खुप छान, तुमचे vdo पाहून माझ्या मित्राने पुण्याला हॉटेल सुरू केले आणि मला सांगितले की रत्नागिरीला त्यांना भेटून माझ्याशी बोलणे करून दे .
@krushnaigazane9212 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या मित्राचे अभिनंदन. रत्नागिरीत आलात की नक्की या भेटायला.
@deepakagine43662 жыл бұрын
मी रत्नागिरीचा आहे, तुमचा पत्ता सांगा.
@krushnaigazane9212 жыл бұрын
नारायणमळी नाचणे येथे आम्ही राहतो.
@supritasarmandali87872 жыл бұрын
Vadyachi Suki chutni Kashi banvitat te dakhava na please okk by
@sushilaparkar192 жыл бұрын
@@krushnaigazane921 l.
@anilpatil9577 Жыл бұрын
काकूंनी खूप तळमळीने सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने लक्ष घालून शिका खूप सुंदर दादा ❤ काकूंची अँक्शन शिक्षक सुद्धा शाळेत शिकवत नसतील अशी खूप सुंदर🎉
@cheta1213 жыл бұрын
नाही बडेजावपणा ,नाही दिखावा ,जसे असाल तसे तुम्ही रेसिपीस दाखवतात ,तुमच्या बोलण्यानेच घरचे वाटतात तुम्ही . कृष्णाई आणि अभि चे कौतुक वाटते ..त्यांच्या साधेपणाचे . विनयशीलतेचे . कृष्णाई आणि अभिला त्यांच्या पुढेही आयुष्यात कायम यश मिळो हीच सदिच्छा .
@atharvsuryawanshivlogs59143 жыл бұрын
कष्टाळू आईचे कष्टाळू मुले..... रेसिपी खूपच छान 👍
@gouribapat50343 жыл бұрын
दिवाळीची मिठाई खाता खाता काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली. नेमके हेच ओळखून अभी, कृष्णाई आणि काकूंनी मस्त अशी वडापावची रेसिपी दाखवली.रेसिपी इतकी छान की तोंडातून आपोआप वाहवा निघाली. कृष्णाई तुझे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली. 🎉🎉🎊🎊🌋🎇❇️
@rekhajadhav73272 жыл бұрын
खूपच छान! ताई किती छान समजावून सांगतात... एवढया प्रेमाने आणि परफेक्ट प्रमाणात कोणीच नाही सांगत... धन्यवाद बाबे, अभिषेक आणि ताई. 👌👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@samarth1155 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिले, खुप शिक्षण्या सारखे आहे. छान, मी हॉटेलमध्ये काम करत आहे. गोपाळपूर, पंढरपूर. धन्यवाद,🙏🙏🙏😀
@anujaagashe7783 жыл бұрын
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.... ही म्हण तुमच्या कुटुंबाला अगदी साजेशी आहे.... वडापाव ची रेसिपी एकदम छान..... तोंडाला पाणी सुटले..... कोकणातलं वातावरण आणि तुमची कोकणातली भाषा मनाला खूप भावते ❤️❤️
@leenapatankar20443 жыл бұрын
Kharch agadi brobr bolat....
@pradeepbhadrige44203 жыл бұрын
खुपच छान आणि अप्रतिम 👌👌👌विषेश म्हणजे चुलीवर रेसिपी करूनही किती स्वच्छता आणि टापटीप पणा. शिवाय तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत सुध्दा किती सोपी आहे. सौ. शोभा भद्रिगे.
@67Kanishka2 жыл бұрын
एकदम भारी
@varshasheth17122 жыл бұрын
Khup sadhi saral manase ahat Tasah gharatil vastu madhech banatat baghayala aani karayala sope mi roj video baghate
@sujatabankar74582 жыл бұрын
Ky sangu mla tr tumchi family ch khup avdli.... maheri gelyach fill al,🙂
@lalannarvekar35213 жыл бұрын
कृष्णाई, रेसिपी सांगताना ज्या भाषेत तुम्ही सांगता ना , त्यामुळे रेसिपी सहज समजून करता येते.त्याहीपेक्षा सोपं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामानातून रेसिपी करता येते.वायफळ बडबड नाही की भपका नाही.हे मला खूप भावते.आत्ता जी तुम्ही वडापावची रेसिपी दाखवली ती पाहून कोणीही सहज वडापावची गाडी टाकून आपला उदरनिर्वाह चालवू शकेल.अशाच रेसिपी दाखवा व लोकांची मने जिंका.कृष्णाई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@misaianimazilifestyle24553 жыл бұрын
माझे आई वडील श्रीमंत नाहीत पण त्यांनी मला सर्वात महाग वस्तू दिली ती म्हणजे संस्कार काकू तुम्ही अभी दादा आणि कृष्णाई यांना खूप छान संस्कार दिलेत मला इथे एकच सांगायचं आहे काकूंनी खूप कष्ट करून रक्ताच पाणी करून तुम्हाला वाढवले आहे आणि या माऊलीची तुम्ही जशी अता काळजी घेतात तशीच घ्याल अशी खात्री आहे तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही खूप पुढे जावेत यासाठी साई चरणी प्रार्थना .....
