आज किसनला जेवण नाही 😄 | dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 165,880

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 201
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
कीसन भारी कॉमेडी आहे सारखा हासत असतो व दुसऱ्यांना पण हसवत असतो
@ndkadam5443
@ndkadam5443 Ай бұрын
किती किती गोड नाते सर्वांचे बघून समाधान येते दादा 😊
@RameshwarKharate-o1d
@RameshwarKharate-o1d Ай бұрын
अन्नपुर्णा आहे,बानाई मस्त झक्कास बेत केला, रानांत भाकरी भाजी बांधुन छान लागते
@जनता-त2र
@जनता-त2र Ай бұрын
किसन दादा म्हणजे आनंदी व्यक्तिमत्व 😊
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 Ай бұрын
Khupch chhanDada khadtar jeevanat pn aanandi chehre bghun khup bre vatate
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
तुम्ही जेंव्हा जेवण मेंढ्या चालताना जेवणं करता तेंव्हा खुप छान वाटते व आम्हाला हि भुक लागते व मध्ये च जेवावे वाटते खुप छान पंगत बसते ❤
@TusharPatil-kr4yc
@TusharPatil-kr4yc Ай бұрын
हे खरं आहे ❤❤
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Ай бұрын
सेम मला पण
@mangeshgaurikar4500
@mangeshgaurikar4500 Ай бұрын
Swachand जीवन
@Sagitawahg
@Sagitawahg Ай бұрын
ही जोडी राम सीता और लक्ष्मण ची वना मदे आसेच फिरले आसतील तुम्ही आमचे या युगामदले राम सीता आणि लक्ष्मण च आसा भास हो तो,,,🚩🚩🚩💐💐💐
@rupalimali7107
@rupalimali7107 Ай бұрын
खूप छान वातावरण आहे सगळेजण एकमेव आहात खूप छान आहे चौघ पण असंच राहवा
@ManishaBhor-qo3ni
@ManishaBhor-qo3ni Ай бұрын
🕉🚩🙏🏻 जय मल्हारी मार्तण्ड भैरवाय नमः 🙏🏻🚩🔱🙏🏻ॐ कुलदैवयाय नमः सत्यम शिवम सुन्दरम् गुरू मंगलम् गुरू पद् मंगलम् 🙏🏻🙏🏻🚩🚩 सीताराम दादा माझी तुमच्या चरणी विनंती आहे दादा मला तुमचे जीवन खुप आवडते ताई धन्यवाद महाराष्ट्र परंपरा चा स्वाभिमान आहात सीताराम हनुमान 🙏🏻❤❤👌👌❤❤
@ushabhosale5892
@ushabhosale5892 Ай бұрын
खूप छान हातशिलाई आहे बाणाईताईची आणि सर्व परिवाराचा स्वभाव ही खूप छान आहे ❤❤❤❤❤
@avinashshingne3349
@avinashshingne3349 Ай бұрын
आपल्या आयुष्यातील संघर्ष खूप मोठा आहे.. खूप प्रचंड कष्ट तुमच्या आयुष्यात आहे.. तरीही किती सगळे मिळून मिसळून आनंदाने जगणे.. तुमच्याकडून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.. आणि दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते.. तुम्ही सगळे देवमाणसे आहात
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
किसन पण खूप छान बोलतोय🎉🎉❤❤
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 Ай бұрын
मस्तपैकी विडिओ. दीर भावजयी चे नाते छान आहे हसतमुख. सागराची जागा किसन दादाने घेतली आहे. एकच नंबर कुटुंब आहे.
