'आज सुखी, पण तमाशा कलेला विसरलो नाही' : बाबुराव बोरगावकर (भाग १)

  Рет қаралды 48,379

Lokranjan

Lokranjan

Күн бұрын

Пікірлер: 67
@mahadevpawal4976
@mahadevpawal4976 8 ай бұрын
बाबुरावजी आपला तमाशा एकच नंबर होता आपल गाणं गीत गाता चल आणि दिल्या घरी तू सुखी रहा हे वगनाट्य यातील भावाची भूमिका अप्रतिम होती पण आज खरंच तमाशाला चांगला प्रेक्षक राहिला नाही आणि तुमच्या तमाशा सारखे तमाशाही नाहीत...
@sriramJadhav-ik3zd
@sriramJadhav-ik3zd 10 ай бұрын
बाबुराव बोरगांव कर मि तुमचा खुप च्याहाता आहे खुप सुंदर तुमचा तमाशा होता तुमचा वग नाट्य सुण माझी लेक भावाची हे वग नाट्य खुप छ्याण होत
@bhivsenkolpe6914
@bhivsenkolpe6914 Жыл бұрын
आमच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात माझ्या गुनाट गावात पण हा कार्यक्रम झाला होता २०००ते२००५च्या दरम्यान वगनाट्य खुप छान केलं होतं दिल्या घरी सुखी रहा प्रेक्षकांना रडवले खुप छान कार्यक्रम होता मी तेव्हा अल्पवयीन असल्याने खुप छान वाटला कार्यक्रम झाला होता
@श्रीकांतकाळे
@श्रीकांतकाळे Жыл бұрын
मी नारायण गड यात्रे मध्ये खूप वेळा आपला तमाश्या पाहिलेला आहे. जन्माला आला अतिरेकी,सुन माझी लेक भावाची हे वग आजही जश्याच तसे आठवतात. आपल्या सारखे वगनाट्य रघुवीर खेडकर यांच्याशिवाय कुणाकडेही पाहायला मिळाले नाही.
@babasahebsarate8905
@babasahebsarate8905 Жыл бұрын
गीत गाता चल ओ साथी गुण गुणाता चल हे गाणं आजही आठवते खरच ग्रेट आहात तुम्ही.....
@sandipdhivar881
@sandipdhivar881 11 ай бұрын
आपला तमाशा खूप छान होता, औराल्याच्या यात्रेत मी दोन वेळेस पाहिला होता, तुमचा तमाशा पुन्हा यावा म्हणून आम्ही खूप वाट पहायचो, तुमचे वगही खूप छान होते, तुमचा तमाशा मी ऑलाइनवर सर्च करायचो परंतु दिसला नाही, आज सर्च केलं तेव्हा समजलं की तुमचा तमाशा बंद पडला,
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
गीत गाता चल रे साथी गुनगुनाता चल... रंगबाजी ची सुरुवात अप्रतिम ..
@balasahebhande4782
@balasahebhande4782 Жыл бұрын
आम्ही वनकुटे, ता संगमनेर, जि अहमदनगर येथे शिवराम बोरगावकर यांचा तमाशा सलग 5 वर्षे आणला होता यात्रेला, खूप भारी
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
बाबुराव बोरगावकर एक हाडाचे कलाकार होते .त्यांचा तमाशा नवजलेला होता.मी आमच्या गावात दोन तीन वेळा तमाशा झालेला बघितला होता. त्या वेळेस बाबुराव हिंदी मराठी गाणी स्वतः गात होते.वगनाट्य स्वतः लिहीत व त्यात स्वतः भूमिका जिवंत करीत.या कलाकाराला नमस्कार.
