उद्धव साहेब ओमराजे निंबाळकर यांना स्टार प्रचारक म्हणून घ्या ही आपणास कळकळीची विनंती आहे
@rajeshwarpogre2340Ай бұрын
घेतले आहेत स्टार प्रचारक म्हणून
@yashgavade9963Ай бұрын
Star pracharak ahet ho saheb
@Anandraokamble-s4yАй бұрын
❤ओमदादा तुम्ही भविष्य आहे महाराष्ट्राच❤️
@soniaphaterpekar9831Ай бұрын
👏👏👌👍जय महाराष्ट्र ! एकच खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे!
@padmaborole8173Ай бұрын
तो तर काँग्रेस च्या दावणीला बांधलेला आहे. 😂
@BabashebJangleАй бұрын
@@padmaborole8173काँग्रेस होता म्हणून तू आहे बेटा
@ravindraathare3977Ай бұрын
@@padmaborole8173 congress chya jivavarch jaglas Nhi tr bjp ne kagu nst dil
@AnjanaMunde-hl6gwАй бұрын
महाराष्ट्र से मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, भाजपा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गुजरात में क्या क्या लेकर गये है ? जुहू चौपाटी, गिरगांव चौपाटी, वेस्टर्न रेलवे, सेंट्रल रेलवे, हार्बर ब्रांच, पवयी लेक, संजय गांधी नेशनल पार्क, गोराई बीच, प्राणी संग्रहालय, जागर्स पार्क, शिवाजी पार्क, चाय के ठेले ताजमहल होटल, ओबेरॉय होटल, म्युनिसिपल कचेहरी, न्हावा शेवा बंदर, मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज, सिद्धी विनायक मंदिर, इस्कान मंदिर, मुंबादेवी मंदिर, रिजर्व बैंक बिल्डिंग, मंत्रालय बिल्डिंग, मिंट टाकसाल, झवेरी बाजार, अटल सेतू, श्री मुंबई एयरपोर्ट, धारावी पुनर्वासन प्रकल्प, नवी मुंबई की रहिवासी इमारतें, हायकोर्ट बिल्डिंग, बहुत सारे सिनेमा हॉल, मुंबई एअरपोर्ट, शाहरुख खान का मन्नत बंगला, ठानाके तालाब, अरबी समुद्र, नांदेड़ शहर, मुंबई पुणे रस्ता, ओरबिट मौल, आर्थर रोड जेल, येरवाडा जेल, समशान घाट, बंबई, पुणे के ब्युटी पार्लर, येवले चहा, वडापाव स्टाल, आरबिट माल, पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड, कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर, हिंजेवाडी, पुना एअरपोर्ट, महाराष्ट्र की नदियां, सह्याद्री पर्वत, और कितना लिखूं । वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे। हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे । अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।
@puranikkamble7949Ай бұрын
ओम दादा खरोखर आपण ठाकरे साहेबांचे वाघ आहात आणि महाविकास आघाडीचे महान नेतृत्व आहात धन्यवाद
@Jm-to3cvАй бұрын
ओमराजे निंबाळकर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळवून देतील, खूप चांगली स्टार प्रचारक आहेत
@ujvalwankhede9829Ай бұрын
u
@SantoshPatil-kq9prАй бұрын
ह्या साठीच महाराष्ट्रामध्ये पुन्हा ठाकरे सरकारच हवे 🚩🚩🚩🚩
@AshrubhaChavanАй бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤
@PritamPatankar-s2hАй бұрын
जय महाराष्ट्र ओम दादा
@tulshiramshelarАй бұрын
"मानाचा जय महाराष्ट्र " ओम राजे हा आवाज उभ्या महाराष्ट्र गेला पाहिजे आणि विरोधकाच्या ठिकऱ्या झाल्याच पाहिजेत . ( आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव बाळासाहेब ठाकारे झिंदाबाद ) जय महाराष्ट्र .
@tanajidangale5160Ай бұрын
ओम,राजे साहेब खरोखरच तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहतात ऐव्वढ मुद्देसुद कोणी बोलत नाही हो, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा माझं रक्त सळसळत,
@chetanraut70Ай бұрын
Khup chan मुदे सुत भाषण आहे आपलं......काळाची गरज आहे....
@PGG-jm8yqАй бұрын
जबरदस्त 👌👌💯
@Smshalu-i1vАй бұрын
जनंता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे
@AnantaChavan-rm6gvАй бұрын
ओमराजे साहेब एकच नंबर तुम्ही बोलतात ते खरंच आहे
@ranjitgunthal537Ай бұрын
जबरदस्त भाषण
@rajeshghosalkar1976Ай бұрын
खासदार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@SachinGawade-p8rАй бұрын
खर आहे मस्त भाषण
@mohanpatil-sn4xeАй бұрын
जय महाराष्ट्र दादा
@sureshjadhav5214Ай бұрын
वा जबरदस्त भाषण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारे
@nileshguhagharkar6913Ай бұрын
जय महाराष्ट्र
@avinashsodak5836Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ReshmaPansare-rg8dbАй бұрын
एक नंबर भाषण
@babagirgosaviАй бұрын
ओमराजे साहेब सत्य बोलतात धन्यवाद साहेब धन्यवाद
@amitkamble-n9bАй бұрын
खूप छान भाषण प्रथम च ऐकल.
@AmolNKRajeАй бұрын
एक नंबर ओमराजे, संपूर्ण मराठवाडा विभागात तूम्ही प्रचार केलात तर भाजपाचा सुपडा साफ झाल्या शिवाय राहणार नाही 😊 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳
@pandurangfunde9272Ай бұрын
बरोबर
@dadupatil8310Ай бұрын
दादा तूम्ही ग्रेट आहात सत्य बिंधास पणे न घाबरता मांडता अश्या माणसांची महाराष्ट्राला गरज आहे
@bandupawar4773Ай бұрын
ठाकरे चा वाघ ओमराजे जय महाराष्ट्र साहेब
@nagnathaaglave6792Ай бұрын
ओम दादा अभिमान आहे तुमच्या भाषणाचा एक निष्ठावंत शिवसैनिक आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत
@shrikanthulyalkar7555Ай бұрын
सत्य परिस्थिती आहे
@maheshmutakeАй бұрын
ओम दादा मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे संगमनेर तालुका जिल्हा अहिल्या नगर जयहिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी
@ravindrabhagwat2484Ай бұрын
बरोबर आहे
@बालाजीगेंदेवाडАй бұрын
खा. ओम राजे निंबाळकर साहेब हे माझे आवडते वक्ते आहेत.
@brahamanandanmod1583Ай бұрын
Great Speech sir
@sahebraogaikwad888Ай бұрын
🌹🙏Excelent Speech ओमजी!👌👍👍👍👍👍👍👍
@rajugole6759Ай бұрын
महाराष्ट्रात लोकसभेत सर्वात जास्त मताने येणारा खासदार ओम दादा
@Creative_art_cartoonАй бұрын
Te fhakt Maratha jarange facter mule
@Star_detective_1Ай бұрын
@Crelavda lasun ative_art_cartoon
@SunilKoli-e5cАй бұрын
ओमराज निंबाळकर भारतीय जनता पार्टी दुलाई केली
@NarasappaMhetreАй бұрын
ओम राज साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब सैनिक पाठीशी आहे जनतेला विश्वास आहे
थेट जनतेच्या मनातले बोलतात ओम राजे निंबाळकर .भाषा अस्सल मराठवाडी . भाषेला मातीचा दर्प आहे . हिंमत आहे तर किमंत आहे.
@sureshrampurkar1590Ай бұрын
एकदम बरोबर आहे श्री कैलास शिंदे साहेब
@mahadevsakpal4108Ай бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@SandeshSangle-j8zАй бұрын
राईट
@AmolChoramale-l6jАй бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@somnathnande5176Ай бұрын
Salam omraje ❤❤❤❤❤
@shivajimane7605Ай бұрын
बानगुडे पाटील यांच्या नंतर खरच दमदार भाषण, मुद्देसूद भाषण असेल तर ओम्रजेच आहे, धन्यवाद राजे साहेब.
@deepakgund8745Ай бұрын
ओम दादा 🚩🚩🚩🚩
@iqbalattar9916Ай бұрын
BEST SPEECH OMRAE DADa
@MilindSawant-jp8qlАй бұрын
मशाल हवी
@aniljadhav5247Ай бұрын
एकदम बरोबर बोलला साहेबपन जनतेला कळल पाहिजे.
@prasadnarvekar7846Ай бұрын
No 1
@sahebraogaikwad888Ай бұрын
🌹🙏ॐ राजे निंबाळकर!👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏
@ankushmatal1863Ай бұрын
Ekdm kadakk 🚩🚩
@dilippatil495Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा जबरदस्त भाषण
@rajudonkari6350Ай бұрын
जय उद्धव साहेबांची निष्ठावंत शिवसेना.जय महाराष्ट्र जय ओमराजे..
@vijaysawant2572Ай бұрын
ओमराजे निंबाळकर दादा...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@pradipwagavekar6308Ай бұрын
Eknisht 🎉
@bt-yx9tvАй бұрын
आगदीबरोबरभाषणखरचखोटनाहिफडवीनीसचकारणीभूतवाटत
@siddhuu.k5500Ай бұрын
Nice.dada.khup.khup.dhnyvhad...
@ajaywagh1769Ай бұрын
Only thakare
@Riteesha-yq3sgАй бұрын
Nice
@rajnikantshejul2212Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात लाडके खासदार❤❤❤
@vijaypitale7087Ай бұрын
खूप छान महाविकास आघाडी जिंदाबाद....❤
@ManoharSakhreАй бұрын
खरच, भाऊ, तुम्ही, महाराष्ट्र,भर,सभे,घेतले तर,, हे,गदार,मासे, पकडायला बी, कामाला,कोणी,ठेवत, नाही जय महाराष्ट्र
@ahmedsayyed2995Ай бұрын
OM Raje nlbalkar sir namaste. Bahot badiya. Speech only. Mva
@dattatrayapatil4787Ай бұрын
Raje khup atiuttam speech saheb
@samadhansamudre9672Ай бұрын
भाजप अन् एक गट आहे यांना पडायचे आहे 😂😂😂 महारष्ट्र भकास करून टाकलंय
@madhurmohite3131Ай бұрын
Great speech dada 👍
@anandadesai434Ай бұрын
मा. उध्दव साहेबांनी ईतर जिल्ह्यामध्ये सुध्दा आपल्या सभा घ्याव्यात. शिवसेना आमदार १०० टक्के जास्त निवडून येतील
@pradipwagavekar6308Ай бұрын
Only uddhav saheb thackrey 🚩
@rajendrabhelonde9654Ай бұрын
एक दिवस हा मनुस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणारच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sheelasutar59Ай бұрын
मस्त ओमराजे. सर नकला करून करेक्ट कारेक्रम करताय. समोरच्याच डिपॉजित जप्त होणार. Ubt करणार ubt एक नंबर. आमचा एकच नेता ubt बाकी सगळे भंगार. जय महाराष्ट्र
@sanjaynerlekar8340Ай бұрын
एक नंबर❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Navnathkadam-x1wАй бұрын
एक नंबर भाषण राजे
@atulChaudhari-x5wАй бұрын
बीजेपी ने थर्माच राजकारण करून पुर्ण देशाच वाटोळ केल आहे.
@TanajiGaikwad-hi9lyАй бұрын
अगदीच आवेश पुर्ण भाषण राजे मुद्दे सुध धन्यवाद असच पाहिजे
@sunilsanap876Ай бұрын
ओमराजे खरोखरच आपलं भाषण अतिशय अभ्यासपूर्ण सध्याची सत्य परिस्थिती
@prabhakarphadke26815 күн бұрын
खरच अशी निर्भिड स्वाभिमानी जनतेची अपेक्षा पूर्ण करणारी मानस हवी ती तशी मानस आहे म्हणून जरासा महाराष्ट्र बर आहे
@tanajinaruteАй бұрын
खुप सुंदर, वास्तविक आणि मार्मिक भाषण.
@dipakjanjire9479Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@vikrantambhore1032Ай бұрын
Ek no. ❤
@babawalke6414Ай бұрын
Agdi barobar
@pawarmadhukar1474Ай бұрын
Great speech Omraje saheb Nishtha Aajun Jivant Aahe
@janardanshivkar6324Ай бұрын
Ekdam mast 👌👌👌
@samadhansamudre9672Ай бұрын
ओम दादा देवेंद्र ल महनवे दात टोकरून पोट भरतं नसते त्याला घरचे खावे लागते दुसऱ्याचे घरे फोडून नाही
@sushmachavan7031Ай бұрын
जय हो...
@sureshbhise2625Ай бұрын
साहेब मी एक जेष्ठ शिवसैनिक म्हणून आपणास विंनती करतोय ओमराजेना आपल्या पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून घोषणा करा फायदा होईल हा आपल्याला आदेश नाही कळकळीची विंनती आहे या चढढी वाल्याचे वाभाडे ओमराजे व्यवस्थित काढतील असे मला हमखास वाटतेय मी नागपूरचा शिवसैनिक विंनती करतोय
@YogeshShelar-m5qАй бұрын
अगदी बरोबर साहेब तुम्ही
@subhashkawade3422Ай бұрын
OM RAJE NO ONE KINDLY FORWARD THIS on all group members 0f all village