आमचे जिवाभावाचे धारकरी संकेतदादा 🙏 ❤️😍 जय श्रीराम संकेतराव, आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे निष्ठावान शिष्य आणि सुनील बापू लाड यांच्या मुखातून येणाऱ्या गोड विचारात आणि त्यांच्या सानिध्यात राहून तयार झालेलं मायाळूचं रोपटं म्हणजे आमचे संकेतराव🙏 ❤️आई तुळजाभवानी तुम्हाला खूप यश देवो हीच सदिच्छा 🙏🚩
@ManojVlog52 жыл бұрын
धन्यवाद दादा ❤️ व्हिडीओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.🙏
@rohitkadam4872 жыл бұрын
एकदम दर्जा वड़ापाव 💯
@mayurmore71372 жыл бұрын
छान .....नक्की भेट देणार...तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा❤️🎉