Baba...tumi jabardast kalakar aahat ...🙏🙏🙏 ..sur lay taal vaa.....kya baat hai ...
@PradipNawale-u5e11 ай бұрын
Sundar
@karnulpendor Жыл бұрын
अभिनंदन ,जय भिम फार छान
@vinodnimsarkar3580 Жыл бұрын
Khup chan sangit tabla tar kupach chan hormonim suddha chan jay bhim
@rutujakhandagae7020 Жыл бұрын
जयभीम.माऊली
@deepakpawar9527 Жыл бұрын
Jay bhim 🙏🙏🙏
@sawantwaghmare335 Жыл бұрын
तबला मास्तर बेस्ट 👌👌👌🙏🙏
@amitmourya978 Жыл бұрын
मला खूप आवडते हे गीत
@samadhannawale6409 Жыл бұрын
जय भीम भीमाच्या शूर शेनिकांनो काका आणि काकू 🌹🌹🌹🌹💐💐💐💐🙏
@akashsontakke4202 Жыл бұрын
Jay bhim
@milindwaghmare8712 жыл бұрын
आज तन मन धनाने २ गती कार्याला लागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।ध्रृ आठवा बा भिमाचा महामंत्र खरा शिका संघटीत व्हा संघर्ष करा विषमतेच्या विरुध्द तोफ क्रांतीची डागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।१ तुमच्या जिवनाssत जिवनात तुमच्या जिवनात आला रंग नवा उंच पदावरती गेलात भिमामुळे आज ध्यान ठेवा जरा मानसापरी वागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।२ तारेल तुम्हाला त्रिशरण पंचशीला बौद्धधम्माची नित्य करावी अर्चना जुन्या प्रथा आणि अंधश्रध्देला त्यागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।३ _ _ _ ___ _ ___ __ _ __ _> ____ __ या दोन ओळी स्पष्ट ऐकायला येत नाहीत. विकासासाठी स्विकार निर्मळ संविधान गंगाधरा मळा रानी फुलविल्या बागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ।४ जयभिम 🙏
@amogh97482 жыл бұрын
धन्यवाद मिलिंद सर
@rahulingole9599 Жыл бұрын
Khupach सुंदर भाऊ जय भीम
@baburaodhawse23162 жыл бұрын
Very nice welcome taie jaybhim
@dnyaneshwarshejul5268 Жыл бұрын
जबरदस्त
@sayajigaikwad26542 жыл бұрын
🙏🙏🙏 अति सुन्दर भीम गीत गायकाचे नाव पता माहिती टाका
@babajisalve53832 жыл бұрын
खुप छान गित आहे परंतु स्पष्ट शब्दांत एकु येत नाही जय भीम
@nagnathflake4786 Жыл бұрын
गीत पाठवा
@ashokgaikwad572 жыл бұрын
आई बाबा तुचा खूप छान आवाज आहे मो, नबर पाठवा 🙏🙏
@sanjay4692Ай бұрын
खूप छान वाटले पण शब्द कळेना झाले
@gramkavianand Жыл бұрын
सुपर
@purushottamdongare68742 жыл бұрын
गाण्याचे शब्द स्पष्ट ऐकायला येत नाही गाण्याचा चाल आणि गायकी सुंदर आहे
@dnyaneshwarshejul5268 Жыл бұрын
सुंदर
@yesengineering72252 жыл бұрын
Chan git ahe
@satishshevale6473 Жыл бұрын
1no pl adress dya or mobile no dya
@narayankamble37012 жыл бұрын
जयभीम...दिदी माॅTanku
@ashokkanekar38822 жыл бұрын
ATI Sundar Jay Bheem
@ajayshrangare86562 жыл бұрын
Ajun akbar tai cha youtub var takabe anna🙏🙏jaybhim
@rutujakhandagae7020 Жыл бұрын
K ay.dolki.दा da मराठी.जयभीम
@shantaramthorat42332 жыл бұрын
खूप छान खूप मस्त जय भीम
@shilvantsirsat85552 жыл бұрын
खुप छान गीत सादर केले पण आवाज स्पष्ट ऐकू येत नाही म्हणून हे गीत पुन्हा सादर करावे हि विनंती
@shalinidhole83682 жыл бұрын
Khup chan Aai
@dadasahebchakranarayan9455 Жыл бұрын
Nice
@sanjaygamare37822 жыл бұрын
अफलातून गायन जबरदस्त कोरस आणि हार्मोनिअम , तबला वाजवला त्याला तोडच नाही. फिदा.......
भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा. आज तन-मन-धनाने, आज तन-मन-धनाने कर्तव्याला जागा भिमाच्या वारसांनो तुम्ही कर्तव्याला जागा ll धृ ll आठवा बा भिमाच्या महा संघर्षाला, आठवा बा भिमाच्या महा संघर्षाला शिका संघटित व्हा संघर्ष करा, शिका संघटित व्हा संघर्ष करा विषमतेच्या विरुद्ध विषमतेच्या विरुद्ध ज्योती क्रांतीची जाळा ll १ ll. तुमच्या जीवना ssssत जीवनात, आला रंग नवा आज उंच पदावरती गेलात जीवनात आज, उंच पदावरती गेलात जीवनात आज ध्यानी ठेवा जरा, ध्यानी ठेवा जरा माणसापरी वागा ll २ ll तारेल तुम्हाला त्रिशरण पंचशीला. बौद्ध धम्माची नीती करावी आचरणा,. जुन्या प्रथा आणि जुन्या प्रथा आणि अंधश्रद्धेला त्यागा ll३ ll
@mahendrageethika75852 жыл бұрын
Thank-you jaibhim
@vikasgarud33572 жыл бұрын
शेवट चे कडवे टाकावे please
@santoshpathare4458 Жыл бұрын
कुणी लिहिलेले आहे हे भीम गीत
@bajiraonarwade2750 Жыл бұрын
शेवटच्या कडव्यातील पहिली ओळ टाका प्लीज
@zeenews24taas2 жыл бұрын
अप्रतिम गायन तुम्हाला 1 कोटी तोफांची सलामी. विशेष म्हणजे तबला वादन फारच सुंदर बहोत खूब बहोत सुंदर बहोत अच्छा.जय भीम जय लहूजी
@anilbhaugaikwad62092 жыл бұрын
जय भीम आपण दोघे पती पत्नी आंबेडकरी चळवळ पेरण्याचे कार्य करीत आहात