आमच्या कोल्हापूरमध्ये तुमचं खुप खुप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा मी कोल्हापूरची आहे मला खुप अभिमान वाटतो आमचं कोल्हापूर जगात भारी आमचे शेतकरी आणि कलाकार ह्यांनाही मानाचा मुजरा आमच्या शाहु महाराज नगरित पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन
@scenicdiary0 Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान.छत्रपती शिवाजीमहाराज की जय.
@samarthsaivlogs2296 Жыл бұрын
जगात भारी आपलं कोल्हापूर 🥰❤️
@ashwinigirme8459 Жыл бұрын
कोमलताई तुमच्या सर्व कुटुंबाने कोल्हापूरचा मनमुराद आनंद लुटला आणि सोबतच इकडच्या प्रसिद्ध वस्तूही बरोबर घेऊन जात आहात. फार छान वाटले. परी पण खुप खुश दिसत आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰
@vishakhadapake9185 Жыл бұрын
Hi komal🤗किती आनंद दिसतोय तुमच्या सगळ्यांच्याच चेहर्यावर हे खर आहे कोल्हापूर मध्ये गेल्यावर प्रसन्न वाटत कितीही थकलेलो असलो तरी देवीच दर्शन झाल्यावर भले तिथे कितीही दिवस राहा उत्साह असतो अजून रहायची इच्छा होते कोल्हापुरात तिथून निघायचीच इच्छा होत नाही ❤कोल्हापुरी चप्पल मोजडी पैठणी कोल्हापुरी चप्पल सगळेच डिझाईन मस्तच तुझी चॉईस भारीच आहे कोमल तू खूप विचार करून छानच घेतली असणार चप्पल....सगळे शॉप व्यवस्थित दाखवलेस एकाच विडिओ मध्ये संपूर्ण कोल्हापूर मार्केट बघायला मिळाल मसाले खरच खूप टेस्टी असतात कोल्हापूरचे specially कांदा लसुण मसाला कोल्हापुरी ठेचा चटणी खूपच आवडते सगळे मसाले चविष्ट असतात ❤छत्रपती शिवाजी महाराज की जय रथ यात्रा पण बघायला मिळाली कोल्हापूरची रांगोळ्या तर एकच नंबर स्वागताला रंगांची उधळण रोषणाई बघून डोळे दिपले अभिमान वाटतो मराठी असल्याचा महाराष्ट्राच्या मातीत जन्मल्याचा जगात भारी कोल्हापुरी बोलतात का ते दाखवून दिलस तू कोमल आपला महाराष्ट्र आहेच सर्वात सुंदर जय महाराष्ट्र🙏एकच नंबर vlog जबरदस्त कोल्हापूर कधी जाते देवीच्या दर्शनाला अस झालय ❤lots of love to our wonderful family❤love u pari bela ❤😘🍫
@sangeetachavan6323 Жыл бұрын
कोमल खूप मस्त शॉपिंग चालू आहे. तू फक्त शॉपिंग करत नाहीस,तर सगळ्यांशी प्रेमाने बोलतेस,माहिती देतेस.तुम्ही खूप एन्जॉय करता, छोटया छोटया गोष्टी घेताना पण आनंदी दिसता.कमाल energy आहे तुम्हा सर्वांची.कोल्हापूरची सगळी speciality दाखवलीस. मस्त vlog आहेत सगळे.❤❤
@ojaskudalkar1843 Жыл бұрын
जगात भारी आमचं कोल्हापूर.....
