मी अजिबात स्वयंपाक घरात न रमणारी तुमचा पुरणपोळीचा हाच सेम जुना व्हिडिओ पाहून पुरणपोळी केली.न वाटता पूरण होते ही जादू पाहिली.आणि अफलातून पुरण पोळी झाली होती. मीच माझी पाठ थोपटून घेतली😂😂 Thanks to you 🙏☺️ सहा माणसाचा पुरण पोळीचा स्वयंपाक मी एकटीने केला हे मला स्वप्नवत वाटले आणि मी माझ्यावरच खुश झाले. अर्थात याच सारे श्रेय तुम्हालाच 🙏☺️
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
यात सर्व श्रेय तुमचेच 😀 मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤️
@sandhyanimal23269 ай бұрын
Udhya Aamti pan dakhwa... Please
@AkshayMore-q5y9 ай бұрын
खुप छान पुरणपोळी आहे ताई
@manishasaptal22349 ай бұрын
मधुराताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते मला खूप आवडतात
@Kausalya-w3n9 ай бұрын
@@sandhyanimal2326mnn! B umm
@JyotiPatil-ed2ul9 ай бұрын
किती सुरेख आणि गोड भाषेत सांगता समजावून. खूप patience आहेत तुमच्या कडे. सद्गुरू तुमची अजून भरभराटी करो
@saileeshendkar34059 ай бұрын
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अगदी हीच रेसिपी पाहून केली - खूप सुंदर झाली. तेल न वापरता ही किती सुंदर पुरणपोळी होते ह्याचा आज प्रत्यय आला. Grateful to you Madhura Mam ❤🙏 You make cooking easy.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@mrsprachikeluskar95499 ай бұрын
तुमच्यामुळे मी काही पदार्थ बनवते....ते ही तुमच्याच सोप्या पद्धतीने....पुरणपोळी तर 2917 पासूनच बनवते तुमच्याच thank you Tai या videos मुळे❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@sunitapathak91619 ай бұрын
खूपच सुंदर पुरण पोळी अश्या पद्धत नी करायला पाहिजे👍
@daivashalatapse82959 ай бұрын
आज mi पहिल्या वेळेस पुरणपोळी krnar होते म्हणून म्हणलं video pahunch सुरुवात kru तर tumcha video दिसला mla tumhi bolat असताना mla असं जाणवलं कि तम्ही आमच्या सारखंच bolat aahat 😂आणि nantr तर khup आनंद zala tumhi म्हणालात mi मराठवाडयातली ahe 😍mi संभाजीनगर ahe tai आणि आज tumhi जशी सांगितली पुरणपोळी तशीच mi बनवणार ahe🤗धन्यवाद ताई 🙏🏻😍
@sushamadeshpande52599 ай бұрын
ताई तुमच्या या पद्धतीने मी गेली 2 वर्ष पुरण पोळी बनविते आहे खूप छान होतात. या सोप्या पद्धतीने माझे काम सोपे झाले आहे धन्यवाद 😊
@mrsprachikeluskar95499 ай бұрын
मी सुद्धा ताई
@nehapawar91339 ай бұрын
न तेल, न मैदा, न पुरण वाटायची झंजट.....आहाहा, क्या बात है मधुरा ताई. अशी पुरणपोळी पहिल्यांदाच पाहिली. मला पुरणपोळी खायला खूप आवडते पण करायचा कंटाळा येतो....😂😂. पण ही पद्धत छान वाटली सोप्प्या ट्रिक सह. तुम्ही अन्नपूर्णा आहातच तुमच्या हातात जादू आहे. म्हणूनच तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळते. खूप छान पुरणपोळी रंग ही सुरेख आला आहे. बघताच क्षणी खावीशी वाटत होती. रेसिपी साठी खूप, खूप धन्यवाद....🙏🏻🙏🏻. तुम्हांला आणी तुमच्या परिवाराला होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....👌🏻👌🏻❤️❤️😍🔥🔥.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@PratibhaaBiraris9 ай бұрын
पुरणपोळी अगदीं लुसलुशीत व सुरेख झाली 😍😋😋 धन्यवाद ताई ❤
@sunitathosar11739 ай бұрын
खुपच सुंदर! तुम्ही खुप छान समजाऊन सांगता त्यामुळे पदार्थ एकदम सोपे पडतात करायला
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sujatakamali46669 ай бұрын
Kharach tumcha microwave madhe puran thewaycha hack ne ajj majhi puranpoli chan jhali ...thank you..... otherwise puran patal jhalya mule waat lgali hoti ..you are great...
