मला पण हवी एक साडी, दादा❤ तुमच्या सुखी परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉 कितीही मस्करीचे vlog केलेत आणि परस्पर विवादाचे प्रसंग तयार केलेत तरी बोलण्यातला मंजुळपणा, तुमच्या mrs च्या डोळ्यातील तुमच्या आईबद्दल असलेला आदर आणि आईच्या डोळ्यातील तुमच्या दोघांबद्दल चे विशेष कौतुक आणि प्रेम सहज दिसून येते❤, तुमचे वडील आणि बहिणी खूप समंजस आहेत, देव करो तुमची ही पूर्ण फॅमिली अशीच अखंड एकत्रित राहो... भेटण्याचा योग नशिबात असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजेन😊😊....तुमचे vlog बघताना तुमच्यातलीच एक होऊन आनंद घेत असते❤
@vijayaarathod Жыл бұрын
आई अंबाबाई चा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहोत हि प्रार्थना.
@pratikkathale9697 Жыл бұрын
लक्ष्मी ani कडक लक्ष्मी , एकत्र?😅
@prasadkulkarni1213 Жыл бұрын
Best wishes to you and your family.
@rupeshjunavane336 Жыл бұрын
तुमची जोडी खूप छान आहे.पण तुम्ही तुमच्या बायकोला नाव खूप ठेवता.हे मला आवडत नाही.जर तुम्हाला तुमची बायको आवडत नसेल तर मला सांगा मी विचार करतो. मी पुणेकर आहे.,,,,,
@dattaparse2439 Жыл бұрын
धनु भाऊ तुमचा व्यवसाय भरभराटी व्हावी हेच देवीच्या प्रार्थना💐💐🙏🏻🙏🏻💐💐
@samratdharpawar3462 Жыл бұрын
आई अंबाबाई चा आशीर्वाद तुमच्या परिवाराच्या पाठीशी सदैव असुदे हीच प्रार्थना
@amolanvikar Жыл бұрын
तुमच्या मुळे आज पुन्हा महालक्ष्मी चे दर्शन झाले.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@swapniltodkar5293 Жыл бұрын
आईसाहेब हेच एक शब्द तुमचा प्रगतीसाठी खूप मोठा आहे. तुम्हाला आई अंबाबाईचा आशीर्वाद मिळो आणि तुमचा जे काय इच्छा आहेत ते सर्व पूर्ण होवो.🙏
@trushalishinde5784 Жыл бұрын
Congratulations Dada and Vahini आंबा बाईच्या नावाने उदोउदो 🙏🏽🙏🏽
@mayabandal4196 Жыл бұрын
आईसाहेबांच्या हस्ते आईअंबाबाईला साडी नेसून तिचा आशीर्वाद घेतला खूप छान वाटले देवीलाही आनंद होणार कारण तुम्ही आईची काळजी घेता मानसन्मान करता देवाहून सर्वश्रेष्ठ आई वडील आहे 👌👌👌👏👏👏किती प्रेमाने लोक भेटायला आले हे पाहूनच आनंद झाला श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@unmeshtalekar4320 Жыл бұрын
धनंजय भाऊ आईसाहेब वस्त्रम या व्यवसायात तुमास व कुटुंबियांना भरभराट होओ
@VishalJadhav-dn4uo Жыл бұрын
तुमच्या मुळे गेल्या महिना भरा पासून अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण झाली दादा आईसाहेब महालक्ष्मी मातेच दर्शन झालं बिग फॅन from बीड ❣️
@shobhakadam7741 Жыл бұрын
आई ती आई आईचे आशीर्वाद नेहमी मुलानं वर असतेच! आई पहिली साडी खरेदी करणार म्हणजे व्यवसाय तुफान चालणार! नाव खूप सुंदर आहे आईसाहेब! खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@sunandadendage4773 Жыл бұрын
अंबाबाईच्या नावाने चांगभलं तुमची आई खरंच खूप मायाळू आहे बाबांचा पण छान साथ आहे
@anita_kadam17 Жыл бұрын
धन्यवाद आज मंगळवारी सकाळी अंबाबाईच दर्शन झाले ❤😊
@arunpawar8616 Жыл бұрын
Dev tumhala khup yash deu... My wish is to meet "Aaisaheb" once in life.. U people rock.. Love you Aaisaheb..
