छान एकाच ठिकाणी तीन मोठे वादक सिध्दु दादा विकास दादा आणि केशव दादा व गायक भजन संम्राट उद्धव बापु शिंदे आणि महाराष्ट्राचा आवाज अविनाश जाधव सुपर योगा योग
@Khandero_maharaj6 ай бұрын
white shirt wale maharaj kon ahe mo. no dya
@Keshavrupnar11 ай бұрын
मोठ्या मनाचा राजा माणूस, श्री केशव जी कुंभार गुरुजी ek no...👌🙏❤
@bhagwankaranje268411 ай бұрын
खूप छान. ऐकताच मन तृप्त झाले माऊली 🙏
@SambhajiMahanureАй бұрын
Exllent playing pakhwaj all off sir ji
@durgeshkukadegayak022 Жыл бұрын
नाशिक जिल्ह्याच वैभव विकास दादा व उद्धव गुरुजी खुप छान 🙏🙏
@pandurangzagda9 ай бұрын
हर्षद दादा गोळेसर पण पाहीजेत होते महाराज ❤❤
@jitendrakhandbhor93737 ай бұрын
खूप छान एकदम गायन आणी वादन एवढे सुंदर आहे की मी रोज कामावरून यातना रोज न चुकता ऐकत एवढे मन तृप्त होते आणी हो दादा मी पण एक छोटासा पखवाज वादक आहे 😊 अति सुंदर गोड वादन आहे दादा तुझे
@pavanchormale7697 Жыл бұрын
सिद्धू ब्रो. विकास दादा. भजन सम्राट उधव बापू अविनाश दादा केशेव दादू... खूप गोड मैफिल
@shivrajkadam5133 Жыл бұрын
छान गायन अविनाश महाराज व विकास दादा पखवाज वादन खूप खुप छान 🌹🌹
@anandsalekar83312 ай бұрын
राम कृष्ण हरी
@PavanAdabe-hq1fj Жыл бұрын
हा आनंद बाकी कुठे नाही....❤
@shrirangmangilwad9062 Жыл бұрын
Vikash dada❤️ खुपचं छान वादन
@रायबा3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩
@vikasghodekar9809 Жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏
@tushargavanang7268 Жыл бұрын
दोन्ही कमाल वादक आहात विकास दादा आणि सिद्धेश दादा दोन्ही सूर्या सारखे प्रसिद्ध होत आहात जगभरामध्ये सलाम आहे तुम्हाला 🙌✨️🔥