@puppetnaamaa59065 ай бұрын
Hello मधुरा, तुमचा पुरणपोळीचा व्हिडिओ बघून आजच पोळ्या केल्या. खूप छान, perfect झाल्या आहेत. Thank you.
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@priyankavaydande94157 күн бұрын
तुम्ही खुप छान समजल असं समजाऊन सांगताय मॅडम मी पण पुरण पोळीची रेसेपी बनवणार आहे मॅडम
@MadhurasRecipeMarathi7 күн бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@Mrspatil037 ай бұрын
Tai mi kuthech comment krt nahi pn Tai tumhi apratim recipe bnvta, mla swayampak yet nvhata pn tumchi recipe follow kelyanantr mla swayampak yayla lagla tumhi maze guru zale ,tumchi sangitlyapramane mi bnvte aani srv aanandane khatatahi ,recipe khup chhan bnte ,aaj mi puran poli bnvli srvana khup aavdli thank you so much tai❤ You are a great master chief ❤❤❤
@ashwinimohite8699 ай бұрын
पुरणपोळी बनवली तुमचा पद्धतीने खुप सुंदर झाली. खूप धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊
@urmilapingate14999 ай бұрын
खूपच छान रेसिपी सांगतात तुम्ही 😊 नाही तर पुरणपोळी म्हटले तर त्यात मोहन घालताना तेल, मळताना तेलाचा वापर केला जातो.. काहीही पदार्थ करायचा असेल तर मी आधी तुमचीच रेसिपी बघते मगच बनवते ,छानच होतात आणि घरातील पुतण्या मला म्हणतात बघितली का मधुरा रेसिपी..... 😊 Thank you Tai
@vrushaliyadav53795 ай бұрын
मस्त मस्त खूप छान झाले आहे पोळी धन्यवाद...
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@NitaShinde-yo7oz9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई याच पद्धतीने मी होळीला पुरणपोळी बनवणार आहे❤❤❤
@poojasawant46329 ай бұрын
मधुरा ताई... खरंच तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻... आम्ही हे विडिओ फक्त 20मिनटं बघतो... पण त्या माघे तुमचे किती कष्ट आहेत हे समजू शकतो... नेहमी अशी रेसिपि असते कि ती पहिलीच तुम्ही दाखवता... खूप खूप शुभेच्छा ती तुम्हाला 🙏🏻🙏🏻😊😍
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@vaishaliparab2049 ай бұрын
मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी पहिल्यांदाच केली खुप छान झाली. धन्यवाद 🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@vrushalilohagaonkar6079 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@kishorisagvekar65939 ай бұрын
तुमची पुरण पोळीची ही रेसिपी बघून मे पुरण पोळी बनवली...कल मला ती छान जमली...मस्त झाली पुरण पोळी
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@rajashreepitroda48659 ай бұрын
Puran poli chi recipe khupch chhan pith without oil kanik malnya chi method pan khupch chhan👌👏👍
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@manuhivarekar82334 ай бұрын
मधुरा दी,तु खूप सोप्या पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी सांगितली. डाळ आणि गुळाचे प्रमाण एकदम परफ्केट ! पुरणपोळी छान मऊसूत झाली. तू ज्या टिप्स दिल्या आहेत ना त्या पण कमाल आहे. Thank you! 😊
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@vidyalaxman40463 ай бұрын
Khupach chan receipe समजावून sangata. Luv u
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vandanajain69939 ай бұрын
Nehmich kiti saral, sopya ani tips sahit mahiti ne tumhi explain karta recipes. Karaycha kantala ala asel tari tumche video pahun kartana sangla alas nighun jato ani chan dish bante. Thank you so much for always inspiring us to cook and eat 😊 keep sharing such nice recipes 🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
My pleasure!!