@muk-m5t
@muk-m5t Ай бұрын
खुप खुशाल परिवार आहे दादा तुमचा खुप आनंदात राहतात दादा सागरला घेऊन या आता खुप दिवस झाले आहे त्याला बघून 👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤❤
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Ай бұрын
एक लाईक आपल्या लाडक्या बानाई बहिणीसाठी🥰
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
खूप छान फॅमिली असे सुख कुठेच नाही श्रीमंतांच्या घरी पण नाही. 😊
@ManishaBhor-qo3ni
@ManishaBhor-qo3ni Ай бұрын
तुम्ही किती कष्टमय जीवन जगुन शेतकरी सहकार्य करता दादा कुठून आहात जय सियाराम ताई 🙏🏻❤👌❤
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv Ай бұрын
छान व्हिडीओ. रानातून वाटचाल करता. आम्हांला ते बघून भीती वाटते. खडतर जीवन. पण किती आनंदाने जगता. सलाम 🙏🙏बाणाईला औषधंची चांगली माहिती आहे. ग्रेट आहे. निर्मळ मन निर्मळ हास्य सर्वांचे. 🌹🌹🌹
@truptibhise2800
@truptibhise2800 Ай бұрын
किसन दादा अन् बाणाई अगदी भावा बहिनिसारखी राहतात
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
खुप छान video 👌👍 वहिनीच कोणतही कामं निर्मळ स्वच्छ असते छान रिकाम्या वेळेत हाताने शिवण कामं करत असते ❤❤👌👌👍
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video. Banayi🎉🎉❤❤🎉🎉
@sangeetahegde6153
@sangeetahegde6153 Ай бұрын
Kisan dada suddha Banai vahinila kiti aadar, kiti prem ani kiti ijjat detat. Kiti kautuk kartat Banai vahiniche. Chanach, aadarsh kutumb! 🙏👍
@sunitahushare4784
@sunitahushare4784 Ай бұрын
किसन दादा खूप छान बोलतात दादा
@indumatiraskar455
@indumatiraskar455 Ай бұрын
राम कृष्ण हरी बानाई प्रत्येक श्री ला संसारात काही ना काही सांधावाच लागतं तरचं संसार सुखाचा होतो बानाईला भेटायला यायचे पण कधी योग येईल काय माहित सागरची खुप आठवण येते ❤❤❤
@tejashrijape6636
@tejashrijape6636 Ай бұрын
उत्तम चॅनेल
@ujwalaingale9136
@ujwalaingale9136 Ай бұрын
बाणाई खरचं खूप हुशार आहे आणि समाधानी आहे
@shantasapkal
@shantasapkal Ай бұрын
Chhan vidio🎉❤ time is mani ❤as aahe banaich pratyek shan kamat aste❤ tyamulch aanandat aste nehmi
@Samarth_shelar
@Samarth_shelar Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली किसन दादा खूप छान बोलतात
@smitaraundal
@smitaraundal Ай бұрын
रानात खाल्लेली चटणी भाकरी, लोणचं पंच पक्वान्ना ला मागे टाकते.मोकळ्या रानात झाडा खाली बसून खालल्याने मनतृप्त होते. लहान असतांना शाळेची सहल अशीच डोंगरात, रानात मंदिर असायची तिथे जायची. मग लोणचं भाकरीचं सहलीला न्यायचे मज्जा यायची👌👌
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
वडाच्या झाडाखाली गवत येत नाही कारण वडाच्या झाडाची सावली खूप असते आणि वनस्पती च्या वाढीसाठी सुर्य प्रकाश लागतो तो मिळत नाही म्हणून गवत येत नाही 😊
@sunita.unable6664
@sunita.unable6664 Ай бұрын
भाकरी आणि कारले पाहून तोंडाला पाणी सुटले 😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
असेच रोज व्हिडिओ टाकत जा छान वाटते पाहून🎉🎉❤❤
@ChhayaVairage-iu4yb
@ChhayaVairage-iu4yb Ай бұрын
एक नंबर मलाही शेतात जेवायला खूप आवडतं आणि एकदा तरी मी तुमच्या इथे जेवण करायला येणार आहे
@sumankishore7384
@sumankishore7384 Ай бұрын
Sidu, you are lucky person, because Banai is with u..God bless you and your family.