@santoshsparit Жыл бұрын
दोन्ही मुलांना सांभाळून सर्व एन्जोय करता,शुटींग करता ..हे दिसत तितकं सोप्प नसते.. खरंच कौतुकास्पद आहे
कोमल तुला आणि मनोज ला खूप खूप धन्यवाद..🙏🙏भारतात येऊन तुम्ही आम्हाला कोल्हापूर चे दर्शन घडवले...तुमच्यामुळे आम्हाला छान छान सुंदर माहिती मिळते..🙏🙏
@pornimaadmane-vx1pq Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ शॉपिंग तर खुपच छान केली आहे ताई तुझ्यामुळे आम्हाला पण कोल्हापूर पाहायला भेटले पुण्याच्या ग्रिट मीट मध्ये तुला व दादाला भेटून खूप छान वाटले ताई तुझे सगळे इंडिया मधले व्हिडिओ खूपच भारी
@isleenpatil8870 Жыл бұрын
Komal khupch enjoy kartes aavdte mla tu khup🎉🎉
@gautamlifein458 Жыл бұрын
Khup chan tambda pandhra rassa 😋 nice vlog 👌
@prachivarpe2933 Жыл бұрын
Tuze Kolhapur che vlog bghun mla pn Kolhapur la firayla jaychi echha zali 😊❤️😍 shopping pn khup keli tumhi mst mst 😍👌👌 masale n chappal n all...👍
@umawadkarpatil8005 Жыл бұрын
शॉपिंग छान केली, कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी दाखवा युरोप मधे गेल्या नंतर. परी बेला कोल्हापूर मधे मस्त एन्जॉय करत आहेत. Miss you all❤❤❤❤
@ranilondhe2911 Жыл бұрын
जय महालक्ष्मी माता
@shivanipangre2913 Жыл бұрын
आपण मराठी माणूस जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो..... अभिमान वाटतो मराठी असंन्याचा....🚩🚩🚩🚩
नमस्ते कोमल खुप छान आहे कोल्हापूर मसाले चप्पल बांगड्या सर्वच शॉपिंग
@KirtiSharma-sp9fj Жыл бұрын
Amba bhadang mazi favourite aahe
@snehajoshi1005 Жыл бұрын
Very nice video
@shitalkadam6455 Жыл бұрын
Nice volg 👍🏼👌🏻💖💖👨👩👧👧👨👩👧👧😘😘🤗
@krantikhairnar7241 Жыл бұрын
Mast Shooping chali aahe 😊pn lal tikhat readymade ghenypeksha tu aai kadun mirchi dalun ghayla pahije hoti te jast tikte
@manishasanjayjadhav Жыл бұрын
खूपच छान विडिओ कोमल. 👌👌👍❤❤❤❤🥰🥰
@vishals2428 Жыл бұрын
कोमल खरंच तुमच्यामुळे आम्हाला कोल्हापूर बघायला मिळालं 👍👍👍✌️
@savitakulkarni7547 Жыл бұрын
कोल्हापूर चा आनंद वेगळाच आसतो सगळे खूप आनंदी दिसत होतात
@jeevanchavan2520 Жыл бұрын
Tai tumhha sarvanche aamchya kolhapurat khup khup swagat
@anitamahajan7244 Жыл бұрын
Khup chan 👌👌
@kavitalimaye1535 Жыл бұрын
Chan shopping keli mastch
@babasahebdaware169 Жыл бұрын
कोल्हापूर लय भारी❤️❤️❤️❤️❤️👍
@Buntybubly-9-i Жыл бұрын
Chan shopping,tamba padhra rasaa😋jewellery shopping karaychi rahili ki kay ki video madhe dakhvaych rahile🤔rangoli kiti sundar kadhlya ahet specially fulanchi ahe ti apratim👌🏻👌🏻baki video nehmipramane mastch❤
@sandhyabambe1812 Жыл бұрын
तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.,🥰🥰
@pallavisodari5135 Жыл бұрын
हो ना अगदी बरोबर ❤
@sairajjadhav2982 Жыл бұрын
कोल्हापूर म्हणजे भरपूर 👍👍👍❤❤फ्रॉम कोल्हापूर ताई
@varshashaileshb Жыл бұрын
Kolhapur vlog mast ahet. Mahadwar road var usacha ras pi mast asto. Ani Hindustan madhle toast,butter,milk bread wah mast. Try kar Ani Deepak chivda ek number.Panhala gad ,Jyotiba, sagla Jamal tar baghun ghe .Solanki colddrink madhye ek number 🍨 milat
खूप खूप छान आहे नेहमी प्रमाणे विडिओ आणि तूम्ही वर्षा ला भेटले तुमच्या दोघिना एकत्र बघुन खूप छान वाटलं दोघिचे विडिओ खूप आवडते आम्हाला दोघि माझ्या आवडत्या यूटुबर आहात ❤️❤️
@saritascorner2405 Жыл бұрын
स्वागत आहे तुमचं आमच्या कोल्हापूरात 🙏😊
@snehalpawar5168 Жыл бұрын
Hi komal nice blogs chan shopping kayli tu traditional lal gonda la lagli ghathli asal chan disath hoti komal payath jodvi chan disath hoti👌👌👌👌 kholahpur trip enjoy kar👍👍👍👍
Chan watatey maze kolhapur explore krtey👍Mala pn aata sutti la mazya kop la jau wattey...
