माय - लेकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.गणपतीबाप्पा तुम्हाला सुख,समृद्धी आणि आयुरारोग्य देवो💐🎂💐
@bharatibhosale637511 ай бұрын
मधुरा ताई मी बासुंदी करून पाहिली खूप खूप छान झाली जशी स्वीट होम मध्ये मिळते तशी. धन्यवाद ताई तुमच्या मुळे नवीनपदार्थ बनवायला शिकले.
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@pradnyagawade845711 ай бұрын
वाढदिवसाच्या स्वामीमय हार्दिक शुभेच्छा असाच प्रगति करत रहा स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असो अशीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🎂💐🎉🍨🍫🍰 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sumatit633511 ай бұрын
🌹🌹🌹 . Malaidar Yummy Yummy Basundi and Puri 🤗🤗🤗 ..... What else we needs ?? 😋😋😋 🏵🌼🌺 💐💐💐
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
Thanks!!
@anitabahurupe28311 ай бұрын
मंथन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा खूप मोठा हो आणि बासुंदी एकदम भन्नाट आहे
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@ATULENTERPRISES-x7q11 ай бұрын
Happy Birthday both of you & god bless you ,mazya mulache naav pan manthan aahe
@SavitaKathmore-uv2vm11 ай бұрын
वाव माय लेकरांना रेसिपी तयार करताना बघून खूप छान वाटलं मधुराताई आणि मंथन तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@poojaparande549411 ай бұрын
मी काल बनून बघितली बासुंदी ❤❤ काय सांगू ताई माज कौतुक किती केलं माझ्या family ने... खूपच क्रिमी रावाल झाली होती...❤❤❤❤thank you so much मधुरा ताई.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉
मी कालच रेसिपी बघितली आज केली खुप छान झाली आभारी आहे ताई
@MadhurasRecipeMarathi6 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@gurudevigalurgi808311 ай бұрын
मंथन आणि मधुराताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉❤
@radhikaparanjape10495 ай бұрын
खुप छान बासुंदी रेसिपी मंथन ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@AnjaliLakhapati11 ай бұрын
तुमहां दोघं माय लेकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या रेसीपी खूप छान असतात तुमची सर्व परिवार छान आहे मंथन तर खूप छान तुमची सदैव प्रगती होत राहो हीच श्री बाप्पा चरणी प्रार्थना
@AnjaliLakhapati11 ай бұрын
तुम्ही व तुमचे समवजइणयआचई पध्दत खूपच छान मला तुम्ही खूप आवडतात
@shivkanyaakhade2396Ай бұрын
Mi banvali hoti basundi,tumhi sangitlya pramane,khup chan zali hoti, thank u madhura tai❤ tumchya recipe khup mst and sopya astat...
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@ManuKore-y2u11 ай бұрын
माझं पण नाव मंथनच आहे मझी पण date of birth 13 आहे पण माझा जन्म संकष्टी दिवशी झाला होता
@siddhikatore87288 ай бұрын
👌👌👌👌👌 basundi Khoob Chhan aahe
@MadhurasRecipeMarathi8 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vinitaingavale89727 ай бұрын
Kharch khup chhan zali basundi
@MadhurasRecipeMarathi7 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@rashmikhadye45059 ай бұрын
Happy birthday baba🎂🍬♥️
@rageshreeshastri1385 ай бұрын
मधुरा रेसिपीज ची सुंदर मधुर अशी , गोड बासुंदी रेसिपी , " मातृमुखी सदा सुखी", राहो लेक.. वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून कौतुक व आशिर्वाद! 👍❤️♥️रेसिपीज बरोबर उत्तम संस्कार मनावर देत अप्रतिम प्रेक्षकांनाही मेसेज.. आगळावेगळा सुंदर व्हिडीओ..👌🏾👍
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@MadhuriUtgikar-vh4jd11 ай бұрын
मधुरा ताई,मंथन, मला तुझी संस्कृत प्रार्थना आवडली.मायलेकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्!😊
@MadhuriUtgikar-vh4jd11 ай бұрын
मधुरा ताई, मला तुमचा फोन नं.मिळेल का? फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे.फक्त ५मि.
@poonamsutar415511 ай бұрын
मधुरा ताई तुम्ही दाखवलेली बासुंदीची रेसिपी मी काल गणेश जयंतीला केली होती. अगदी same झाली होती.खुप छान झाली होती. Thank you tai
तुमच्या रेसिपी मी आवर्जून बघते माझा पण टिफिन चा छोटासा business आहे तुमच्या टिप्स खूप मदत करतात मला जेवण बनवताना खूप काही शिकायला मिळते तुमच्या कडून अशाच नवीन नवीन रेसिपी बनवत जा आणि आम्हाला दाखवत जा खूप खूप धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
मनापासून आभार.. आणि नेहमीच शुभेच्छा...