@anantpawar84273 жыл бұрын
Pjnmj
@nishaang15423 жыл бұрын
आईच्या मायेने पदार्थ समजवून सांगता व खाऊ पण घालता धन्यवाद
@NehaDas-zf6qm3 жыл бұрын
Khar bollat tai same kaku ashach ahet
@mk24283 жыл бұрын
Nice Rasika madam khup chan bollat
@daminikarambele99393 жыл бұрын
काकु तुम्ही सव् खुप छान आहात
@vinayakodare17623 жыл бұрын
रेसिपी इतकी perfect कधीच मिळाली नाही म्हणून बाहेर चा वडापाव खायचे, पण आता घरीच बनवून खाणार व बाहेर चा वडापाव खायला तुमच्या गाडीवर येणार 👌👌
@varshakadam19933 жыл бұрын
वा एकदम परफेक्ट माहिती दिल्याबद्दल पहिले आपले मनापासून आभार आज पर्यंत मला हे माहित नव्हते की ठेचा पहिला बनवून घेऊन मग बटाट्याच्या मध्ये मिक्स करायचा आज कळले बटाटा फोडणी ला नाही घालायचा आता तुमच्या मुळेच माझे बटाटे वडे परफेक्ट होतील तुमच्या मुळेच आता माझा शिरा सुद्धा छान होतो ❤️
@advocate.ranjeetnagvanshi60713 жыл бұрын
6y
@BBreactor093 жыл бұрын
खुप छान आणि जबरदस्त व्हिडिओ... वडा पाव तर खुप स्वादिष्ट बनवला.. आम्ही पण बनवुन बघू.. फक्त व्हॉइस कडे लक्ष दया व्हिडिओ आणि साऊंड मागे पुढे होत आहे... बाकी तर मावशीने इतकं सविस्तर समजून सांगितलं जबरदस्त.... 👌🏻👍🏻🙏🏻💐
@baalah73 жыл бұрын
वडा पाव - महाराष्ट्र ची शान 🙌🏼 गरीब असो की श्रीमत् सर्वांना आवडतो 🤤 ₹१०/- पासून ते ₹५०/- पडतो जेव्हा आई + अभी + कृष्णाई रेसिपी दाखवतात तर कमाल आणि धमाल असतो 😀
@sukanyak87193 жыл бұрын
Krushnai ची आई खुप उत्तम प्रकारे समजाऊन सांगतात, आणि सर्वजण नेहमी छान प्रसन्न असातात
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5-ngml_f5Z4gKs
@Rohini_design35552 жыл бұрын
kzbin.info/door/8Xz6qEPtcZjGDzeOKcrpQg
@nisha2802 жыл бұрын
Chhan samjavtat
@vrushalic33893 жыл бұрын
खूप छान आहात तुम्ही सगळे .किती छान सांगता आपलेपणा नी .जराही मोठेपणा नाही .कष्टाळू व प्रामाणिक आहात. तुमहा ला खूप खूप शुभेच्छा.
@sitarampatil40492 жыл бұрын
ताई , तुमचा स्वभाव खुप मनमिळाऊ आहें, हेच रहस्य आहे तुमची रेसिपी चांगली होण्यामागे. खुप छान ! अशीच जनसेवा करीत राहा.