@sujatamatkar7490 Жыл бұрын
Nice vilog diduu Kalghi ghya Khup high tep ahe unach Peri Bela chi Kalghi........ Kohlapuri chappal mast.... Masale mast.... Enjoy your special day..... Love you family ❤❤....spciallly mla rangoli Khup Khup avdli apratim rangolya hotya srvkahiii khrch......
@charulatachoudhary6297 Жыл бұрын
Kupach. Shopingcha video bhari👍👍👌👌🙏
@pratikshachougale9703 Жыл бұрын
Kase vatle didi tumhala aamcha Kolhapur mdhy❤😊
@jayshreebhise4289 Жыл бұрын
Mi pn yach दुकानातून मसाले घेते पुण्यातून कोल्हापूर ला जाऊन आणते.खूप छान मसाला मिळतो
@kamalakarkachare5400 Жыл бұрын
तुला वर्षा ला पाहुन छान वाटला वर्षा आमच्या लातुर ची आहे दोघीची व्हिडिओ छान असतात
@reshmasahani6779 Жыл бұрын
मस्त 👌🏻
@aaradhyajadhav8602 Жыл бұрын
Very nice video 👌🏻👌🏻
@vanadanasalvi3153 Жыл бұрын
कोमल आज आम्हाला कोल्हापुर फिरून दाखवलं छान छान रागोळया दाखवल्या खूप भारी वाटलं 👍👍👌👌♥️
@GoodyMoody_Edit Жыл бұрын
Thanks for compliment kolhapur 😊😊.I hope you enjoy in kolhapur trip all family .
@supriyapatil9423 Жыл бұрын
Yes जगात भारी आमचे कोल्हापूर.,, 👍👍
@gauic Жыл бұрын
Nice vlog mast shopping🛍️😊
@ujwalagaikwad4002 Жыл бұрын
Nice vlog Komal 👌 tumhi Kolhapur enjoy kele, bare vatle😊
@poojakurane3194 Жыл бұрын
हाय कोमल मला खूप छान वाटले तुम्ही कोल्हापूर ला आलात, आई महालक्ष्मी दर्शन घेतल तुम्ही आमच्या दुकान मध्ये चप्पल घेतली माझ्या भावाचे दुकान आहे ते मी बाहेर होते म्हणून, आपली भेट झाली नाही परत नक्की भेटू परी बेला मावशी कडून गोड गोड पापा आय मिस यू❤
@PriyankaJadhav-fk2pk Жыл бұрын
नमस्कार कोमल दीदी... मी मूळची कोल्हापूरची राहणारी आहे. पण गेली 4 महिने झाले मी out of India rahte... ओमान (Gulf country) मध्ये राहते. गेली 5 वर्ष झाले मी तुझे व्हिडिओ रोज बघते पण कधी comment नाही केली. पण तुझे कोल्हापूरचे vlogs chalu झाल्यापासून मी माझ्या कोल्हापूरला खूपच miss करत आहे.😢 अन् माझं मन रहावलं नाही म्हणून comment करतेय.तू महालक्ष्मी अंबाबाई दर्शनाचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा.. तेव्हा माझ्या डोळ्यातून आपसुकच पाणी आले.कारण मी अंबाबाईची मोठी भक्त आहे. कॉलेजला होते तेव्हा प्रत्येक मंगळवार व शुक्रवार मी देवीच्या दर्शनासाठी जायचे. मंदिराचा आजूबाजूचा Area चे shoot घेतले आहेस तू. मी आईचे दर्शन झाल्यानंतर ज्या ठिकाणी मंदिरात बसायचे ना ते ही तू या व्हिडिओ मध्ये cover keles yaar त्यामुळे आणि थोडी भावनिक झाले पण.. या व्हिडिओमुळे मला माझे ते दिवस आठवले खूप छान वाटले. महाद्वार रोड शॉपिंग ही दाखवली आहे तू व्हिडिओ मध्ये over all कोल्हापूरचे तुझे vlogs बघून खूप म्हणजे खूप छान वाटतेय. मी एन्जॉय करतेय तुझे vlogs आणि तू meetup साठी रंकाळा गार्डन ठिकाण सांगितले तेव्हा तर खूपच रडू आले coz..maze माहेर रंकाळापासून फक्त 15 ते 20 mins Cha distance वर आहे.. obvious आहे माझे emotional होणे.. सध्या मी माझ्या लोकांपासून थोडी लांब असल्याने.. तू thumbnail मध्ये जसे लिहिले आहेस ना जगात भारी कोल्हापुरी तसे आहेच माझे कोल्हापूर❤. गेली 5 वर्ष तुझे व्हिडिओज बघून मी ही खूपदा विचार केला की आपण ही यूट्यूब चॅनेल चालू करावं ..पण अजून काही मला मुहुर्त नाही मिळाला.😅 Lot's of love for परी अन् बेला.Take care
@Buntybubly-9-i Жыл бұрын
5 varshapasun kaskay bghtay,komal video 3 varshapasun banvt ahe video.