@vaishalishinde556711 ай бұрын
बासुंदी भन्नाट दिसते आहे ...👌👌💐💐
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sandhyadeo499111 ай бұрын
आई मुलाचा असाही सुरेख बंध ❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशी बासुंदी नक्की ट्राय करणार
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@prajaktakuldharan177511 ай бұрын
तुम्हा दोघांना हि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी खूपच छान आहे.
दोघांनाही वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! मधुरा तू मंथन ला जी शिकवणूक देत आहेस ती पाहून गहिवरून आलं. खूप छान. भगवंताची तुमच्यावर सदैव कृपा राहो.
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
मनापासून आभार..
@narayanij11 ай бұрын
कसली छान दिसतेय 😋
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@varshabhalshankar545011 ай бұрын
दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@shubhavaidya659011 ай бұрын
खूप सुंदर आणि सोपी रेसिपी
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@samadhannimbalkar452111 ай бұрын
Supe super famili🎉❤
@jayantdange19254 ай бұрын
मस्त मस्त मधुरा'ज मेजवानी 👌
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@swatioak996611 ай бұрын
🙏 जय श्रीराम 🙏 आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे त्यांच्या नैवेद्यासाठी बासुंदी बनवली होती. खूप छान झाली, सगळ्यांना आवडली खूप थॅंक्यु मधुरा ताई.🙏👍
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@rohitgaming132811 ай бұрын
Happy birthday Dear, Madhura mam and Manthan
@namdevmunde559011 ай бұрын
एक नंबर ताई बनवून बघितली असेच व्हिडिओ टाकित जा, अभिनंदन
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@rajashreepitroda486511 ай бұрын
Kharach Manthan pan great chef honar tyat kahi shankach nahi kiti chhan shantpane intrest gheyun shiktoy 😋👌👍
@supriyanadgir128911 ай бұрын
मधुरा मंथन गोड आहे गं त्याला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vishantpudake410111 ай бұрын
sarv prani matar sukhi ho sarvanche kalyan ho sarvanna hitacha marg sapado sarv dukkh mukat ho jay guru. khub khub ashirvad
Madhura v manthan doghana khup khup schubechya v Ashirvad. Manthan Yashavsnt ho gunvanta ho v kirtavant ho.
@poojabhatwadekar183910 ай бұрын
मधुराताई तुम्हाला आणि मंथन ला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा अनेक आशीर्वाद
@manishajadhav103811 ай бұрын
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
@namitaparab296811 ай бұрын
छान❤❤ताई😋😋
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vedashrijadhav36467 ай бұрын
Mi banavli basundi cchan zali hoti❤ mast recipe
@MadhurasRecipeMarathi7 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@kiranjoshi585711 ай бұрын
वाह.. वाह... सुंदर 😋😋मायलेकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच नेहमी आनंदी हसतमुख राहा हिच सदिच्छा ❤🥰
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@shobhamore340111 ай бұрын
खूप छान आहे बासुंदी आणि मधुराताई तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vasantilavekar866111 ай бұрын
खुप सुंदर बनवली 🎉❤ बासुंदी
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@pruthvirajbhosale317611 ай бұрын
Khup Chan jali..
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@kishorjoshi598611 ай бұрын
छान झाली बासुंदी वाढदिवसाच्या शुभेच्छा
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@poorvaranade988911 ай бұрын
आहा मस्त रेसीपी 🍿👌🎂👌👌
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@MayuraMethePatil11 ай бұрын
Wow so sweet recipe 🥰🥰
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
Thank you!!
@sonalikadam798311 ай бұрын
Nice receipe me bnvli ya sarkhi basundi apratim lagt hoti..yummy pn me thod change kel mazya kde cornflour nvte mhnun me maida 1 table spoon maida slurry vaprli pn mastch lagt hoti basudi srvjn mhnt hote tu pahilyanda chhan bnvles basundi❤
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@nayanajoshi948211 ай бұрын
मंथन आणि मधुरा तुम्हा दोघांना वाढदिवसानिमित्त अक्षय शुभेच्छा
@nirmalrajkulkarni25289 ай бұрын
तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
@nandamore999511 ай бұрын
🙏👌👍 खूपच सुंदर बासुंदी, दोघांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.सदैव आनंदात रहा.गणेश जयंतीनिमित्त पण शुभेच्छा.🎉🎊💐💐🎂🎂🍫🍫🎁🎁