Рет қаралды 971,515
नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे
जगातील सर्वात सोपी मटका कुल्फी बनवण्याची पद्धत फक्त घरात असलेल्या ३ साहित्यापासून | Kulfi Recipe | Ramarecipe
#kulfi #kulfirecipe #IForIndia
साहित्य
साखर - १/४ कप
तांंदूळ पीठ - १/४ कप
काजू - १०
मिक्सरमध्ये बारीक करा
दूध - ४०० मिली
दोन वेळा उकळी येऊ द्या
तयार पावडर मिक्स करा
२ ते तीन मिनिटे स्लो गॅसवर सतत हलवून शिजवा
मिश्रण कोमट झाल्यावर
दुधाची साय - १ चमचा
मिक्स करा
मिक्सरमध्ये १ मिनिट चााा बंद लूल
तयाार मिश्रणाचे आवडीप्रमाणे कुल्फी बनवा
सुकामेवा
इलायची पूड
चॉकलेट सिरप
हिरवा रंग
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON