अतिशय सुंदर गीत झाले आहे माझ्या कडून तुमच्या पूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छ
@RaviRenke7 ай бұрын
खूप छान झालाय अल्बम सॉंग विना तुझी एक्टिंग पण खूप सुंदर होती एकदम मस्त वाटलं बघून तुमच्या पुढच्या वाटचालीस तुम्हा दोघांना सुद्धा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू दे हीच भगवंता चरणी प्रार्थना करतो विना पुन्हा एकदा तुला या कामाच्या खूप खूप शुभेच्छा....
@Official01Vinaingle.......7 ай бұрын
Thank you 🙏❤
@Official01Vinaingle.......7 ай бұрын
❤🎉❤
@visionmelodies7 ай бұрын
धन्यवाद ❤️😊
@sushilkumarramraje7 ай бұрын
भावा पाहिले तुमचा सर्व सलाम. साँग एक एक शब्द मनात उतरले आणि आश्रु मुळीच थांबले नाही. स्टोरी खूप मस्त आहे आणि अंगाला शार आले आणि गाण मनाला स्पर्श करून जुनी आठवण करून गेले..
@Official01Vinaingle.......7 ай бұрын
Thank you 🙏
@visionmelodies7 ай бұрын
धन्यवाद..❤️😊
@omkarkulkarni51537 ай бұрын
शब्दाने नाही मात्र नजरेने व्यक्त झाल्या...आज माझ्या भावना खरोखर मुक्त झाल्या....आहाहाहा सुया...क्या बात है...❤️🔥👌🏻👌🏻❤️All The Best Suyash & All Team For Bright Future...💐
@visionmelodies7 ай бұрын
Thanks 😊❤️
@rushikeshpatil40287 ай бұрын
😅 superb suya❤ 0:08
@sandippatole05037 ай бұрын
Mst Song Nice story Act all Super ❤❤❤
@visionmelodies7 ай бұрын
Thanks 😊❤️
@nileshkamble28337 ай бұрын
माज्या कडे तुमच्या साठी शब्द अपुरे आहेत खरंच आज पर्यंत असे गान ऐकलं नाही काळजाला भिडलं 🙏🙏🙏🙏🙏
@visionmelodies7 ай бұрын
धन्यवाद...❤️😊
@rushikeshahire84367 ай бұрын
Outstanding performance, capturing the essence of the character flawlessly. Truly impressive! Suyash Da🔥❤️
@visionmelodies7 ай бұрын
Thanks 😊❤️
@ganeshkadam1102 ай бұрын
मरण असावं तर असं
@KhandeshKeComedySitare7 ай бұрын
congratulations all team
@visionmelodies7 ай бұрын
Thanks 😊❤️
@dhananjayzombade53023 ай бұрын
खूप छान आणि जबरदस्त गीत. अगदी मन भरून आलं ❤
@kaverighangale7 ай бұрын
खुप छान आंगवर शहारे आले.. सगळ्यात बेस्ट व्हिडीओ झाला आहे.. ऐक नंबर स्टोरी केली आहे .. सलाम तुमच्या टीमला 🙏🙏🙏🙂👌👌
@visionmelodies7 ай бұрын
धन्यवाद कावेरी ताई..😊❤️
@abhishekgodghase71647 ай бұрын
हा व्हिडिवो तरी पूर्ण पहावाटला , भावाची ऍक्टिंग लय भारी. दुसरे व्हिडीओ बघायला बसलो की की त्यांची ऍक्टिंग बघून खूप हसु येतो आणी अस वाटत की याला कुणी हिरो चा रोल दिला व्हिडीओ मध्ये .
@MG_25KАй бұрын
अप्रतिम अभिनय केला सुयेश भाऊ..आणि गाणं सुद्धा अप्रतिम....❤🎉
@OmkarTelange-u1e3 ай бұрын
Kdk re bhava ❤
@vijaymohiteofficial97997 ай бұрын
Story' concept is very perfect, dop director awesome handle it ok, good wishes all team, congratulations 🎉
@visionmelodies7 ай бұрын
Thank you so much
@Official01Vinaingle.......7 ай бұрын
Thank you 🙏
@najiyaahamad90937 ай бұрын
Song kde yevdha laksha nhvt ..jevdh tzy acting kde hot..❤❤❤ khup chan acting keliye 👍💞👌 good job 👏
@visionmelodies7 ай бұрын
Thanks... 😊❤️
@BeatsInDeepMusics-ei8ep5 ай бұрын
Khup Chhan Akshay.. Mast awaaz, mast gayale.... Ani video pan khup chhan...ekhadya chitrapatatil gaane vatate... 👌👍