दादा खूप च भारी वाटलं ऐकून फक्त मला त्या भजनाची पाहिजे होते
@ganeshmutkule17284 жыл бұрын
अप्रतिम माऊली अगदी अप्रतिम आत्तापर्यंत गणपती बाप्पाजींचा एवढा सुंदर गजर ऐकला नव्हता मन अगदी भारावून गेले ॐगंगणपतयेनमः
@mahendrapingulkar33794 жыл бұрын
Thank you
@aniket78732 жыл бұрын
Apratim
@atharvmhatre89974 жыл бұрын
वा छान ऐकताना मला वाटल अजुन गणपती बाप्पा आले
@girishapte62272 жыл бұрын
भजन गायन भावपूर्ण आहे तसेच हार्मोनियम वादन, तबला वादन आणि पखवाज वादन तिन्ही उत्तम. श्रवणीय भजन. उत्तम सादरीकरण.
@hareshgaonkar38813 жыл бұрын
1नंबर खूप छान गजर छान आवाज आहे तुमचा बुवा
@rupalibeloshe93483 жыл бұрын
1 नंबर सर खूप छान सुंदर चाल आहे नोटेशन मिळाले तर बर होईल सर तुमचा आवाज पण खूप छान आहे धन्यवाद सर मन प्रसन्न झाले ऐकून
@anilwashivale55943 жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे
@anilwashivale55943 жыл бұрын
चाल सर्व महाराष्ट्रात गाजेलं ही
@anilwashivale55943 жыл бұрын
तुमची गाण्याची चाल छान आहे .. प्लीज नोटेशन द्या
@sagarj39143 жыл бұрын
Notetions dya sir
@ashishjadhav53963 жыл бұрын
Sir khup sundar gayan... Notation milel ka ya gajara che
@ganeshmutkule17284 жыл бұрын
खुपच छान दादा अगदी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम एवढ सुंदर गणपती बाप्पाजींचे भजन बरेच दिवसापासून मला एकायालाच मिळाले नव्हते ! सगळे कसे अगदी एका जीवाने वाजवता गाता , सगळे म्हणजे सगळेच. बाप्पा तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुरे करोत तुमच्या कडून असेच नाविन्यपुर्ण भजन व गित तयार होत राहो, गात राहो माझ्या बाप्पाजींचा जवळजवळ बराच खरा असलेला अधिकार या भजनात सांगितलेला आहे. ॐगंगणपतयेनमः
@suchitapatil89862 жыл бұрын
Khup khup chan khupc Aavdel
@babliparab22773 жыл бұрын
वा वा बुवा अप्रतिम अंगावर काटे आलेत माऊली
@pandurangsawant6813 жыл бұрын
अतिसुंदर,,छान,आणि उत्कृष्ठ गायन , पखवाज वादन अप्रतिम आणि मंडळीचा तर नादच खुळा,,अजून व्हिडिओ असतील तर शेअर करा.
@prabhakarmestri4106 Жыл бұрын
बुवा सुंदर गजर आहे नोटेशन सह दिलात फार छान होईल
@vaishalibhamareshewale32333 жыл бұрын
Nice सर नवीन प्रकारची माहिती मिळाली 👌👌
@vishwanathpatekar5023 жыл бұрын
बुवा छान गजर सादरीकरण केला आहे हा गजर notetion सह दिला तर फारच छान होईल 👍
@jayuamberkar67803 жыл бұрын
राग शिवरंजनी काळी चार
@maheshgurav87183 жыл бұрын
पेटवलास झव् कडक नाद खुळो बुवा
@subhashshindessss77513 жыл бұрын
मी पण ही चाल गणपती भजनात म्हटलो जबरदस्त प्रतिसाद मिळाला
@vinayakchavan32113 жыл бұрын
फार मनमोहक गजर बुवा 👌👍
@rupeshmore87912 жыл бұрын
खूप छान बाप्पा मोरया रे..👌👌🙏🙏
@anilmodkale76943 жыл бұрын
ऐकता क्षणी असे वाटले की गणपती बाप्पा आले आपल्या घरी. खूप सुंदर
@sachingulekar68733 жыл бұрын
Khup chane Yanda ganpatila tumcha ha gajar khup gajala
@shaileshghanekar33133 жыл бұрын
खुप छान. बुवा. आवाज. आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@kartikmaharajingole77213 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@shankarpalekar82494 жыл бұрын
वा... बुवा भारी गजर
@pritamsatardekar88124 жыл бұрын
Mama lay kadak tabla specialist
@rupeshsurve5962 Жыл бұрын
खूपच सुंदर 🎉🎉
@rupalibeloshe93483 жыл бұрын
लिखित स्वरूपात नोटेशन मिळेल काय
@preetimestry92914 жыл бұрын
Khupach mast gajar. Be keep it up.
@mahendrapingulkar33793 жыл бұрын
आभारी
@kishorvartak38194 жыл бұрын
आवाज सुंदर आहे बुवा.
@manojkule1952 жыл бұрын
Wah buva khup sundar
@kokankarpratham2 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला | उंदरावर बैसोनि माझा गणराज आला ||धृ|| बाप्पा मोरया रे .......३ भाद्रपद मासी चतुर्थी ला, तुम्ही आले हो गणराया | शमीपत्रे आणि दुर्वाफुले, वाहू तुझया पाया | मनोभावे आरती करता, हर्ष मनी जाहला ||१|| सकल जणांचा तू कैवारी ,वाली या विश्वाचा | परशु हाती घेऊनि कर तू ,नाश त्या दृष्टांचा | कृपा कर तू आम्हा वरती, धावून या रक्षणाला ||२|| चौदा विद्या सर्व कला, ही तुझीच रे माया | सुख देई तू आम्हा भक्ता, ठेव ही कृपा छाया | मांगल्याचा समृद्धीचा, आशिष दे आम्हाला ||३||
@amolkarangutkar230 Жыл бұрын
Unnuuuuuuun nuununnnun Nunu umm
@subhashkesarkar52913 жыл бұрын
खूप छान गजर माऊली लिहून पाठवला तर बरं होईल
@surendrasalgaonkar80552 жыл бұрын
वा मस्त गजर बुवा👌👌👌👌
@subhadrazore46643 жыл бұрын
1nbr
@sanjaysawant51513 жыл бұрын
Jabardust sir ji notation milu shaktat ka sir plz
@riteshrane44383 жыл бұрын
Khupch chaan Khupch chaan raag
@prakashbanaye18102 жыл бұрын
खूप छान भुवा
@santoshkanghare58773 жыл бұрын
खुप छान सर .अभंग पाठवले,तर बरं होईल सर,नोटेशन द्या, सर
@surajbhayde49103 жыл бұрын
हे गजर लिहून पाठवणार का
@yashwantchavan37164 жыл бұрын
mast gajar❤️ 🙏🙏🙏🙏
@kokanchirangboomiajitsalas21953 жыл бұрын
अतिशय सुंदर माऊली
@gauravmestry800 Жыл бұрын
खुप सुंदर काका 👌👌👌👌
@bhushansatam3 жыл бұрын
wah khup chaan buva
@prathameshhaldankar11312 жыл бұрын
गाण्याचे पूर्ण लेहरिक्स मिळतील का भावा...
@mayurjamghare65954 жыл бұрын
Khup chan sir..
@bhaisawant9803 жыл бұрын
Sundar gajar buvanu undaravar baisoni maza ganraj aala
@pravinundre65772 жыл бұрын
खुप छान आहे
@er.ashishanantadurge99844 жыл бұрын
खुप छान वाटले ऐकून....
