पहिल्यांदा नेत्यांनी सत्य परस्थिती मान्य केली व मिडियाने ही सत्य वास्तव दाखवले
@sampataher70387 ай бұрын
आम्ही कांदा उत्पादक शेतकरी - भल्या भल्यांचा माज उतरू शकतो हे लक्षात घ्या. आता तरी शेतमालाचा भावाकडे दुर्लक्ष करू नका.
@rameshpachorkar59777 ай бұрын
एकनाथ राव कांदा साधा समजु नका दोनदा सरकार पडले आता तुमचा नंबर.
@SahebraoMadane-kn7pj7 ай бұрын
कांद्याने सजवून दिले कांद्याने एवढा मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांचा विरोध न्हवते पण मंत्री जगला पाहिजे असे चित्र आहे शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायला तयार नव्हते आणि आता किती मुलाखत देऊं लागले आहेत हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय कांदा हाय
@tukramkale87327 ай бұрын
अजून पण कर्नाटक आणि गुजरातचा कांद्याला निर्यात निःशुल्क केले आहे आणि महाराष्ट्र राज्यातील कांद्यावर निर्यात शुल्क अजून पण हटवले नाही
@sopanpadwal81537 ай бұрын
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
@prashantdeorepatil38297 ай бұрын
शेतकरी एकजूटीचा विजय झाला 💪💪🚩🚩
@aabapingale827 ай бұрын
कांद्यावर बोला म्हंटल तर जय श्री रामाचा घोषण दिला
@bhaturajpatil85837 ай бұрын
कांदा नाही खोका कारण खोक्यात खोका टाकुण शेतकरीवर्ग निल झाला असता पण आता रिंगणात येण्याआधी 2लाख माफ कर उत्तर भेटल य केंद्रात
@GorakhKhedkar-cd3sz7 ай бұрын
शेतकर्यांचे सरकार म्हणतात आणि 40% शुल्क शेतकर्यांवर लावता
@hmkhairnar19847 ай бұрын
कांद्याला कमीत कमी 2500ते3500रू.भाव व दुधाला कमीत कमी 40ते 45 रू भाव फिक्स झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
@sohanhake23457 ай бұрын
शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही.
@sharadamle71457 ай бұрын
आता तरी 4०℅शुल्क हटवून निर्यात सुरू ठेवा नाही तर विधानसभा जवळ येत आहे
@rajsolankar42377 ай бұрын
कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध उत्पादक शेतकरी नाराज आहे. लवकर निर्णय नाही घेतला तर विधानसभेला कार्यक्रम होणार...
@dhanajichougule42047 ай бұрын
दूध दरा विषय बोला नाही तर अजून वांदा होईल
@QuickFlick07 ай бұрын
जे कांदा उत्पादक शेतकर्यांनी जे केल ते तुम्ही करा १००% सरकार ला झुकावे लागल
@prakashtambe-oi2qy7 ай бұрын
दुध दरवाढ झाली पाहिजेत
@VijayKumar-eu3yj7 ай бұрын
आजुन सांगतो निर्यात सुरू करा नाही तर विधानसभेत 30 आमदार कांदापट्यातील व१५/२० आमदार कापुस सोयाबीन पट्यातील पडतील म्हणजे पडतील
चंद्रकांत दादा निर्यात शुल्क आकारले त्या मुद्यावर बोला
@murlidharpatil46897 ай бұрын
शेतकऱ्याला पिकाला योग्य भाव द्या , नुकसाभरपाईची पीक विमा द्या नाही तर विधान सभा ला फटका बसणार ... शेतकरी किंग आहे आणि किंग मेकर पण , नाद करा पण शेतकऱ्यांचा नाही 💪💪💪
@tejasjadhav35787 ай бұрын
कांदा उत्पादक शेतकरी अजुन एक दणका विधानसभेला देणार 👊
@swatiorganic81727 ай бұрын
पाटील साहेब ज्या वेळेस मतदान ण चालू होत तेव्हा पाचशे पन्नास डॉ लर टयाकस लागेल होत आजून खर बोला समोर विधान सभा आहे
@prashantdeorepatil38297 ай бұрын
हिंदू शेतकरी विरोधी भाजप गॅंग
@SatishGunjal-sh1gj7 ай бұрын
आता जर निर्यात बंदी केली तर विधानसभा निवडणुकीत मतदान करताना विचार केला जाईल
@saurabhdetake7 ай бұрын
दुध आणि शेतीमाला भाव दिला नाहीतर आजून जास्त वांदा होईल हेलक्षात असू द्या
@devayanideshmukh29985 ай бұрын
कांदा होणार तुमचा वांदा. माफी नाही.
@vikassingpatil59817 ай бұрын
कापसाला चांगला भाव मिळत होता पण बीजेपी सरकारने कापूस आयात केला आणि भाव कमी झाला शेतकऱ्यांचा कापूस पिकला गेल्यानंतर भाव वाढला
@M.R.1507 ай бұрын
निर्यातबंदी उशीरा उठवली आणि ४०%कर कोणी लावला त्याच्यावर हे पण सांग की
@laxmanhumbad73377 ай бұрын
आहो कांदे म्हणता आणी आमची सोयाबीन ला भाव नाही पण आम्ही अकोला आणि बुलढाणा मतदार संघ नीवडुन आणला आम्ही कांदा उत्पादक शेतकरी नाही तरी पण मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केले जीवातोड मेहनत घेतली ऊगाच कांदा चे नांव यांचें नेहमी च कोणतेही सरकार आले तरीही नेहमीं कांदे जवाबदार तूमच्या भागातले मंत्री मेले काय
@sakshitalekar33817 ай бұрын
दुधाचा पण फटका बसला प्रत्येक गावात 200 पेक्षा ज्यादा दूध उत्पादक शेतकरी आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे पाच मत म्हटलं तर प्रत्येक गावात महाविकास आघाडीला लीड मिळणार नाही दुधाचा विचार केला तर
@Agricoss57 ай бұрын
घरटी जनावरे आहेत 80%
@arjunjadhav95987 ай бұрын
फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये जाहिर केलेले अनुदान पूर्ण द्या व एप्रिल व मे 2023 मध्ये विक्री झालेल्या कांद्याला पण अनुदान जाहिर करा अन्यथा विधानसभेला दोन अंकी आकडा असेल महायुतीचा
@SachinGarule-mn9qs7 ай бұрын
महायुतीला शेतकऱ्यांनी जागा दाखवली
@balasahebtambe59287 ай бұрын
भाजप शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास व धोरणे राबवण्यास अपयशी ठरले
@tusharpayghan8220Ай бұрын
सरकारला पुढील वर्षे सतेत येयच आसालेल तर कांद्याचे भावाचे विचार करा शेतकरी मालाविषय जानुन . भावाचा विचार करुन शेतकर्यांना दिलासा देवा शेतकरी ईमानी मानुस आहे सदैव आपल्या सोबत आसेल
@BajirangSurwase7 ай бұрын
विधानसभेला पाहू कांदा चांगला रडवलं
@mbharmshetti88387 ай бұрын
शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला भाव भेटला पाहिजे हे लक्षात ठेवा
@sohanhake23457 ай бұрын
निर्यात खुली केली पण ४० पक्के शुल्क लावले त्याचे काय?
@subhashgholap68077 ай бұрын
डॉ भारती पवार फार चुरूचुरू शेतकऱ्यांना बोलत होत्या . आता कांदा घेऊन भाजी करत बसा .
@tejasbagul25477 ай бұрын
शेतकऱ्यांनी महायुतीला जागा दाखवली जे कधी शेती करत नाही ते अंधभक्तनी डोक्यावर चढवून ठेवलं या महायुती वाल्यांना
@rameshwardhumal66807 ай бұрын
इतके दिवस न्यूज पण झोपली होती का
@dewrampote55707 ай бұрын
विधानसभा निवडणुक सुध्दा हेंच घडणार
@santoshgadilkar70637 ай бұрын
उशीरा ध्यानात आले सरकारचे आता तरी सुधारा
@rohansathe22157 ай бұрын
भाजपचे खासदार कांदा विषयी बोलायला तयार नाही त्यांना लोकसभेचे तिकीट महत्वाचे वाटते .पण ते विसरले की मतदान करणारा हा काही मोदी शहाचे ऐकून मतदान करणार नाही.. गेल्या पाच वर्षात तर फक्त खाणारयाचा विचार . उत्पादन खर्च किती वाढला हे पण पाहणे गरजेचे आहे.
@alokbhattacharya84357 ай бұрын
हितेंद्र ठाकुर भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा,१९ लाख रुपए
@jivanshirke80957 ай бұрын
चंपा निर्यात बंदी उठवली पण 40% निर्यात शुल्क कोण बंद करणार
@vijaybelhekar70697 ай бұрын
अजून लई रडायचं तुम्हाला 😅😅😅😅😅😅
@swaminathmadgule26037 ай бұрын
सरकारने जाणून बुजुन भाव पाडले म्हणुन शेतकरीराजाने पाडले आजुनही बाकी मालाला भाव द्या
@navnathwalve61967 ай бұрын
दुधाचे दर वाढवा नाहीतर विधानसभेला बघा
@navnathdhore33517 ай бұрын
शक्तीपीठ महामार्गामुळे महायुतीचा वांदा झाला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा
@swaminathmadgule26037 ай бұрын
विधानसभेला तर महायूती पडणारच कारण शेतकरी राजा आणि खाजगी कंपनीतील कामगार हूशार झालाय खाजगी कामगारांना पण कमीत कमी 30 हजार महीना पगारांचा जीआर काढा नाहीतर पडणारच
शेतकरयाच्या मुलाला आरक्षनावर नोकरी लागलेला मास्तर शिकवायला नको ......,मास्तर ला आरक्षन मग विद्यार्थि गेला 12च्या भावात
@rutujaborkar87537 ай бұрын
बरोबर आहे कांदा आता विधांनसभेला पण भाजपला महाराष्ट्रातून हादपर करणार
@shriramDalavi-qz6mxАй бұрын
60,70चा आवाज होता पहीला
@tanajiraskar95997 ай бұрын
माढा लोकसभा मतदारसंघ पण कांद्यामुळे
@shivprasadnavlagire25547 ай бұрын
माज आला होता यांना
@navnathmadhawai33367 ай бұрын
नक्कीच भारती पवार चा कांद्याने वांदा केला
@vikramkombe48667 ай бұрын
फक्त कांद्यानं नाही तर कापूस आणि सोयाबीन पण फुकटात घेतलं
@vilaslokhande45687 ай бұрын
जालन्याची जागा गेली आहे कापूस उत्पादक सोयाबीन
@satishjadhav43887 ай бұрын
अजित पवार यांना युती मधुन बाहेर काढा
@babanraopawar-dw1sk7 ай бұрын
आता हैना जनता वैतागली आहे
@dineshsuryawanshi6117 ай бұрын
तुमच्या आडमुठ्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे मागील ५ वर्षात खूप नुकसान झाले.कांद्यावरील ४०% निर्यात शुल्क रद्द करा नाहीतर,कांदा विधानसभेला तुमच्या डोळ्यात नक्की पाणी आणेल.
@sopanpadwal81537 ай бұрын
नक्की
@BabajiGorade6 ай бұрын
चंद्रकांत पाटील बैल आहे
@sharadrokade54887 ай бұрын
शेतकरयांना किती दिवस लुटणार? शेतकरयांना गृहीत धरु नका...
@uttreshwarshiralkar51907 ай бұрын
कांदा पिकवनार 10 शेतकरी आणि खाणार हजर आहेत मग विचार जास्त मतदानाचा कोणचा करणार 10.&1000.????????
आता सुध्दा विधानसभाला कांद्याचे भाव कमी केले तर आमदार पडलेच
@AlokChouhan-v7h7 ай бұрын
Now I want to know what the new government wants to do with onions, whether the price will decrease or increase
@ravsahebchandgude81814 ай бұрын
९०% कांदा विकुन झाला काय फायदा ? उगीच उपकार केल्याचा आव आणू नये?
@vijaythorat36054 ай бұрын
40% शुल्क कमी करा नाही तर तुमची जागा दाखवून
@shivajishelke8587 ай бұрын
तुमच्या सत्तेच्या लालसेपोटी शेतकऱ्यांची कर्ज माफी राहिली आहे, दोन लाखांच्या वरची आणि रेग्युलर, तुमच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, वरून भाव दिला नाही आणि सहा हजार खिरापत वाटली
@adeshbhai43687 ай бұрын
दुथाला भाव नाही पिक विमा नाही कांदयाला भाव नाही वारे सरकार
@sarvadnyaagamer59297 ай бұрын
मोदी शहा यांचे सभा घेतल्या म्हणजे आपण आपले उमेदवार निवडून आणणार आता विधानसभेला पण निवडून येणार का बघा तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार
@dineshbagul52976 ай бұрын
Bjp हटाव शेतकरी बचाव
@NitinLoakre7 ай бұрын
माझा तोटा कांद्यात पंधरा लाखाचा झाला
@jakrayapujari25615 ай бұрын
कांद्याचा भाव पाडु नका अडचण निर्माण होईल
@PravinTekale-l7p3 ай бұрын
चंन्दू भाऊ चंद्रावर चाले की काय टी शर्ट घालून
@ganeshkarhale1847 ай бұрын
सोयाबिन विषयी विचार करा नाहीतर विधान सभेला परीनाम भोगाये लागणील
@KautikSalunke-ej8ub7 ай бұрын
😊😊😊
@santoshwagh44157 ай бұрын
कांदा राडवणार अजून एकदा तुम्हाला
@Braintech353747 ай бұрын
Soybean, cotton, 🧅onions
@rajupurane19777 ай бұрын
Milk
@dewrampote55707 ай бұрын
फोडा फोडी नडणार हे ध्यानात ठेवावे
@VishnuShinde-d1s7 ай бұрын
आता तरी जागेवर या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या नाहीतर विधानसभेला याच्यापेक्षा बेकारी
@sachinjarad97935 ай бұрын
जुलमी सरकार..
@RamsingPardeshi-m3z5 ай бұрын
नायलयकसरकार
@RajuValvi-ce2tc7 ай бұрын
Nandurbar madhe kaanda mudda naahi
@eshwarjoshi99554 ай бұрын
Kanda 70rupye kilo lhshun 500 rupye kilo jnta test zali aahe srkarne lax file pahije mhagai VR niyntrn aanle pahije
@ishvarparaskar40187 ай бұрын
कांदा निर्याबंदी उठवा
@shivajighule35604 ай бұрын
बंदि ऊठवा नाहितर सरकार पडन
@ramdaskale2397 ай бұрын
Champa jara abhyas karun bola bhampak statement karnyache divas nahi aata
@rajeshthakur21757 ай бұрын
Dindori, Nashik, Dhule ya seats tr mainly 🧅🧅 mulech pdlya