जबर पितृदोष शांत कसा करावा?त्र्यंबकेश्वरला पूजा करूनसुद्धा फरक का पडत नाही

  Рет қаралды 329,333

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Күн бұрын

(१)घरच्याघरी पितरांना तर्पण देण्याची सोपी पद्धत शिकून घ्या
खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता
• पितृशांती साठी करा सर्...
(२)सोप्या पद्धतीने घरच्याघरी पितराना पिंड कसे पाडावेत व कोठे सोडावेत हे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघावा
• पितरांचे पिंड कसे अर्प...
श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Пікірлер: 1 200
@manoharpurnaye2909
@manoharpurnaye2909 2 күн бұрын
खुप छान पित्रां ची सेवा समजून सांगितली , चुकी च्या पध्दतीचा आळा बसेल व मार्गदर्शन नुसार प्रत्येक कुटुंब पितरांची सेवा या पित्रृ पक्षा करुन पित्रृ ऋणातून मुक्त होऊ शकेल , धन्यवाद गुरुदेव ,आपणांस पद स्पर्श नमस्कार
@ashoksavardekar7863
@ashoksavardekar7863 2 күн бұрын
धन्यवाद गुरुजी चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलात आहेत थँक्सु महाराज.
@latasonar319
@latasonar319 4 күн бұрын
सर तुम्हाला खूप खूप आरोग्य मिळो आयुष्य मिळो तुमच्या सर्व सत्विक मनोकामना पूर्ण होवो हिच समर्थ चरणी प्रार्थना ओम सिद्ध गौरक्ष नाथाय नमः
@sushamahajare88
@sushamahajare88 7 сағат бұрын
धन्यवाद गुरुजी एवढी चांगली माहिती आजपर्यंत कधीच ऐकली नाही खूप उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@vijaykumarwaghchaure7578
@vijaykumarwaghchaure7578 5 күн бұрын
गुरूदेवा हे ऐकून धन्य झालो. आपणास भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पत्ता मिळाला तर बरे होईल
@anilchandak7797
@anilchandak7797 2 күн бұрын
खुपच छान
@ashoksavardekar7863
@ashoksavardekar7863 2 күн бұрын
ग्याण घेण्याणी व देण्यानी वाढते अंधारात ठेवून वाढत नाही.मार्गदर्शन सरळ आणि सोपे असावे धन्यवाद गुरुजी.
@surekhachavan6136
@surekhachavan6136 4 күн бұрын
जय जगदंब. खरच गुरु पितृदोष वरील माहिती ऐकून आमच्या सर्व शंकाचे निरसन झाले धन्यवाद.
@shamsundarnaik9578
@shamsundarnaik9578 3 күн бұрын
गुरुजी, आपल्या कडून मिळालेली माहिती छान आहे .
@prakashjagdale348
@prakashjagdale348 4 күн бұрын
छान माहिती दीली आवडली आम्ही त्र्यंबकेश्वर ला पितर शांती केली आहे पहीले दोन वर्ष चांगलाच फायदा झाला पण चार पाच वर्षांत परत त्रास चालु झाला काय करावे ऊपाय सुचवा संपुर्ण व्हीडिओ ऐकून घेतला नंतर पाठवत आहे छान छान छान खुप छान
@GitaShinde-lg2st
@GitaShinde-lg2st 2 күн бұрын
जय जगदंब मी सुनिल शिंदे संभाजीनगर आपला संपूर्ण व्हिडिओ पहिला अनुभव ल मला छान वाटला
@poonambhalerao1569
@poonambhalerao1569 2 күн бұрын
Khupch chan agdi vistarun nit samjauan sangital. Khup khup dhanyvad 🙏🙏🙏
@Sgstumblergamerz
@Sgstumblergamerz Күн бұрын
गुरू जी तुम्ही पितृपक्षा बदल माहिती सांगितली खूप खूप छान त्याबदल तुम्हाला धन्यवाद,
@balajishinde818
@balajishinde818 6 күн бұрын
भाऊ खूप महत्वाची उपयुक्त माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@varsharaut2680
@varsharaut2680 3 күн бұрын
आजपर्यंत कोणीच अशी माहिती दिली नाही गुरुजी खूप खूप धन्यवाद🎉
@user-if4ot3vb1h
@user-if4ot3vb1h 6 күн бұрын
,जय जगदंब गरुजी खुप छान माहिती सांगितली ❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shankarpatil248
@shankarpatil248 2 күн бұрын
आपण अत्यंत सुंदर पितृपक्षाचे विश्लेषण केले आहे धन्यवाद
@prakashgharat9262
@prakashgharat9262 4 күн бұрын
खूप बरं वाटलं आपलं मार्गदर्शन ऐकून. मी हे सर्व मानतो. परमेश्वराची इच्छा असेल तर नक्कीच तो ते करून घेईल. पण आपण मनोभावे सर्व विधी सांगितलात ह्या बद्दल वाद नाही. धन्यवाद. 🙏🙏🙏
@SnehltaPawar-zm9fx
@SnehltaPawar-zm9fx 2 күн бұрын
धन्यवाद देतो. आभार मानतो.