@sandipchavan46783 жыл бұрын
ताई, बाब्या आणि अभि, माझी कमेंट ही बक्षीस पात्र नसेलही कदाचित पण मनातलं जे लेखणीतून उतरवतोय ते मात्र तंतोतंत खरं आहे.1) जेव्हापासून तुमच्या रेसिपीज पाहायला लागलो तेव्हापासून रेसिपी दाखवायला एक सुंदर मोठं आणि सर्व सुखसोयिंनी समृद्ध असं स्वयंपाकघरच असायला हवं हा समज दूर झाला 2)रेसिपी दाखवयाच्या म्हणजे कॅमेराला सामोरं जायच्या आधी स्वतःला तयार करायचं अर्थात मेकअप वगैरे हाही भ्रम फोल ठरला 3)राहणीमान अगदी साधं अगदी सर्वसामान्य पण पदार्थ दाखवणाऱ्या हाताची चव आणि त्याचा वाणीतील गोडवा हे आणि हेच सर्वात माहित्वाचं असतं तरंच तो बनवलेला पदार्थ अवीट गोडीचा आणि करणाऱ्याच्या प्रेमाने ओतंबून भरलेला असतो हे तर प्रखर्षाने जाणवलं. आणि त्यासाठी किंमती क्रॉकरी जेवायला आणि डायनिंग टेबल बसायला नसेल तरी चालेल फक्त पुढ्यात आलेला आणि ताटात वाढलेला पदार्थ हा प्रेमाचा आणि आपुलकीचा असला पाहिजे.ही तुमच्या रेसिपीची सर्वात महत्वाची बाजू आहे आणि ती तुम्ही कायम टिकवाल अशी आशा करतो.. अनेक शुभेच्छासह 🙏
@sushantbankarvlog34472 ай бұрын
मी youtube ला तुमची कांदा भजी रेसिपी बघितली... आणि ती मी माझ्या hotel वर तयार करण्यास सुरवात केली... ती आता फेमस झालीय खूप..... खूप खूप खूप गिराइक येत 🙏धन्यवाद... कधी योग आला तर नक्की भेटेन... सांगली हुन आहे 💯❤️👏👏👏वडापाव च थोडं कॉन्फयुज्ड होतो ते पण प्रमाण थोडं कळत.. खरंच तुम्ही ग्रेट आहात
@Mugdha11113 жыл бұрын
खूप छान! Most awaited recipe.. होय, ती unique, झटपट गोड चटणी आठवतेय भजीच्या व्हिडिओ मधे दाखवली होती...🙂👌
@pratibhakadam33363 жыл бұрын
मस्त पहिल्यांदाच असा विडीओ पाहिला एवढ मनापासुन उत्साहाने कोणी नाही शिकवत वडा अप्रतिम झाला चटकन खावा अस वाटल खुप मनापासुन धन्यवाद नक्की बनवणार
@shilpamahajan36163 жыл бұрын
खरंच तू खूप हुशार आहे कृष्णाई, अभी खूप शांत आहे, दोघी नाण्यांच्या दोन बाजू आहेत
@janhavisagvekar18253 жыл бұрын
खूप छान.कांदाभजी मी खूपवेळा ट्राय केली पण जमली नव्हती,पण तुमच्या रेसिपी प्रमाणे केल्यावर लगेच छान जमली.आई खूप छान समजावून सांगतात.धन्यवाद.
@sujatachavan89013 жыл бұрын
माझीही एक वडापावची टपरी आहे. आज मला तुमच्या वडापावची रेसिपी पाहून अजून उत्तम प्रकारे वडापाव बनवण्याची प्रेरणा मिळाली. माझ आणि माझ्या कुटुंबाच त्यावरच पोट भरत. काकु तुम्ही खुप समजून सांगता. तुमच्या बोलण्यातच खुप आपुलकी आहे. तुम्हाला पाहीले की मिच मला दिसते. मला ही एक मुलगा व मुलगी आहे. धन्यवाद काकु
@jigishalashkari3663 жыл бұрын
Tumhi kiti chan samjavun sangta... Jase ek aai aplya muli la swayampak premane shikavte tase...... Agdi lahan lahan goshti pan asa samjavun sangta ki eka try madhech vastu perfect banavta yavi... Agdi confidence yeto ki ami pan nakkich banvu shaku... Thank u somuch tai for this most favourite recepie..... 👌👌🙏🙏😋😋
@ushabari25123 жыл бұрын
काकु वडे बघुनच इतके समाधान झाले आणि ते म्हणजेतुमचे समाधानी चेहरे बघुनखुप र्तुत्प वाटते तुमच्या सगळ्या रेसीपी खुप सुंदर होतात कुष्णाई काकु अभि दादाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा💐💐
@aparanmore26622 жыл бұрын
लयभारी 👌👌 समजवण्याची पद्धत पण खूप छान वडापाव बद्दल बोलायचे म्हणजे गरीब श्रीमंताना एकत्र आणणारा पदार्थ 😋
@roshanisawant61973 жыл бұрын
ओ अभि शेठ, तुम्ही नादच केलात थेट. वडापाव दुनीएतील नम्बर वन फ़ूड आहे, जो गरीबा पासून श्रीमंत हि आवडीने खातात. धन्यवाद तिघांना ही.
