जगदीश्वर | Appa Parab | Jagdishwar | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग ०७ । Appa Parab

  Рет қаралды 25,429

STT History

STT History

2 жыл бұрын

प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
आजच्या भागात अधिक जाणून घेऊ रायगडावरील जगदीश्वर विषयी.
असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा

Пікірлер: 43
@travellerprashant460
@travellerprashant460 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम आपण सुरू केला आहे अप्पानसारख्या इतिहासाच्या ज्ञानपीठाकडे संपूर्ण समुद्र आहे तो आपण असाच आपल्या चॅनल च्या माध्यमातून जनमानसात रीता करत रहावा...😊🙏🏽
@ashvinidate8921
@ashvinidate8921 2 жыл бұрын
अश्याच प्रकारच्या तुमच्या येणाऱ्या उपक्रमाला आमच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा
@gauravkulkarni4180
@gauravkulkarni4180 2 жыл бұрын
आप्पासाहेब आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम!
@shubhamdhodade1940
@shubhamdhodade1940 2 жыл бұрын
सत्यजीत दादा खुप खुप आभार तुमचे, तुमच्या मुळे आम्हाला महाराजांच्या इतिहासाची माहिती खुप चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि ऐकून खूपच आनंद झाला की रात्रीच्या खलबती पुन्हा सुरू होणार लवकरच आणि अजून बरच काही तुम्ही घेवुन येत आहात महाराजांचा इतिहासबाबत. तुम्हाला तुमच्या सर्व कार्यात तुम्हाला यश मिळो हीच ईश्वर आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🙏
@akshayphalke2026
@akshayphalke2026 2 жыл бұрын
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@swardasawant4605
@swardasawant4605 2 жыл бұрын
नमस्कार, खूप अभिमान वाटत आहे. आपला अभ्यास सखोल ज्ञान याचा अर्थ आणी आपली वाणी, प्रत्येकालाच शोध घेण्यास सुरुवात होईल.
@rajdigitalkarmala4646
@rajdigitalkarmala4646 Жыл бұрын
खरंच खरंच खुप छान माहिती मिळाली या आपल्या या कार्यामुळे आप्पाचे विचार आमच्या पर्यंत पोहचले
@kashinathchari6497
@kashinathchari6497 2 жыл бұрын
अशाच प्रकारची दैवतांची नावे त्या त्या स्थानावरून कोकणात आणि गोव्यात आहेत .
@ashvinidate8921
@ashvinidate8921 2 жыл бұрын
सर आपल्या व आप्पांच्या मुळे खुपच छान माहिती आपले खुप खुप आभार आहे
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 2 жыл бұрын
Har Har Mahadev 🙏 🙏 great work
@ganeshsonawane4812
@ganeshsonawane4812 2 жыл бұрын
Shiv Jayanti Chya Shubhechha 🚩🚩
@rajghavat1278
@rajghavat1278 Жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩पण जगदीश्वरचे मंदिराची वरची रचना मदस्जिद सारखी का वाटते
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 2 жыл бұрын
Lakh lakh dhanyawad video sathi 🙏🙏🙏
@rohankale9309
@rohankale9309 2 жыл бұрын
रायगड कोणी उध्वस्त केला? तसेच महाराजांची मृत्यू कशी झाली ? संभाजी महाराज दिलेरखान ला भेटले यामागील इतिहास काय आहे? शिवरायांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत किती साम्राज्य निर्माण केले होते?
@pravinamahadalkar3584
@pravinamahadalkar3584 2 жыл бұрын
Excellent explanation of various questions .
@pravinamahadalkar3584
@pravinamahadalkar3584 2 жыл бұрын
These questions answered many questions which I had not even thought about.
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 Жыл бұрын
Far Chaan Mahiti ! Jagadisha chi original Pind gadavar punarsthapit karayla paule uchalayla pahije !!!
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
Khupch chaan program
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 2 жыл бұрын
धन्यवाद
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 2 жыл бұрын