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 2 күн бұрын
धन्यवाद, गुरुदेव आपण खूप छान माहिती दिली. आपल्याला भेटन्याची तीव्र इच्छा आहे. ती वेळ आई आंबा माता लवकरच आणील असे वाटते.
@savitasreceape9934
@savitasreceape9934 3 күн бұрын
Khup changli महिती दिली sir धन्यवाद
@sudhakarkhetre8666
@sudhakarkhetre8666 3 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली धंन्यवाद.
@ashokgiri5488
@ashokgiri5488 3 күн бұрын
आपली माहिती छान वाटली. नारायण-नागबली,त्रिपिंडि,पिंडदान,श्राद्ध स्वतः करण्याचे व्हिडीओ द्या. नमस्कार.व धन्यवाद!
@diptidhande7596
@diptidhande7596 3 күн бұрын
Mazya सासुबाई January t warlya tar aata pitru pakshyat भरणी श्राद्ध करावे का
@ritabarad
@ritabarad 2 күн бұрын
नाही. वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय नहि.
@anitamahimkar1234
@anitamahimkar1234 2 күн бұрын
खूप छान माहिती दिली गुरूजी,, खूप बरं वाटलं अशी माहिती कोणीच दिली नाही
@NirmalaGhodke-sn8rc
@NirmalaGhodke-sn8rc 2 күн бұрын
Khup chan mahite dili ❤❤❤
@kalpanathorat9506
@kalpanathorat9506 2 күн бұрын
खूप बरं वाटलं आपलं मार्गदर्शन ऐकून गुरु पितृदोष वरील माहिती ऐकून आमच्या सर्व शंकाचे निरसन एकाच व्हिडिओ मधून झाले धन्यवाद.🙏🙏
@vaishaligaikwad46
@vaishaligaikwad46 6 күн бұрын
गुरुजी तुम्ही खूप छान अनुभव सागीतला आहे धन्यवाद
@HanumanKadam-v4f
@HanumanKadam-v4f 3 күн бұрын
खुप सुंदर हि, पितृदोष शा ची, माहिती दिली. आभिन॑दन. आई, रधा,ऊदो, ऊदो.
@TusharPinage
@TusharPinage 3 күн бұрын
खुप छान आणि प्रेरणादायी, सुखावह आहे.
@gorakshanathtandale6925
@gorakshanathtandale6925 2 күн бұрын
आदरणीय श्री. आंधळे सर आपण खुपच छान व उपयोगी व कल्याणकारी माहिती अगदी तळमळीने देता त्या योगे लोकांचे कल्याण निश्चितपणे होणार आहे. तुम्ही खरे ज्ञान देता. आणि सविस्तरपणे देता. त्यामुळे श्रोत्यांची कसलीही शंका राहात नाही. खरंच आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. - गोरक्षनाथ तांदळे, देवळाली ता. आष्टी जि. बीड.
@vandanagangamwar1816
@vandanagangamwar1816 Күн бұрын
गुरुजी तुम्ही खुप च छान सांगितले आहात आमचे सासरे चोविस वर्ष खाली आपघाती वारले आता उदक शांती करायला जमते काय आम्ही आर्थिक परिस्थिती खुप च बेकार आहे हाती धरले काम होत नाही
@jagannathbirari7527
@jagannathbirari7527 2 сағат бұрын
भससहससं स कंबंळनवववंवववंननननंंनऋ ..एऐऐउ😅ू😅😅😊😊😊😊 27:03 27:03 बस क्षररलध़़ंऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ की म😊😊😊😊😊😊 जेथून निघाली होती थं😊थजजैऐऐ😊😊😊 क्षण हे.. वश हे या 😊😊😊😊
@avinashsahatonde2161
@avinashsahatonde2161 17 сағат бұрын
गुरुजी खुपच चांगली माहिती दिली व या माहितीमुळे काही समाजामध्ये चालु असलेले गैरसमज सुध्दा दुर होतील.