@PriyankaJadhav-fk2pk Жыл бұрын
@@Buntybubly-9-iआपण यूट्यबवर बऱ्याच लोकांचे vlogs bghat asto na... त्यामुळे थोडे confused zale asen मी टायपिंग करतेवेळी ..त्यामुळे mistake zali asel माझ्याकडुन Maybe... Sorry Dear 😊
@Buntybubly-9-i Жыл бұрын
@@PriyankaJadhav-fk2pk aho sorry naka mhnu 🙆🏻♀️ mi just vicharle.
@tejaswinisutar2947 Жыл бұрын
If u r still in kolhapur then u must try Rajmandir ice cream ,for tambda pandhra hotel 7 bara,for misal gavran misal or fadtare fisal.
@caterersvlogrecipe9360 Жыл бұрын
खुप छान खरेदी केली.👌👌😍😍
@prachikalyani1017 Жыл бұрын
खूपच मस्त व्हिडीओ
@smitabhosale7885 Жыл бұрын
Tai mi pan kolhapurchi ahe pan punyat rahate kolhapurla khup miss karte ❤ जगात भारी आपले कोल्हापूर ❤ Enjoy your wonderful day 😊😊
@pranjalgawade6337 Жыл бұрын
Aami kolhapuri❤❤
@riddhismejwaniexpress7978 Жыл бұрын
Correct jagat bhari kolhapury
@aishwaryabapat4152 Жыл бұрын
Tai ekda solapur la pan ye solapuri chaddar bedsheets ghyayala
@reshmamali5084 Жыл бұрын
Mast shopping kolhapur enjoy 👍👍
@Rangoli9309 Жыл бұрын
Video khup chan aahe
@dhanashriprashantvlogs2027 Жыл бұрын
Chan apal कोल्हापूर.....vishy हार्ड ❤
@dipalichate8880 Жыл бұрын
Mast video
@VanitaGawali0709 Жыл бұрын
Tai Kolhapur cha tabda padra rass try kela ka
@poonambhosale9128 Жыл бұрын
khup chan enjoy kel khup chan shopping ani vlog khup chann yet ahet kal khup wait kela pn kal vlog alach nahi.pan thik ahe tumhi pn thod bz ahat tri evdh dakhvnyacha pryatn kart ahat khup chan vatate vlog bghun... enjoy 😊
@chandajagtap6954 Жыл бұрын
खूप छान शाॅपिग केली कोमल जी मनोज दादा तुम्ही कोल्हापूर मध्ये आले तर तांबडा, पांढरा नाॅनव्हेज रस्सा चा आस्वाद नक्की घ्या पण मनोज दादा खात नाही व्हेज पण टेस्टी जेवण असते छान मस्त एन्जॉय करा
@diptikadam7255 Жыл бұрын
कस वाटल आमच कोल्हापुर 🤩 रथोस्तव चा कार्यक्रम बगायला छान होत बगीतल का....महालक्ष्मी अन्नछ्त्र मधे प्रसाद असतो खुप मस्त असत जेवण..