वाह एकदम व्यवस्थित माहिती दिली आहे एक्दम नंबर वन खूप छान नक्की करून बघणार आहे 👍👌👌😋😇🙏🙏
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5-ngml_f5Z4gKs
@kokanakarsantosh310911 ай бұрын
ताई अद्रक, लसूण 40 ग्राम जास्त होईल, मी तुमचे प्रमाण घेऊन बनवले वडे, जास्त ट्रॉन्ग वास येत होता, तुमचीच रेसिपी 20 ग्राम लसूण,20 ग्राम अद्रक घेऊन वडे बनवले अगदी छान आणि चविष्ट झाले, बाकी तुमचे प्रमाण सेम घेतले.... Thaksyou so much ताई 🙏🙏🙏
@epicanimation56713 жыл бұрын
Kaku Kiti Premane bolata tumhi …khap chan asatat tumchya recipe ….kanda bhaji tar khup sundar Zail Sarvana khup aavadli gharat …..thank you very much to you all …. Happy Diwali
@swatinikam34113 жыл бұрын
Tujhi aai kiti sundar diste ..boln pan kiti premal niragas ahe .khup lucky ahes tu . Recipe khup chan .
@amargazane67883 жыл бұрын
गरीबांच पोट भरणारा पदार्थ म्हणजे वडापाव जो लहान मुलापासून ते मोठ्याण परंत सर्वाना आवडतो 👌👌👌
@ashwinipatil-ux1tq2 жыл бұрын
Right..
@mansigorhekar33853 жыл бұрын
Aaj chi vada pav chi recipe perfect hoti. Because ashi perfect measurement chi recipe mala youtub var milali nahi. Me nakki try karen👍👍 Tumhi tighehi navshikyansathi khup mehanat gheta. Talmaline, aaturtene samorchyane shikave yasathi khup prayatna karata tyasathi tumhala salam. Hech sarv tumhala ek n ek divas khup unch yashachi payari gathayala madat karel hichi aamha sarvanchi ganapati bappa charani prarthana. Tumache lavakarat lavkar 100k subscribers hotil ashi mala aasha aahe. Tyach barobar tumhala silver, golden, diamond play button nakki milnar, because you definitely deserves this. Asech aamha sarvanche prem aani support tumhala kayamach asel. Best of luck for your journey👍👍❤❤.
@sagaratugade62472 жыл бұрын
एक नं रेसिपी आहे , आज च बनवली आणि खूप आवडली , कोणती ही खोटी माहिती नाही जशी आहे तशी च सांगितली तुम्ही. खूप खूप आभारी.
@tanvijangali80063 жыл бұрын
सांगितल्या प्रमाणे अभि ने वडापावची रेसिपी दाखवली धन्यवाद कृष्णाई आणि काकू.आणि तुम्हाला खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्या
@rekhajadhav73272 жыл бұрын
मी आज या पद्धतीने वडा करून पाहिला.... एकदम मस्त.... झालेले वडे घरात पण सर्वांना आवडले. 👌👌धन्यवाद.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Than you
@akshayshedge54203 жыл бұрын
तुमचे सगळेच पदार्थ खूपच छान असतात... खूप सुंदरपणे समजाऊन सांगता.... आणि वडापाव म्हणजे धम्मालच..♥️
@aditikhot5125 Жыл бұрын
ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे. पदार्थांची माहिती समजावून सांगण्याची पद्धत साधी सरळ सोपी आहे.त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला खूप आवडतात.व तुम्ही दिलेल्या माहितीनुसार केलेले पदार्थ खुप छान चविष्ट लागतात.व तुमच्या चांगल्या स्वभावाची चव केलेल्या पदार्थांमध्ये उतरते.त्यामुळे तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@mangalgaikar56423 жыл бұрын
Khup chan recipe ahe thanku soo much happy diwali to you and your family nehmi khush rha
