खूप छान अजय अण्णा. सर्व टीमला मनापासून शुभेच्छा. जय भीम 💙
@nishikantkamble65487 ай бұрын
दादा गाण्या मध्ये फक्त हिंड देत आहात मतदान कोणाला करायचे पण माझे म्हणणे आहे कि आपण सरळ बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि वंचीत बहुजन आघाडी वर गाणे तयार करून समाज्या ला संदेश द्यावा ते योग्य होईल धन्यवाद जय भीम 😊💐🙏🏻🤝
@harshadamusic7 ай бұрын
It's so sad that you can't understand the meaning of the legendary verses of Waman Dada Kardak . 😢😢😢 अहो, मतदान करतना तुमचे डोकं वापरा असा संदेश दिला आहे व्हिडिओच्या माध्यमातून . आणि हे गाणे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी बनवले आहे , अशी तुमची अपेक्षा आहे . वामन दादांनी हे गाणे लिहिले तेव्हा वंचित बहुजन आघाडी नव्हती . हो , परंतु आज आहे . त्यामुळे आज मतदानासाठी डोके वापरावे लागणार आहे. जर आपल्याला ते समजले तर ते खूप आहे आजच्या तारखेत . Don't get confused in meaning and expectation .
@sureshWagh-gi1fu2 ай бұрын
नाही साहेब असा नाही होत त्याचा अर्थ खुप वाईट वाटल तुमचा अर्थ बघून जागृति चा संदेश देत आहेत डोळे उघड़े ठेवा म्हणत आहेत बाकी समजल असेल
@sachinbhuigal7 ай бұрын
कसलाही अर्थ कसलाही बोध बाहेर येत नाही. उग "ट" ला "ट" अन "क" ला "क" यमक जुळवून स्वतःला कवी म्हणून मिरावणाऱ्यांचा उत आलाय हल्लीच्या काळात. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी वामनदादांनी लिहिलेलं हे गाणं आजही तोच जोश,तोच दम, कसं काळजाला भिडतंय. प्रबोधनाच्या सगळ्या व्याख्यांना इथे पूर्णविराम लागतो. खरंच वामनदादा तुमच्या लेखणीला कायम सलाम!! जागं असावं हे भिमाचं पिल्लू जागं असावं...
@harshadamusic7 ай бұрын
खूप छान कमेंट सचिन भाऊ . जेव्हा मी मातंग समाजाची गाणी ऐकतो तेव्हा मला उलट्या होतात की काय असे वाटते . लोक आशी बौद्धिक दिवाळखोरी का दाखवत अहेत , तेच कळत नाही . Waman Dada was a legendary and revolutionary poet who had madness for Dr Babasaheb Ambedkar . Very nicely sung by the singer . Congratulations ! ❤❤❤
@kshitijack154 ай бұрын
kharch dada! aajkal te probhodhan harvta aahe ganyat fakt dhangad dhinga songs lok bnvt aahe
@mukundgawai77427 ай бұрын
खरच जाग असाव दादा जय भीम मुकुंद गवई ,कामोठे,पनवेल
@kadubabankar86287 ай бұрын