@muktasonawane3658
@muktasonawane3658 4 күн бұрын
गुरुजी खूप खूप धन्यवाद हे सगळं माहिती दिल्याबद्दल खूप आनंद वाटत माझी परिस्थिती खूप बिकट आ🌹🙏🙏🌷हे अमावस्याला मी हा करण्याचा प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद गुरुजी महाराजकट आहे😊
@ganeshchaudhari3513
@ganeshchaudhari3513 6 күн бұрын
नमस्कार गुरुदेव आपणा कडून सांगितले ली माहिती फार छान सत सत प्रणाम
@meenakangarkar948
@meenakangarkar948 3 күн бұрын
हा विहिडीओ मला खूप आवडला गूरूजी नमस्कार तूमहाला मी मिना कनगरकर मी विधवा आहे मला ऐक मूलगी आहे मूलगा नाही तर तिच्या बाबांच पक्ष कोणी करायच तिच लग्न आजून झालेल नाही जाँब करते तिच लग्न होईल आता आमचा स्ंयपाक चालत नाही मी बाई लावून स्ंयपाक करून घेते आणि मालकाच पक्ष करते याचे उत्तर द्या गूरू मला चालते का आसे
@kalpanagholap223
@kalpanagholap223 3 күн бұрын
​@@meenakangarkar948😊😊😊a@@€
@prabhadalvi6018
@prabhadalvi6018 3 күн бұрын
Dhanyvaad ❤❤
@pandurangbuche-tm8xu
@pandurangbuche-tm8xu 3 күн бұрын
Dhanywad
@SatishPatil-si1qo
@SatishPatil-si1qo 2 күн бұрын
​@@meenakangarkar948धनेवाद आपने फार चांगलं मार्ग दिलंत त्या बंद मि कोटि वंदन करतो सतिश पाटिल बेलुरकर 52:❤
@rameshwarhagre4087
@rameshwarhagre4087 2 күн бұрын
गुरुजी,..प्रणाम, चरण स्पर्श, आज पर्यंत एवढी सविस्तर माहिती कोणीही सांगितलली नाही,आपण धर्मर शास्त्राचे अचुक शंंकासमाधान करता, धन्यवाद...
@SunitaKhandalkar-q8k
@SunitaKhandalkar-q8k 3 күн бұрын
गुरुजी तुंम्ही खुपच छान माहिती सांगीतले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद गुरुजी आमच्या घरात आमचा मुलगा खुपच रागीष्ट आहे लगेच खुपच राग निर्माण होते ते कशामुळे असेल गुरुजी तुमचा नंबर दीला तर बरे होईल खुप छान माहिती सांगीतले आहे धन्यवाद
@bhagwatdeshmukh7459
@bhagwatdeshmukh7459 Күн бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गुरुजी🙏🙏
@madhuriphadke8078
@madhuriphadke8078 3 күн бұрын
भारत चांगली माहिती सांगितली कृतज्ञ
@arunatanpure4704
@arunatanpure4704 3 күн бұрын
Dhanyawad manapasun. Pitra amhi pan karto,pan tumchya procedure ne karayacha yog ata milala. Khup chan margadarshan dile. Thanks.
@pundalikpimplkr9602
@pundalikpimplkr9602 4 күн бұрын
आजचा विडीओ त तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
@kishordhumal6999
@kishordhumal6999 3 күн бұрын
बऱ्याचशा शंकांचे निरसन झाले धन्यवाद
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 4 күн бұрын
जय जगदंब आपणास चरण स्पर्श करुन आपणास धन्यवाद देतो खूप खूप छान वाटलं मनातील शंका नाहिशा झाल्या आभार
@vanitabichu482
@vanitabichu482 2 күн бұрын
Kkhup chankrutafnta
@Swati-u5p
@Swati-u5p 2 күн бұрын
छान माहिती मिळाली
@kirtijadhav374
@kirtijadhav374 2 күн бұрын
खूब छन महिती दिली🙏🌺🙏🌺
@bhaskarbhalerao7028
@bhaskarbhalerao7028 2 күн бұрын
खुप छान व्हिडिओ.वमाहीती. दिली धन्यवाद.
@MathuraWahurwagh
@MathuraWahurwagh 2 күн бұрын
धन्यवाद काकाची
@annapurnakoppikar4044
@annapurnakoppikar4044 3 күн бұрын
Naskar, Guru ji,kiti Gyan dilai apan...varnan k😮ase karoo,prashna..too good,Majgdamba blessed you!??🙏🙏🌹🌹
@JagdishAmangi
@JagdishAmangi 6 күн бұрын
नमस्ते गुरुजी फार सुंदर माहिती आहे -- पितृ तंत्र करून बांधले असतील तेव्हा त्याच्या साठी कसा विधी करावा या बाबत माहिती मिळू शकेल का ?
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 күн бұрын
एकदा माझ्याकडे उपासना शिबिराला यावे सर्व मार्ग मोकळे होतील
@swatitaware3880
@swatitaware3880 4 күн бұрын
Kuthe yav upsana shibirala​@@jagdambadevisansthan
@leenagahalot8953
@leenagahalot8953 2 күн бұрын
Thank you Guruji🙏🏻🙏🏻verrry informative information🙏🏻🙏🏻Namskar🙏🏻
@harshitaamrutajadhav1413
@harshitaamrutajadhav1413 6 күн бұрын
खुपच छान विडियो आहे गुरुजी. मी पुन्हा पुन्हा मागे करून पाहिला.... नमो आदेश..
@SanjayWadnere
@SanjayWadnere 3 күн бұрын
Very good video guru ji
@SanjayShirsath-l1w
@SanjayShirsath-l1w 3 күн бұрын
नमस्कार गुरू. नाशिक ईथे बिल्डींग जवळ कावळा.येतानाही यावर काय उपाय चांगली माहिती. दिली ओम आदेश
@PopatraoChavan-li5xc
@PopatraoChavan-li5xc 3 күн бұрын
श्री अंधुळे सर तुम्ही दिलेली पितृ दोषांचे माहिती अगदी बरोबर सांगितले आहे त्या बदल धन्यवाद
@marutijadhav2632
@marutijadhav2632 6 сағат бұрын
सर खूपच बोधपर माहिती दिली मी आपला अत्यंत आभारी आहे.धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनाचा मी निश्चितच अवलंब करील.त्यामुळे समाधान मिळेल हिच मला खात्री आहे.
@chandrakantraorane8506
@chandrakantraorane8506 4 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुजी.
@rajendratabale394
@rajendratabale394 4 күн бұрын
गुरुजी खुप छान माहीती दिलीत. आपल्या मनापासुन नमस्कार करतो.👏👏👏
@sahebraorsuryawanshi7546
@sahebraorsuryawanshi7546 2 күн бұрын
Very useful information for human beings Guruji. Thanks! God bless you all. 👌👍🙏🙏🌹🌹🌞🌞🌞
@rupalibirari454
@rupalibirari454 3 күн бұрын
गुरुजी, माहिती खुपच छान सांगितले, मेलेल्या, व्यक्ती ची,तीथी,जर,त्रीतीया, असेल तर, पिंड, एक च, करावी,का, येवढे, सांगा, गुरुजी
@lalitapatil8377
@lalitapatil8377 14 сағат бұрын
10 नोव्हेंबर 84 लां कोणती tithi hoti 2ya ka3ya sanga please
@ramdhumal6826
@ramdhumal6826 12 сағат бұрын
Hmm p❤ ft​@@lalitapatil8377
@outdoorvlogs7453
@outdoorvlogs7453 10 сағат бұрын
@@lalitapatil8377 dvitiya aahe 😊om namah shivay 🙏
@SudhaJoshi-t4g
@SudhaJoshi-t4g 2 күн бұрын
Khupach chhan mahiti dili ahe Guruji. Dhanyavaad
@SangitaJadhav-pj5cb
@SangitaJadhav-pj5cb 2 күн бұрын
Namskar गुरुजी अतिशय सुरेख आणि माहिती दिली खुप खुप आभारी आहोत
@vishwanathghadi5697
@vishwanathghadi5697 23 сағат бұрын
अतिशय साध्या व सोप्या भाषेत एवढं कोण सांगतच नाही धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@namdevkarande4753