@shobhakhatake809
@shobhakhatake809 Ай бұрын
कीसन दादा पण छान कॉमेडी आहे बोलायला विडिओ छान
@latakamble4977
@latakamble4977 Ай бұрын
Aaj thatamaskaricha video khup chhan vatala baghyala maja aali
@Avizinjurde
@Avizinjurde Ай бұрын
एक नबंर 👌👌👌👌👌
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@swayamporji1597
@swayamporji1597 Ай бұрын
Tumch video tumch Jevan tumch rahani man 1 no.❤❤
@DurgaMaarag
@DurgaMaarag Ай бұрын
तुम्ही दोघं भाऊ किती प्रेमानं राहतात ना
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 Ай бұрын
खाली वेळेचा उपयोग कसा करावा हे बनाई कडे बघून समजते हात सतत चालू असतात तीचे❤❤❤❤
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Ай бұрын
ताई तुम्ही निरीक्षण करून पाहीले का शिवन काम कीती सरळ रेषेत आहे
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 Ай бұрын
हो खूप छान शिवण काम करते ती हाताने​@@abasahebauti6216
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Ай бұрын
1no jhala jangala madhe jevan mast 👌🏻💐🌹😘🙏
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
बरं झालं आता रोज लागला यायला व्हिडिओ चार-पाच दिवसापूर्वी येतच नव्हते रोज वाट पाहायची रोज व्हिडिओ पाहिला की खूप आनंदी दिवस जातो खूप छान वाटते बानाई भेटली वर धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
किसान दादा तुम्ही खूप छान हसता❤❤❤❤❤
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Ай бұрын
दादा तुम्ही जेवताय.पण आम्हाला जेवुशी वाटतय🤤🤤🤤😋😋😋
@ManishaBhor-qo3ni
@ManishaBhor-qo3ni Ай бұрын
दादा वाघ आहे का तिकडे आमच्या इकडे वाघ आहे चार दिवस झाले आमच्या शेतात मेंढ्या बसविल्या होत्या दादा दोन वाघ आले होते मध्यरात्री पासुन खुप त्रास दिला खरच तुमचे जीवन खुप आवडते संघर्षमय जीवन 🙏🏻❤👌❤
@anitabankar1646
@anitabankar1646 Ай бұрын
Kisan dada khup chan bolta
@pranalirane3291
@pranalirane3291 Ай бұрын
किती समाधानी आहात तुम्ही, खूप छान
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 Ай бұрын
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात सगळे जण दादा तुमच्या कुटुंबातील सदस्य
@rajeshkadam3923
@rajeshkadam3923 Ай бұрын
Nice, Khup Sunder.tumche vlogs kevha yetil tyachi vat bhagat asto .GBU.
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
सर्व गुण संपन्न कुटुंब🎉🎉
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
खूप खुशाल परीवार आहे दादा तुमचा आनंदात खूप राहतात दादा सागर ला घेऊन या आता खूप दिवस झाले आहे त्याला बघून
@KundaHamare
@KundaHamare Ай бұрын
बनाई वहिनी खुप मस्त आहेत ❤❤❤❤
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Ай бұрын
राम लक्ष्मन जानकी👌👌🙏🙏
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@maratha_status_009
@maratha_status_009 Ай бұрын
छान आई ❤❤❤❤❤❤❤❤❤
@MilanShinde-t1z
@MilanShinde-t1z Ай бұрын
Khup mast...kiti ek line madhe shivata tai tuhmmi..
@sandeepchavan9439
@sandeepchavan9439 Ай бұрын
सिदू तुमचं लई भारी हाय राव आमाला आसले जीवन कधीच जगता येत नाही
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
Nice video,, 👌👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️🍫
@GoreDip-qc4rc
@GoreDip-qc4rc Ай бұрын
Beed manage aamchi Ashti chaan vatle nav getalamul dada👌👌
@kavitaarote7201
@kavitaarote7201 Ай бұрын
अतिशय छान कुटुंब आहे दादा
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Ай бұрын
रानात भाकर खायची माझा च वेगळी असते ❤. छान व्हिडियो.
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 Ай бұрын
मस्त व्हिडिओ.....👌💐
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Ай бұрын
Khup chan video dada❤❤😊😊
@kvmarathi1085
@kvmarathi1085 Ай бұрын
लई भारी
@vikaspawar1411
@vikaspawar1411 Ай бұрын
एक नंबर 🎉🎉🎉❤❤❤❤👌👌
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Ай бұрын