@sriramJadhav-ik3zd
@sriramJadhav-ik3zd 10 ай бұрын
तुमच निसर्ग राज्य हे गाण आज पण माज्या काणात बसले आहे
@anil.jadhav1195
@anil.jadhav1195 Жыл бұрын
Khup chhan tamasha mandal hote Amhi jayacho pahayala Shivram borgavkar ya navane Mothi prasidh hote
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Жыл бұрын
मी पण अकोले तालुका कलंब गावी तमाशा वगनाट्य बघितला वग होता सुनबाई डोरले बांधून जा असा वग होता पब्लिक दिवस उजडे पर्यंत लोक बसून होती
@rajendrawaghmare-ft1mw
@rajendrawaghmare-ft1mw Жыл бұрын
मी श्रीरामपुर कर अहमदनगर जिल्हा बाबुराव सर तुमचे वगनाट्य खुप छान होते आजही आठवण येते मी खुप दिवसाची मुलाखती ची वाट बघत होतो धन्यवाद
@karbaharal2702
@karbaharal2702 Жыл бұрын
खूप छान मुलाखत द तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे
@truptifilmproduction4659
@truptifilmproduction4659 Жыл бұрын
प्रथम शिवराम बोरगावकर यांना अभिवादन आपण दिलेल्या मुलाखती मध्ये वास्तव विचार मांडले म्हणून आपणासही लाख लाख धन्यवाद
@pappubendhbar316
@pappubendhbar316 Жыл бұрын
शिवराम बोरगावकर सह बाबुराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ लय भारी खुप वेळा आमच्या गावी आला
@namdevaghav1000
@namdevaghav1000 2 ай бұрын
नारायणगड वर येत होतात दिल्या घरी तू सुखी रहा, नाती तुटली माहेरची, शहीद जवान कारगिलचा
@gajiramgambhire2912
@gajiramgambhire2912 Жыл бұрын
मी पण टाकेद यात्रेत दिल्या घरी सुखी रहा हे वगनाट्य पाहीले होते
@lalaatole9555
@lalaatole9555 Жыл бұрын
खूप चांगला निर्णय घेतला, आपण एक कलाकार म्हणून खूप चांगले काम केले, आपल्या कार्यक्रम सुरवातीला आमच्या गावात फक्त 4000 ₹ मधे आणला होता, तेव्हा आपले वडील पण होते, काळाची पाऊले आपण ओळखली धन्यवाद 🙏 आपले शिक्षण किती झाले सर?
@vasantjagtap335
@vasantjagtap335 Жыл бұрын
खुप छान मुलाखत सर व बोरगावकरांचा योग्य निर्णय झाला “सर ज्यांनी ज्यांनी तमाशा केला शेवटी त्यांच्याच जिवनाचा तमाशा झाला हे मात्र त्रिवार सत्य आहे ! मला या क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे “ह्या क्षेत्रात ज्याचा आहे माल त्याचे खुप हाल आणि •••••झाले मालामाल ! बोरगावकर आपणास खुप खुप धन्यवाद व्यवसाय बदलल्यामुळे ! धन्यवाद ! मुलाखतीसाठी योग्य व्यक्ती निवडलीत पार्लेकर सर !
@ganpatnawale555
@ganpatnawale555 Жыл бұрын
आदरणीय आण्णा साहेब, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. बोरगावकरांचा तमाशा बंद करण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. तमाशा कला अतिशय चांगली आहे. परंतु सध्याच्या रसिकांचा प्रतिसाद योग्य नसल्याने फडमालकांवर तमाशा बंद करण्याची वेळ आली आहे.
@amolchandore533
@amolchandore533 2 ай бұрын
आमच्या दातली गावात सतत पाच वर्ष यांचाच तमाशा होता खूप छान 🎉🎉
@saubashuanavane6845
@saubashuanavane6845 2 ай бұрын
मी या.घनसांवगी गांव तिर्थपुरी या गावात बाबुराव सरांचा तमाशा बघीतला वग होता दिल्या घरी सुखी रहा बाबुराव सरांनी त्या मध्ये अप्रतिम पात्र केले होते सरांनी बहिनी साठी स्वतः हाचे डोळे विकले होते
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 Жыл бұрын
खूप वाईट वाटले तुमची व तमाशा कलावन्ताची करून कहाणी ऐकून, सरकारने ही कला जिवन्त ठेवली पाहिजे, जून ते सोन, बाकी हे आधुनिक माध्यम व त्यावर केले जाणारे उघडे नागडे भंगार आहे सर्व. 🙏
@vikassonawane2771
@vikassonawane2771 Жыл бұрын
मी पण आमच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार समिती त्यांचा वगनाट्य बघितला होता वगनाट्य च नाव होतं नाती तुटली माहेरची
@संजयचव्हान
@संजयचव्हान Жыл бұрын
खुप छाण मुलाखत घेतली पार्लेकर सर
@balasahebshinde1605
@balasahebshinde1605 9 ай бұрын
सर आपण वेळेवर सावध झाला आहात तुम्ही तमाशा बंद केला कला ही जिवंत रहायलि पाहिजे असं आपणाला वाटते कां एकदम वास्तववादी मुलाखत धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉😅😊😢😢
@shankardhame2361
@shankardhame2361 Жыл бұрын
खुप तुफान वगनाट्य होते यांचे मी केडगाव ता दौंड येथील यात्रेला पाहिला होता
@ganesh3483
@ganesh3483 Жыл бұрын
खुप छान खुप खुप धन्यवाद
@rameshpagare4119
@rameshpagare4119 Жыл бұрын
तुमच्या तमाष्याची आजही वाट बघताय प्रेक्षक वर्ग
@dattatraysatav9920
@dattatraysatav9920 Жыл бұрын
योग्य निर्णय घेतला साहेब
@vasantchavan5497
@vasantchavan5497 Жыл бұрын
अगदी वास्तववादी विचार मांडले,,,, छान निर्णय घेतला,,,,, सरांनी मुलाखतीसाठी योग्य फडमालकाची निवड केली,,,,तुम्हा दोघांनाही उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा ❤❤❤❤❤
@sandeepdixit4122
@sandeepdixit4122 7 ай бұрын
Dilya ghari sukhi raha was nice vag
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Жыл бұрын
जे प्रेक्षक तमाशा प्रेमी आहे ज्यांना तुमचा अभिप्राय आवडत होता तुमची कला आवडत होती त्यांचे काय?
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Жыл бұрын
आपल्या तमाशाची आठवण म्हणून अखाधी व्हिडिओ क्लिप पाहायला मिळेल का
@sandeepdixit4122
@sandeepdixit4122 7 ай бұрын
All the best
@mayurpathade4108
@mayurpathade4108 2 ай бұрын
तुम्हचे वगनाट्य युटुबवर टाका प्लिज
@Vasant-m5v
@Vasant-m5v 9 ай бұрын
माझा आवडता वग दिल्या घरी सुखी रहा
@ashoksalave1745
@ashoksalave1745 Жыл бұрын
Parlekar sir God bless you old is gold tamasha is a back bone art of maharastra
@nivruttikorade79
@nivruttikorade79 Жыл бұрын
मी शिवराम बोरगावकर ते बाबुराव बोरगावकर यांचे तमाशे नेहमीच बघितले, तमाशा पंढरी नारायणगाव (दत्तोबा दादा तांबे, बोरी शिरोली) रहिवासी असल्यामुळे तमाशा कलेला जवळून बघितले आहे, कलाकारांचे आणि फड मालकांचे हाल, दुःख जवळून बघितले आहेत, बघत आहे, आजही माझ्या बोरी गावात तमाशा प्रेमापोटी अडीच दिवस दोन वेगवेगळे फड तमाशा कला सादर करतात, लोकांची रुची बदलली, तमाशा बदलला, बाबुरावांनी व्यावहारिक निर्णय घेतला,पण माझी विनंति असेल की You tube च्या माध्यमातून त्यांनी आपली तमाशा कला जिवंत ठेवावी व तमाशा कलेतून उतराई व्हावे🙏
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Жыл бұрын
एका वगनाट्य मध्ये बहीण भाऊ असून आपण एका वेड्या भाऊची भूमिका जबरदस्त केलेली आहे.त्या वगाचे नाव मला आता आठवत नाही,तो कोणता वगनाट्य होता?
@mayurpathade4108
@mayurpathade4108 2 ай бұрын
ऐक दादा हाक ताईची हा वगनाट्य
@annasahebgunjal8025
@annasahebgunjal8025 Жыл бұрын
Very good
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Жыл бұрын
शिवराम बोरगांवकर तमाशा. फिरता स्टेज ... भन्नाट वग.भक्त पुंडलिक. खूप चांगला तमाशा होता.
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 Жыл бұрын
लय भारी भाऊ
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Жыл бұрын
तुमच्या सारखा वग कोणत्याच तमाशा कलावंतांना जमला नाही,त्याचे कारण काय
@pccricket5861
@pccricket5861 Жыл бұрын
Good decision sir
@pccricket5861
@pccricket5861 Жыл бұрын
Best artist jug jug jio sir
@sampatkarade770
@sampatkarade770 Жыл бұрын
बाबुराव बोरगांवकर चांगले वग लेखक होते आम्ही लहानपणापासून पाहत होतो
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 Жыл бұрын
मी आमच्या गोंदी येथे आपल्या तमाशाचे गाजलले वगनाट्य 'कायद्याचे हात खिशा पर्यंत' हुंडाबळीवर आधारित'दिल्या घरी तू सुखी रहा'ही व अजुन इ. काही गाजलेले वगनाट्य मी पाहिलेत. No chalenge.
@sachindarade705
@sachindarade705 7 ай бұрын
अकोले तालुका इंदापूर येथे झाला होता
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Жыл бұрын
सर वास्तव.मुलाखत
@shabbirshaikh7294
@shabbirshaikh7294 Жыл бұрын
मास्तर बाबुराव बोरकर यांचा भ्रुण हत्यावरचा वग पाहिला होता फार छान वग होता त्या मधील व्हिलन गझनी मामा ने छान काम केले होते.
@sunilgadhve351
@sunilgadhve351 Жыл бұрын
तुम्ही फार हुशारीने बाजूला झाला. बाकीच्यांना ते जमले नाही ते अजूनही तमाशाला धरून
@sandeshkamble4996
@sandeshkamble4996 Жыл бұрын
✌✌
@Vasant-m5v
@Vasant-m5v 9 ай бұрын
तुमचे वग यू ट्यूब वर आणा
@vijaykale2472
@vijaykale2472 Жыл бұрын
आमचे पण गाडीचे भाडे बाकी आहे
@varshamore2192
@varshamore2192 6 ай бұрын
सर माला आपला नंबर हवा आहे नवीन तमाशा स्थापन करायचा माला आपल सहकार्य हव आहे प्लीज
@mangeshkadam3348
@mangeshkadam3348 7 ай бұрын
टोपले मामा पठारे खुप हसवाचे
@vilasatakofficial1449
@vilasatakofficial1449 Жыл бұрын
👌
@sheltronledtech3660
@sheltronledtech3660 Жыл бұрын
बाबूआण्णा तमाशा बंद केला आणि तमाशा पाहणं बंद झाले.
@bhausaheblagad7016
@bhausaheblagad7016 Жыл бұрын
मुंबईचा मवाली हा वग आज पन जसाच्या तसा आठवतो
@PoptThombare
@PoptThombare Жыл бұрын
Bhau tumcha phone numbar dyi pls mi tumcha fan aahe
@sandeepdixit4122
@sandeepdixit4122 7 ай бұрын
Your tamasha was came few times loni bhapkar
@shamshuddinshaikh4675
@shamshuddinshaikh4675 Жыл бұрын
Patoda nashik yethe prachand lokpriy tamasha hota
@madhukarshinde8528
@madhukarshinde8528 2 ай бұрын
तुम्ही रसिकांना वाऱ्यावर सोडलंय त्याच काय ? निधी जमवून पुन्हा एकदा तमाशा सुरु करायला हवा .... व्याजाने पैसे घेऊन उपयोग नाही.... फंड ऊभा करा
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39