@ravikantmorye99214 жыл бұрын
Mast Mahendra
@nirajphadke49763 жыл бұрын
Buvanch No. Bhetel ka. Asla tr please comment kara
@bhushanghadi67173 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... बाप्पा मोरया रे! बाप्पा मोरया रे! भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया... शमीपत्र आणि दुर्वा आपली वाहो तुझिया पाया... मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... सकळजनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा... परशु हाती घेउनी करसी नाश त्या दुष्टांचा... कृपा करा हो आम्हावरती धाऊन या रक्षणाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... चौदा विद्या सर्व कला ही तुझीच रे माया... सुख देई तू आम्हां भक्ता ठेव ही कृपा छाया... मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... (काही चुकलं असेल तर माफ करा, ऐकून लिहण्याचा प्रयत्न केलाय)
@rekhapednekar83984 жыл бұрын
Very good supar god bless you good sound and words take care
@mahendrapingulkar33794 жыл бұрын
Ok
@mahendrapingulkar33794 жыл бұрын
Thank you
@rekhapednekar83984 жыл бұрын
Its okay take care keep it up god bless you
@prathameshbargode49524 жыл бұрын
Sir mla he gan hav ahe devu shakta ka ganptich
@bhushanghadi67173 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... बाप्पा मोरया रे! बाप्पा मोरया रे! भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया... शमीपत्र आणि दुर्वा आपली वाहो तुझिया पाया... मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... सकळजनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा... परशु हाती घेउनी करसी नाश त्या दुष्टांचा... कृपा करा हो आम्हावरती धाऊन या रक्षणाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... चौदा विद्या सर्व कला ही तुझीच रे माया... सुख देई तू आम्हां भक्ता ठेव ही कृपा छाया... मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... (काही चुकलं असेल तर माफ करा, ऐकून लिहण्याचा प्रयत्न केलाय)
@praveshpawaskar13012 жыл бұрын
Chan
@swapnilsawant61894 жыл бұрын
मस्तच..........👍
@sagarpalyekar54654 жыл бұрын
सुंदर गजर सर👌👌👌
@giridharsawant55943 жыл бұрын
Vgj
@sunilsawant11684 жыл бұрын
अप्रतिम बुवा
@sagarchavan88733 жыл бұрын
Bhai superb Lyrics pathavv bhai comment madhye
@avinashmasurkar33953 жыл бұрын
भन्नाट
@mandargawde18213 жыл бұрын
Ek no buva
@pragatirisbud9453 жыл бұрын
सर नमस्कार गजर पाठवलात त्याबद्दल धन्यवाद थँक्स
@yogeshmasurkar5993 Жыл бұрын
खूप छान
@suhaschavan9976Ай бұрын
पिंगुळकर आपले पिंगुळी मध्ये घर कोठे आहे.
@kishormadhav70554 жыл бұрын
Mast buva
@amitdhotre99103 жыл бұрын
मला गजर खूप आवडला आहे तर मला हा गजर बसवायचं आहे पण शब्द नाही कळत त्यामुळे लिहिता नाही येत कृपया हा गजर क्लिअर करून द्या ना
@sandippalav22963 жыл бұрын
खूप छान बुवा
@dattatraysangare29093 жыл бұрын
@@sandippalav2296 मस्त खुप छान
@amolthukrul73863 жыл бұрын
खुप छान बुवा
@vikramkadam40363 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌
@shaileshjadhav71214 жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@kishormadhav70553 жыл бұрын
Khup chan mauli
@sonalrane49462 жыл бұрын
Mastmauli
@hanhtrinhbonsai63 жыл бұрын
खुपच छान
@vishalsawant66844 жыл бұрын
Va mastt sir
@rakeshdeshmukh25293 жыл бұрын
Iske lirisq milege kya sir possible ho to send kare 🙏🙏🙏
@mangalpatil11513 жыл бұрын
या गजराचे नोटेशन मिळेल का गाजराचे बोल स्पष्ट ऐकू येत नाही
@bhushanghadi67173 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... बाप्पा मोरया रे! बाप्पा मोरया रे! भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया... शमीपत्र आणि दुर्वा आपली वाहो तुझिया पाया... मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... सकळजनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा... परशु हाती घेउनी करसी नाश त्या दुष्टांचा... कृपा करा हो आम्हावरती धाऊन या रक्षणाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... चौदा विद्या सर्व कला ही तुझीच रे माया... सुख देई तू आम्हां भक्ता ठेव ही कृपा छाया... मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... (काही चुकलं असेल तर माफ करा, ऐकून लिहण्याचा प्रयत्न केलाय)
@tusharbagwe11123 жыл бұрын
नोटेशन पाठवा
@bhushankelaskar54523 жыл бұрын
जबदस्त आवाज आहे
@jayeshchunekar69402 жыл бұрын
खूपच सुंदर!!!👌👌👌 बोल मिळतील का?
@raman94824 жыл бұрын
अति छान
@omkarsurve1604 жыл бұрын
Aik no 👍🙏❤️
@vikasmhathre70133 жыл бұрын
Beautiful Beautiful song
@sachinkamble61634 жыл бұрын
अप्रतिम
@vasudeosawant29993 жыл бұрын
Hyche lyrics miltil ka
@abhisheknarkar89588 ай бұрын
Lyrics milel ka
@gangaramkadav46433 жыл бұрын
Khup chan.....
@fununlimited77533 жыл бұрын
Sir plzz discription madhe lyrics suddha type kelet tar bara hoil...
@vaibhavkondaskar40524 жыл бұрын
मस्त आहे गजर
@ketannaik96103 жыл бұрын
💥💥1no
@chetankhot82774 жыл бұрын
🙏Hii ya gajaracha. Noteshan Ganyasahit patava Ples
@bhushanghadi67173 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... बाप्पा मोरया रे! बाप्पा मोरया रे! भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया... शमीपत्र आणि दुर्वा आपली वाहो तुझिया पाया... मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... सकळजनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा... परशु हाती घेउनी करसी नाश त्या दुष्टांचा... कृपा करा हो आम्हावरती धाऊन या रक्षणाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... चौदा विद्या सर्व कला ही तुझीच रे माया... सुख देई तू आम्हां भक्ता ठेव ही कृपा छाया... मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... (काही चुकलं असेल तर माफ करा, ऐकून लिहण्याचा प्रयत्न केलाय)
@shyammestry11613 жыл бұрын
Very nice gajar chal
@swapnilhatiskar58993 жыл бұрын
लय भारी
@umya147mes3 жыл бұрын
Lyric उपलब्द होतील का
@rupeshshelar48783 жыл бұрын
खुप छान माऊली तुमचा नंबर असेल ध्या दादा
@chandrakantrawool55054 жыл бұрын
खूप छान गजर
@mahendrapingulkar33793 жыл бұрын
सर्वांचे खूप खूप आभार
@sairajparab47324 жыл бұрын
खूप छान...
@prashantchavan3774 жыл бұрын
Mast
@SKAarti-db5et4 жыл бұрын
वाह सुंदर
@sureshsawant8253 жыл бұрын
Bhajan mandlacha number bhetel ka
@nirajphadke49763 жыл бұрын
Mla hache lyrics pahijech. Bhettil ka Please
@bhushanghadi67173 жыл бұрын
पार्वतीचा हा बाळ देवांचा राजा हो झाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... बाप्पा मोरया रे! बाप्पा मोरया रे! भाद्रपद मासी चतुर्थीला तुम्ही आले हो गणराया... शमीपत्र आणि दुर्वा आपली वाहो तुझिया पाया... मनोभावे आरती करता हर्ष मनी जाहला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... सकळजनांचा तू कैवारी वाली या विश्वाचा... परशु हाती घेउनी करसी नाश त्या दुष्टांचा... कृपा करा हो आम्हावरती धाऊन या रक्षणाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... चौदा विद्या सर्व कला ही तुझीच रे माया... सुख देई तू आम्हां भक्ता ठेव ही कृपा छाया... मांगल्याचा समृद्धीचा आशिष दे आम्हाला... उंदरावर बैसोनि माझा गणराज आला... (काही चुकलं असेल तर माफ करा, ऐकून लिहण्याचा प्रयत्न केलाय)
@kokan_varkari_Sampraday3 жыл бұрын
@@bhushanghadi6717 धन्यवाद माऊली आम्हालाही पाहिजे होता हा अभंग धन्यवाद दिल्याबद्दल🙏❤