Pronunciation is so perfect with pleasent voice so divine 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@ilatank60837 ай бұрын
❤
@KumarJadhav-xh8cd7 ай бұрын
Will y
@Kedarnathishwarlakade7 ай бұрын
😂 10:30 ilatank6083
@PriyankaDeshmukh-rd4wr5 ай бұрын
@❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤KumarJadhav-xh8cd
@vidyakaldate73594 ай бұрын
१च नंबर भाऊ.❤❤❤❤❤❤❤
@sandhyarajput4576 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ स्वामी ओम श्रीस्वामीसमर्थ महाराज शरणम् ❤
@marutiaknurkar66672 жыл бұрын
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अखंड कोटी ब्रम्हांडनायक समर्थ सद्गुरु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय ओवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ सुर्य नारायण नमः ॐ नमः शिवाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🌺🌺🙏
@surekhapawal59654 ай бұрын
ऊं गं गणपती नमः ऊं नमः शिवाय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺 श्री गुरुदेव दत्त श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@nandakadam159 Жыл бұрын
🙏🙏🌹 ॐ गणं गणपते नम:🌹बाप्पा आमच्या वरील सर्व विघ्ने दूर कर🌹तुझी कृपा आमच्यावर अखंड राहू दे🌹ॐ गणं गणपते नम:🌹
@nutrilite_beauty97856 ай бұрын
हे बाप्पा माझ्या मुलांना यशस्वी होऊ दे माझ्या मुलांच्या प्रामाणिकपणाचे आणि त्यांच्या कष्टांचे त्यांना भर भरून फळ द्या बाप्पा हे एका आईचे मागणं आहे बाप्पा ... प्रणाम बाप्पा
@harishdhawan980 Жыл бұрын
वक्तुण्ड महाकाय सूर्य कोटी संप्रभ निर्विघ्न कुरुं मदेव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@ushataigurabe86542 жыл бұрын
हे गणपती बाप्पा सर्वाना चांगली बुद्धीदे, आरोग्य दे. सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्तयत् ठेव, सर्वांचा भल कर कल्याण कर रक्षन कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे. 💐💐🙏🏻🙏🏻
@jothipatil39552 жыл бұрын
सगळ्यांनाच सुखी ठेव 🙏🤲🙏😌श्रीगजानना.
@annapurnabhadre713 Жыл бұрын
@@jothipatil3955 गणपये
@vighneshdudhane5313 Жыл бұрын
Vithhal vithhal
@shreekant6564 Жыл бұрын
हे गणपती बाप्पा सर्वाना चांगली बुद्धीदे, आरोग्य दे. सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्तयत् ठेव, सर्वांचा भल कर कल्याण कर रक्षन कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे. AA
@nakulture3518 Жыл бұрын
M
@meghanashah12632 жыл бұрын
उच्चार सुस्पष्ट आणि छान आहेत.ऐकून प्रसन्न वाटतं. गणपती बाप्पा मोरया...
@sunitanikam71593 жыл бұрын
खूप छान आहे आवाज खूप सुंदर आहे खूप खूप छान वाटलं एकूण मन शांत झाल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulmagdum84492 жыл бұрын
खरं आहे
@avinashwani46642 жыл бұрын
हे गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, चांगले आरोग्य, ऐशर्व लाभू दे, कपटी लोकांना चांगली सदबुद्धी दे 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@dipikagaikwad3990 Жыл бұрын
सगळ्याना सुखी ठेवा बाप्पा ज्याला जे पाहिजे ते मिळु त्याना हिच ईच्छा सगळे आनंदी पाहिजे 🌺
@mylifemyheartbeat46582 жыл бұрын
❤🙏श्री गणेशाय नमः🙏 ❤ गणपती बाप्पा मोरया ❣ 🙏🙏🙏🙏🙏🙏❣
@marutijadhav96732 жыл бұрын
ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया 🌹🌹🙏🙏🌹🌹
@navnathkharad5028 Жыл бұрын
हे गणेशा बाप्पा माझ्या आईला वडिलाला भावाला आजी-आजोबा ला सगळ्यांना सुखी ठेव नवऱ्याला सुखी ठेवा आमचे सगळ्यांचे रक्षण कर आणि हमेशा
@somvatimhatre4 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉❤❤ संपूर्ण सृष्टी वासियांना सुखी शांती समाधानकारक जीवन लाभू दे हिच सदिच्छा ❤❤❤❤❤ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@favorite61213 жыл бұрын
ऐकून खुप छान वाटत गणपती बप्पा मोरया 🙏🙏🙏
@rageshreeshastri88233 жыл бұрын
🙏🚩अप्रतिम स्तोत्र पठण केले आहे त्याबद्दल धन्यवाद! 🙏