@supriyamalap63723 жыл бұрын
खरंच खूप सुंदर वडापावची रेसिपी होती आणि तुम्ही तिघांनी ती रेसिपी खूपच सुंदर रित्या समजावून सांगितली एवढ्या लहान वयात खूप स्वयंपाक करण्यात पारंगत आहेस आम्ही तुझ्या वयाचे असताना आम्हाला काहीच येत नव्हते तुझे असे नवीन नवीन व्हिडिओ बघून नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड निर्माण होते आणि जेव्हा तुझी रेसिपी चालू असते तेव्हा आमच्या तोंडाला अगोदरच पाणी सुटलेले असते धन्यवाद
@shubha7683 жыл бұрын
कोणाकोणाला वाटत आहे की ताई चे 1M subscribe झाले पाहिजे
@foodmood59923 жыл бұрын
नमस्ते🙏 अतिशय छान पध्दतीने आपण सांगितले. आणि वडे देखील सुंदर दिसत आहेत.व्हिडीओ पाहतानाच कधी वडे होत्यात याची वाट बघत होतो .तोंडाला पाणी सुटलेलं. आम्ही पण आता या पद्धतीने try करून बघतो. तुमच्या सर्वांचे आभार.💐💐 आशिष वीर -सातारा
@recipesbysandhya9383 жыл бұрын
आग्रा व इंदुरी बटाट्याला फरक पहिल्यांदाच समजला अतिशय उपयुक्त माहीती
@priyam97173 жыл бұрын
Ho
@snehapolji22513 жыл бұрын
खूपच छान! तुम्ही प्रत्येक पदार्थ अगदी समजावून सांगता,त्यामुळे खाण्याची लज्जत तर वाढतेच, आणि तो पदार्थ बनवण्याची उत्सुकताही वाढते. वडापावची रेसिपी तर अफलातून . कोणाच्याही आवडीचा, तसेच श्रीमंत गरीब हा भेद नाहीच. सर्वांनाच परवडणारा. 👌
@mandakhairmode79483 жыл бұрын
@@priyam9717 o8 ii 888888ii8i ii i8i88lj ekH hi
@sanjivaneesorte31672 жыл бұрын
खुप छान समजेल अस सांगता तुम्ही... मला सर्व भज्यांचे प्रकार हवे होते आणि ते मला तुमच्या मार्फत शिकायला मिळाले... मला माझा नवीन बिझनेस चालू करायचा आहे ... तुमचे vdo बघून खूप हेल्प झाली मला... Thanks 🙏
@sonalchandawale69473 жыл бұрын
कृष्णाई, तुझ्या आई आणि दादा नी एकदम भारी रेसिपी दाखवली..आम्ही घरी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पर्यंत केलेल्या "वडापाव रेसिपी" मधे ही एकदम A One Recipe !!! खूप भारी झाला वडा ☺️☺️👍👍
@jayshreerewaskar15272 жыл бұрын
🙏😊 दीदी , छान वडा पाव रेसीपी ! भाग्यवान आहे अभीदा आणि कृष्णाई तुमच्या सारखी सुगरण मातोश्री त्यांना भेटली ! 🙏😊 तुमचे सर्वच ब्लॉग दर्जेदार आणि सुटसुटीत असतात !
@sushmasawant57163 жыл бұрын
खूप मस्तं! वडापाव म्हटलं की, थोडी पोटात जागा असतेच, काकी खूप छान! खूप छान बोलता तुम्ही ऐकत रहावसं वाटतं, मला माझ्या आईची खूप आठवण येते, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
@kalyaninagvekar26712 жыл бұрын
खुपच छान रेसिपी मी उद्याच बनवणार आहे आणि मला खात्री आहे ते छानच होतील कारण तुमची प्रत्येक रेसिपी मी पाहते आणि बनवते आणि घरचे माझे खुप कौतुक करतात त्यामुळे तुम्हाला खुप खुप धन्यवाद!!!
@poonampatil91493 жыл бұрын
Abhi tai, n krushnai aaj kharach mast vada pav maharashtrachi shan aslela garib shrimantacha aavdata asa man milalela padartha dakhvilat khup khup dhanyawad. Sadhi soppi sahaj jamel ashi banvaychi tighanchihi paddhat khup bhavto.👌👍🙏
@shobhanaparelkar41423 жыл бұрын
खुप छान दाखवलेत.तुमचा साधेपणा आवडला.इतरासारखे आगाऊपणा नाही.उगाच आवाज काढून हसणं.नाटकिपणा व्हिडिओ पाहण कठिण आहे.असेच पुढे जात रहा.
@sanjaygiri54742 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही वडे बनवलेला vdoपाहीला आणि तेच पाहून आज घरी वडे बनवले खूप छान झाले धन्यवाद ताई 👌👌👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@anujadeshpande3863 жыл бұрын
You guys are so professional and humble .. excellent..thank you for perfect recipe.
@abhayshinde81492 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya video sati..me lavkarch vadapav cha business suru karat hai ter ha video mala ya business sati khup help honar hai..thank you so much krushnai gazane group 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyaparulekar88323 жыл бұрын
दादा,आई आणि कृष्णाई तिघेही खुप छान समजवून सांगतात.👌👌👌👌👍😝😛😘
@rameshsurve377 Жыл бұрын
फार छान व्हिडियो एकदम साधेभोळे पद्धतीने बनवला आहे जबरदस्त
@shantakenkre47273 жыл бұрын
दिवाळीच्या हादिॅक शुभेच्छा 🌹🙏🙏🌹
@pravinkulkarni5232 жыл бұрын
रेसिपी तर भरपूर पाहायला मिळतात, पण तुम्ही मनातून बारकाव्यासह आपुलकीने शिकवली. धन्यवाद. देव तुम्हाला सुखी ठेवो.
@loveyourlife69553 жыл бұрын
khup chan recipe in detail with some ideas ,,, very good
@shashijadhav73742 жыл бұрын
खूपच छान पध्दतीने तुम्ही समजावून सांगता, शिवाय स्वच्छता ही छान ठेवता, माप ही प्रमाणात सांगितल्या बद्दल धन्यवाद
@vijaykakade33713 жыл бұрын
एवढं सुंदर आणि प्रामाणिकपणे 👌👌🙏
@saileepawar17842 жыл бұрын
Khup chaan... Tumche video mi nehemi pahate....khup shikayla milte
@sanjaypawar53193 жыл бұрын
अवि चे वडापाव आणि भजी बघून लय भारी वाटते
@vijaybhintade341925 күн бұрын
खुप छान समजावून सांगितले व किती प्रमाणात साहित्य घ्यायच हे सुध्दा सर्वांना समजेल आस सांगितले आपले खुप आभार
@rssn89403 жыл бұрын
Ek dum first class recipe 💥 came out supereb 👌 looks good 😋 i will definitely try it ♥️ thanks for sharing the recipe 🙏.. Happy diwali ✨️⭐️
@sushamapotdar37603 жыл бұрын
अतिशय नेमक्या शब्दात, आणि हातचं कुठलंही न राखता वडापावची रेसिपी शेअर केलीत खुप आवडलं... तुमची उत्तम प्रगती होत राहो हिच सदिच्छा
@aartimayekar89033 жыл бұрын
मस्त एक नंबर वडा पाव आणि काकी हात किती पटपट चालतो वडा पाव तुमच्या गाडीवर छान भेटतो मी आणलाय एकदा खूप खुप छान रेसिपी आणि भरपूर यश मिळो अशीच प्रगती होऊ दे
ताई, तुमच्या रेसिपी फारच छानं असतात त्याबद्दल शंकाच नाही, परंतु मला सर्वात जास्त आवडते ती तुमची रसरशीत पेटलेली चुल,आणि तुमच तिघांच ही लाघवी बोलणं.चुल पाहील्यावर फार छानं वाटत.
@sukanyak87193 жыл бұрын
Hi Krushnaai keep it up.. तुमची साधी राहणी आणि पदार्थ खूप छान आहेत..
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p5-ngml_f5Z4gKs
@sudhaayachit1513 жыл бұрын
Vada pav receipe khup sunder Aapulkine receipe dakhvali Thank you Happy Diwali all of you
@shailajasule52003 жыл бұрын
ताई तुमच्या रेशीपी खूप छान असतात तुम्ही दखवीलेली भरली भेंडी मी कालच करून पाहिली ओल खोबर मसाले चण्याच पीठ घालून भेंड्या मध्ये भरून ती तळली मसाले जरा सुध्दा बाहेर पडले नाही आणि छान कुरकुरीत माशे तळल्या सारखे लागले खूप छान ताई तुमचे धन्यवाद👌👍
दिवाळीचा फराळ, दसऱ्याची श्रीखंड पुरी पण वडापाव खाण्याची लज्जतच न्यारी क्रुष्णाई गजनेचे व्हिडीओ भारी मस्तच ताई एकदम छान
@anandmohite99985 ай бұрын
आम्ही करुन पाहिलेत, आता लवकरच व्यवसाय चालु करत आहे. रेसिपी आणि समजावुन सांगण्याची पध्दत पण आवडली. धन्यवाद
@rohhitnage22083 жыл бұрын
Kashmir pasun te kanyakumari paryant... Apli krushnai gazane... World famous... Lavkr ch 100k...👍👍👍 Me Baramatikar MH -42...
@namratachalke45543 жыл бұрын
krushnai ekdam mast !
@neelamrane-js3lu Жыл бұрын
Khupach chaan video hai. Mala karach avdaat tumi banavtat , aani me pun try kartey. Mast receipe channel.
@muktamodak83283 жыл бұрын
खूप छान आहे वडापाव 👌 दिपावलीच्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@shraddhashetye2387 Жыл бұрын
ताई.... मस्तच बोलता हो तुम्ही.... ❤ वडे तर लय भारी... तुमचे सर्वच पदार्थ फार फार भारी... त्याहीपेक्षा तुमचं बोलणं... ❤
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@rosierosario81563 жыл бұрын
Super vada pav very well explained. Really I love your receipes because they are budget friendly. Thank you sis, Babe n Abhi.
@ChandrashekharRawate Жыл бұрын
Evdhi savistar mahiti bhava v aai tumhi dili aahe ,khup khup Dhanyawad tumha sarvanche ,Tumhi purn parivarsche Aabhar .🙏🙏🙏
@atharvugale3 жыл бұрын
ohh really good and in exact measurements every ingredients given thanks for this video
@sandeshsalunkhe80382 жыл бұрын
खूप छान काकू..... चुलीवरच सगळं छान होत.... चव पण छान लागते....
@diptinigudkar97633 жыл бұрын
Thank you for the recipe I had asked so many times for this.
@vinitapatil91483 жыл бұрын
Mouth watering
@kk-nj8nn8 ай бұрын
Maam hee recipe ekdum perfect ahee Ani Mee recipe follow karun business chalu kela ahee apla kuup dhanyawad share karnya sathi❤🙏
@helenfigueredo13823 жыл бұрын
Mouthwatering and a Humdinger all the way . The best vada paav recipe ever , traditional and with a great spice level . Thank you Aunty ! You are a blue - ribbon class , sterling cook . I learn a lot from all your recipes . Loads of Love and Hugs from Pune . God bless you for being a teacher par excellence .
@aksharamore23183 жыл бұрын
Khup chan aahe video. Tumhi tighe hi khup Pan sadhe ahat. Tumhala asech bharpur like milu de. All the best. Kaki tumhi tar majhya aai sarkhe boltat.
@aayushimainkar17223 жыл бұрын
Amazing recipe🙌🏻My mom recommended me to watch your channel... Also she makes delicious food by following your recipes❤💯
@sunitagengaje12183 жыл бұрын
खुप काही शिकायला मिळालं कांदा भजी आणि बटाटा वडा फारच छान.साधे सोपे पदार्थ तयार करून दाखवता खुप छान वाटत.
@savitasonawane898110 ай бұрын
ताई तुम्ही तीघई खुप हुषार आहात .तुमचे सगळे व्हीडिओ खूपच सुदर ,चवीस्ट आहेत .तुम्हाला तीघांना खूप,खूप शुभेच्छा .मेहनत खूप आहे .खूप बोलाव लागते .वेवस्थित शिकवीत आहात .नवीन लोकांना फायद्याचे आहे .तुम्हा तीघांना भगवान दिर्घ आयुष्य ,निरामय स्वास्थ देओ .😊😊😊😊😊
@sandhyashetty40633 жыл бұрын
So lovingly your mother explains the recipe.
@samikshaparab1333 жыл бұрын
Vada Paav.... fakt naavch..... khup saarya aathvani na ujaalani deto.....pratekachya jeevanaat Vada Paav cha ek anokha staan aahe....kadhi bhook mhanun, kadhi school/college cha katta cha sobati, kadhi kami paisat pootbhar aanad denara.....ajun khup kahi bolu shakto tyachavar.... Vada Paav ha aaplya deshachya khadya Paramparechi shaan aahe....love you Vada Paav....
@ashishkotwalkar35973 жыл бұрын
Krushna E, ek chote khani hotel ani hya sarwa resipi asleyley menu card. Lovkar suru ho u de re mharaja. Me - ashishcha dad
@sunandasuryavanshi53343 жыл бұрын
ताईंच्या ह्यच प्रेमळ स्वभामुळेच ताई आज दादांच्या मागे दोघे मुलांना वेवस्थीत संस्कारी घडले आहेत..छान मेहनती आहेत आई मुले... नक्की ताई ...छोटा मोठा कार्यक्रम असला घरी तर तुम्ही शिकवले ले वडे नक्की नक्की करणार ...।
@gaurisawant24543 жыл бұрын
Kharch khup chan Banvla VadaPav,, tyat ch tumchi Mehant disun yetei, Happy Diwali Mavshi, Abhi, N Babe..... Love u all.
@priyanavalkar71443 жыл бұрын
Kharach khup chan banavla vada pav mavshi abhi n babe Happy diwali
@tanvijangali80063 жыл бұрын
तुझ्या पहिल्या व्हिडिओ पासून ते आताचे सर्वच व्हिडिओ मी पाहते त्यात सर्वात जास्त तुमचा साधे पणा आणि बोलण्याची पद्धत खूपच आवडते तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. तुमच्या रेसिपी तर खूपच सुंदर असतात ज्या की घरगुती जिन्नस असतात.त्यामुळे कोण ही सहज बनवतील.आणि पारंपरिक सुधा. Giveaway sathi nahi comment केली .तुम्ही आवडता म्हणून केली आहे या आधी मी बोली होती तुझी रेसिपी आली की आधी लाईक आणि मग मेस करते.आणि नंतर व्हिडिओ पाहते
@mansvikorde44113 жыл бұрын
Hi Krushnai Vadapav is a comfort food of Maharashtra. Happy Diwali and keep sharing new recepie videos. All the best and once again Happy Diwali.
@meenalpradhan533 жыл бұрын
गरिबांचे खाणे आहे. पण सर्वांचे आवडते आहे. चविष्ट स्वादिष्ट आणि उत्कृष्ट. श्रीमंत हि आणि गरीबही आवडीने खातात.
@nandkumarkadam99072 жыл бұрын
Khup chan receipt dakhawly tumhi, dhanyawad.
@harshpatil50983 жыл бұрын
Shubhangi keer papu👎🏼 cha video bogas zaly aahet tumacha video ek no aahet ❤❤🙏🏻🙏🏻
@harshpatil50983 жыл бұрын
@@shwetakunkalienkar9031 right 👍🏻
@reshmamayekar37383 жыл бұрын
@@shwetakunkalienkar9031 khra ka Mala mahit ny
@reshmamayekar37383 жыл бұрын
@@shwetakunkalienkar9031 tai pan aply la ja ny patat tyacha var apan cament karto
@somankanchan32663 жыл бұрын
परवा एका विडिओ मध्ये तो म्हणला ती म्हाताऱया सारखं खाते असं म्हणायचं अवकाश लोकांनी इतके कंमेंट केले ''तुला तिच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे इथपासून ते खाताना तुझा आवाज ऐकू येतो इथपर्यंत'' पण त्यातून काही शिकेल असं वाटत नाही, त्याच विडिओ मध्ये ती बेड वर बसलीये आणि तो तिचा एकच पाय ओढतोय, ते तर काय होतं हे समजलं नाही, त्यानंतर रेसिपी बनवताना पीठ सांडलं होतं ते तसंच जमिनीवर राहिलेलं तिनी त्याला दाखवलं आणि मग हा जाऊन त्या सांडलेल्या पिठात स्केटिंग करून आला, लग्न ठरल्यावर मुलं मुली वेगळ्याच दुनियेत असतात हे मान्य पण असं अवकलेलं पहिल्यांदाच बघितलं,
@poonampatil91493 жыл бұрын
@@somankanchan3266 sarvach aakrit aahe. Keer aajji tr bapre kiti hasu ni kiti nako as zalay. Kuthehi kay bugu bugu. Kiv yete. Pn ak mi observed kel aahe ki kajalchi aai hya keer aajji peksha hushar practical, swacchatapriy nitnetki aahe. Recipes sudha chan kartat tya. Sarv jithalya tithe ghar aahe. Tyashivay tyana vatat tech kartana distat. Pn he maz mt br ka.
@hemlata847211 ай бұрын
18:31 कृष्णाई मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात किती साधेपणा कुठलाही बडेजाव नाही सर्व घरातल्या वस्तू वापरून पदार्थ बनविणे त्याची किती छान वाटतं मी पण राजापूरची आहे मला तुमच्या कुटुंबाचा खूप अभिमान आहे मला तुमचे सर्व पदार्थ खूप आवडतात एकदा मटन करून दाखवा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा