सन्माननीय ह.भ.प. आरु बाबांचे मोठेपण हे आहे की ते कुणामागेही गातात.... एकदा तर मला पुढे चाल म्हणायला सांगितली होती, मी आदराने नाही म्हटलो, तर मला म्हणाले मागे गाणारा श्रेष्ठ असतो.... चुकेल की काय या भीतीने बरेच गायक मागे गात नाही.... देवासाठी गायिले तर चुकत नाही , कलाकार म्हणून गायिले तर हमखास चुकतो हा माझा स्वानुभव आहे... मात्र ह.भ।प. आरु बाबा आणि त्यांचे नम्र वारकरी गायक शिष्य गाताना मंत्रमुग्ध करून टाकतात, कारण देवाप्रती त्यांचा असलेला शुद्ध भाव !!! ह.भ.प.आरुबाबांना संपूर्ण महाराष्ट्र असेच ऐकत राहो ही पांडुरंगाचारणी प्रार्थना !!!💐💐🙏🙏
@संगीतहीजीवन Жыл бұрын
रामकृष्ण हरी 👏👏
@shivanandhandrgule1293 ай бұрын
वा माऊली ❤❤❤
@rajujaiwal8391 Жыл бұрын
गायक वादक आदरणीय आहे वा अप्रतिम आहे
@sanketraut8091 Жыл бұрын
काय मस्त चाल गायली आरू महाराज 🙏👌🚩
@baburaopandharkar8655 Жыл бұрын
वादक मीतरा तुला धन्यवाद या लोकांमध्ये साथ करण म्हणजे तो कुठे अडचणीत नाही जाणार