जाग असावं भिमाच पिल्लू जाग असावं तुमच्यावर तुमच्या संपूर्ण टीम तुफानातले दिवे यांना पुढील गाण्यासाठी अनंत शुभेच्छा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय दादा देहाडे तुमच्या बुलंद आवाजाला खडक जय भीम जय संविधान
@kadubabankar86287 ай бұрын
🎉
@PruthivirajShinde-z1k7 ай бұрын
Jay bhim💙👑 लयं भारी दादा एक नंबर💙💐
@tanajibhalerao69107 ай бұрын
लै लै भारी👌👌👌 सविनय जय भीम
@swapniljadhav9577 ай бұрын
सिल्लोड तालुक्यातील आवाजाची बुलंद तोप अजय भाऊ देहाडे 👍👍👍
@ajayzine6111Ай бұрын
लाख असतील रक्ताचे भक्त,,, पण माझं इमान,निष्ठा आणि आस्था बाबांच्या निळ्या निशाण आणि बाबांच्या हत्ती निशाणीशी बांधली गेली आहे. 💙🐘💙 👑जयभीम जय भारत🫂
@Bhimtiger3587 ай бұрын
1 Number Song Ahe Manacha Jay Bhim 💙🤩
@sanjaysadavarte58707 ай бұрын
Amizig Singing Ajay ji
@somnathgaikwad38217 ай бұрын
माझ्या शेवटच्या श्वासावर...आहे भीमाचा अधिकार... मी भीमावर प्रेम करतो..💙💙 अप्रतिम सॉंग राहुल सर
@dineshhelode93167 ай бұрын
क्रांतिकारी जय भीम ❤❤❤ खूप छान 🎉🎉🎉
@pintugubale82157 ай бұрын
Superb
@SingerSatishAgrawal7 ай бұрын
वाह क्या बात है,,❤खुप छान
@VinayakSasane-ut7bb7 ай бұрын
Khup chaan Ajay baau
@SARIKA_WANKHADE05247 ай бұрын
Jay Bhim 💙💙💙
@aspajaypagare23107 ай бұрын
खतरनाक दादा 🎉🎉
@anandsalve64864 ай бұрын
है गाना बडे जोश मे गातेथे राहुल दादा chotmol. लेकिन हो शाम अलग थी है शाम कुछ अलग है is गाणे को सुनकर राहुल दादा कि याद आती है जयभिम देहाडे भाऊ जयभिम जाधव भाऊ
@Rushikesh70386 ай бұрын
छान दादा ❤❤❤❤
@narendranagrale41017 ай бұрын
अजय सर भारी सॉन्ग 👌👌👌
@tejashrisatyen28457 ай бұрын
Jay bhim dada Khup chhan 1no👍
@amolpaithane427 ай бұрын
Jabardast ❤ jay bhim💙
@m.prakashmusic7 ай бұрын
Very nice creation.....saprem Jay bhim❤
@diwakarudanshiv95897 ай бұрын
Krantikari Jay Bhim Thank you dada Very nice song Keep it up
@anjalistudio96847 ай бұрын
Super singing as always but acting dancing also super se uper jai bheem💐💐
@ArchanaPagde6 ай бұрын
Jay bhim ❤❤❤❤ 💯💖💖💖💖💙💙💙
@vishalbainwad99857 ай бұрын
Kya bat he Ajay sir aamche gym che sir aahe ya mdhe ek no.
@akashhajgudeofficial10757 ай бұрын
Kadak 🎉
@rajendrasonawane8122 күн бұрын
Jai bhim
@brijeshsarkate24332 ай бұрын
जय भिम.
@vilasshinde487 ай бұрын
जय भिम 1च नं भाऊ
@samratff657 ай бұрын
Love from gangapur ❤
@sachinbhadre6187 ай бұрын
अप्रतिम दादा, acting पण लयं भारी दादा ❤
@brijeshsarkate24334 ай бұрын
जय भिम 🇪🇺
@sunil.y.halladamani7 ай бұрын
Jai bhim jai savindhan namo buddhay
@Sumed-fy2ky7 ай бұрын
Vrushabh dada cha look ❤ ajay sir chi style ❤
@wakeupsanket5 ай бұрын
Song of the century💙💙💙
@yashvantingale87447 ай бұрын
लय भारी 🙏🙏🙏🙏जय भिम
@gautam_more7 ай бұрын
खूप सुंदर दादा...❤❤❤❤
@pravingaikwad52456 ай бұрын
एक नंम्बर
@kiranJadhav-bp4rt7 ай бұрын
जबरदस्त गाण दादा जय भीम जय भीम जय भीम
@shraddhashirsath93887 ай бұрын
अप्रतिम❤
@amolraj87 ай бұрын
Bht pyara ajay dada❤❤
@harshadranbhise60517 ай бұрын
Jay bhim ❤
@RajuPachpor-v6u5 ай бұрын
Jay bhim saheb
@prakashsable4377 ай бұрын
Jay bhim 💙👑
@babasahebbhadre73877 ай бұрын
Jay bhim sir 💙🙏🏻
@AkashChavan-cw2oj7 ай бұрын
🙏💙Jay Bhim Dada💙🙏
@Kunalvarale7 ай бұрын
Ajay Dehade ... Naam Hi Kaafi Hai.... ❤BRAND HAI BRAND❤
@sandeshwakode12957 ай бұрын
Jay bhim dada khup sundar gayile ashicha gani gaat raha
@Sumed-fy2ky7 ай бұрын
Masss song ❤
@gautampathare75747 ай бұрын
Jay bhim
@deepakgaikwad227 ай бұрын
Nice song
@Ankushwahule-w5b7 ай бұрын
जय भिम 💙💙💙💙💙💙💙💙
@AvinashDongare19297 ай бұрын
Jai Bhim ❤
@DhammasagarDehade3587 ай бұрын
मानाचा सन्मानाचा क्रांतीचा कसा कडक जय भीम 🙏
@aniketad89427 ай бұрын
Mast song ahe
@rahulpatekar38667 ай бұрын
🎉 खूप खूप सुंदर❤❤❤
@rajratnabhosale19057 ай бұрын
❤kadak
@VishalA7477 ай бұрын
Jay bhim 💙 Fire 🔥🔥🔥🔥
@buntybhingare81617 ай бұрын
❤❤❤
@sachingirhe16937 ай бұрын
साँग एक नंबर
@yogeshbnarvade58207 ай бұрын
Khatarnak Jay bhim 💙🔥
@karanpshinde7 ай бұрын
Jay bhim❤❤❤❤
@adarshamrao26577 ай бұрын
शाहीर वामनदादा कर्डक
@rahulwaghmare97067 ай бұрын
जय भिम दादा एक नंबर
@surendrakale28587 ай бұрын
🎉जय भिम 🙏🏻
@SangitadhanedharS7 ай бұрын
Wa❤❤❤❤❤
@HappyHarpSeal-mo8tl7 ай бұрын
Jay bhim Dada🙏🔥💪
@djmayurabd7 ай бұрын
जय भीम 💙
@पांडुरंगआगळे7 ай бұрын
jay bhim🙏🙏🙏🙏
@abhijeetsalve97917 ай бұрын
Bhau👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
@ganeshdahale20057 ай бұрын
Vrushabh sir chi acting wahh
@mayurichavan28467 ай бұрын
❤🔥😍
@sonalikamble28077 ай бұрын
💙💙💙🔥👌😍😍
@tejaskambletk68287 ай бұрын
Jay bhim Dada 💙
@vinodwawhal69987 ай бұрын
Very nice 👌👌👍
@vijaypawar41007 ай бұрын
Anna❤❤
@That_which_is_truth28 күн бұрын
❤️
@PranaliBhalerao-u8vАй бұрын
Dada tumi mitmityala ale hote ras dandiya madhi mi tumala samksh baghitl ahe pn mala ek selfie kadhaychi hii hoti te maz sopnch rahil jay bhim dada
@surajdithade88627 ай бұрын
Nice song dada
@ashvinnaik94377 ай бұрын
Balasaheb amche senapati he song studio recoding kra sir