उत्तम शिव कार्य।। एक प्रश्न करावासा वाटतो की, हल्ली सर्व ठिकाणी सर्रास पणे चुकीची शिवमुद्रा दिसून येते प्रतिपचंद्र या शब्दातील द्र हे अक्षर नेहमी मुद्रेतील दुसऱ्या ओळींमध्ये दाखविले जाते, जे की चुकीचे वाटते या विषयी व अस्सल शिवमुद्रा कशी आहे या विषयी विस्तारीत माहिती कृपया प्रदर्शित करावी।। जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय।।।
@AmitTikheVlog
@AmitTikheVlog 2 жыл бұрын
❤️ from satara
@yashkhandare6047
@yashkhandare6047 Жыл бұрын
१६८९ मध्ये छत्रपती राजाराम महाराज त्यांचं कुटुंब आणि काही राजकिय मंडळी वाघ दरवाजातून पाळणा लावून खाली गडाच्या खाली उतरून गेले जाताना जी धन संपत्ती होती ती सुद्धा घेऊन गेले असं गुरुवर्य आप्पांनी सांगितले पण मला असा प्रश्न पडलाय ते बत्तीस मण सोन्याचं सिंहासन आहे त्याचं पुढं काय झालं ??
@BhapkarMathsAcademy
@BhapkarMathsAcademy Жыл бұрын
खूप छान...अप्पाना कस भेटता येईल?
@gopalutekar2617
@gopalutekar2617 2 жыл бұрын
आप्पांना नि तुला धन्यवाद ! एक मण म्हणजे 40 किलो * 32=1280 किलो सोने आज कुठे आहे? दुसरे 32 किलोच का? हि सुरतेची लूट असेल तर महाराजांनी आरमार नि इतर युध्द सामुग्रीसाठी वापरली.महाराज सिंहासनासाठी एवढे साेने वापरतील का? खुलासा मिळेल का?
@kakhekar
@kakhekar 2 жыл бұрын
महाराजांच्या सिंहासनाच नक्की काय झाल?
@Pranalidamle
@Pranalidamle 2 жыл бұрын
Appa mala ek janun ghyachay ki maharajancha 32 man sivhasan kuthe asel?
@vipuljamdar6860
@vipuljamdar6860 2 жыл бұрын
शिवरायांच्या जिलेबी कड्याविषयी माहिती ऐकली होती त्यांबद्दल अप्पा ना सविस्तर विचाराल का ?
@_miracle_india09
@_miracle_india09 2 жыл бұрын
आमच्या गावात ओढ्या शेजारी एक मोठी समाधी आहे . ज्यामध्ये शिवलिंग आहे . वास्तू बरीच मोठी आहे . परंतु इथल्या कोणालाच याबद्दल काही माहिती नाही .. आपण आपला मोबाईल क्रमांक द्या , मी फोटो पाठवतो , जेणेकरून संबंधित वास्तू उजेडात येऊन , खरा इतिहास लोकांच्या समोर येईल ...
@shrikanthalande1025
@shrikanthalande1025 2 жыл бұрын
Maharajnchya suvarna sinhasanache kay jhale,,? Maharajani tyache niyojan agodar kel aselch ki,,! Karan ki aurangjeb chalun yenar he tyana mahit hot tr tya pramane sarv goshtinche niyojan tyani thevle asel ch pn aplyala sangnyat yet ki maharajanche sinhasan fodun te uddhvast kele ahe,,he khar ahe ka,,ki te maharajani tyachi ajun kuthe tari soy karun gupt thikani thevale ahe.?
@rupalikadam3551
@rupalikadam3551 2 жыл бұрын
कोणते गाव आहे तुमचे ते नाही सांगितले.
@adeshgole5105
@adeshgole5105 Жыл бұрын
भाऊ माझ्या माहिती प्रमाणे समाधी व थडग ह्या वर शिवलिंग अस्त च
@mi_ganeshshinde_patil
@mi_ganeshshinde_patil 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांचा मृत्यु कसा झाला ? नैसर्गिक की हत्या होती
@darkknight4313
@darkknight4313 2 жыл бұрын
हा व्हिडीओ पहा उत्तर मिळेल 👇🏻 kzbin.info/www/bejne/oqWzeqqem95no7s
@tejasghongade6107
@tejasghongade6107 2 жыл бұрын
वाघ दरवाजा चा ईतिहास काय आहे ?
@STTHistory
@STTHistory 2 жыл бұрын
लवकरच समजेल !
@nileshjadhav6414
@nileshjadhav6414 Жыл бұрын
Appacha Mumbai cha add bhetel kay please
@vaibhavgawande5632
@vaibhavgawande5632 2 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात काय नातं आहे. लोक समर्थ रामदास स्वामी यांना महाराजांचे गुरू म्हणतात हे का. जे चुकीचं तर आहेच. पण हे लोक समजतात, ते का?
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 2 жыл бұрын
ते जगदीश्वर मंदिर नाही कृपयाहा व्हिडिओ बघा kzbin.info/www/bejne/m5amlaaFbMeFjNU
Fort RAJGAD with Appasaheb Parab
51:24
Shekhar Rajeshirke
Рет қаралды 41 М.
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 58 МЛН
shivcharitra full by ninad bedekar
1:19:03
WORLD OF MARATHI
Рет қаралды 7 М.
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН