कांदा महाग झाल्यावर तुरंत आयात होते,पण पाच दहा रुपये कीलो झाल्यावर तुरंत निर्यात का होत नाही,दुष्ट शासन हटाव किसान बचाव.
@baburavpalve83442 ай бұрын
Right 👌👌
@sureshhapse30613 ай бұрын
कांद्याचा भाव पवाढल्यावर महाराष्ट्र सरकारला याची किंमत मोजावी लागेल
@kisanpawar92973 ай бұрын
आम्ही सर्व शेतकरी सरकार पाडणार
@ramshinde253 ай бұрын
शेतकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत उदाहरण देऊन टाका सगळ्या राजकारण्यांना शेतकरी विरोधी धोरण असलेल्यांच महाराष्ट्रातील शेतकरी काय करतात ते, कारण यानंतर निवडणुका थेट पाच वर्षांनंतरच...
@sameervadje40333 ай бұрын
भारत जगात कांदा उत्पादक देशात नंबर एकचा देश आहे पण भारत सरकार सगळ्यात शेतकऱ्यांच्या विरोधी असल्यामुळे भारताचा दोन नंबर लागतो कांदा उत्पादनात
@anilsonawane22503 ай бұрын
मोदी सरकार कांद्यासाठी पोषक नाही 👍
@PankajThakare-bw4ko3 ай бұрын
मोदी सरकार कांदा साठीच नाही तर मोदी देशासाठी ही पोषक नाही. दादा
@SandipMahajan-z3k3 ай бұрын
अशीच शेत कऱ्यांची बाजू खबीरपणे माडत जावी हि 🙏विनंती🙏 धन्यवाद🙏
@Omnamshivay1003 ай бұрын
असेच विडिओ बनवून सतत.मार्गदर्शन वर्षभर करावे ही विनंती 🙏🙏🙏💪💪💯💪💯🙏
@dnyaneshwarmerje75093 ай бұрын
भाऊ खूप सुंदर विश्लेषण केले,मी मणभरून अभिनंदन करतो एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी,
@VilasKohakade-jy6dj3 ай бұрын
भारत हा देश आहे.
@subhashdhumal21133 ай бұрын
भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत. अशी प्रार्थना आपण शाळेत शिकलो.पण सरकार आपल्याच शेतकर् याला प्रोत्साहन देत नाही. हि वस्तूस्थिती आहे.
@dnyaneshwarmore69943 ай бұрын
कांदा या विषयासंदर्भात सरकार एवढे का लाऊन धरते तेच कळत नाही काय फरक पडणार आहे थोडा महाग झाला तर बिघडत कुठं. सरकार दरबारी आणि मीडिया मध्ये कांदा या विषयावर शेतकय्राचे हकनाक हाल होतात त्याला सरासरी एक दोन वर्षाची काढली तर काही मिळत नाही, यांना तेजी दिसते पण मंदी दिसत नाही
@gouravhud41553 ай бұрын
आम्ही सर्व शेतकरी भाजप उमेदवार पडनार 2024 ला कांदा उत्पादक शेतकरी
@Omnamshivay1003 ай бұрын
अभ्यास पूर्ण वीडियो
@pritampardeshi14933 ай бұрын
बिजेपी हटाव शेतकरी बचाव
@mailarinkalashatti143 ай бұрын
काँग्रेस हटाव शेतकरी वाचवा
@anilsonawane22503 ай бұрын
भारतामध्ये महाराष्ट्र एक नंबर 👍
@gajananapophale27583 ай бұрын
शेतकरी बांधवांनी काय जनतेला फुकट खायला होका उचलला काय या विधानसभा निवडणुकीत शिंदे फडणवीस यांचे उमेदवारांना कोणत्याही शेतकरी बांधवांनी मतदान केले नाही पाहिजे
@dnyaneshwarmerje75093 ай бұрын
शेतकरी भाजप ला पाणी पाजल्या शिवाय राहत नाही,यात शंका च नाही,भाव वाढले कि आयात करतात आणि भाव पडल्यावर निर्यात करायला काय यांना काय रोग येतोय काय,
@rahulmaindarge20973 ай бұрын
धाराशिव मध्ये 70.रु भाव आहे
@VijayChaskar-gx4ty14 күн бұрын
बाजारभावावर एकच पर्याय खासदार आमदार मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या गळ्यात कांद्याची माळा घालायला पाहिजे
@NavanathKadam-hy7pf3 ай бұрын
गुजराती लोक कांदा खात नाही कारण.......त्यांचं उ...नाही.
@sopanpadwal81533 ай бұрын
शेतकरी बचाओ
@darshantavhare82463 ай бұрын
अभिनंदन
@मलिकपाटीलसिरजगावकर3 ай бұрын
केंद्रात कांदा म्हाणाले कोणी तरीही पोट दुखते... राज्यात तर रिमोट कंट्रोल सरकार स्थापन आहे... पण गाठ कांदा उत्पादक शेतकरी यांच्या शी आहे. आमचा सुपडा साफ झाला तर तुमचा सुपडा साफ करण्यासाठी सेंकद लागणार नाही..
@tanajinagode33863 ай бұрын
Bharat.
@govindmule48353 ай бұрын
हे सरकार महाराष्ट्र व शेतकरी विरोधी आहे
@SachinKhune-t6xАй бұрын
😮🎉सचीनखच
@surajsonawane31573 ай бұрын
भारत
@SandipFunde-ss4cs3 ай бұрын
Bharat
@jagdishnightoe47153 ай бұрын
India
@bajiraosavle55143 ай бұрын
भाजपा हटाव शेतकरी बचाव
@ganeshmahajan64902 ай бұрын
Rajniti hatav desh bachao😅😅😅
@kailaskelhe14543 ай бұрын
1 bharat
@hiteshnavale93453 ай бұрын
खैसा मुळ
@tusharkadam87283 ай бұрын
Bharat १
@sureshpekhale77693 ай бұрын
चीन
@suryakantpawar17713 ай бұрын
Chin
@ganpatphad92913 ай бұрын
B j p set karani seti karn soduka dav ka jay kishn jay javan set karani jat bhadalunt takav karj bhajari hohu rahiley
@shridharSangle-ho8sb3 ай бұрын
Shahri lokanakhush karnataka sathi Dharani badlle jate yala virodhi. Jababdar Soniya te Rahul kandyachya Mala Gallatin ghalu firtat 😊