बाबांच्या रुपात त्याचं आहेत म्हणायचं खुप लकी आहात तुम्ही एवढ्या चांगल्या लोकांचा सहवास लाभला आहे गुलगुले रेसिपी मस्त ❤
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupaАй бұрын
तुम्ही एवढं प्रेमानं आपुलकीनं बाबांना सांभाळता एवढं वय होवून सुध्दा बाबा किती healthy आहेत. तुमच्या प्रेमानी बोलण्याने आणि छान काळजी घेण्याने बाबा खूप समाधानी आणि आनंदी राहतात.😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vandanadevkar3942Ай бұрын
Baba na manapurvak 🙏🙏 Baba
@surekhapol7428Ай бұрын
बाबांना माझा खूप खूप शुभेच्छा रेशीपी केल्याबद्दल आणि माझा नमस्कार 🙏🙏 मला तुम्ही सगळे खूप आवडता पणं बाबा जास्त आवडतात, 🙏🙏🙏❤️❤️
@vijayaDuberkarАй бұрын
आजींचे आशीर्वाद आहे तुम्हाला आनंद आहे जाणीव आहे भाग्यवान सगळे कोणतरी पाया असतो तेव्हा कळस दिसतो तुम्ही विसरत नाही हेच कोतुक आहे❤❤❤
@DattaWankhade-ns5gyАй бұрын
गुलगुले खूप छान केले ताई बाबा ची रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले 😋😋
@Saj67Ай бұрын
ताई तुम्ही आमच्या comments चे उत्तर देता हे फार चांगलय तुम्ही जस आम्हाला तुमची family समजता तसच आम्हीही तुम्हाला आमची family मानतो म्हणूनच आपुलकीने comment box मधे तुमच्यासाठी comment करतो😊😊😊❤
@shilpanikam1741Ай бұрын
गोळ्या मूळे झोप येत असेल आक्का ला बाबा मस्त आहेत ❤
@chanduVSАй бұрын
ताई तुम्ही दोघी बाबा आणि आक्का ची खूप काळजी घेता ते बघून छान वाटले अशीच त्यांची काळजी घ्या तुम्हाला देव कधी कमी पडू देणार नाही त्यांचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठिशी राहील
@ChhayaPawar-h3uАй бұрын
ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे स्वाती ताईंचा पण स्वभाव छान आहे तुम्ही खूप भोळे आणि स्वभाव म्हणून इतकं छान आहे मी फौजी चा सुद्धा स्वभाव बघितले की खरोखर खूप छान संस्कार आहे तुमच्या घरातले
@MalaDhutodeАй бұрын
भारती स्वाती बेटा नेहमी सारखा आजचा व्हिडिओ खुप छान आहे कोहळ्याचे गुलगुले म्हणतात खुप छान होतात चुलीवर तर चवचं न्यारी गरम गरम छान लागतात आक्का व बाबा मुळे तुमच्या घरात रवनक आहे तुम्ही दोघी बहिणी खुप गोड आहात त्यांना सांभाळून घेता खुप जीव लावता म्हणून जंगलविला आनंदी आणि उत्साही आहे फक्त तुम्हा दोघी बहिणी मुळे खुप खुप आशिर्वाद भारती स्वाती तुम्हाला❤❤❤❤
@vidharbhaspecialАй бұрын
खूप छान ताई दोघी बहिणीच खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात. खूप छान निसर्ग रम्य वातावरण आहे 😊
@EshaNaraleАй бұрын
खूप छान गुलगुले ❤🎉😊 आका आणि बाबा व्हिडिओ made दिसल्यावर भारी वाटत ❤❤बाकी तुम्ही कशे आहेत सर्व ताई 🥰🫶💕
@latanirbhavane6928Ай бұрын
पहाटेच्या म्युझिक ला ताई अगदी मन भरून येतं खूप खूप छान वाटतं भारतीताई स्वातीताई खूप खूप सुंदर सुंदर आहात तुम्ही दोघी पण मला पण खूप आवडतात मी रोज तुमचे ब्लॉग बघते❤❤❤
@ranimisal2417Ай бұрын
baba kiti chan ahet na tumhala ajobachi univ kadhi bhasnar ni khup bhari ahet baba natinach evdha premane sangu shakat evdhya chan gappa martat great baba
@sarikamankar271Ай бұрын
गुलगुले खुपच छान झाले पाहुण तोंडाला पाणी आल
@sangitasahane6865Ай бұрын
बाबा संगात होते तर मलाच रडायला येत होत बाबा अक्का मस्त वाटल बघीतल्यावार व्हीडोओ छान होता स्मीबा स्वीटी क्यूट ❤❤❤
@MeenaRajput9Ай бұрын
Khupach Chan family aahe Tai tumchi aani ti fakt tumhi doghi bahini mule tumche vichar changle aahe स्वभाव चांगल आहे म्हणून ❤❤
तुमची फॅमिली बघून खूप छान वाटतं गुलगुले एकदम मस्त झाले बाबांच्या स्टाईलचे🎉🎉
@simrankamble2296Ай бұрын
ताई तुमच आका बाबनवरच प्रेम आणि तूम्ही घेता त्याची काळजी हीच खरी सेवा आहे ताई आणि हाच खरा आशिर्वाद आहे ताई म्हणुन तुम्हाला कशाचीच कमी नाही ताई शब्द च नाही पुढे ❤❤
@swara.26Ай бұрын
Baba khupach chan ahet ase moth manus tumchya gharat ahe tumhi bhgywan ahat 🙏🙏
@rupeshbhakre8415Ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवली ताई अक्का बाबा खूपच छान आहेत
@KishoreKarambeАй бұрын
ताई पिट कशाचे टाकले आहे
@chandrakalanikam9835Ай бұрын
गूलगुलले मस्तच
@AmardeepYadav-d9yАй бұрын
बाबा साठी आज लाईक 🙏
@aryapawar7445Ай бұрын
Cute cats and dog . They also wants to join for gulgulay recipes.
@ravikere8092Ай бұрын
ताई बाबा च ऐकलात आमचे जुने दिवस आठवले आम्ही सकाळी सहा वाजता डोंगरात गवताचा भारा घेऊन जुनं ते सोनं होत छान होते दिवस
@sheetalalbhar9399Ай бұрын
असेच खूप छान होतात गुलगुले 😊❤
@aparnaamriite8155Ай бұрын
Shri swami samarth.
@deepikahajare739Ай бұрын
Khup cha chan tai baba chi recipe mast cha❤😊🎉👌🥰🙏
@ramgirgiri7919Ай бұрын
भारती ताई स्वाती ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही खुप भोळे आणि स्वभाव म्हणून इतकं छान आहे मी फौजी चा सुद्धा स्वभाव बघितला खुप छान आहे
@vandanahonrao9435Ай бұрын
Khup chan 👌👌👌
@vishnumiskin7612Ай бұрын
👌👌👌👌
@mayuripisereqqqqww6981Ай бұрын
Tai baba ne तुम्हाला खूप छान गुळगुले करायला शिकवले आणि ताई तुम्ही आजी ची आठवण सांगितली ताई डोळ्यात चटकन पाणी आले
@AnitaVetal-in7ieАй бұрын
खूप छान गुलगुल झाले बाबा
@rajpatil2131Ай бұрын
Pith ksle vaprle te tr sang
@savitashingare6904Ай бұрын
Baba motha manus tumchya gharat ahe tumhi bhgywan ahet tai ❤❤❤
@arunanavadkar7289Ай бұрын
खुप छान 👌👌☝👍🙏😋
@ashwinizolekar6015Ай бұрын
श्री स्वामी समर्थ दोघींना
@ashwinizolekar6015Ай бұрын
तुमचे सर्व प्राणी खुप छान आहे
@ratnamalagedam8910Ай бұрын
खुप छान गुलगुले आम्ही कोहळयाचे करतो छान होतात मी विदर्भ विभाग वर्धा
@shraddhapatil7394Ай бұрын
Khup chan gulgule recipe ❤❤❤❤
@pramilarebello70Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बाबांचा वाढदिवस कधी आहे ❤❤❤
@ShubangiBagАй бұрын
मला पण गुलगुले लय आवडतात😋😋😋😋😋
@snehapawar7099Ай бұрын
Kiti chan ahet Tai baba tumche. Tyachya gppa Tyachyasobt time spnd krn Am evdh chan Khrch khup chan ahet baba tumche. Nmskar baba na🙏💞
@user41752Ай бұрын
Khupch mst vlog ,Tumchya sarwanchya gappa Aikman itke chhan watat hote ki aikatch rhawe ,nehmi baba akkala gheun vlog bnwit ja ,tyanchya sobtche conversation bghayla aikayla chhan watate
@vandanaunkule6890Ай бұрын
गुलगुले एकदम मस्त
@SuvarnaGavhane-n5tАй бұрын
छान गुलगुले आजी आजोबा खुप छान❤❤
@RupaliChinchulkarАй бұрын
विदर्भात कोहळयाचे ( भोपळा) बोंड मनतात.कोहल टाकून करतात मस्त खूप टेस्टी होतात..व्हिडिओ एक नंबर❤
गुलगुले खुप छान झाले ताई . बाबांना व्हिडीयोत पाहून खुप छान वाटते . ताई चुलीवर काहीही बनवल की पहिला घास चुलीला देत जा म्हणजे ( चुलीत टाकत जा ) बाकी व्हिडीयो एकच नंबर 🙏🙏
@AshviniChaudhari-n1bАй бұрын
खुप छान ❤❤
@smitagole8408Ай бұрын
Gulgule khoop mast zalet gappa bharich ranglya ya Hayat baba cha kiti uchah
@sonalik612Ай бұрын
Khup chan tai aajcha video natural mst vatl❤
@kavitasonawane9490Ай бұрын
Tai you tube varcha aajcha sarbat Sundar 🎉🎉🎉 video
@savitagangawane3958Ай бұрын
शुभ दुपार खूप छान❤❤
@abidakazi2562Ай бұрын
खुप छान गुलगुले
@BhartiGokhe-y7cАй бұрын
आम्ही नागपूर मधे बोंड म्हणतात गुलगुले la देव कोहळा चे पण छान होतात ते पण खावून बघा. बाकी व्हिडीओ आजचा खुप छान 🎉❤❤❤
@priyagajre6413Ай бұрын