@dhanashrimalekar92609 ай бұрын
मस्त माझी आवडती रेसिपी. होळीला हिच रेसिपी ट्राय करणार.❤❤
@pramiladhamdhere7109 ай бұрын
वाह किती सोप्या पद्धतीने पुरण बनवलयं 👌👌या होळीला पुरणपोळी याच पद्धतीने बनवणार👍. मदुरा या व्हिडिओसाठी खुप खुप धन्यवाद.🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@archanakharat91089 ай бұрын
अप्रतिम पुरणपोळी पाहून गरम गरम खावू वाटली एक no सुगरण आहात ताई तूम्ही
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@ashadeshmukh40127 ай бұрын
एक तास भिजवावी तर चालेल का दाळ. ताई सावळ्या त स्व पाक करावा लागतो त्यामुळे रात्री भिजून करणे शक्य नाही
@rajanidaiwdnya76221 күн бұрын
तुम्ही खूप छान बोलता मॅडम ❤
@manishasaptal22349 ай бұрын
मधुराताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही तुमच्या पूर्ण रेसिपी मी पाहते मला त्या खूप आवडतात आणि तुमच्या सारखे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@nikitazagade51369 ай бұрын
Thanks Madhura Tai me aaj ekti ni puran poli banavli tumche recipe baghun
@swatiborade2059 ай бұрын
अगदी सोपी पद्धत व लवकरात लवकर पुरणपोळ्या बनवण्याची ही पद्धत मला खूप आवडली आहे सौ मथुरा मॅडम❤❤
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@rajashripatil69649 ай бұрын
फारच छान आहे रेशीपी मधुरा तुमचा नाद करायचा नाही
@chhayasahare936826 күн бұрын
खूप सुंदर मधुरा
@MadhurasRecipeMarathi26 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@vandanadeshpande28439 ай бұрын
खूपचं छान, आत्तापर्यंत मी पुरणपोळीचे खूप व्हिडिओ बघितले पण कोणीही इतके सोप्या आणि सर्व टीप सहित समजाऊन सांगितले नाही . माझी एक मुलगी जर्मन ला असते तर दुसरी अमेरिकेला . मी दोघींनाही तू केलेल्या पदार्थांचे व्हिडिओ पाठवत असते.
@swatipatil32209 ай бұрын
माझी मुलगी जर्मनीला आहे. बर्लिन ला नोकरी करते आणि Potsdam ला राहते.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@matimma8169 ай бұрын
Sundar recipe waha must. Puran poli
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vandanakulkarni47866 ай бұрын
फारच सुंदर तेल मैदा पुरणपात्र न वापरता सुंदर पुरणपोळी खरीच सुगरण आहेस😊❤
@MadhurasRecipeMarathi6 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@seemaketkar41879 ай бұрын
नवीन प्रकारे पुरण पोळी खूपच छान ❤ मधुरा तुला धन्यवाद .❤ तुझ्या आईच्या हातची मूगडाळ पुरण पोळी मी करते. पोटासाठी पचायला खूपच छान पुरण पोळी तयार होते. मधुरा तुला आणि तुझ्या आईला हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@priyankakuwar43105 ай бұрын
mee mazya balachya annaprashan chya program sathi tumchi procedure follow keli.. first time itki perfect puranpoli zali.. i was so happy.. mee keliy puranpoli yavar maza vishwas navata.. khup khup dhanyawad mam.. you are amazing
@MadhurasRecipeMarathi5 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@tupperwaremurdula17669 ай бұрын
खुप खुप छान मधुरा ताई धन्यवाद 🙏🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@shilpakulkarni35749 ай бұрын
खूप छान नेहमी प्रमाणेच, धन्यवाद ताई
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@varshatalware1729 ай бұрын
पुरणपोळी मळताना प्रचंड तेल लागतं हा गैरसमज आता दूर झालेला आहे .त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻 आता न तेलाचा वापर करता सुंदरशी पुरणपोळी करायला हरकत नाही .पुरण वाटायची कटकट सुद्धा नाही थँक्यू मधुरा..😊😊
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@sagargaikwad87159 ай бұрын
Puran poli Kashi maltat sangal ka.😂
@archanakadam20659 ай бұрын
Tai Mla tumchya saglya recipes khup aavadtat ani me nehmi navin padarth tumchyach paddhatine try krte😊
@prasadchitnis-xv9or9 ай бұрын
खूपच अप्रतिम अप्रतिम सुंदर बनवलीस अगदी खावीशी
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@bhartideochakke78179 ай бұрын
खूप छान रेसिपी सांगितली.