@archanamhatre3052 Жыл бұрын
आई साहेब वहिनी साहेब आणि दादा तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायाच्या खूप खूप शुभेच्छा .🙏
@shreekantkulkarnilove9431 Жыл бұрын
कायम असेच आनंदी रहा आई अंबााईचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे
@dagdupatil9308 Жыл бұрын
आईसाहेब वस्त्रोद्योग नवीन व्यवसायाला आपणास भरभरून शुभेच्छा व आई जगदंबा आपणास नेहमी हसत खेळत राहो
@sangeetaulagadde7602 Жыл бұрын
दादा तुम्हाला नविन व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा आई अंबाबाई चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असूद्या 👌🙏
@संदिपशिवाजीजागडे Жыл бұрын
आई अंबाबाईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना,,👌👌🥰🥰🌹🌹🌹
@sachinvibhute3519 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ्यांचा अशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो
@factsaroundworld6735 Жыл бұрын
डीपी तुमची फॅमिली ग्रेट आहे आई साहेब यांचे प्रती आपले खूप प्रेम आहे आपण एक आदर्श मुलगा व आदर्श पती देवाची भूमिका निभावत आहात, डीपी दादा आपणास आपल्या भावी business साठी खूप खूप शुभेच्छा ♥️♥️♥️
@anantkelkar5849 Жыл бұрын
आपल्याला अंबाबाईंचा आशिर्वाद कायम असणार आहे. तसेच सर्वांचे आशिर्वाद आहेतच. अभिनंदन.
@tanishkaanushka999 Жыл бұрын
खरंच आई अंबाबाई तुम्हाला खूप यशस्वी करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏😊👍🌹
@shantanuupasani1305 Жыл бұрын
एकदम गोड दिसतात आहेत आई साहेब,दादा वहिनी....😊👍👌आई अंबा बाई ची कृपा सगळ्या वर राहो तिचे आशीर्वाद कायमस्वरूपी पाठीशी राहो हीच सदिच्छा धनंजय दादा😘😘🙏🙏🤗🤗🚩🚩
@vikramnichitviogs5021 Жыл бұрын
दादा तुम्हच्या मुळे आई च दर्शन झाल
@vaibhavk008 Жыл бұрын
असेच आनंदी रहा सुखी रहा माणसांना आनंद देणारा धनंजय तुला नक्कीच देवी आई आशीर्वाद देईल 🙏🏻 पिंकीला पण साडी देऊन सासरी पाठवा रे 😆
@vishwanathpatil9674 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला अंबाबाई चे दर्शन झाले 🙏🙏
@sanjaydhupkar4959 Жыл бұрын
मित्रा, आमच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना आहेत. सर्व धंद्यात प्रगती होवो ही अंबामाता चरणी प्रार्थना
@islandvision6547 Жыл бұрын
आईसाहेब, वाहिनी, DP दादा तुमच्या बरोबर आम्ही ही आई अंबादेवी चे दर्शन घेतले. आई जगदंबा तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करोत हीच आई चरणी प्रार्थना...🙏🙏🙏 Love from Mauritius 🇲🇺 ❤️
@pushprajghadge7033 Жыл бұрын
तुम्ही प्रगतीच्या अतिउच्च शिखरावरती पोहचावे पण पाय जमिनीवर राहूनच .. याच मनःपूर्वक सदिच्छा ...🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vaishanvikadam8752 Жыл бұрын
आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏🙏🙏
@gopalkulkarni2898 Жыл бұрын
अभिनंदन धनु भाऊ तुमचे कारण आज तुम्ही तुमच्या आईच्या हातचा एकही धपाटा खाल्ला नाही असो तुम्हाला तुमच्या नवीन बिझिनेस च्या शुभेच्छा
@gaurikakade1309 Жыл бұрын
ll आईसाहेबांनचा आशीर्वाद सदैव d p फॅमिली च्या पाठीशी आहेच... अंबा बाईच्या नावाने चांगभलं ll
@yogeshdone6144 Жыл бұрын
डीपी दादा खरोखर मनापासून धन्यवाद आज तुमच्यामुळे पहिल्यांदा अंबाबाई देवीचे दर्शन मला मिळाले त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार💐💐💐💐💐
@pavitrakhot2493Ай бұрын
आईसाहेबांना Dp दादांना आणि कल्याणी वहिनींना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा तुमचे आईसाहेब वस्त्रमची उंची गगनापर्यत लाभो हीच आई अंबाबाई आणि तुळजाभवानी चरणी प्रार्थना ❤❤
@sumanmore6878 Жыл бұрын
हो खरंच DP DADA आई खरच तुमच्या घरची लक्ष्मी आहे. तुमची फॅमिली आई ला खुप खुप मान देता म्हणून तुम्ही खुप खुप प्रगती करताय🙏🙏
@harshadanalawade6700 Жыл бұрын
डी पी दादा मला तुला बघीतल्यावर मला माझ्या भावाची आठवण येते तो तुझ्या सारखाच स्वभाव होता तुझी अशीच प्रगति होवो
@shailaupadhye8376 Жыл бұрын
Heartiest congratulations and all the best Pawar family...stay blessed always..
@skrishna1006 Жыл бұрын
खूपचं छान नाव दिले ...आई अंबाबाई चा आशीर्वाद आणि सर्व जनतेच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत असतील🤗💐💐
@sanjayjichkar5845 Жыл бұрын
आई, dp दादा, वाहिनीसाहेब अंबा आईचा उदो उदो. आपल्यामुळे आईचे दर्शन झाले व्हिडीओ पाहून डोळ्यात अश्रू आले. जय हो आंनद हो. बाबा पण आमचा नमस्कार सांगाल dp दा. जय माता दि 🙏
@ketakipatil1871 Жыл бұрын
धनंजय दादा आपणास नवीन व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा
@veermadakari2164 Жыл бұрын
Amch didi super danajay mama
@pallavimanevlogs40 Жыл бұрын
God bless you and your family and congratulations to your starting new business , Jay mahalaxmi ambabai 🎊 👏 💐
@मैत्रीणग्रुप Жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप खूप मोठं होणार नक्की कारण तुम्ही आईला इतका रिस्पेक्ट देता
@aniketmane3423 Жыл бұрын
आई अंबाबाईचा आशीर्वाद कायम पाठीशी आहे.
@dyandevwagh7381 Жыл бұрын
आई जगदंबाच्या चरणी प्रार्थना करतो तुमचा बिझनेस लवकरात लवकर उंच झेप हीच प्रार्थना
@vaishalikadam1074 Жыл бұрын
Congratulations for new shop.....kharach khup chhan video astat ....tumchya sarvanche ....aane aai mahalaxmi cha aashervad sadev tumchya pathishe raho
@ajaykumbhar3427 Жыл бұрын
मस्तच व्हिडिओ तुमच्या नवीन व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 👍👍🙏🙏👏👏👌
@chandachothe.shinde.8700 Жыл бұрын
आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌸🌹🌻💐डी पी दादा तुमच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा 💐👍👍
@abc-iy8ch Жыл бұрын
जगतजननी ,कुलस्वामिनी, करवीर निवासिनी आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं 🙏🏻
@sanjaygarad3109 Жыл бұрын
धन्या दादा तुझ्या बरोबर आमचें सगळ्यांचे खूप छान जिव्हाळ्याचे संबंध आहेत
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khup surekh vlog ajcha. Aai Ambabaiche darshan zal tumchyamule, 🙏🙏🙏
@GoodyMoody_Edit Жыл бұрын
अभिनंदन डि पी दादा, वहीनी आणि पूर्ण परिवाराला💐💐
@dhanakdigambar8605 Жыл бұрын
दादा तुम्ही आई वडिलांच्या आशीर्वादने खुप खुप मोठे होणार आहे दादा व वहीनी साहेब तुम्हाना नविन बिझनेस साठी खुप खुप शुभेच्छा
@sandippawar2600 Жыл бұрын
यशस्वी भवः ..दादा मनःपुर्वक शुभेच्छा.
@khumesh22 Жыл бұрын
डिपी दा तुमच्या सर्व ईच्छा अवश्य पूर्ण होतीलच हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 .. आई अंबाबाई आणि आईसाहेब पप्पा यांचा आशिर्वाद तुमच्या सदैव पाठिशी आहे . 💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗
Khup chan mi Mumbai madhe aahe mazi khup icha hoti devila जायची...मी कोल्हापूर मधील मुरगूड या गावची आहे.........तूमच्या माध्यमातून देवीचे दर्शन झाले माझे.....thnx..,
@kavitakaranjkar672 Жыл бұрын
आई साहेब तुम्हाला किती छान मुलगा आणि सूनबाई आहे
@samadhannagre4479 Жыл бұрын
धनू भाऊ - वहिनी सुपर जोडी.छान फॅमिली आहे तुमची, सर्वच जण एव्हर ग्रीन आहेत. तुमचा नवीन व्यवसाय खूपच वाढणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना . तुम्ही मोठे व्यवसायिक होणारच. यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.