@SarikaZagade-p4p Жыл бұрын
बाप्पा माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे माझ्या घरच्यांना सुखी समाधानी ठेव .माझ्या प्रयत्नांना यश दे . मी सगळ्यांना आनंदी ठेवेन ही माझी इच्छा पूर्ण कर .माझ्या बाळाला आनंदी ठेव. माझ्या दादाच्या लग्नासाठी केलेल्याप्रयत्नाला तुझ्या कृपेने यश मिळू दे🌺🙏🙏🙏🌺
@premkumardhage93327 ай бұрын
हे श्री गणेशा सर्व जगाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेव सर्वाचे सर्व संकटे आणि विघने पासून संरक्षण कर🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shyamaladeshkar97882 жыл бұрын
ओम श्री गं गणपतये नम :
@shubhadasalvi23132 жыл бұрын
गणपती बाप्पा तुमी सोबत रहा आयुष्यभर सगळ चागल छान चालुद्या आयुष्यात सगळ मनासारख होऊद्या लवकर च 🙏🌹🌺🙏
@ashokpatange57283 жыл бұрын
अतिशय कर्णमधुर आवाज .दंतव्य , तालव्य , अनुनासिक सर्व शब्दोच्चार स्पष्ट . गायिका शुभांगी जोशी यांना धन्यवाद .ॐ गँ गणपतये नमः
@ashwinigundre62227 ай бұрын
वकृ तूंड महाकाय सूर्य कोटी सम पर्भ निर्विघ्न कृमे देव सर्वार्येषु सर्वदा🌹🌹🙏🙏
@radhakrishnaaabuj79882 жыл бұрын
देवा श्री गणेशा तुला माझे एकच मागणे आहे भारत मातेच्या रक्षण करण्यासाठी सीमेवरील जवानांना शक्ती दे व त्यांचे रक्षण कर माझे एकच मागणे मागितले आहे हे मला द्यावे ओम श्री गणेशाय नमः
🙏🌹🌺ओम् गण गणपतेय नमः श्री गणेश देवा तुम्हीच विश्वाचे माय बाप आहात सर्वांनी आरोग्य चागली बुध्दी द्या हीच मनोभावें पार्थना 🙏🌹🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@rudramalave34972 жыл бұрын
बाप्पा माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे,घरच्यांना कायम सुखी - समाधानी ठेवायची ताकद दे.प्रयत्नांना यश दे.मनातून सगळ्या वाईट गोष्टी बाहेर जाऊ दे.मला जी व्यक्ती आवडती तिला माझ्या आयुष्यात चांगली बनून दे.🙏🌺🥺
@vanitadeepakshinde13403 жыл бұрын
बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात ठेव... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया..🙏🙏🙏
@nitishamore24842 жыл бұрын
गणपती बाप्पा सर्वना सुखी ठेव बाप्पा आणि सगळ्यांनाची कारंजी घे बाप्पा 🙏🌺
@rameshpande18593 жыл бұрын
श्री गजानन महाराज तुमची कृपा सर्वांवर सदा राहू दे सर्वे भवंतु सुखीन हीच करूनाने भरलेली प्रार्थना 🙏🙏🌹🌹🕉️ श्री गजानन 🕉️🌹🌹🙏🙏
@mgygamingyt61443 жыл бұрын
श्री गणेश स्तोत्राच्या ओळी या बरोबर दिल्या तर वाचून बोलता येईल .👋👋
@sunitakulkarni98033 жыл бұрын
🙏🙏
@manjupawar4056 ай бұрын
Ó8uu😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vaishnavithakare92492 жыл бұрын
🕉️.. ओं गण गण पतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया..!!🌺🥀💐🌹🌸🌷🍁🙏❣️🕉️
@chandrashekharjoshi9707 Жыл бұрын
Are
@shobharewatkar7202 Жыл бұрын
माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा देवा.. माझ्या पुतराला पुत्र होईल.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshbhosale8031 Жыл бұрын
9
@sureshbhosale8031 Жыл бұрын
999
@sureshbhosale8031 Жыл бұрын
99999
@ashokchalke2757 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा सर्व जगाला सुखरूप आणि आनंदात ठेवा हेच माझे तुमच्या जवळ मागणे आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@nitindhalpe51642 жыл бұрын
हे गणपती बाप्पा सर्वानी आनंदी आणि आरोग्य पुर्ण आयुष्य दे
@sunitapasricha2809 Жыл бұрын
ऊॅ गणं गणपते नमः❤🙏🙏
@surekhapensalwar16703 жыл бұрын
Khup chan stotra Ahe man prasana zale🙏🏼🌺🙏🏼
@ranjanabhamare94612 жыл бұрын
श्री गणेशदेवा सर्वांना सर्व संकटातून वाचावं
@saishinde5145 Жыл бұрын
गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव
@bizmoni90414 ай бұрын
❤
@indumatipawar95323 жыл бұрын
जय विघ्नेश्वराय 🙏🙏 सर्वांचा विघ्नहर्ता परमेश्वर सुख शांती समृद्धी वसु दे. देशाला कोरोना पासून मुक्ती, सुटका कर. हीच प्रार्थना.
@GajananDeshpande-gz7st Жыл бұрын
गणपती बाप्पा हिंदू राष्ट्र होऊ दे एकदाच
@kirandabke19564 ай бұрын
हे हिंदू राष्ट्रच आहे🚩🙏
@vinodborde99544 ай бұрын
@@kirandabke1956 भाऊ आपण आपलं काम केलं BJP मोदी ल मत दिले पण ते पण नकली निघाले जे काम करायचं ते सोडून बाकी सर्व केले अजुन हिंदु चे जिवाला धोका निर्माण केला आता आपल्याला लच वेळ आल्यावर तायार रहावे लागेल अखेर मोदी गुजराथी रक्तावर गेला 😡
@b_chandra.VolgsC4 ай бұрын
मग आत्ता कोणते राष्ट्र आहे
@shivajijethewad63573 ай бұрын
हिंदू राष्ट्र म्हणजे नेमक काय पाहिजे पुर्ण स्पष्टीकरण सांगा n हिंदू राष्ट्राच्या
@Prasad-r3s3 ай бұрын
Hindu lokanach Nkoy Mitra …. Kay krnar
@vitthalpadol17710 ай бұрын
Ganraya sarvanchi manokamna inchha puri kara ganpati bapaa jyala je pahije tyala te dya.. 👏👏👏👏
@funtime.13733 жыл бұрын
गणपती बाप्पा सगळ्या ना सुख समृद्धी दे देवा हि तुझ्या चरणी प्रार्थना
@aartithakare8503 Жыл бұрын
🕉️...om shree ganeshay namaha...🙏🌺🥀🌷🌹💐🌻🏵️🌸♥️
@GBPatil-kj4hd3 жыл бұрын
गणपती बाप्पा.... corona पूर्णपणे कमी करा व सर्वांना सुखी करा.
@farming_allied_activities2 жыл бұрын
हो
@sarthakpatil19762 жыл бұрын
हो
@kishorshimpi62892 жыл бұрын
सर्वांना सुखी आनंदी आणि निरोगी ठेवा हीच मागणी बाप्पा तुमच्या चरणी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@ravina24563 ай бұрын
🙏🌺ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा!! 🌺🙏
@vaishalikokate24833 жыл бұрын
श्री गणेशाय नमः 🌺🙏🙏 गणेशा सर्वांचं कोरोना पासून.सर्व संकटांपासून रक्षण करं
@ramchandradhamke7753 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाप्पा सर्वाना सुखी ठेवा जय गणेश
@arunlakhpati31852 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वानां चांगली बुद्धि दे, आरोग्य दे ,सर्वानां सुखांत ,आनंदात ऐश्वर्यात ठेव ,सर्वांच भल कर, कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kailaspatil80832 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया , सर्वांना शक्ती बुद्धी धनसंपदा भरभरून दे
@namratapalekar22707 ай бұрын
🙏ऊ. गं गणपते नमः🙏हे गणपतीबाप्पा मला सगळ्या संकटातून बाहेर काढा हीच तुमच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@healthyisthenewwealthyours53482 жыл бұрын
🎯It is super fantastic 🤩 Super Awesome! Good job, Excellent!🎯 🙏 ॐ गं गणपतये नमः!🙏 !ॐ श्री ह्रीं स्वच्छ श्री सिद्ध लक्ष्मयै नमः| विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो|सबका समय शुभ हो! ईश्वर में आस्था है तो हर मंजिल को रास्ता है! सफलता मिलति रहे| तरक्की के नए राह ऐसे ही बनते रहे | गणेश सफलता मंत्र : "ॐ नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रे सर्व विघ्न प्रशमनाय सर्व राज्य वश्यकरणाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा" विजय प्राप्ति मंत्र : "ॐ वर वरदाय विजय गणपतये नमः।।" कार्य सिद्ध करने वाला मंत्र : "ॐ गं गणपतये सर्वविघ्न हराय सर्वाय सर्वगुरवे लम्बोदराय ह्रीं गं नमः" सर्वत्र मंगल करने वाला मंत्र : ।। ॐ हुं गं ग्लौं हरिद्रा गणपत्ये वरद वरद सर्वजन हृदये स्तम्भय स्वाहा ।। लक्ष्मी प्राप्ति मंत्र : "ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:!" सर्व मनोकामना सिद्धि मंत्र : "ॐ अन्तरिक्षाय स्वाहा।।" स्वास्थ्य मंत्र : "ॐ गं रोग मुक्तये फट्।" पुत्र प्राप्ति मंत्र: "गं गणपत्ये पुत्र वरदाय नमः ।"
@sushamajadhav54252 жыл бұрын
Thanks
@Aadishgamer0292 жыл бұрын
Aa
@healthyisthenewwealthyours53482 жыл бұрын
🙏 ॐ गं गणपतये नमः!
@ashviniabhang77802 жыл бұрын
Nice
@murlidharsurve43502 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली आपल्या चरणी नमन उच्च कोटीची मंञोपासना आहे
@dinkarjoshi88143 жыл бұрын
खुप छान आहे. गणपती बाप्पा मोरया !
@vaishnavithakare9249 Жыл бұрын
🕉️...ओं गण गण पतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया..🙏🌷🌸🥀🌺🌹
@vaishnavithakare92492 жыл бұрын
🕉️..ओं गण गण पतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया..!!🙏🌹🌺🌷🥀🌸💐🍁❣️✨
@aartithakare8503 Жыл бұрын
🕉️..om shree ganeshay namaha..🙏🌺🌷🥀🏵️🌻💐🌹♥️
@kiranshinde.46767 ай бұрын
श्री गणेशानमः❤❤❤
@vaishnavithakare92492 жыл бұрын
ओं गण गण पताये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः श्री गणपती बाप्पा मोरया..🕉️🙏🌹🥀🌺💐🌷🍁🌸❣️
@999999998820 Жыл бұрын
🙏🐮💓🤗🙏🤗👍🤗😍🙏
@JyotiMohitkar-c7r17 күн бұрын
🎉गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🎉सर्वांना चांगली बुद्धी द्या ही विनंती आहे 🛎🛎🛎🛎🛎
@mahendrashewale76493 жыл бұрын
श्री गणेशाय नमः या सकल मानव जाती वरील हे कोरोना चे संकट जाऊ द्या.व जेवढे पेशंट आहेत त्यांना कोरोना मुक्त करा.
@shalinipatel42313 жыл бұрын
ओम गं गणपतये नमः
@ambreanand22823 жыл бұрын
ॐ जय श्री गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ॐ
@ganeshpalve57503 жыл бұрын
He vighnharta tuzi krupa drush🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏i amchyawer banai rakhana
@hritikpatil43002 жыл бұрын
🌹🌹💐💐🙏🌹 श्री गणपती बाप्पा मोरया 🌹🌹💐💐💐
@tushargade53382 жыл бұрын
, जेवण.
