गाने ऐकताना अंगावर शहारे आले राव. खरच कडक जय भिम 💙 जय संविधान... 👍
@maheshpandit764 Жыл бұрын
Same
@adv.shatabdikumardodyanur9918 Жыл бұрын
भीम जळता अंगार गं माय...भिम निळाईच्या पार गं माय...भिम सुर्याची वात गं माय...जाळे अंधारी रात गं माय...भिम समतेचा हात गं माय...भिम ममतेची थाप गं माय...त्यांचे लाख उपकार गं माय... त्याचे लाख लाख उपकार गं माय.....अप्रतिम नारायण सर Superb Mind-blowing Ajay Dada...🔥🔥🔥
@adeshmore5612 Жыл бұрын
❤❤❤
@kanchanraut19979 ай бұрын
🙏🙏💙
@sominathnavgire68017 ай бұрын
❤❤❤कडक जय भीम दादा❤❤❤
@dineshkhandare33644 ай бұрын
क्क@@adeshmore5612
@tusharbhorkade867317 күн бұрын
अति सुंदर 🙏🙏
@ABS_marathi_news Жыл бұрын
भीम नंगि तलवार ग माय 🎉🎉🎉🎉
@kalidaskamble6992 Жыл бұрын
मी आज तिन दिवस झाले कंटिन्यू हे गाणे ऐकत आहे दिवसभर माझ्या मोबाईलवर नॉनस्टॉप हेच गाणं चालू असतं मला हे गाणं ऐकल्यशिवाय जमतच नाही I love you jay bhim song
@tanajibhalerao6910 Жыл бұрын
त्याचे लाख उपकार ग माय,,,,👌👌 अप्रतिम 👌👌 सविनय जय भीम
@varshakhare1720 Жыл бұрын
Jay Bhim 💙
@prashant_gaikwad Жыл бұрын
भाऊ मोजता येत नाही एवढे उपकार आहेत❤😍😍😍😍
@SachinBansode-kq8gi Жыл бұрын
@@varshakhare1720ड 2:38
@karbharigaikwad3006 Жыл бұрын
@@prashant_gaikwad😢
@NeetaGaikwad-im9um Жыл бұрын
Bbcbbg 💙
@knowledgeindia2862 Жыл бұрын
कडकककककककक जय भिम दादा 😊
@amarkhandare6126 Жыл бұрын
गाण किती वेळेस ऐकलं तरीही मन नाही भरत. सगळ्या भिम सैनिकाला मानाचा जयभीम जय संविधान💙🙏💯
@VaibhavLahane-gd2jb3 ай бұрын
जीवनाचे उद्धारकर्त 💙💯
@pankajshirsat6569 Жыл бұрын
माझी 8वर्षाची लहान मुलगी आहे. या जगात जेवढं अपार प्रेम मी माझ्या लहान मुलीवर तेवढं अपरिमित प्रेम मी माझ्या बाबासाहेबांवर व आई रमाई वर करतो. जय भीम नमो बुध्दाय. 👆🙏🙏🙏👌👌👌👌👌
@ashrobadhage3780Ай бұрын
अभिमानचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक जय भिम दादा
@pankajshirsat6569 Жыл бұрын
गाण्याचे शेवटचे कडवे मेलेल्या माणसाला जिवंत करते. इतके हे गाणे अप्रतिम आहे. जय भीम नमो बुध्दाय. 🙏🙏🙏🙏🙏👆👌👌👌👌👌
@Abhijeet_Paikrao11 ай бұрын
khar ahe dada ! tyache lakh upkar g maay !!!😭😭
@laxmialhat95102 ай бұрын
कडक जय भिम❤❤❤
@ngsangvikar4228 Жыл бұрын
प्रत्येक शब्द ऐकताच डोळ्यात पाणी येते🥹🥹🥹🥹🙏🙏🙏💙💙💙💙
@nileshjadhav166 Жыл бұрын
त्यांच्यामुळे आज सुखाचे दिवस ग माय .....❤💯
@rajunarwade8483 Жыл бұрын
अजय देहाडे भाऊ आजकाल बाबांचे विचार जिवंत देवणारी गाणी आहेत खूप सुंदर गायलं क्रन्तिकारी जय भिम भाऊला 🙏🙏🙏🙏🙏
@bhagwanranveer6189 Жыл бұрын
फारच छान गीताची शब्द रचना, आवाजही छान , आणि बाबासाहेबांचे फोटोही छान होते
@sachinhiwale44509 ай бұрын
त्यांचे लाख उपकार ग माय.....जे कधीच नाही विसरू शकत
@DJSANDESHBLD Жыл бұрын
Khup Chhan Ajay Dada