@namdevkarande4753 4 күн бұрын
खुप छान व्हिडिओ लोकांना अंधश्रद्धा यातून बाहेर पडण्यासाठी सुंदर अतिसुंदर सेवा आहे
@kirananjankar7589
@kirananjankar7589 Күн бұрын
खुपच छान माहीती दीलीत तेमुळे.सगळी सवीसतर विधी आमाला कळाली व तेसोईचे झाले
@RukminiKapse
@RukminiKapse Күн бұрын
​@@kirananjankar7589kķķķķķķķ
@neelampawar1781
@neelampawar1781 3 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत ... धन्यवाद. ..... शत शत नमन ..... 🙏💐
@sheelasonar
@sheelasonar 4 күн бұрын
खुप ज्ञान देनार होता धन्यवाद।
@latathorat2494
@latathorat2494 2 күн бұрын
Khup chan mahiti dili manatle prashn sutle dhanyavaad
@vidyamohite318
@vidyamohite318 4 күн бұрын
नमस्कार गुरूजी,आपले समग्र पितृपक्षातील आचरण पर संभाषण योग्य तोडग्यासहित समजावलेत,आभारी आहोत.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 күн бұрын
धन्यवाद
@rupsingjadhav4283
@rupsingjadhav4283 3 күн бұрын
खूप छान माहिती दिली आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏
@जयश्रीराम-ड3झ
@जयश्रीराम-ड3झ 5 күн бұрын
माहिती भरपूर चांगली सांगितली. बऱयाच शंकाचे समाधान लाभले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏
@surjitkaurkohli1105
@surjitkaurkohli1105 3 күн бұрын
Khupah chhan vedio aahe.Dhanyavaad guruji.🙏
@DilipRahinj
@DilipRahinj 6 күн бұрын
ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली ओम नमो गुरुमाऊली
@हेमंतधर्माळे-अमरावती
@हेमंतधर्माळे-अमरावती 6 күн бұрын
जय जगदंब चरणस्पर्श गुरुमाऊली 🙏🏻
@tulshidasbanait6463
@tulshidasbanait6463 2 күн бұрын
चांगली माहिती मिळाली धन्यवाद 👏
@nandabagate7478
@nandabagate7478 4 күн бұрын
नमस्कार गुरूजी खूप छान माहिती समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏
@madhubalamohite2949
@madhubalamohite2949 6 күн бұрын
खूप छान माहिती सांगत आहात भाऊ जय जगदंब
@chayyawaghmode9236
@chayyawaghmode9236 2 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏🙏
@SudhakarTathare-yj4wm
@SudhakarTathare-yj4wm 3 күн бұрын
Very good information. Thank you Guruji.
@sachingaikwad2873
@sachingaikwad2873 2 күн бұрын
गुरूजी खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 4 күн бұрын
🙌 जय जगदंब जय मल्हार भाऊ खूप छान व्हिडिओ आहे ❤
@gajanankhamkar1771
@gajanankhamkar1771 2 күн бұрын
गुरुजी छान छान माहिती दिली आपण . धन्यवाद 🙏🌹
@dileepbhirud6036
@dileepbhirud6036 4 күн бұрын
खूप चांगली माहिती सांगितली गुरुजी 🙏🏻
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 күн бұрын
धन्यवाद
@sanjaykhare5593
@sanjaykhare5593 Күн бұрын
धन्यवाद गुरुजी🙏 पित्रुदोष आणि नारायण नाग बळी,कालसर्प या बद्दल खुपजनांनी घाबरून सोडले होते,खरी माहित आपल्या कडून मिळाली,आज ही अनेक लोक या भोंदूबाबांच्या नादि लागून खुप पैसे खर्च करतात, आपल्‍या सांगितल्या प्रमाणे नक्किच मी उपाय करीन पुन्‍हा एकदा धन्‍यवाद आई जगदंबा आपले कल्याण करो!!!
@tejaszambare891
@tejaszambare891 6 күн бұрын
जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श गुरू माऊली
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 күн бұрын
जय जगदंब भरपुर आशीर्वाद
@sandeshbhilare5268
@sandeshbhilare5268 3 күн бұрын
गुरूजी तुमचा संपर्क नंबर द्या
@SadashivGayakwad-o5l
@SadashivGayakwad-o5l 2 күн бұрын
धन्यवाद गुरूजी खूप छान माहिती दिली ❤
@HHT-js4ni
@HHT-js4ni 6 күн бұрын
Ati uttam mahiti suddha mahiti 🙏🙏🙏🙏🙏
@subhdrakhedkar1251
@subhdrakhedkar1251 Сағат бұрын
सर तुम्ही किती छान माहिती सांगितली मला खुप आवडलीअसे वाटते कीऐकतच रहावे खुप चछान वाटले धन्यवाद सर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायाला येणार
@vijaychoudhari2013
@vijaychoudhari2013 6 күн бұрын
जग जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
@SavitaGulahe
@SavitaGulahe 3 күн бұрын
जय जगदंब खूप मोठी माहिती मिळाली महाराज 🙏
@KavitaLokhada
@KavitaLokhada 4 күн бұрын
😍👌👍🙏खूप chhan माहिती सांगितलीत धन्यवाद
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 күн бұрын
धन्यवाद
@ratnamalapatil2339
@ratnamalapatil2339 2 күн бұрын
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद
@DadaAwaghade-px2ri
@DadaAwaghade-px2ri 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@laxmikantkulkarni9003
@laxmikantkulkarni9003 14 сағат бұрын
गुरुजी आपण अत्यंत महत्व पूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद
@reshmasalvi788
@reshmasalvi788 Күн бұрын
Me reshma salvi. Mumbai tun bolat aahe tumhi kiti sunder sangitale far chan vatle khup shikayla milale thanku guruji
@RasikaGaikwad123
@RasikaGaikwad123 6 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 күн бұрын
जय जगदंब रसिका
@sushilagore7737
@sushilagore7737 3 күн бұрын
Srva shanka nirsan zale changli maheti milali ❤
@ashwinipawar4871
@ashwinipawar4871 3 күн бұрын
पितृ जेवायला शहरांत आज काल कोणी येतं नाही, तर अशा वेळी काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
@ritabarad
@ritabarad 2 күн бұрын
एखाद्या गुरुजींना कोरडी दक्षिणा द्यावी.म्हणजे तांदुळ, गव्हाचे पिठ, चिंच, भोपळा, गवार, इत्यादी भाज्या द्याव्यात.
@ashwinipawar4871
@ashwinipawar4871 Күн бұрын
@@ritabarad धन्यवाद 🙏🏻
@SavitaMandlik-pu4bz
@SavitaMandlik-pu4bz Күн бұрын
❤. Ok ​@@ashwinipawar4871
@rameshkolambekar2118
@rameshkolambekar2118 3 күн бұрын
जय गुरुदेव, जय जगदंब, खूप खूप अभार, पूरन पहिला, धन्य झालो, पुन्हा आभार.
@darshanapatil7980
@darshanapatil7980 4 күн бұрын
छान माहिती नमस्कार गुरूजी
@chandansinghrotele9483
@chandansinghrotele9483 2 күн бұрын
Khup chaan mahiti saral sopaya shbadat 🙏danyawad dada 🙏
@sonalimadikunt
@sonalimadikunt Күн бұрын
खूप छान माहिती सांगितली आणि अगदी सोप्या भाषेत. जगदंब🙏😊
@JyotiPatil-wz7cd
@JyotiPatil-wz7cd 2 күн бұрын
खुप खुप छान वाटले मनातील शंका नाही शा झाल्या छान छान माहिती मिळाली धन्यवाद
@adityasupekar2506
@adityasupekar2506 2 күн бұрын
खुप महत्त्वपूर्ण माहीत आपण सांगितली ,यासाठीचे मनपूर्वक आभार...आदेश
@DnyandeoPatil-yz6bq
@DnyandeoPatil-yz6bq 3 күн бұрын
नमस्कार गुरूदेव आपण माहीती दिली खुपच छान आहे मनःपुर्वक आभार
@babanjadhav1170
@babanjadhav1170 2 күн бұрын
विनम्र अभिवादन खूप छान महाराज
@AnantKulkarni-c7h
@AnantKulkarni-c7h 2 күн бұрын
अतिशय सुंदर व छान माहिती सांगीतली ,व ती आवडली सुद्धा ,धन्यवाद 😮😊😊🎉🎉
@chandrahassawant1037
@chandrahassawant1037 2 күн бұрын
वीडीओ फार छान वाटला.
@vrushalijoshi3117
@vrushalijoshi3117 2 күн бұрын
खुप छान माहिती पुर्ण ऐकली एकदम मस्त समजावून सांगतिले
@anaghasaraf1960
@anaghasaraf1960 2 күн бұрын
नमस्कार गुरूजी आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघीतला.खुप डिटेल माहिती मिळाली.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 10 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 75 МЛН
नवरात्री व्रतासंबंधी सविस्तर मार्गदर्शन ऐका श्री आंधळे सरांकडून #नवरात्री#navratri
50:30
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 244 М.
पितृदोष म्हणजे काय?त्यावर उपाय काय करावा?पितृमंत्र कसा जपावा?सर्व माहिती#पितृदोष#पितृपक्ष#pitrupaks
35:05
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН