दिवाळीमुळे सांगोला बाजारात कमी भरलेला दिसतोय चांगली जनावरे दाखवत आहे भाऊ
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
😅 नेहमीच चांगली जनावरे दाखवतो भाऊ
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR19 сағат бұрын
Thanks dada
@vishalabhinav5004Күн бұрын
WhatsApp video takla aahe to KZbin la video taka plz
@TalatSurve-rh1ehКүн бұрын
Happy Diwali brother jay Maharashtra
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
Happy diwali u and ur family 😍
@shankarsalunkhe8217Күн бұрын
गायची किंमत ही बाजारभावाप्रमाणे असावी दुधाचे भाव पडलेत आणि किमती अजून लाखांमध्ये आहे कोण घेणार तुमच्या काही शेतकऱ्याची फसवणूक होते दुधाला किंमत नाही एवढ्या किमती कशा सगळे बाजार पडलेले आहेत उगीच काही किमती सांगून काही उपयोग नाही व्यवहारच होणार नाही आणि शेतकऱ्याला परवडत देखील नाही
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
याच विडिओ मध्ये एका गाईची किंमत मालकाने 1 लाख 25 हजार सांगितले आणि बाकीचे गाय मागत होते फायनल 75-80 हजाराला यावरून लक्षात घ्या गाय जर 50 हजाराची असेल तर 3 लाख जरी किंमत सांगितली तरीही गाय 50 हजारालाच विकणार आहे फक्त एखादा मालक जास्त किंमत सांगतो आणि जास्त कमी पण करतो
@namdevchavan8595Күн бұрын
Happy diwali
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
Happy diwali u & ur family
@yuvrajpatil4924Күн бұрын
देशी गायी बाजार बंद झाला का
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
चालू आहे
@akshaythorat292210 сағат бұрын
Phjel ka
@bhagyashreegundaiyya2179Күн бұрын
दादा शिंगर्या गाई jast दाखवित ja
@pandurangmhasawade2590Күн бұрын
जर्शी जातीची कालवड कोणाकडे आसपास आसेल तर पाठवा
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
👍
@M-TECH.ELECTRONICSECURITYANDNEКүн бұрын
बाजार आणखी पडणार असं वाटतं आहे...
@gai_mahis_kharedi_vikriКүн бұрын
तसं काही सांगता येत नाही दुधाच्या दरावर डिपेंड आहे