@realsantosh6417 Жыл бұрын
हि एक अप्रतिम कलाकृती आहे आजकाल बाबांच्या चळवळीला जिवंत ठेवणारी अशी गाणी तयार होत नाहीत....जय भीम 😊
@santoshpagare3760 Жыл бұрын
😂❤😂😂😂❤❤
@deepaliadhav9964 Жыл бұрын
Apratim apratim aavaj jay bhim 🙏🏽🙏🏽💙
@Gaming_aadi_09 Жыл бұрын
@@santoshpagare3760 Kay Zhal Re Lavdya Hasayla
@sumedhdhandedhandesumedha9590 Жыл бұрын
Dada babanche kititari gani ahet only Jay bhim namo buddhay
@VishalKambale-d6u Жыл бұрын
@@deepaliadhav9964😊
@Chanduspaks Жыл бұрын
Dada khup chhan 🔥💯
@rajnitayade73218 ай бұрын
भीम निळाईच्या पार ग माय... प्रत्येक ओळ मनावर कोरून घ्यावी वाटते खूप अप्रतिम रचना आणि भावस्पर्शी आवाज जयभीम बंधू❤ आमचा बाप.. नंगी तलवार सेल्युट❤
@manishagawali3728 Жыл бұрын
काय आवाज आहे गाण्याचा सुरवातीला अंगावर काटा आला जय भीम ❤❤
@संघमित्राप्रधान Жыл бұрын
अप्रतिम साहेब जय भिम
@angulmane9604 Жыл бұрын
मुकनायक चे डोळे ओले 😢 वाह दादा आमचा. बाप बाबासाहेब
@prakashbhil4449 Жыл бұрын
0:37
@sushantsalve2909 Жыл бұрын
@@prakashbhil444900०🤣🤣🤣🤣🤣😍🤣🤣🤣😊😊😊😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ajaywaghmare7984 Жыл бұрын
😊
@babasaheb-ed5br Жыл бұрын
@@prakashbhil4449😮😮ध
@shubhamsasane5786 Жыл бұрын
@sanjaynagrale3321 Жыл бұрын
आज पहिल्यांदा हे गीत ऐकले आणि पूर्ण दिवस ऐकत च राहिलो❤ 1 च नंबर❤
@chandrmuni Жыл бұрын
Same 😊
@shrikantkamble3733 Жыл бұрын
Outstanding lyrics and voice 👌
@manojkasare4139 Жыл бұрын
अजय दादा नेहमी प्रमाणेच जबरदस्त song... तुमच्या ह्या अप्रतिम कलाकृतीस मानाचा जय भीम...🙏👌👌👌👌🎉
@sandipdhurandhar8021 Жыл бұрын
😊5 2:03
@ushajananvaru4608 Жыл бұрын
अप्रतिम 💓👌
@sdchandanshive795 Жыл бұрын
मित्रा मला हे गाण जवर माझा अंगठा चलतोय तोवर लाईक करायचय पण एकदाच लाईक होतय यार
@DeveshMokale9 ай бұрын
Qertyvzz😂❤❤❤❤❤❤k 😂🎉🎉🎉🎉😢❤❤😮😮😅😅
@rahulgaikwad89227 ай бұрын
Infinite Love❤
@AkashSonawane-d8u4 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना❤
@anilkengar9424 Жыл бұрын
नारायण पुरी यांचे गीत,अजय भाऊ आपल्या आवाजात मस्तच खूप छान झालंय, 🙏🏻🙏🏻
@vaishalimhaske19393 ай бұрын
अप्रतिम 👌❤️ सविनय जय भिम दादा
@komalbhalerao2644 Жыл бұрын
एकच नंबर गाणे आहे मला खूप आवडले आहे भाऊ रोज दहा वेळा एकते मानाचा जय भीम🙏🙏 💙💙
@surajdhembre9788 Жыл бұрын
Saprem jay bhim tai ❤nahi tr kahi muli aheet taina mahiti nahi ki babasahebni Kay kelay aaplya satthi 🙏
@sandeshwani4790 Жыл бұрын
Khup ch chan song ❤❤💙💙💙💙💙💙
@surajkasabe-bv3vq8 ай бұрын
खरंच यार गाण्याच्या शेवटी अंगावर काटा आला 😢❤❤ बाबा साहेबांमुळे मुळे कित्येकांचे आयुष्य सुधारले... 🙇🙏कोटी कोटी प्रणाम त्या माहामानवाला 🙏🙇
@shivajijogdand1775 Жыл бұрын
बा भिमामुळे खातो घास गं माय ....
@BharipBahujanMahasangh Жыл бұрын
चळवळीला वेग देण्यासाठी अशा लिखाणाची गरज आहे... मनात उतरले भाऊ गाणे.. अप्रतिम गाणे आहे सप्रेम जय भीम 💙🙏
@SukeshaniRamteke-yv8br8 ай бұрын
खूपच छान song आहे जय् भीम दादा
@DipaliKhandare-fe5so Жыл бұрын
खुप सुंदर ❤😊... वामन दादा करडक ..यांची आठवण झाली गान ऐकून..त्याचे लाख उपकार ग माय ... खरचं लाख उपकार 🙏🏿🙏🏿🙏🏿💙
@PravinBhawar_official Жыл бұрын
kdddddk jay bhim bhau 💙💙💙💙
@vishalbhalerao5897 Жыл бұрын
अतिशय सुंदर भीम गीत ...अंगावर शहारे आले.बाबा तुमच्यामुळे आम्हा सर्वांना चांगले दिवस आले.कसे उपकार फेडू बाबा तुमचे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.... जय भीम 🙏🙏🙏
@BhagvatDhaware11 ай бұрын
Jay ❤❤❤bhim🎉😊
@akshaylondhe6154 Жыл бұрын
खूप दिवस झाले या गाण्याची वाट पाहत होतो.....अप्रतिम शब्द रचना. सुंदर आवाज ❤
@santoshpagare3760 Жыл бұрын
Xyywy2hwhwhh2h2yhheh3j3j3
@sanjeevsuradkar3252 Жыл бұрын
O😂to 😮😂😢😂upsmc 😮to 😮
@mangeshpatil5999 Жыл бұрын
Very nice 👌👍 kratikari jay bhim namo bhudhhay
@kiranmisal7965 Жыл бұрын
भिम हत्ती सारे रान हाले..... 💪💪💪💪🚩🚩🚩💙💙💙💙
@sachinbhalerao5650 Жыл бұрын
Very very nice kranti kari jay bhim bhau👌👌👌👌👌
@rajepruthwiraj Жыл бұрын
भीम निळाईच्या पार म्हणजे ते कोणत्याही एका जाती धर्माचे नव्हते, नाहीत, तर ते निळ्या आकाशाच्या पार आहेत, हे सर्वांनी लक्षात घेऊन वर्ण द्वेष, जातीभेद याच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाच्या महान सुपुत्राला अभिवादन करून उपकार मानावेत 🙏
@vinodbhosale96987 ай бұрын
❤
@anand_kshirsagar_5679 ай бұрын
सर्वांना जय भीम 🙏✍️😊🇪🇺 लय भारी गाणं आहे भिम विच्याराला धार गं माय कडक 😊
@surajkamble6476 Жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं झालंय गाणं व शब्द रचना अप्रतिम संगीत खुप जबरदस्त मिळालंय 👌👌👍
@AmolVairal-s5n Жыл бұрын
Khoop Chan geet sir Jay bheem
@kkcreations9730 Жыл бұрын
भीमाच्या लेखणीला होती अशी धार तिने मनुवाद्याला केलं बघा गार लीहूनी संविधान केलं जीवनाचं सार मोडूनी रूढीला केला आमचा उध्दार जाता वाटेला कोणी तुम्ही आठवा कोरेगाव पाचशे वीरांनी केला आडवा बाजीराव केला संघर्ष भीमाने त्याग जीवनाचा ठरला ज्ञानसूर्य तो या जगाचा लढला गोरगरिबांसाठी त्यात रमाई सदैव पाठी हादरे दिल्ली भाषणाने जसा जातीवाद्याला काठी गुरगुरला वाघवाणी चाखूनी चवदार तळ्याचे पाणी देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी... देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी...... ... किरण भदर्गे छोटासा प्रयत्न केला गाणं लिहिण्याचा...जय भीम दादा 🙏
Bhim motyacha har g may Bhim nangi talwar g may Bhim kaljachi tar g may Bhim nidaychya par g may.... अप्रतिम संगीत बोल आवाज ....देहाडे साहेब तुम्ही जे तुमच्या गाण्याच्या माध्यमातून सर्व भीम सैनिका ना एकत्र करण्याचा प्रयत्न करताय ते खूप महान आहे .....खरंच तुम्हाला मानाचा कडक जय भीम .....