❤ khup chhan gulgule ki kele tai ❤❤
@VinitLokeАй бұрын
ताई बाबा एकटे आहेत किती आठवणी असतील त्यांच्या मनात आजीविषयी खुप वाईट असतय एकट्याने आयुष्य जगायच मी तर विचार पण नाही करू शकतं ़ताई आजी बाबांचा सपोट नसता तर तुमची सासुबाईंना एकटीला नसत एवढ करता आलं
@KiranPhondeАй бұрын
आजोबा. Chan. आहेत
@sujatagaikwad2983Ай бұрын
ऐकच नंबर झाले आहे गुलगुले
@SamikshafashioncreationАй бұрын
Baba ek number😊😊😊😊
@gretadessai3983Ай бұрын
❤Hi.easy and tasty recipes. Baba is very loving talented. Pranaam baba. When aged people around us v should love n care for them unconditionally. U r lucky to have them. All u r taking care of akka baba. Fauji kept wood ready so that u can use, how caring all r. Stay always blessed. Enjoy.
@pratibhasamant9187Ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌♥️
@SuryakantMhetre-o3tАй бұрын
बाबा गुलगुले छान बनले
@sangitadagade7369Ай бұрын
♥️👌👌👌
@sumeetnimbalkar6495Ай бұрын
Lagu bhai tola😂😂Swati tai mast
@Shitalchande67Ай бұрын
कानातले छान screen shot ghetla tai thank you so much tai❤❤🎉🎉🎉🎉
@rajshrilohiya2406Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@kalpanapatil4036Ай бұрын
Hi tumha doghinche video khup chan astat.Mala khup aavdtat.baba na pahile ki mazya aajobanchi aathavn yate.aso tumhi family chan aahe.sukhi raha❤
@vandanadhende316Ай бұрын
आतापर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडिओ. बाबामुळे ❤❤❤❤❤
@Aarohikumbhar-d7kАй бұрын
Shri Swami Samarth tai
@mangalnavale6350Ай бұрын
भारती आणि स्वाती , बाबांनी खूप छान गुदगुल्या रेसिपी सांगितली, आणि ती पण चुलीवर खूप छान😊
@anjalipatil69420Ай бұрын
गुलगुले हो😂
@RekhaBhosale-j3cАй бұрын
😂🤦♀
@RekhaBhosale-j3cАй бұрын
छान आहेत गुलगुले
@dnyaneshwarishankarkale927Ай бұрын
😂😂गुदगुल्या मी तर लय हासले
@reshmakoratkar2390Ай бұрын
😂😂😂😂
@VishwasSangleАй бұрын
ताई पहिली खराब खूप गरीब होते माझे चुलते सुद्धा दोन वारलेले आहेत तुम्हाला आजीची खूप आठवण येते पण जाऊ द्या अक्काला आणि बाबाला सांभाळा कारण घरात वयस्कर माणसं असले की आपल्याला पण खूप मोठा आधार वाटतो श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
@manjiribandbe1242Ай бұрын
Hiii tai kanatle khup Chan .....Ani purn video ch khup Chan.....❤
@Rameja_shaikhАй бұрын
आम्ही असेच गुलगुले बनवतो
@ArchanaNaik-w8hАй бұрын
Tai pith konte te gulgule bnvle tyace
@PriyaSutar-m8b2 күн бұрын
Mast
@Smitaik-vАй бұрын
मस्तच ताई 👌👌🥰🥰
@jyotimohod33Ай бұрын
Kislele fresh coconut taka chhan hotat
@yogeshsonvne6022Ай бұрын
Tai gulgulyanchy pithat na khobryache barik tukade karun takayche khup chan lagtat
@vaishalipawar4252Ай бұрын
ताई खूप छान बनले गुलगुले... मस्तच... 👌👌
@meenahireeАй бұрын
मस्त
@yogitatidke8680Ай бұрын
Hi ताई काल मी बदाम शेंगदाणे भाजून घेतले अगदी भट्टी सारखे झाले होते खरज खुप छान 👌🏼👌🏼😊