@karuneshghadshi22689 ай бұрын
❤🌹👌👑अन्नपूर्णा-होळी रे होळी,आम्हीही करणार अशीच पुरणाची पोळी.मधुरा,किती त्रास वाचवलास.होळीच्या हार्दिक शुभेच्छा!👑👌🌹❤
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@ranijaiswal54979 ай бұрын
मस्त. जशी आवडते तशी करा. मस्त आनंदाने खा. बढिया. मला सुद्धा गुबगुबीत आवडते. माझ्या मुलाला सुद्धा अशीच आवडते. 😄😄👌
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@nehajawle1809 ай бұрын
Khup. Sunder rithi ne sangitle
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@nehaghodke3149 ай бұрын
अप्रतिम.. खूपच सोपी रेसपी... प्लीज cups measurements pan sang na.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@vilasinisalgaonkar90249 ай бұрын
पुरण पोळी छान नरम लुसलुशीत झाली. सुरेख दिसते. धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@archanalolage89349 ай бұрын
खूप छान मधुरा ताई रेसीपी खुप छान आहे मी सुद्धा अशीच पुरणपोळी करणार होळीला घरी
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@shilpakulkarnl21839 ай бұрын
तुमची समजून सांगण्याची कला चांगली असा वीडियो पाहिल्यावर प्रत्येकाला करावीशी वाटणार पुरणपोळी ...कधीतरी तुम्ही पदार्थ करताना प्रत्यक्ष बघायची इच्छा आहे
@sushmagaikwad10189 ай бұрын
मीही आता कणीक मळताना पाण्याचा वापर करेन आता पर्यंत तेलाचा खुप खुप वापर केला धन्यवाद आभार ठाणे
@VarunChavan-h8e9 ай бұрын
मी रोज असेच कणीक मळते खूप वर्षांपासून चपाती खुप सॉफ्ट होते
@varshapingle45489 ай бұрын
खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏❤
@SangitaJambhulkar-f1f9 ай бұрын
खूप छान पध्दतीने पुरण पोळी बनवली आहे.मी पण अशीच बनवणार.धन्यवाद मधुरा.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@poonamgawde43299 ай бұрын
मस्त पुरणपोळी.... नक्की अशाप्रकारे करून बघणार.... धन्यवाद मॅम 🙏🏻
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@surugruhudyog159 ай бұрын
Puranpoli सुरेख 👌 ..... Kurticha color hi khup सुरेख आहे 👌...
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@mohiniraut11429 ай бұрын
पुरण बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. पुरणपोळीची खूप सोपी पद्धत फारच छान आहे. मस्त मधुरा 👌
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@NandiniAwale-hc6vs4 ай бұрын
Khupch Chan
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@jyotikhobragade49969 ай бұрын
तुम्ही केलेल्या सोप्या पद्धतीने मी पण पुरण करून बघितले लवकर आणि खूप छान झालं धन्यवाद ताई
@piyughodvinde70009 ай бұрын
Really commendable ahat tumhi....jya padhatine tumhi complex recipes na saral sopya padhatine mandta that's really nice of you....and khup chaan pane encourage karta
@ugaleaarti3 ай бұрын
Mi pan tuzhi ameriketli recipe baghun ameriketch first time puranpoli keleli.2013 la.. Aaj punyat baghtey tuzhi punyatalich recipe. 😅❤
@MadhurasRecipeMarathi3 ай бұрын
हा हा हा... धन्यवाद 😊😊
@marthadsouza48569 ай бұрын
Delicious mouth watering. Thanks.
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
Most welcome 😊
@VinitOvhal-o8e9 ай бұрын
अप्रतिम रेसिपी आहे ताई. थँक्यू अप्रतिम रेसिपी साठी. होळी च्या खूप खूप शुभेच्छा ताई.
मी आता असंच बनवणार पुरण. छान सोपी पद्धत आहे धन्यवाद ताई 🙏🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@anjalisharangpani91399 ай бұрын
मधुरा,सलाम तुझ्या सुगरणपणाला 👍
@mohinisavarkar85489 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई मी करते धन्यवाद ❤❤
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@ashwiniathalye33699 ай бұрын
खूप छान पुरणपोळी😋👌👌👌👌👌
@kalyanigoyal13567 ай бұрын
Chan poli ahey👍
@MadhurasRecipeMarathi7 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sunandabiradar47394 ай бұрын
Wows that's a great recipe👍👍👍 mam very nice puran poli
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
Thanks a lot!!
@saritasamel70629 ай бұрын
Apratim puranpoli with all tips.
@archanakadam20659 ай бұрын
Puran poli khupch chhan distiye,pahunch tondala pahi yenyasarkhi.....nice recipe 👌
@shobhanakamble97099 ай бұрын
Thanks खूप उपयोगी टिप्स दिल्या
@sukhadadanave28249 ай бұрын
वाह ..... वाह ..... केवळ अप्रतीम ..... तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना मस्तच , खास करून , तेल अजिबात वापरले नाही , खरंच कमाल ..... मन : पूर्वक धन्यवाद मधुरा ताई , या सूचना खूप उपयोगी असतील पुरणपोळी करताना ..... 👌👌👌👌🙏🙏🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@anitamohite71249 ай бұрын
Khup chan recipe sangitali simple thanks tai
@sushamagandhithakare46519 ай бұрын
👌मधुरा... क्या बात है.... अगं किती छान सांगतेस... पुरणपोळी किती छान केलीस.... साक्षात 🌹अन्नपूर्णा 🌹आहेस गं तू.... मस्त.... तुला पुरणपोळी सारख्या गोड.. गोड शुभेच्छा.. आणि आशीर्वाद... मधुरा... 👌👌🤗
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@vaishaliharshe90319 ай бұрын
त्या रेसिपी करताना खूप मनापासून करतात. त्या रेसिपी करताना खूप महत्त्वाच्या टिप्स सांगतात. तेंव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या जवळ उभे राहून आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत.
@sushamagandhithakare46519 ай бұрын
होय... अगदी मन लावून कळकळीने... आपल्या मुळे कोणाला मार्गदर्शन होतंय... हे समाधान मिळणं खूप मोठी बाब आहे..... मधुरा.... तू बघ किती छान प्रगती केली आहेस... तूझं खूप कौतुक आहे मला... असं वाटतं भेटावं कधीतरी... 🤗खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद..... आणि.. हो... धन्यवाद देखील दयावे... खूप शिकायला मिळतं गं तूझ्या विडिओ मधून.. खरंच.. 🌹👏
@smitachavan61909 ай бұрын
Hats off to you Madhura tai🌹आमच्या मनकवड्या आहात तुम्ही प्रश्नाला वाव देत नाही आम्हाला रेसिपी पाहताना एखादा प्रश्न पडणार इतक्यात तुम्ही उत्तर देता😊 खरंच तुमची जितकी जास्त प्रशंसा करावी तितकी कमीच आहे 🤗 I love you so much ❤ मला ही रेसिपी ह्या टिप्ससोबत हवी होती खूप खूप धन्यवाद ❤
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@malanlohar99109 ай бұрын
Thankyu tai .mi belgav karnatka madhun .mast reshipi
@ManishaShejwal-f9w16 күн бұрын
Khup chan❤
@MadhurasRecipeMarathi16 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@alkamore879 ай бұрын
Wow mast me roj chi chapati chi Kanic chopstick ne bhijun Hatake malun ghet mast malli jate. Purna chi pan tumchyasarkhic banvte pan kankela telacha hat laun payan budun thevte.puran hi tumchya sarkhech banvte phakt dal 4 te 5 tas bigavte. Navin tips milali. Atta me ratrich bhijun the elegant. Holly banvnar ahe. Thank you Madhura. Holly chya in advance khup khup manapasun shubechha. Thank you once again Madhura ❤👌👍😋🌹
@agnesdcosta787 ай бұрын
Wow! It's really fabulous.no oil ,I love this recipe.
@MadhurasRecipeMarathi7 ай бұрын
Thanks a lot
@Kalpana-sp4eo4 ай бұрын
Khup chhan ❤ dhannyawaad 😊
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@harshabhosale74305 ай бұрын
Khup,chan,padhat,sangitali,thankyou
@lilyhatiskar12469 ай бұрын
व्वा!!क्या बात आहे.❤👌👌
@tutus45079 ай бұрын
Neer dosa tasi Neer puran poli😊
@sangeetamayekar62719 ай бұрын
नविन पद्धत खूप आवडली❤
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@VidyaGamare-r3p9 ай бұрын
Khup chan❤❤❤tumche recipes mala far like ahe
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@ashachitnavis26207 күн бұрын
Wow 😋👌👌👌👍🙏🏻
@geetapatil50219 ай бұрын
खुप खुप छान आहे ही रेसिपी 👌👌 मला आवडली 😍🙏
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@bhartichaudhari81869 ай бұрын
मधुरा ताई खूप खूप छान पुरण पोळी ची रीत.❤
@bhartichaudhari81869 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई तुमचे .
@suwarnaingle79509 ай бұрын
Wa wa holi rey holi purnachi poli...by madhuraji....farach chaan....mi banun paahnar ya holi la..
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@shaygedam64064 ай бұрын
Amchya Nagpur madhe.. changli bharleli puran poli aste... puran jasta... Ani kankecha papudra khup paatal... Ani bharpur tup... waah
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
😊😊
@varshamokashi68529 ай бұрын
नमस्कार ताई 🙏 डाळ भिजत घालून पुरणपोळी छान बनवली. हि नवीन टिप्स पुरण करण्याची मिळाली.
@sumedhadikshit85239 ай бұрын
Tai khupch chan zali puranpoli tumhi dakhvilya pramane
@snehaswami70839 ай бұрын
ताई तूम्ही पोळी साठी गव्हाच पीठ कोणत्या गव्हाच वापरलात ते सांगा