दादा कल्याणी खुप छान आहे आणि कल्याणी मुले तु आहेसं आणि आई चा सपोरट
@shivajiayare5829 Жыл бұрын
डि पी दादा वहिनी 🌺आईसाहेब वसत्रम 🌺 साठी खुप खुप शुभेच्छा आई जगदंबा महालक्ष्मी माता तुमच्या सर्व मनोकामना पुरी करो हिच माते चरणी प्रार्थना 🙏💐
@bharattalandage3382 Жыл бұрын
खुप छान देवी अंबाबाई आपल्या सर्व इछा अपेक्षा पूर्ण होवोत हिच सदिच्छा. हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
@ruhikanthe6096 Жыл бұрын
Dp Dada tumchyamule aamhala aaisaheb yanch darshan zal ni Khup mast video Dada 🎉🎊🎉
@rinabhamare1388 Жыл бұрын
🙏🙏Purn parivarach abhinandan 🌷🌺 atta me don divasapsun video baghtey Dada... I feel I miss the most entertainment emotional happiness.... Moments of this Channel ... Very very Best Dada 👍👍👍💯💯💯💯🎉🎉
@sarkarikarmacharishasannirnay Жыл бұрын
all the best dp dada ,kalyani wahini,and aaisaheb
@gajanankaraskar3368 Жыл бұрын
शुभेच्छा उत्तरोत्तर प्रगति होवो देवीची साड़ी छान आहे
@niranjanpatil4524 Жыл бұрын
तुमच्या नवीन व्यवसायला मनःपूर्वक शुभेच्छा....
@rohitdhage6409 Жыл бұрын
आई अंबाबाईचा आशीर्वाद पवार या कुटुंबाच्या मागे सदैव राहील
@sayalijadhav7596 Жыл бұрын
8.14 आई साहेबांचे expression
@deepaksarode3764 Жыл бұрын
डि पी दादा लक्ष्मी सारखी आई व सरस्वती सारखी पत्नी तुमच्या पाठीशी आहे. आई अंबाबाई चा हि वरद हस्त तुम्हा कुंटंबावर आहे तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्ण होणारच..आम्हा सर्वांनचे शुभाशीर्वाद सदैव तुम्हाला आहेत.... 💐💐💐💐💐💐💐💐💐
@vijaykumarkadam8630 Жыл бұрын
D.p.dada दुकानात आम्ही आलो होतो.येणार आहे.मनमोकळेपणाने बोलत रहा.
@sanjaydhulubulu9174 Жыл бұрын
आम्ही घरातील सर्वजन तुमचे videos रोज पहातो. खूप खूप आवडतात. तुमच्या नवीन व्यवसायला खूप खूप शुभेच्छा. श्री संजय धुळुबुळू मिरज, वखार भाग, मिरज धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@reshmasale-q5i Жыл бұрын
दादा तुम्हाला खरंच खूप खूप भेटायची इच्छा आहे ओ . मला आणि माज्या मुलीला
@shanay6257 Жыл бұрын
Khup khup prem......... ❤aai chi sadi khup chan aahe
@Hindustani-l4l Жыл бұрын
Dp bhawoo ur great down to earth and very kind hearted person 💕💕💗💗😘😊
@rupalisawant432 Жыл бұрын
Khupch mast video malaxmi devich darshan Zala mast
Vishay aahe kay he khup khup khup khup khup khup khup chan aavdte Mala me 1tich hasat aaste😘😍🤩👌👌👍👍🤚🤚
@nisarahmed2130 Жыл бұрын
All the best for New business love from Kuwait 🇰🇼❤️
@atulponam Жыл бұрын
दादा वाहिनी तुमच्या मुळे का होईना आज आंबा बाई आई च आम्हाला दर्शन झाल मी कामा निम्मित कोल्हापूर ला वर्षातून 2/3 वेळा आसतो ह्या वेळी थोडा उशिर झाला आहे तुम्हांला तुमच्या नवीन उपक्रमाला उदयोग धंद्याला शुभेच्छा तुम्हांला भरपूर यश लाभो ह्या शुभेच्छा आंबा बाई आई च्या नावानं