@sanjaysadavarte58707 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Aradhy4277 ай бұрын
Mast
@prakashsable4377 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@abhijeetsalve97917 ай бұрын
🔥🔥🔥
@abhisheksalve30547 ай бұрын
💥💥💥💥
@omkarsurwase51267 ай бұрын
Nice
@sachingirhe16937 ай бұрын
पाटिल चा लुक ❤
@VaibhavSableVlogs7 ай бұрын
खुप छान दादा गाण्याच्या माध्यमातून सामाजापर्यंत चांगला Message ही पोहचवताय असच काम करत राहा आणि खुप पुढे जा आणि एक विनंती आहे दादा गाण्या मद्धे ( पील्लू ) हे अशे शब्द ऊपयोग नका करु प्लीज पुर्ण गाण आवडल पण ( पील्लू ) हे शब्द खटकल ( भिमाच पील्लू जागव ) ❌ || ( भिमाच सैनिक जागाव ) 🇪🇺 ✅ |||| नमों बुद्धाय जय भिम जय आखंड बौद्धमय भारत |||| 🌍☸️🙏✊✊🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@sushantsinghrajputfan86797 ай бұрын
❤
@samratsangram41597 ай бұрын
JAY BHIM
@Sagar003587 ай бұрын
Bhau tumcha avaj khup kdk ahe pn ganya chi music mula mar khala sagla
@PratikshaBhise-pq5sk7 ай бұрын
खुप सुंदर झालं Music , आवाज पण दादा व्हिडिओ मुळे सर्व शो गेला 😌 तुम्ही जे नाच गान दाखवलं त्याला काहीच अर्थ नाही नुकतच काही दिवसांपूर्वी हेच गीत शितल साठे यांच्या आवाजात आल आहे एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा गाण्याचे बोल त्याच्यामागे शब्दाला मॅच होतील असे फोटो खुप सुंदर व्हिडिओ केला आहे तो त्यात खैरलांजी हत्याकांड , शिर्डी येथे रिंगटोन वरून झालेला जातीवाद , 1997 चा घाटकोपर येथे झालेला हत्याकांड सर्व काही व्यवस्थित दाखवलेलं आहे बाकी टीम ने सर्व छान केलं पण विडिओ ची कन्सेप्ट इतकी खास नाही जय भीम 🙏💙
@shraddhashirsath93887 ай бұрын
नक्कीच शीतल साठे ने छान केलेलं आहे. पण प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असू शकतो. बाबासाहेब कोणी वाचून सांगत, कोणी नाचून सांगत, कोणी गाऊन सांगत एवढंच. बाबासाहेब अमर्याद आहे . गान ही तेच आहे आणि अर्थ ही तोच आहे फक्त सादर करण्याची पद्धत वेगळी आहे.महत्वाचं आहे बघण्याचा दृष्टीकोन.
@dayanandlandge45257 ай бұрын
स्टेज वर जोरदार होत ऍक्टिंग करून जोश राहत नाही गाण्यात
@mayurikamble11577 ай бұрын
आज पर्यत आपण भीम गाण्यात फक्त मूक चित्र फित आणि चल चित्र फित व गायकाने गायलेलं पाहिलं आहे .पण भीम गीतात चक्क action आणि Thrill हे आपण पहिल्या पहात आहोत.ही युनिक संकल्पना सचिन भुईगळ यांनी भीम गीता आणली आहे दिग्दर्शक सचिन भुईगळ यांनी भीम गीतात खुप वेगळ्या प्रकारे चे आणि युनिक आशी संकल्पना घेऊन गीत चे दिग्दर्शन केले आहे आणि आपण जे गाण्यातून प्रबोधन पाहू इच्छितो ते या दिग्दर्शकाला ते सहज शक्य आहे.गितालील शब्दावर action लक्ष वेधते आणि गाण्याचा आशय लक्षात आणू देते . या मुळे सर्व थरातील लोकांना योग्य तो संदेश पोचेल.त्याच बरोबर Action आणि Thrill याला खूप छान न्याय गायकाने दिला आहे.तसेच सर्वच टीमने खुप छान काम केले आहे 💐💐💐💐सर्वांचे अभिनंदन आम्हला काही तरी नवीन पहिला मिळाले.या साठी दिग्दर्शक सचिन भुईगळ यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏 जय भीम💙💙