जय भीम. या गीतांमधून जळजळीत बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारे.
@YuvrajGalphade5 ай бұрын
खुप छान गीत गायले रचना सुंदर केली आहे
@PoojaBhosle-p7d Жыл бұрын
खुपच सुंदर गाण आहे शब्द ऐकुन अंगावर काटा येतो खरच💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@nikleshborkar3380 Жыл бұрын
भीम ज्ञानच देव ग माय
@anandakamble5557 Жыл бұрын
अजय दादा नारायण पुरी दादांची जेवढ्या उंचीची कविता तेवढ्याच उंचिने तुम्ही कवितेचे गाण्यात रूपांतर केले कवी व गायकाच या समाजावर व आमच्यावर लाख लाख उपकार. जय भिम , नमो बुद्धाय , जय संविधान.
@blackpantheryt4128 Жыл бұрын
भाऊ खूप भारी गाणं आहे असेच भीम गीत बनवत रहा तुला तुझ्या पुढच्या भीम गीत साठी खूप खूप शुभेच्छा भाऊ तुला माझ्या कडून कडक आणी नीला भडक जय भीम...💙🙏
@kakakamble2694 Жыл бұрын
Ekdam kadakkk Dada.....JAY BHIM..🙏🏻🙏🏻
@ymcreation2504 Жыл бұрын
खूप खूप सुंदर गाणं आहे 🥰💞🌿✨ जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙👑
@anilnikam63098 ай бұрын
फार सुंदर गायन, फार सुंदर संगीत, फार सुंदर शब्द, खरंच मन गलबलून आलं खरंच माझा भीम मोत्याची माळ ग माय!!!! सर्वांना खूप खूप धन्यवाद पुरी साहेब देहाडे साहेब आपण ग्रेट आहात भविष्यात आपल्याकडून अशा सुंदर गीताची अपेक्षा
@mansichavan3175 Жыл бұрын
khup khup khup chan sundar gan 😘🌹🙏👏👏👏👏👌jay bhim namo budhay 🙏
@rahulbansode1024 Жыл бұрын
त्याचे लाख उपकार ग माय ! लाख लाख उपकार ग माय 💙💙💙 अप्रतिम
@legolasgaming7171 Жыл бұрын
नाद खुळा 🔥💙👑
@dikshabuktar Жыл бұрын
भिम मोत्याचा हार 🎉
@sudhakrshdhar-ec9yi Жыл бұрын
मानाचा निळा भडक जय भीम🌏💙🙏
@universalartspune6417 Жыл бұрын
Khup sundar lekhani tasech bhau tumcha awaz ❤❤❤❤
@angulmane9604 Жыл бұрын
बाबासाहेबा चे लाख उपकार ग माय
@MoodwithDesiFood Жыл бұрын
Jaybhim dada, jabardast song 👍
@SachinKamble-c5v Жыл бұрын
खरच 1नंबर ❤❤❤❤❤
@yogeshkadam6652 Жыл бұрын
शब्दांची धार काय असते हे दाखवून दिले दादा....salute आहे ज्यांनी गाणं लिहलं त्यांना....❤❤❤❤