@vishalmorde6032 жыл бұрын
@@tushargade5338 ppļ
@dashrathkomb94532 жыл бұрын
सुखकर्ता आणि दुःखहर्ता तूच बाप्पा 🙏🙏🙏
@leelayewale65639 ай бұрын
अतिशय प्रभावशाली आहे हे गणपती स्तोत्रम❤🌺🌷👌🙏
@pratibhabaviskar98283 жыл бұрын
🙏गणपती बाप्पा🙏या कोरोनाचा समूळ नष्ट कर. आणि सर्वाना सुखात ठेव🙏🌹
@kusumgavit91133 жыл бұрын
🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
@swatipatil29893 жыл бұрын
Mangalmurt sarv Rog niwaruni sarvana Arogyadayii Kara 🙏🏻
@manishathorve32483 жыл бұрын
@@kusumgavit9113 bf
@pundalikpatil16153 жыл бұрын
🙏🙏sglyache dukha dur kr saglyana sukhat theva
@premamhapsekar20862 жыл бұрын
Shree Ganeshya namah🌺🌺🌹🌹🌷🌷🙏🙏👌👌❤️❤️🍎🍐💐💐
@shahajidevkate39073 ай бұрын
हे गणपती बाप्पा माझ्या मुलांचे आरोग्य उत्तम राहू देत माझ्या नवऱ्याचे आरोग्य उत्तम राहू दे गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्यम् धनसंपदा लागू दे हीच प्रार्थना गणपती बाप्पा 🙏
@minakshiekhande72612 жыл бұрын
श्री गणेशाय नमः ..🌺🙏🙏🌺
@sulochanarajput84852 жыл бұрын
xc😊
@lifebestteacher69562 жыл бұрын
Jai Ganesh...
@kanchanmarutishindeshinde152 жыл бұрын
Om ganeshy namha
@reshmihaldankar79323 жыл бұрын
🙏देवा गणेशा सर्वांवर तुमची कृपा असु द्या🙏
@atulhorane53442 жыл бұрын
घरातील वाद मिटू दे देवा चरणी प्रार्थना 🙏🏻
@ranjitapatnekar20413 жыл бұрын
श्री गणेशाय नमः 🙏🌹🌺🙏
@SureshChavan-kg7jm9 күн бұрын
श्री गणेश नमाः🙏🙏
@sonucvio59713 жыл бұрын
He ganpti bappa jagabarch coronach sawat lvkr dur kr n mazya ghrat Bal ganpti bappa tumchya rupat khelu dya hich chrni prathna 🙏🙏🙏🙏🙏
@sanjaynikumbh76443 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
@sanjaynikumbh76443 жыл бұрын
Ganapati Bappa morya
@vinayasankhe31023 жыл бұрын
गणपती बाप्पा तुमचा आशीर्वादाने सर्व विश्वावरील कोरोना चे सावट लवकर दूर होऊ दे सर्वाना उदरनिर्वाह ची सोया होऊ दे निरोगी आयुष्ट सगळ्यांना दे हीच बाप्पा तुझा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹
@manojkavlekar512011 күн бұрын
OM Jai Shri Ganeshaya Vignaharaiya Ganapati Bappa ki jai Ho Jai Ho Jai Ho 🌺🙏
@vijayakulkarni98292 жыл бұрын
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेव नमस्कार 🙏🙏
@instareel8113 жыл бұрын
श्री गणेश प्रसन्न 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavpawar2275 ай бұрын
ओम श्री गणेशाय नमः 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
@vimalwaghmare4623 жыл бұрын
खुपच सुंदर आणि छान आहे 😇👌👏🙏🙏
@vimalwaghmare4623 жыл бұрын
🙏🙏
@sunilpatil74513 жыл бұрын
Jaymangalmurttimoryawinayka
@shrikantpalange42013 жыл бұрын
🙏🙏वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशु सर्वदा
@sunilsatvekar63004 ай бұрын
देवा जगातील सर्व लोकांना तसेच माझ्या कुटुंबातील सर्वांना सुखी ठेव एकच अपेक्षा ओम श्री गणेश या नमा ओम श्री गणेश नंमां
@nitinkhade43283 жыл бұрын
🌺🌺🌺🌺🌺 श्री गणेशाय नमः🙏🙏
@vaishnavithakare92492 жыл бұрын
🕉️ ओम गण गण पत ये नमो नमह : श्री सिद्धी विनायक नमो नम : श्री अष्टविनायक नमो नम : श्री गणपती बाप्पा मोरया🌺💐🌹🙏🕉️
@PiyushBodke3 күн бұрын
श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा माझ्या मुलांना त्यांच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे तुझी आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे हेच एका आईचं मागणं🎉🎉