सिद्धू दादा तुमची जोडी म्हणजे राम लक्ष्मण सिता यांची आहे 🚩🙏👌👍
@savitapatil6465
@savitapatil6465 Ай бұрын
Kiti samadhani ahat kisan pan khup changla ahe ani banaai tar lakshimich
@anitagawade5228
@anitagawade5228 Ай бұрын
बाणाई ताई ❤😊
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
Aajcha vedeio pahtana majja ali 😊vedeio👌👌👍👍
@KundaHamare
@KundaHamare Ай бұрын
दादा तुम्ही आणि बनाई वहिनी खुप आवडतात
@AnkushWaghmode-tf2fl
@AnkushWaghmode-tf2fl Ай бұрын
दादा बाणा ताई खूप मस्त गोधडी शिवत आहे
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Ай бұрын
बानाई अशी सुगरण - नाही कामाच कंटाळा रानावनात फिरते - अशी नारी वेगळी🎉
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
बाणाईताईला बघून खूप आनंदी वाटते मी.माझे दु.ख विसरून जाते।❤❤
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Ай бұрын
बाणाईचे शिवण काम खूप छान
@ushamahajan7216
@ushamahajan7216 Ай бұрын
❤🎉🎉👍🏻👍🏻
@pratibhabarde366
@pratibhabarde366 Ай бұрын
👍 👌
@PavanShete-qq4rr
@PavanShete-qq4rr Ай бұрын
दादा तुम्ही आमच्या पण गावाकडे गेलतात आष्टीला हे ऐकून खूप बरं वाटलं
@kusumsatav1088
@kusumsatav1088 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌
@bhalchandrakulkarni2922
@bhalchandrakulkarni2922 Ай бұрын
Very good
@dastagirmulani9235
@dastagirmulani9235 Ай бұрын
LAI BHARI VIDEO WATATAT MAST
@TruptiKhorgade
@TruptiKhorgade Ай бұрын
अप्रतिम
@surekhakestikar4281
@surekhakestikar4281 Ай бұрын
Kiti khelimelit jevtat tumhisadhi bhaji bhakri khup chhan gappa Mart chhan
@baludamse3202
@baludamse3202 Ай бұрын
बंडी लय जुना शब्द आहे दादा पाहिलं म्हातारी लोक बोलायची बंडी आणि इजार
@ashokbandale4952
@ashokbandale4952 Ай бұрын
मस्त चालू आहे दिनक्रम
@Maharashtra1437
@Maharashtra1437 14 күн бұрын
लय भारी❤
@NageshBangar-k1v
@NageshBangar-k1v Ай бұрын
खूप छान बानू ताई❤❤
@vanmalasatav1453
@vanmalasatav1453 Ай бұрын
बानाई तुला नथ खुपछान दिसतेआतातुखरी धनगर शोभतेस.
@geetapawar1
@geetapawar1 Ай бұрын
सगळ्या रेसिपी खूप छान. मस्त चव. सगळ्यावर मात् करत आपल्या ठरलेल्या ठिकाणी वेळेत जाणे.खूप भारी मॅनेजमेंट आहे तुमची.एकदा मटण खायला यायच आहे तुमच्या बानाईताई च्या हातच .🥰मस्त पैकी 🥰🥰🥰🥰🥰
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Ай бұрын
आज जरा ऊशीर झाला आहे आता च बघते शेतावर जेवण बनवून जेवणे ती मजाच और आहे मी आपणास भेटायला येणार आहे बघू कधी वेऴ येते निसर्ग चया सानिध्य त फिरणे अनुभव घेणे फारच मोलाचे आहे 🎉सांभालून रहा सर्व जण आंनदात हसत खेळत‌
@arjunwaghmare67
@arjunwaghmare67 Ай бұрын
जय मल्हार
@surekhakarambale7301
@surekhakarambale7301 Ай бұрын
👌👌👌👌👌
@SandhyaPednekar-x9b
@SandhyaPednekar-x9b Ай бұрын
खूप खूप छान दादा वहिनी व्हिडीओ ❤❤
@ManishaBhor-qo3ni
@ManishaBhor-qo3ni Ай бұрын
ताई भुक लागली मग जेवण आनायच ना वाड्यावरून 🙏🏻 येळकोट येळकोट जय मल्हार🙏🏻🚩
@mrinaliniwad3631
@mrinaliniwad3631 Ай бұрын
खुप छान
@sushilajadhav1021
@sushilajadhav1021 Ай бұрын
कुटुंबच किती छान
@Vashiyadav-1983
@Vashiyadav-1983 Ай бұрын
Nice👌👌👌👌
@sushmadube1525
@sushmadube1525 Ай бұрын
बा ना ई अन् अर्चानाच बघून मी पण हाताने शिवायला सुरवात केली. प्रोत्साहन मिळालं. कालच बेडशीट च्या किनारी हाताने शिवल्या. छान बारीक टीप घातली. आळस करत होते. दुसरं काय. मशीन वर पटकन शिवून होते असे वाटायचे.
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 Ай бұрын
खूप छान 👏
@sonalibanpatte3169
@sonalibanpatte3169 Ай бұрын
‍ बानाई ताई कारल्याची रेसिपी दाखवा..
@nanakhomane185
@nanakhomane185 Ай бұрын
🎉🎉
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 Ай бұрын
Doge Bhau banai Archana chagle jamte saglyanche 👍
@nitinkedare3128
@nitinkedare3128 Ай бұрын
👍
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН