ताई, खूप आवडली तुम्ही शिकवलेली व शिवलेली ही बॅग. असेच आणखीन विडिओ पाठवावे , ही विनंती. मलाही पिशव्या, पाउच, बॅटवे शिवायला आणि ते नात्यातील लोक, मैत्रिणी, ओळखीच्या ना गिफ्ट द्यायला आवडतं.
@Chandmazhawegla5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही मला छान अशी कमेंट केली आणि अशा साध्या सोप्या गोष्टी मला पण तुम्हाला दाखवायला आवडेल नक्कीच मी प्रयत्न करेन धन्यवाद 🙏